आदरणीय साहेब सभापती निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन साहेब तसे आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद अपेक्षित होतं परंतु अशी शंका वाटते आपल्या जिल्ह्याच्या एका नेत्यांनी अमित शहा कडून आपले मंत्रिपद मंत्रिपद घालवण्याची शंका येते कारण आपण जर जर मंत्री झाले असते तर नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा आपल्याकडेच असते आणि त्या नेत्याला किंमत राहिली नसती म्हणूनच अशी काही शेड यंत्र झाल्याची शंका येते यातच पुढे आपल्याला राजकारणातून साईडला करण्याचे भीती वाटते
अभिनंदन साहेब सोडून द्या रोहित दादांचे आपले काम चालू ठेवा❤️
त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं साहेब ❤ तुम्ही च तर जनतेच्या मनातील राम आहेत ❤❤❤
😂 mg nivdun ka nhi ala
अभिनंदन साहेब
सभापती झाला त्याबद्दल अभिनंदन पण शिंदे साहेब आता राजकारण बंद करा जनतेसाठी काम करा
माननीय सभापती महोदय 😃
लोक मतातुन निवडुन येयाला जनतेची कामे करावी लागतात नुसतंच गावागावातले पुठारी घेऊन नसतं जमत
राम शिंदे साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mg nivdun ka nhi ala 😂
जय मल्हार ❤
अभिनंदन साहेब 🎉🎉🎉🎉🎉
राम शिंदे साहेब जिंदाबाद ✊👍🚩🚩
रामभाऊ आपण 2029 ला निवडून येऊन रोहित पवार यांच्या आजोबांच्या हातून सत्कार करून घेऊ आणि त्यांची परतफेड करू
😂😂
Onely Ram Shinde saheb
Congratulations saheb
Congratulations Saheb 🎉🎉💐💐
Only Rambhau shinde❤
बोलावले तरी जाऊ नका रामभाऊ
गेलात तर परत रोहित पवारला मत देईन मग 😅😅
मागच्या दाराने का होईना मी सभापती
झालोच.
❤❤❤❤ जय जय श्रीराम
Congratulations sir ❤❤🎉
मन चांगले असावे लागते
कुणाकडून अपेक्षा करताय साहेब.. जातीवादी लोकांकडून...
बिन कामाचा राम्या
त्यासाठी अगोदर जनतेतुन निवडुन या
सभापती पदावरील व्यक्तीला असं बोलण शोभत नाही.
होय बरं 😂😅
कर्ज जामखेडला एमआयडीसी उभारून गोरगरीत तरुणांना हाताला काम द्या मग तुमचा सत्कार करून घ्या
Kiti radto re ram bhau , bas ki ata 😂
जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
तु घरी न्यायाच्या गुणाचा आहे का
Rohit dada nakki satkar kartil.Maratha sanskruti aahe aamchi
यळकोट यळकोट जय मल्हार साहेब🙏🙏🎉
Karjat jamkhed vikasabadal khatre bola
29ला पण पडणार रामभाऊ
Congratulations Saheb ❤
आपण संविधानिक पदावरील व्यक्ती नवस करीत असेल तर इतरांनी काय करावं..?
निवडून आलेल्यासारखे बोलतात 😂
काय अपेक्षा
दिल bjp ने गाजर 😂😂
काय पद आहे माहिती घ्या जरा अडाणी जरंगे साहेब
Congratulations
मुमे रोहित काकमे सुरी आशि अवस्था राम शिंदे साहेब तुमची
विकास करा
राम शिंदे साहेब तुम्ही रोहित दादांचा सत्कार करा कारण ते कर्ज जामखेडचे आत्ता पण विद्यमान आमदार आहेत जय जिजाऊ जय शिवराय
सभापती साहेब.तुम्ही मोठ्या मनाचे विशाल वृत्तीचे असल्याने रोहीत पवार चा.सत्कार केला.रोहीत पवार नी घरी सत्कार केला पाहिजे.रोहीत.दिलदार .झाले पाहजे.
आदरणीय साहेब सभापती निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन साहेब तसे आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद अपेक्षित होतं परंतु अशी शंका वाटते आपल्या जिल्ह्याच्या एका नेत्यांनी अमित शहा कडून आपले मंत्रिपद मंत्रिपद घालवण्याची शंका येते कारण आपण जर जर मंत्री झाले असते तर नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा आपल्याकडेच असते आणि त्या नेत्याला किंमत राहिली नसती म्हणूनच अशी काही शेड यंत्र झाल्याची शंका येते यातच पुढे आपल्याला राजकारणातून साईडला करण्याचे भीती वाटते
जनतेची कामं करा
जय बाळूमामा साहेब तुमचं काम चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा रोहित पवार च्या नादी लागू नका तुम्ही धनगर समाजाचे नेते आहात तुम्ही तुमचे काम चालू ठेवा
महोदय
का अपेक्षा ठेवता द्या सोडून लागा कामाला
रोहित पवार नाव सुद्धा घेऊ नका
Jatiywadi manasakadun apeksha karnech chukiche ahe Shinde Saheb.
😂
पवारणे आखा महाराष्ट्र खाला काय अपेक्षा करता
साहेब ह्या नासक्या रोहित्याची सावली पण नको पडायला तुमच्यावर 🙏
जोक 😮😮
अभिनंदन साहेब