फिल्टर पॅड हा चेंज करण्याऐवजी तो दर आठवड्याला प्रेशरच्या पाण्यानेे धुऊन घ्या जेणेकरून फिल्टर पॅड जर टॅंक मधील ऑरगॅनिक मॅटरमुळे ब्लॉक झाला असेल तर तो स्वच्छ धुऊन निघेल कधीही तुमच्या फिश टॅंक मधील फिल्टर पॅड किंवा फिल्टर हा ज्या दिवशी तुम्ही टॅंक चा मेंटेनन्स करता त्याच दिवशी या दोन्हीही गोष्टी एकत्र धुऊ नका कारण की फिश टॅंक मधील जो बेनेफिशल बॅक्टेरिया आपल्या संपूर्ण फिश टॅंक साठी महत्त्वाची भूमिका बजावतो त्या बेनेफिशल बॅक्टेरियाच्या लेव्हल्स फिश टॅंक मध्ये कमी जास्त होऊ शकतात. ज्याचा इफेक्ट आपल्या फिश टॅंक मधील माशांवरती पडू शकतो.
येत्या काही दिवसात फिश टॅंक कसा सेटअप करायचा, सेटअप करताना काय प्रॉब्लेम्स येतात, पाणी कोणत वापरायच, फिश टॅंक मेन्टेनन्स कधी आणि कसा करायचा, या नवीन व्हिडिओच्या सर्व मुद्द्यांमध्ये मी आपला हा मुद्दा व्हिडिओद्वारे नक्की समजून सांगायचा प्रयत्न करेन. पुढील व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस नक्की बघा
@@rushabhgurav9036 हो बोरवेलच पाणी तुम्ही वापरू शकता, काही लोकांच्या बोरवेलमध्ये जवळच असलेल्या गटर मधील किंवा घाण ओढ्यातील पाणी ग्राउंड वॉटर फ्लो तर्फे बोरवेल मध्ये येत असेल तर हे पाणी आपल्या फिश टॅंक मधील माशांसाठी हानिकारक ठरू शकत. फिश टॅंक मधील मासे जर खूप महाग असतील तर तुमच्या नदीचे किंवा इतर कोणत्याही पाणी डिटॉक्सिफाय करण्यासाठी बाजारामध्ये वॉटर कंडिशनर मिळतात जे खास फिश टॅंक च पाणी डिटॉक्सिफाय करण्यासाठी वापरतात ते तुम्ही वापरू शकता. खाली काही ब्रँडची नाव आहेत ज्यांचे वॉटर कंडिशनर तुम्ही वापरू शकता, 1.secham , 2.Aquanature
लवकरच टॅंक सेटअप कसा करायचा यावर व्हिडिओ येत आहे , ज्यामध्ये आपण फिश टॅंक साठी कोणते पाणी वापरावे आणि फिश टॅंक चे पाणी किती बदलावे हे सांगणार आहे आणखी खूप काही माहिती सांगणार आहे जी आपल्यासारख्याच एक्वेरियम हॉबिस्ट ना नक्कीच उपयोगाची ठरेल.
आपल्या आर एस इलेक्ट्रिकलच्या या अन बॉक्सिंग व्हिडिओमध्ये जर तुम्ही नीट बघितला तर बरोबर 7 व्या ते 8 व्या मिनिटा दरम्यान च्या टाइमिंग मध्ये मी याच्यावरती उपाय सांगितलेलाा आहे तुम्हाला समजायला सोपे जावे याच्यासाठी व्हिडिओतील 7 min 50 sec या टाइमिंग पासून पुढे अर्धा मिनिट व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल. जो तुम्ही प्रॉब्लेम सांगितला त्याच सोल्युशन जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय करा hang on filter फिल्टर मधून जिथून पाणी बाहेर पडते त्यालेवल पर्यंत पाणी हे फिश टॅंक मध्ये भरा जेणेकरून तुम्हाला परत परत पाणी फिल्टर मध्ये भरावे लागणार नाही. Important note .... ज्यावेळेस तुम्ही ही पद्धत तुमच्या फिश टॅंक मध्ये वापरत असताा तेव्हा एक गोष्ट नक्कीच डोक्यात ठेवा तुमच्या फिश टॅंक मधले मासे आहेत ते बाहेर उडी मारणारे नसावेत आपल्या खिशातील अशा काही फिश व्हरायटीज आहेत ज्यांना त्यांच्या बाहेर कोणताही कीटक वगैरे जर दिसला तर उडी मारायची सवय असते आणि त्याच वेळेस ते टॅंक च्या बाहेर पडतात त्यामुळे असे मासे जर तुमच्या फिश टॅंक मध्ये असतील तर तुम्हाला कदाचितही पद्धत वापरता येणार नाही तुम्हाला याच्यासाठी rs electrical 5000 ते 7000 या सीरीज मधील hang on filter model घ्याव लागेल ☝️😀👍
price. 650 - 680 ₹ माफ करा घरी येऊन बसवून देता येणार नाही , तुम्हाला जवळच्या दुकानात जर हा फिल्टर मिळत असेल तर फिश टॅंक ला हा फिल्टर बसवायला जास्त अवघड नाही. 😀
टॉप फिल्टर खरंच खूप चांगला आहे आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने पण, प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की ज्यांचे फिश टॅंक हे प्लांटेड आहेत त्यांना हा फिल्टर वापरता येणार नाही. माझ्याकडे जवळपास 9 top filter होते आता ते टॅंक हे planted आहेत त्यामुळे मला टॉप फिल्टर त्याच्यात लावता येत नाही.
हा फिल्टर लावल्यानंतर ना ऑक्सिजन लावण्याची गरज नाही, कारण की ज्यावेळेस फिल्टर मधून पाणी हे फिश टॅंक मध्ये पडत असतेे त्यावेळेस ते हवेच्या कॉन्टॅक्टमध्येे येऊन पाण्यामध्ये आपोआपच ऑक्सिजन ऍड होतो. तुमचा फिल्टर जितका जास्त वेळ चालू राहील तितकं जास्त स्वच्छ पाणी तुम्हाला फिश टॅंक मध्ये दिसेल. माझ्याकडे जेवढे काही फिश टॅंक आहेत त्यांचे फिल्टर हे मी 24 तास चालू ठेवतो तुमच्याकडे जर एक फिश टॅंक असेल तर नक्कीच मी तुम्हाला सल्ला देईन 24 तास फिल्टर चालू ठेवा जास्त लाईट बिल येणार नाही. ☝️😀🙏
तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर एक्वेरम फिश होलसेलर दुकाने आहे त्यांना फिल्टरचा serial नंबर सांगा ते तुम्हाला shaft available करून देतील. तुम्हाला ऑनलाईन देखील मिळतील फक्त् तुमच्या फिल्टर साठी correct शोधून ऑर्डर करायला पाहिजे
भावा खूप छान वीडियो, एक प्रश्न! तू RS 5000 रेकमेंड केलं पण त्याला बायो मीडिया ठेवायला जागा नाहीये, असा hangon फ़िल्टर आहे का ज्याला बायो मीडिया ठेवायला जागा पण आहे आणि लाइट गेले तरी पाण्यानी फुल राहतो म्हणजे शाफ़्ट किव्हा मोटर खराब होणार नाही !?
याचे उत्तर थोडास डिटेल मध्ये सांगतो माझ्या अंदाजानुसार जेवढे काही फिल्टर आहेत बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत त्या प्रत्येक फिल्टरमध्ये काही ना काहीतरी गोष्टी कमी दिलेल्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला पाहिजेच असतात म्हणून आपण प्रत्येक फिल्टरचा advance version घ्यायला जातो , आणि फिश टॅंक च्या प्रत्येक ॲक्सेसरीज मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला पैशाच्या बाबतीत स्वस्त ॲक्सेसरीज घ्यायची म्हटलं तर ती दिसायला एवढी खास नसते आणि या विरुद्ध जर का आपण ॲक्सेसरीज वर पैसा जास्त खर्च करायचा म्हटलं तर आपल्याला पाहिजे ते मिळते पण पैसे जास्त खर्च होतात . मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेल
आता sufficient bio filter media ठेवायचा असेल तर आणखी काही पैसे इन्वेस्ट करून तुम्ही hang on canister filter घेऊ शकता. यांच्या किमती जवळपास 1600 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत आहेत ज्याच्यामध्ये प्रॉपर बायो फिल्टर मीडिया ठेवण्यासाठी ट्रे दिलेले आहेत.
सध्या दोन व्हिडिओ अपलोड करायची तयारी चालू आहे तिसरी व्हिडिओ याच hang on canister filter वरती करणार आहे . hope so तुमच्या या प्रॉब्लेमच सोल्युशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये दिसेल. तोपर्यंत खाली काही कंपनीचे hang on canister filter suggest करतो
खूप छान vdo दादा
अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद ☝️👍🙏🤗
Mera 2ft tank me 5mm glass he rs-4000 lagane he glass tut jayeg kya ?
external filter sun sun unboxing please.
लवकरच करणार आहे
Filter off zhalya nantar nehmi water add karava laagta ?
व्हिडिओ मध्ये दाखवलेला फिल्टर ऑफ केल्यानंतर नेहमी वॉटर ऍड करावं लागत नाही 😊👍
Filter pad kiti Divsani change keryacha mhanje brr hoil
फिल्टर पॅड हा चेंज करण्याऐवजी तो दर आठवड्याला प्रेशरच्या पाण्यानेे धुऊन घ्या जेणेकरून फिल्टर पॅड जर टॅंक मधील ऑरगॅनिक मॅटरमुळे ब्लॉक झाला असेल तर तो स्वच्छ धुऊन निघेल
कधीही तुमच्या फिश टॅंक मधील फिल्टर पॅड किंवा फिल्टर हा ज्या दिवशी तुम्ही टॅंक चा मेंटेनन्स करता त्याच दिवशी या दोन्हीही गोष्टी एकत्र धुऊ नका कारण की फिश टॅंक मधील जो बेनेफिशल बॅक्टेरिया आपल्या संपूर्ण फिश टॅंक साठी महत्त्वाची भूमिका बजावतो त्या बेनेफिशल बॅक्टेरियाच्या लेव्हल्स फिश टॅंक मध्ये कमी जास्त होऊ शकतात. ज्याचा इफेक्ट आपल्या फिश टॅंक मधील माशांवरती पडू शकतो.
येत्या काही दिवसात फिश टॅंक कसा सेटअप करायचा, सेटअप करताना काय प्रॉब्लेम्स येतात, पाणी कोणत वापरायच, फिश टॅंक मेन्टेनन्स कधी आणि कसा करायचा, या नवीन व्हिडिओच्या सर्व मुद्द्यांमध्ये मी आपला हा मुद्दा व्हिडिओद्वारे नक्की समजून सांगायचा प्रयत्न करेन. पुढील व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस नक्की बघा
Fish tank साठी कोणतं पाणी वापरावे मी आत्ता नदीच वापरतोय पण त्यांना सारखं internal parasite होत आहे बोअरच वापरल तर चालेल का
'
❔
@@rushabhgurav9036 हो बोरवेलच पाणी तुम्ही वापरू शकता,
काही लोकांच्या बोरवेलमध्ये जवळच असलेल्या गटर मधील किंवा घाण ओढ्यातील पाणी ग्राउंड वॉटर फ्लो तर्फे बोरवेल मध्ये येत असेल तर हे पाणी आपल्या फिश टॅंक मधील माशांसाठी हानिकारक ठरू शकत.
फिश टॅंक मधील मासे जर खूप महाग असतील तर तुमच्या नदीचे किंवा इतर कोणत्याही पाणी डिटॉक्सिफाय करण्यासाठी बाजारामध्ये वॉटर कंडिशनर मिळतात जे खास फिश टॅंक च पाणी डिटॉक्सिफाय करण्यासाठी वापरतात ते तुम्ही वापरू शकता.
खाली काही ब्रँडची नाव आहेत ज्यांचे वॉटर कंडिशनर तुम्ही वापरू शकता,
1.secham ,
2.Aquanature
लवकरच टॅंक सेटअप कसा करायचा यावर व्हिडिओ येत आहे ,
ज्यामध्ये आपण फिश टॅंक साठी कोणते पाणी वापरावे आणि फिश टॅंक चे पाणी किती बदलावे हे सांगणार आहे
आणखी खूप काही माहिती सांगणार आहे जी आपल्यासारख्याच एक्वेरियम हॉबिस्ट ना नक्कीच उपयोगाची ठरेल.
Ok
Me jevha pn filter off karto ani parat On karto tevha mala pratek veli filter madhe pani takava lagta tr please hyavr kay upay ahe ka sanga
आपल्या आर एस इलेक्ट्रिकलच्या या अन बॉक्सिंग व्हिडिओमध्ये जर तुम्ही नीट बघितला तर बरोबर 7 व्या ते 8 व्या मिनिटा दरम्यान च्या टाइमिंग मध्ये मी याच्यावरती उपाय सांगितलेलाा आहे तुम्हाला समजायला सोपे जावे याच्यासाठी व्हिडिओतील 7 min 50 sec या टाइमिंग पासून पुढे अर्धा मिनिट व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल.
जो तुम्ही प्रॉब्लेम सांगितला त्याच सोल्युशन जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय करा hang on filter फिल्टर मधून जिथून पाणी बाहेर पडते त्यालेवल पर्यंत पाणी हे फिश टॅंक मध्ये भरा जेणेकरून तुम्हाला परत परत पाणी फिल्टर मध्ये भरावे लागणार नाही.
Important note ....
ज्यावेळेस तुम्ही ही पद्धत तुमच्या फिश टॅंक मध्ये वापरत असताा तेव्हा एक गोष्ट नक्कीच डोक्यात ठेवा तुमच्या फिश टॅंक मधले मासे आहेत ते बाहेर उडी मारणारे नसावेत आपल्या खिशातील अशा काही फिश व्हरायटीज आहेत ज्यांना त्यांच्या बाहेर कोणताही कीटक वगैरे जर दिसला तर उडी मारायची सवय असते आणि त्याच वेळेस ते टॅंक च्या बाहेर पडतात त्यामुळे असे मासे जर तुमच्या फिश टॅंक मध्ये असतील तर तुम्हाला कदाचितही पद्धत वापरता येणार नाही तुम्हाला याच्यासाठी rs electrical 5000 ते 7000 या सीरीज मधील hang on filter model घ्याव लागेल ☝️😀👍
Price?
Ghari Yeun baswun dyaal kaay?
price. 650 - 680 ₹
माफ करा घरी येऊन बसवून देता येणार नाही , तुम्हाला जवळच्या दुकानात जर हा फिल्टर मिळत असेल तर फिश टॅंक ला हा फिल्टर बसवायला जास्त अवघड नाही.
😀
try kara installation simple ahe 🙄
Top फिल्टर बेस्ट आहे
टॉप फिल्टर खरंच खूप चांगला आहे आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने पण, प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की ज्यांचे फिश टॅंक हे प्लांटेड आहेत त्यांना हा फिल्टर वापरता येणार नाही. माझ्याकडे जवळपास 9 top filter होते आता ते टॅंक हे planted आहेत त्यामुळे मला टॉप फिल्टर त्याच्यात लावता येत नाही.
@@aquariummarathi4008 planted टॅन्क खूप कमी जण ठेवतात
किंमत किती आहे
Filtration sathi apan kahe extra karnyache garaj aahe ka
use bio media in filter for best results
@@aquariummarathi4008 link of bio media
Filter लावल्यावर oxygen वेगळ लावायची गरज आहे का ?
हा फिल्टर लावल्यानंतर ना ऑक्सिजन लावण्याची गरज नाही, कारण की ज्यावेळेस फिल्टर मधून पाणी हे फिश टॅंक मध्ये पडत असतेे त्यावेळेस ते हवेच्या कॉन्टॅक्टमध्येे येऊन पाण्यामध्ये आपोआपच ऑक्सिजन ऍड होतो. तुमचा फिल्टर जितका जास्त वेळ चालू राहील तितकं जास्त स्वच्छ पाणी तुम्हाला फिश टॅंक मध्ये दिसेल.
माझ्याकडे जेवढे काही फिश टॅंक आहेत त्यांचे फिल्टर हे मी 24 तास चालू ठेवतो तुमच्याकडे जर एक फिश टॅंक असेल तर नक्कीच मी तुम्हाला सल्ला देईन 24 तास फिल्टर चालू ठेवा जास्त लाईट बिल येणार नाही. ☝️😀🙏
नविन shaft कुठे भेटेल?
तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर एक्वेरम फिश होलसेलर दुकाने आहे त्यांना फिल्टरचा serial नंबर सांगा ते तुम्हाला shaft available करून देतील.
तुम्हाला ऑनलाईन देखील मिळतील फक्त् तुमच्या फिल्टर साठी correct शोधून ऑर्डर करायला पाहिजे
भावा खूप छान वीडियो, एक प्रश्न! तू RS 5000 रेकमेंड केलं पण त्याला बायो मीडिया ठेवायला जागा नाहीये, असा hangon फ़िल्टर आहे का ज्याला बायो मीडिया ठेवायला जागा पण आहे आणि लाइट गेले तरी पाण्यानी फुल राहतो म्हणजे शाफ़्ट किव्हा मोटर खराब होणार नाही !?
याचे उत्तर थोडास डिटेल मध्ये सांगतो
माझ्या अंदाजानुसार जेवढे काही फिल्टर आहेत बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत त्या प्रत्येक फिल्टरमध्ये काही ना काहीतरी गोष्टी कमी दिलेल्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला पाहिजेच असतात म्हणून आपण प्रत्येक फिल्टरचा advance version घ्यायला जातो ,
आणि फिश टॅंक च्या प्रत्येक ॲक्सेसरीज मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला पैशाच्या बाबतीत स्वस्त ॲक्सेसरीज घ्यायची म्हटलं तर ती दिसायला एवढी खास नसते आणि या विरुद्ध जर का आपण ॲक्सेसरीज वर पैसा जास्त खर्च करायचा म्हटलं तर आपल्याला पाहिजे ते मिळते पण पैसे जास्त खर्च होतात . मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेल
आता sufficient bio filter media ठेवायचा असेल तर आणखी काही पैसे इन्वेस्ट करून तुम्ही
hang on canister filter घेऊ शकता.
यांच्या किमती जवळपास 1600 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत आहेत ज्याच्यामध्ये प्रॉपर बायो फिल्टर मीडिया ठेवण्यासाठी ट्रे दिलेले आहेत.
सध्या दोन व्हिडिओ अपलोड करायची तयारी चालू आहे तिसरी व्हिडिओ याच hang on canister filter वरती करणार आहे . hope so तुमच्या या प्रॉब्लेमच सोल्युशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये दिसेल. तोपर्यंत खाली काही कंपनीचे hang on canister filter suggest करतो
Suggested hang on canister filter with model No.
Sun sun HBL-302
Rs electrical Rs-920
Sobo SF-350 F
मी Reply करायला वेळ केल्याबद्दल खंत व्यक्त करतो.🙏
आर एस 4000