Mahabharat in Marathi || संपूर्ण महाभारत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
- Mahabharat in Marathi || संपूर्ण महाभारत || Marathi Stories
The Mahabharata is an ancient Indian epic where the main story revolves around two branches of a family - the Pandavas and Kauravas - who, in the Kurukshetra War, battle for the throne of Hastinapura. Interwoven into this narrative are several smaller stories about people dead or living, and philosophical discourses. Krishna-Dwaipayan Vyasa, himself a character in the epic, composed it; as, according to tradition, he dictated the verses and Ganesha wrote them down. At 100,000 verses, it is the longest epic poem ever written, generally thought to have been composed in the 4th century BCE or earlier. The events in the epic play out in the Indian subcontinent and surrounding areas. It was first narrated by a student of Vyasa at a snake-sacrifice of the great-grandson of one of the major characters of the story. Including within it the Bhagavad Gita, the Mahabharata is one of the most important texts of ancient Indian, indeed world, literature.
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.
या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.
महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.
महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.
'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. ऐतिहासिक राजांपर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांच्या नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की, जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इ.स.पू. ८५० च्या सुमारासच झाली असणे शक्य आहे.
Visit Pebbles Exclusive Video Website - www.pebblestv.com
Visit Pebbles Official Website - www.pebbles.in
Subscribe to our Marathi Channel - www.youtube.co...
Subscribe to our Stories Channel - www.youtube.co...
Engage with us on Facebook at / pebbleschennai
Please Like, Share, Comment & Subscribe Watch New Kids Songs . .