सर माझ्याकडे महाराष्ट्राचे ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि मी गुजरात राज्यामध्ये बारावीत शिकते ' मी नीट 2025 चा फॉर्म भरत असतांना ओबीसी कोट्यात भरायचा की ,जनरल कॅटेगरीत फॉर्म भरायचा ? कोणती कॅटेगिरी सिलेक्ट करून फॉर्म भरायचा कृपया मार्गदर्शन करा .🙏 धन्यवाद!
पुढच्या वर्षी ॲडमिशन साठी तुम्हाला बी एम एस चे ऍडमिशन रद्द करून पूर्ण फी भरून ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन पुढच्या वर्षीच्या प्रक्रियेला जावे लागेल असे एका विद्यार्थ्याचे आम्ही केलेले आहे बी एम एस ला लागलेला होता नंबर रिपीट करून एमबीबीएसला लागला तर त्या विद्यार्थ्याने बी एम एस ची संपूर्ण फी पाच वर्षाची भरून ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन एमबीबीएस ला ऍडमिशन घेतले असा अनुभव आहे
छान माहिती मिळाली सर परंतु एक शंका आहे जर NT कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना फक्त स्टेट कोट्यातूनच रजिस्ट्रेशन करायचे असेल तर Central OBC NCL सर्टिफिकेटची गरज आहे का? फक्त non cremy layer सर्टिफिकेट चालणार नाही का?
Hi sir
Neet cha application form bhartana
SEBC category cha option asta ka?
No OBC असते
खुप छान माहिती दिली सर ❤❤❤
Welcome
धन्यवाद सर
Welcome
हा व्हिडीओ शेअर करा तुमच्या what's app वर
Sir me open category chi aahe tr mla sebc ch ghyav lagel ka ews chalel ?
Thank you sir
Welcome share video for u r friends
SEBC साठी क्रिमिलियर लागते का
परीक्षा झाल्यानंतर काऊन्सिलिंगला नॉन क्रिमीलेअर आवश्यक आहे
Sir, cbse board issue only certificate the don't provide seperate marks sheet, still need markmemo & certificate???
No problem
सर माझ्याकडे महाराष्ट्राचे ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि मी गुजरात राज्यामध्ये बारावीत शिकते '
मी नीट 2025 चा फॉर्म भरत असतांना ओबीसी कोट्यात भरायचा की ,जनरल कॅटेगरीत फॉर्म भरायचा ?
कोणती कॅटेगिरी सिलेक्ट करून फॉर्म भरायचा
कृपया मार्गदर्शन करा .🙏
धन्यवाद!
ओबीसी मधून भरा
गुजरात मध्ये शिकत असला तरी महाराष्ट्राचे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात
Sir SEBC certificate july madhe kadhle aahe te lagel ka form bharteveli?
No
सर कृपया व्हेटर्नरी कॉलेज चा पण व्हिडिओ करावा आणि कट ऑफ पण सांगा
@@priteepasalkar1562 ok
Yes
आत्ता BAMS la admission ghetly ani jar २०२५ chi neet dyach asel tar kay karav लागेल documents collage kade ahet photos asle tar चालतील का
पुढच्या वर्षी ॲडमिशन साठी तुम्हाला बी एम एस चे ऍडमिशन रद्द करून पूर्ण फी भरून ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन पुढच्या वर्षीच्या प्रक्रियेला जावे लागेल असे एका विद्यार्थ्याचे आम्ही केलेले आहे बी एम एस ला लागलेला होता नंबर रिपीट करून एमबीबीएसला लागला तर त्या विद्यार्थ्याने बी एम एस ची संपूर्ण फी पाच वर्षाची भरून ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन एमबीबीएस ला ऍडमिशन घेतले असा अनुभव आहे
@TheMedicalAdmissionsGuid ok sir .....चालेल mhnje ban wagare tari nai na honaar
SEBC validity लागते का
नीट चा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी नाही लागत परीक्षा झाल्यानंतर कौन्सिलिंग साठी लागते
Jr adhar card var spelling chukiche asel ani patta juna asel tr chalel ka
नाव Update करून घ्या ऍड्रेस चा काही प्रॉब्लेम नाहीं
@TheMedicalAdmissionsGuid aadnavat (v) evji (w) aahe pn donhi pn same ch astat na tri change karu ka? Pls sanga
सर name chi sequece kashi pahije
10th board nusar
EWS certificate lagte ka ?
नीट चा फॉर्म भरण्यासाठी नाही परीक्षा पास झाल्यानंतर लागते
Sir OBC certificate kadhl nahi,chalel ka
Yes
Pharmacy admission घेतले आहे , NEET 2025 करिता GAP Certificate लागेल काय ?
No
छान माहिती मिळाली सर परंतु एक शंका आहे जर NT कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना फक्त स्टेट कोट्यातूनच रजिस्ट्रेशन करायचे असेल तर Central OBC NCL सर्टिफिकेटची गरज आहे का? फक्त non cremy layer सर्टिफिकेट चालणार नाही का?
ऑल इंडिया कोट्यात जर सहभागी व्हायचे नसेल तर सेंट्रल ओबीसी काढायची गरज नाही फक्त नॉन क्रिमीलेअर लागते
@@TheMedicalAdmissionsGuidधन्यवाद सर!
@@rnbmaths ok
माहिती थोडक्यात सांगावी
Ho
व्हिडिओ थोडक्यात karava
Ho परंतु चॅनेलवर एक तरी लॉन्ग व्हिडिओ असावा लागतो म्हणून मोठा केलेला आहे
plse provide sir
your mob no
Only comment reply no offline