ताराला गाणे गा म्हणत सारंगने सावलीच्या आवाजाला न्याय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- ताराला माझ्यासमोर गाणे गा म्हणत सारंगने सावलीच्या आवाजाला न्याय दिला.
Download Zee5 app to watch full episode on google play store.this is review
Note: The content in this video is our original creation and own voice and which adds significant value and images are taken just for presentation purposes only - does not add significant value as per below fair use policy for review and reporting
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
खुप खुप छान सिरेल आहे सिरेल ❤
जे सांगतात ते दाखवत नाही हे अगदी खरे आहे
सावलीचा आवाज भैरवी कायमच ताराचा आवाज म्हणून वापरू शकेल का ? सावलीला कधीच न्याय मिळणार नाही का ?
जयंती चा वात्रटिका कमी दाखवा. घरात पाहुणे, व सासू सासरे सर्वजण असतांना मुर्खासारखी बडबडत असते. ते बघतांना नकोसे वाटते.
सिरियल चांगली आहे. पण अभिनेत्री राञी झोपताना चष्मा 👓 घालून झोपते . किती बावळटपणा आहे.लोकांना वेड बनवायचे.
Khar ahe
Ye yutum gaint aishvarya swatachen sansarat jara focus kar he Kay tavalya kartesh prekshakanha avdel ase kara.
सिरियल चांगली आहे..पण सावली ल संगांजरा झोपताना चस्मा काढून झोपायला😂
जे सांगतात ते दाखवतच नाही
पण मला असे वाटते जे दाखवणार आहेत तेच या चॅनेल वर सांगतात.
Copy from some other serial