मुरमुरे ग्लूटेनफ्री थालीपीठ झटपटरेसीपी/Puffed Rice GlutenFree Thalipeeth QuickRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • Murmura Gluten Free Thalipeeth Recipe #Viral Recipe #Trending Recipe
    मुरमुरे ग्लूटेनफ्री थालीपीठ झटपटरेसीपी/Puffed Rice GlutenFree Thalipeeth QuickRecipe‎@tatyachamala
    #Murmure Gluten Free Thalipeeth Zatpat Khmung Recipe #Murmure ka Gluten Free Thalipeeth Zatpat Tasty Recipe #Puffed Rice Gluten Free Thalipeeth Quick And Tasty Recipe by ‪@oldygoldyrecipes‬
    About:
    हाय
    तुमची ओल्डी गोल्डी वासंती घोसपुरकर मला स्वयंपाकाचा फार शौक आहे वेगवेगळ्या प्रांतीय आणि अंतरराष्ट्रीय रेसिपी बनवणे आणि खाऊ घालणे हा माझा छंदच म्हणा खुप वर्ष आजारपणात घालवल्यावर जीवन नव्याने जगण्यासाठी मी हा छंद जोपासत आहे मी बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले आहे मे जपानी भाषेचे बेसिक शिकले आणि 3 ते 4 पब्लीशर ची पुस्तके ट्रांसलेट केली आहेत माझ्या या छंदाला तुमची भरभरून साथ मिळाली त्यामुळे तुमचे मनापासून आभार मी खाली माझा ईमेल आयडी देत आहे जेणेकरून तुम्हाला काही जिज्ञासा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता माझे विडिओ पहाता त्याबद्द्ल तुमचे खुप आभार आणि ते आवडत असतील तर माझ्या चॅनलला like/subscribe/share जरूर करा(मी रोज एक मराठी भाषेतील व्हिडिओ व तोच व्हिडिओ हिंदी भाषेतून पब्लिश करते आठवड्यातून 1व्हिडिओ इंग्रजी भाषेत असतो तो नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी पब्लीश करते हे देखील व्हिडिओ तुम्ही जरूर बघा)
    Vasanti Ghospurkar/Pune/Maharshtra
    About this recipe:
    @oldygoldyrecipes(Vasantighospurkar)याभागात आपले स्वागत करीत आहे काही नाश्ता रेसिपी सुद्धा खूप छान असतात पण त्यात बदल करून नवीन स्वरूपात करून खाल्या तर त्या स्वादिष्ट बनतात आज एक वेगळी मुरामुरा ग्लूटेन फ्री थालीपीठची घरगुती रेसीपी येथे सादर केली ही रेसीपी खूपच साध्या/कमी साहित्यात आहे तरीही तिची चव एकदम अप्रतिम आहे तुम्ही देखील अशीच केलीत तर तुम्हालाही खूप आवडेल
    रेसिपी चे साहित्य/कृती पुढें आहे:
    मुरमुरे थालिपीठं साहित्य/कृती:
    1)दीड कप मुरमुरे धुवून भिजवून पाणी काढून/1मिडीयम साइज कांदा बारीक चिरून/1चमचा हिरवा मसाला (हिरवी मिर्ची/लासूण/कोथिंबीर/जिरे/मीठ/आले बारीक करुन)/1/2 मूठ कोथिंबीर बारीक चिरून/1चमचा मीठ/4 चमचे तीळ /2 मिडीयम चमचे थालिपीठं भाजणी
    कृती:
    बाउलमध्ये मुरमुरे/भाजणी एकत्र करून त्यात कांदा/कोथींबीर/तीळ/हिरवा मसाला/मीठ/घालून मळून घ्या थंड तव्यावर जाडसर थालिपीठं लावा आता गॅस ऑन करून मोठ्या आचेवर झाकण ठेवून लालसर शिजू द्या मग थालिपीठ पलटवून दुसऱ्या बाजूने लालसर शेका गरम थालिपीठं प्लेट मध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा (थालिपीठं लक्ष देवून मोठ्या आचेवर शिजवावे)अतिशय खमंग अशी चव या थालिपीठं ला येते
    1)कढईतील थालीपीठ (टोपले थालीपीठ) रेसिपी(जुनी मराठी रेसीपी)/GlutenFreeThalipeeth Recipe@tatyachamala
    • कढईतील थालीपीठ (टोपले ...
    2)साबुदाणा/काकडी थालीपीठ (उपवासाची रेसीपी)(Sago/Cucumber Fasting Recipe)@Tatyacha Mala
    • साबुदाणा/काकडी थालीपीठ...
    3)कच्च्या केळ्याचे उपवासाचे थालीपीठ(Raw Banana Fasting Recipe)‎@tatyachamala
    • कच्च्या केळ्याचे उपवास...
    4)भाजणीचे थालीपीठ ग्लुटन फ्री/डाएट रेसीपी/(Bhajni Thalipeeth/PancakeRecipe)@tatyachamala
    • भाजणीचे थालीपीठ ग्लुटन...
    Instagram :@vasantighospurkar.( Install the app to follow my photos and videos) www.instagram....
    Facebook: / 14wskod2bi
    Email ID vasanti.ghospurkar@gmail.com
    Share this recipe with your freinds and relative on whatsup
    Subscribe my Channel: / @oldygoldyrecipes & Press the Bell icon
    (If you like my videos Please do subcribe my Channel /Please supporting me so I can provide you with free content daily in Hindi & Marathi and weekly in English language video)
    (Thanks for watching my video)
    @MadhurasRecipeMarathi
    @latikaNimbalkar
    @Saritaskitchen
    @AnuradhasChannel
    @Cookingticketmarathi
    @TatyachaMala
    @oldygoldyrecipesby(vasantighospurkar)
    TH-cam Related Search:
    murmure gluten free zatpat thalipeeth recipe
    murmurethalipeeth recipe
    murmurathalipeeth
    murmura paratha recipe
    murmura new recipe
    easy quick thalipeeth recipe
    authentic thalipeeth recipe
    how to make thalipeeth recipe
    bhakri che thalipeeth recipe
    breakfast recipes thalipeeth
    cheese thalipeeth recipe
    how to cook thalipeeth
    dal thalipeeth recipe
    easy thalipeeth recipe
    fried thalipeeth recipe
    moong jowar thalipeeth
    multigrain thalipeeth recipe
    original thalipeeth recipe
    mix flour thalipeeth
    quick thalipeeth recipe
    quinoa thalipeeth
    rice thalipeeth recipe
    sprouts thalipeeth
    veg thalipeeth recipe
    vrat thalipeeth recipe
    murmura recipe for toddlers
    murmure ka nashta recipe
    recipe in marathi thalipeeth
    mix veg thalipeeth recipe
    Your Suggestions:
    1)Murmura Thalipeeth Recipe by@Vaishali Recipe
    2)Khuskhushit Churmuryachi Bhakrr Recipe by‪@Gharaniti‬
    3)Lahya Churmure Thalipeeth Recipe by @Lalita s Chulha Chowka
    4)Aloo Poha Thalipeeth Recipe by‪@AmbikaShettysKitchen‬
    5)Chirmure Rava Thalipeeth Recipe by‪@RenukasKitchenKatta1‬
    6)Murmure Gluten Free Zatpat Khmung Thalipeeth Recipe by‪@oldygoldyrecipes‬
    #tatyacha mala
    #madhuras recipe marathi
    #gaker dahi Pithale recipe
    #cooking ticket
    #gosht eaka dhirdyachi recipe
    #chef ranveer brar
    #chef sanjyot keer
    #Murmura bhel Recipe
    #nisha madhulika
    #PARAB KITCHEN
    #cooking#murmure #thalipeeth recipe #zatpat #gluten free recipe#tasty recipe

ความคิดเห็น • 3

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 8 วันที่ผ่านมา

    मला वाटत की थोडा गोडा मसाला किंवा धना जिरा पावडर घातली तर अजून चांगल लागेल

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  8 วันที่ผ่านมา

      होय रजनीताई अहो हे थालिपिठ आहे आपण पाहिजे तो बदल करू शकतो बेस मुरमुरे आणि भाजणी पीठ कायम ठेवू शकतो तुमची सूचना मान्य आहे एकदा मी धना जीरे पावडर घालून करून पहिनच नाश्त्याच्या रोजचा प्रश्न असतोच तुमचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

    • @RajaniSahasrabudhe
      @RajaniSahasrabudhe 8 วันที่ผ่านมา

      रेसिपी आवडली पण!वेगळं काहीतरी 🙂