Tala Chandika Devi पुन:दर्शन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी : विविध कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Tala Chandika Devi पुन:दर्शन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी : विविध कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता
#tala #chandikadevi #satyapolicetimes #चंडिका
Tala, Chandika Devi, चंडिका देवी, Top News, Top 10 News, News Update, Today's Headlines, politics entertainment and much more, daily important news updates, breaking news, sports, business, travel, education news, story, interview, current affairs, inspiration videos, सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स, गोर गरीब, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, बेरोजगार तरुणांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचविणे, सामान्य लोकांचे हक्क मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहेत.
satya police times news, marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, satya police times marathi, breaking news, marathi batmya live youtube, marathi news, maharashtra news, live marathi newe, Maharashtra Political Crisis
-----------------------------------------------------
DISCLAIMER :-
Copyright Disclaimer under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE
दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री देवीची गादी श्रीकांत वेदक यांच्या घरापासून मंदीरापर्यत भजन ढोल ताशा बँडबाजाच्या गजरात वाजत गाजत नेली जाते. दुपारी ३ ते ७ महीलांचे हळदीकुंकू समारंभ (सौजन्य संत रोहिदास नगर) महीला मंडळ, दुपारी ४ ते ६ डॉ. संतोष झापकर अजित कडकडे यांचे शिष्य यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. सांयकाळी ७ ते ८ धुपारती पंचपदी सुतार आळी, रात्री.९ ते ११ ह.भ.प.भगवान कोकरे महाराज यांचे वारकरी संप्रदायाचे किर्तन. रात्री ११ वाजता यजमान रोहिदास नगर ग्रामस्थ यांचे जागर भजन. पार पडले.
दिनांक १३ जानेवारी रोजी पहाटे ५. ३० वाजता बाजारपेठा मित्रमंडळीची काकड आरती घेण्यात आली. सकाळी ६. ३० वा संजय केळकर (पौराहीत्य) गुरूजी सहकारी रेवदंडा यांनी केले. षोडशोपचार पुजा श्री देवीची अभिषेकपुजा अर्चा, नवचंडी होमहवन कऱण्यात आले. श्री चंडिकादेवी पूजनाचा मान पुर्वापार सोनार समाजाचा असल्याने सौ. प्रिया व श्री. प्रसाद वेदक. श्रीगणेश पुजनाचा मान ग्रामस्थ सौ. सविता व श्री दत्तात्रय नांदगावकर, नवग्रह होमहवन, सौ. व श्री लक्ष्मण तळकर यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ११ वाजता बारावाडी गावातुन वाजतगाजत दिंडी आल्या. दिंडी पालखी सोहळे हे जणु गावातील आगळी वेगळी पर्वणीच ठरते या धार्मिक सोहळ्यास महिलासह अबाल वृद्धांंना व माहेरवाशीणीना येण्याची संधी मिळते. यामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय होउन गेले होते. मंदिरा समोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई लक्षवेधी होती. भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रसन्नता उत्साह यावेळी जाणवत होता.