Beed SP Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 83

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 วันที่ผ่านมา +73

    सर जनतेला न्याय पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 18 วันที่ผ่านมา +28

    गृहमंत्रि केस दाबणार.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 วันที่ผ่านมา +21

    सन्माननीय sp,, , सर एका आरोपीवर, 25 गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना,, वाल्मिक कराड,,, याला पोलिसांनी हद्दपार का केले नाही,,, म्हणून याची हिम्मत वाढली

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 18 วันที่ผ่านมา +10

    फरार आरोपी शोधण्यास अमेरिकीची मदत घ्यावी

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 18 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही झोपा आरोपी शरण येते😂😂

  • @KhanIlyas-r7k
    @KhanIlyas-r7k 18 วันที่ผ่านมา +20

    आंदोलन करतयांचया प्रश्नांसमोर अधिक्षक निरूत्तर!!!

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 18 วันที่ผ่านมา +9

    ह्या सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनतेने याचिका दाखल केली पाहिजे

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 18 วันที่ผ่านมา +11

    निर्ल्जपणे cm वागतात जो अभिमान महाराष्ट्र चा तो गमविला

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 18 วันที่ผ่านมา +10

    सर तुम्ही कुठल्याही द बावळा बळी पडू नका तुम्ही योग्य न्याय द्याल अशी अपक्ष

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 วันที่ผ่านมา +6

    धनंजय देशमुख,,, यांच्याकडून,, सांगितलेले नाव, फिर्यादीत घ्या,, साहेब,

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 วันที่ผ่านมา +8

    पुण्यामध्ये,, काही नगरसेवक, , कार्यकर्ते, होते साहेब,,, निश्चित या लोकांना,, , आरोपीचे पत्ते माहित आहे त,,, कृपया,,, डिपार्टमेंट, कडून बक्षीस जाहीर करा,, तसेच, सांगणाऱ्या व्यक्तीचे,, नाव गोपनीय ठेवतो,,, असे म्हणा,,, दोन दिवसात आरोपी मिळतील

  • @rameshwardeshmukh3802
    @rameshwardeshmukh3802 18 วันที่ผ่านมา +26

    गावकरी म्हणतात वाल्मीक ला पालकमंत्री करा 🥱🥱

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 18 วันที่ผ่านมา +3

    राजकारण सुरु ठेवायला हवे आहे

  • @amolmete77
    @amolmete77 18 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही काय नाही करीत निवांत झोपतात.

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 18 วันที่ผ่านมา +5

    नुसता आश्वासन देत आहे, आऊटपुट काहीच नाही

  • @SanjaySuryavanshi-w7m
    @SanjaySuryavanshi-w7m 18 วันที่ผ่านมา +5

    का सतत जनतेला रस्त्यावर उतरावे लागते कोपर्डी, बदलापुर किंवा संतोष देशमुख प्रत्येक वेळेस जनतेला न्याय मिळवण्यासाठी आंदोलणे करावे लागते
    सरकार पोलीस यांच्या वर जनतेने विश्वास ठेवावे का??

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 18 วันที่ผ่านมา +1

    साहेब कृपा करून दबाव घेऊ नका ...
    कोपरा पासून सोलून काढा मग अगदी कोणत्याही जातीचे असुध्यात अगदी कोणीही
    तुम्हाला यश येवो याच ईश्वरचरणी प्रार्थना ❤

  • @RamhariJogdand-l7y
    @RamhariJogdand-l7y 18 วันที่ผ่านมา +8

    Up sarkar best
    Maharashtra police bikau ahet
    Aropi sapdat nahit tar thatat sharan yetat 😢

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 วันที่ผ่านมา

    पूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कडून काही अपेक्ष्य करत आहेत
    १ वाल्मीक कराड ची नार्को टेस्ट करण्यात यावी
    २ ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर
    त्याच्या कडे ज्या कपणी चे सीम आहे त्याच्या कॉल रेकॉर्डिंग काढा
    खरा आरोपी वाल्मीक कराड आहे बस

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 วันที่ผ่านมา

    का आंदोलन करावे लागते जाणते ला
    काय करते सरकार
    सरकारला काहीच वाटत नाही
    आभार मानावे लागतील महाराष्ट्र सरकारचे

  • @balrambamane4019
    @balrambamane4019 18 วันที่ผ่านมา +2

    बसवराज तेली यांनी सांगली जिल्ह्यात न्याय दिला नाही ते इथे कसा
    काय देणार

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 วันที่ผ่านมา

    जुने केज चे पोलिस ३०२ मधी सामिल करा
    ते पण आरोपी आहेत

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 18 วันที่ผ่านมา

    शासकीय अधिकाऱ्यांना एवढं कळलं पाहिजे वारणी कराडला पैसे एवढं कुठनं कमावले एवढी परिस्थिती कशी मोठी झाली त्याला आज टाका आपला तर पोलिसांवर विश्वास नाही

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 18 วันที่ผ่านมา +4

    पोलीसावरचा महाराष्ट्रातील लोकाचा विश्वास संपला. पोलीस प्रशासन फक्त राजकीय पक्ष आमदार खासदार श्रीमंत लोकासाठीच काम करते हेच सत्य आहे.

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 18 วันที่ผ่านมา +2

    कलम ३०२ जूने IPC वगळलले😢😢😢😢😢😢😢😡😡😡😡😡😡😡😡

  • @indiaup2236
    @indiaup2236 18 วันที่ผ่านมา +3

    वाल्मिक हा संत आहे त्याने समाजाला चांगली दिशा दाखवली आहे

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 18 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराड स्वताहून कसे सरेंडर झाला

  • @akshay104
    @akshay104 15 วันที่ผ่านมา

    परभणी च प्रकरण पण लावुन धरा

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 วันที่ผ่านมา

    तीन गुन्हे, असतील त्यांना ताबडतोब हद्दपार करा,,, साहेब,,, यादी घ्या नोटिसा पाठवा

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 18 วันที่ผ่านมา

    ३०२लागू करा.कराडवर

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 18 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 काय एस पी

  • @SanjaySuryavanshi-w7m
    @SanjaySuryavanshi-w7m 18 วันที่ผ่านมา

    खरंच यांच्या कडून काही होऊ शकेल का??

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 18 วันที่ผ่านมา

    तपास चालू आहे 4 वर्ष आरोपी मिळणार नाही स्टँप पेपर वर लिहून देणार का 10 दिवसात पकडणार आणि आरोपी ला शिक्षा होणार का ? फक्त आश्वासने देतोय

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 18 วันที่ผ่านมา

    22 दिवस झाले आरोपी सापडत नाहीत एक आरोपी स्वतःहून शरण येत असताना पहिलं लाभार्थ्यांना कळतं, मग सीआयडी करते काय

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 18 วันที่ผ่านมา

    माझा तरी आपल्या देशातल्या न्याय देवतेवर विश्वास राहिला नाही मग ती पोलीस असून सीबीआय असो आमचा कोणावर विश्वास राहिलेला नाही

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 18 วันที่ผ่านมา +1

    कराड ला मोदींनी जवळ ठेवावे ED सीबीआयची गरज पडणार नाही

    • @varshamhaskar3290
      @varshamhaskar3290 18 วันที่ผ่านมา

      तुझी लायकी काय

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 18 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂ky chalu ahe he

  • @milindpawar1253
    @milindpawar1253 18 วันที่ผ่านมา

    मिलीटरी बोलवा

  • @BairuTikate
    @BairuTikate 18 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩💪😡😡

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 18 วันที่ผ่านมา +1

    मरा सगळे पाण्यात बुडून.. त्या sp च काय जाणारय.. तो जाईल बदली होऊन दुसरीकडे.. बसा मग जरांगे सोबत आंदोलन करीत😅😅😂

  • @nitindongre1640
    @nitindongre1640 18 วันที่ผ่านมา

    अळी मिळी गुप चिळी

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 18 วันที่ผ่านมา +2

    RIP नवनीत कामात sp

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 18 วันที่ผ่านมา +1

    aropi Shoshana American Donal trump yanchi madat gheun Je bankhar Madhe laplelele aropi khodun Kadhav. te kam americha karu shakat Te fadanvis sarkar Karu shakat nahi. Karan te sarkaracha lagebandhe ahet. punat walmik sarkar fadanvis Astana camere chwaka chwakat Astana panat rahato ani sarkar mahanat ahe. ki amhala mahit nahi kasale sarkar ahe.

  • @ganeshgore1635
    @ganeshgore1635 18 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब पाहीजे होते मुख्यमंत्री

  • @rajeshshetty9202
    @rajeshshetty9202 18 วันที่ผ่านมา

    Pls don't disagreed with ur duty

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 18 วันที่ผ่านมา +1

    सर आप पर किसिने दबाव डाला है ,वर्दी किसी नेताओ कि टाेपी नहीं है, जीसे अपने मतलब केलिए पहनायी ओर उतार दी

  • @truptighadi5346
    @truptighadi5346 18 วันที่ผ่านมา +1

    Sarva aaropina tatkal aatak kara

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 18 วันที่ผ่านมา

    Rajkarni stunt karnarya var karwai karavi sir

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 18 วันที่ผ่านมา

    Netyanche zkutre banu naka ! People r terrified !

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 18 วันที่ผ่านมา

    नुसत आश्वासन नको सर

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 18 วันที่ผ่านมา +1

    Navin scripted show 😂😂😂

  • @Khenat_sachin18
    @Khenat_sachin18 18 วันที่ผ่านมา

    हा पण काहीच कामाचा नाही.

  • @omkarbhokaskhede7319
    @omkarbhokaskhede7319 18 วันที่ผ่านมา

    Ha Maharashtra police ahe marathi bolta yet nahi lagli wat Maharashtra chi

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 18 วันที่ผ่านมา

    Bhavi cm karten valmik fhadnvis

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 18 วันที่ผ่านมา

    Kaydyane desh chalto

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 18 วันที่ผ่านมา +1

    आटोपी नाहीच आणा

  • @vilas.blabade4
    @vilas.blabade4 18 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे साहेब असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती

  • @kaziishaque2899
    @kaziishaque2899 15 วันที่ผ่านมา

    Jub.cm.jhut.bol.sakta.hai.

  • @BharatiChorage
    @BharatiChorage 18 วันที่ผ่านมา

    पोलीस सरकार सत्तेचा गैर वापर एसाटी काय फंयदा आरोपी भेटत नाही स्वता हजर पोलीस काय करतेत पंचवीस दिवस महाराष्ट्र पोलीस ऐक नंबर पण आता नेतेच नाव घलवत आहेत

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 18 วันที่ผ่านมา

    Rajkaran karat ahet dhas ani jarenge

  • @sopanpatil1501
    @sopanpatil1501 18 วันที่ผ่านมา +2

    Tya dhanyala bajula thewa..tewha sagle samor yeil..ya matter madhe rajkiy hastkshep nako

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 18 วันที่ผ่านมา +2

    जरागे गेला पणं SIT लावा

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 18 วันที่ผ่านมา

      तुझ्या सारखे चोर आहेत का
      तुझ्या सारखे लपून बसतात का
      रोड वर फिरतात
      पाटील

  • @sopanpatil1501
    @sopanpatil1501 18 วันที่ผ่านมา

    First

  • @VaradWorld2013
    @VaradWorld2013 18 วันที่ผ่านมา +1

    Karad la bedya ka nahi thoklya