सरपंच, डेप्युटी एपिसोड छान बनवतात. म्हणतात ना जरा चव बदल पाहिजे. संज्या, ऐश्वर्या कांबळे, डॉ.नेहा, चंकेश यांना पण घ्या राव. चांगले कलाकार आहेत मनोरंजन चांगले करतात.
ह्या लालच मुळेच आजकाल अनेक लोक फसतात म्हणून एका दिवसात एका महिन्यात पैसे दुप्पट करण्याच्या स्कीम बाजारात येत असतात आणि लोक मोहामुळे आहे ते पैसे गमावून बसतात एकदा पैसे दुप्पट झाले की ते मिळालेले सर्व पैसे परत दुप्पट होणे साठी देतात आणि फसतात
चेअरमन आणि सुजाता बाई अतिशय चांगली कलाकार आहेत त्यांचा कॅरेक्टर पण चांगला आहे त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे तुमच्या टीम तर्फे🎉🎉
सुजाता बाई च्या दारात काय करत आहे.... प्रेम अन् कमल्या 😅😅
गंठण कुमार एकच नंबर भाग
बायको पेक्षा मेहुणी बरी, आणि मेहुणीने केली अंडा करी --😂😂
गंठण म्हणी खूप भारी म्हणतो राव😂😂😂😂
मानले भाऊ😊😊
Nice गंठण कुमार🙏🔥🔥🎉❤
सरपंच तुम्हीच फक्त गंटनचा लाड करतात राव आणि गंटण आणि तुम्ही असतान तर ईपोटला मज्जा येथे😂😂😂😂😂
Super episode 🎉🎉🎉🎉🎉
बायकोपेक्षा मेहुणी बरी अन मेहुणीन केली अंडाकरी 😂😂❤❤
सरपंच, डेप्युटी
एपिसोड छान बनवतात.
म्हणतात ना जरा चव बदल पाहिजे.
संज्या, ऐश्वर्या कांबळे, डॉ.नेहा, चंकेश
यांना पण घ्या राव.
चांगले कलाकार आहेत मनोरंजन चांगले करतात.
एकदम जबरदस्त 🎉❤
Super act❤❤❤❤❤😮😮
छान गंठन कुमार ❤🎉🎉
Suparrrrrrr❤❤🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
Gatan 1 no kam
गंठनकुमार एकच नंबर
Very good
ह्या लालच मुळेच आजकाल अनेक लोक फसतात म्हणून एका दिवसात एका महिन्यात पैसे दुप्पट करण्याच्या स्कीम बाजारात येत असतात आणि लोक मोहामुळे आहे ते पैसे गमावून बसतात
एकदा पैसे दुप्पट झाले की ते मिळालेले सर्व पैसे परत दुप्पट होणे साठी देतात आणि फसतात
कलटी लंपास ❤
खूप चांगला संदेश कमलेश.. 👌
आम्हाला पण आमच्या आयुष्यात खूप मोठा अनुभव आलाय असा....
लालच बहोत बुरी बला है.....
गंठण कुमार एपिसोड मध्ये आहे. तरच मजा.
5:15 💥💥🔥🔥
बाळू भवानी चांगला डायलॉग मारला बर का गंठण सर्वांना घडवणाऱ्या हाय
मला गंगा कुमार चा लगन पयच आहे
मस्त........😂😂
4:07 4:08 अंडे का फंडा 😂😅
घंट्याला फरसाळामध्ये दहा हजार रुपये
सरपंच, डेप्युटी हे दोन्हीही प्रत्येक पिसोड मध्ये पैसे वाटतात
जबरदस्त
सरपंच साहेब मला पण द्या हो पैसे ,मी पण नककी परत देईन
👍👍👍👍👌👌👌👌
एकच नंबर गंठण कुमार
गंठण कुमार कडुन घंटा घ्या वसीम पटेल टाकरवन तालुका माजलगाव
शिरवाळ पडलय आज सरपंच 😂😂
😂😂
एका झटक्यात डबल 🪝💰💰💸💵
Sir yatrayatKadlelaVedovTaka
Superb 🎉
सरपंच पैसे देऊ नका घंटेला
सुजाता बाई ला घ्याना
मस्त भाग
सरपंच सुगंधा कुठेच दिसत नाही
सरपंच साहेब पैसे वाटतात का तुम्ही
गठन ला पैसे दा
डेपोटी नाही का एपिसोड मध्ये
तू भी एक का डबल करता है...😂😂🤣#गंठण
पैसे वाटता का सरपंच
सरपंच गंठण म्हणजे बुडीत बैंक,
😅 6:51 6:51 6:51 😅😊
जबरदस्त गंठण कुमार
जबरदस्त
मला गंगा कुमार चा लगन पयच आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जबरदस्त गंठणकुमार
😂😂😂😂😂
मस्त
😅😅😅
Nice
❤
पाय धू 😂😂