Sir mi SC cast madhe yete sanga n kuthe bharu fom nemka jene karun maz selection hoil maz proper gav Amravati ahe lagan zal sasar Beed job punyat Karte
अजून जाहिरात आली नाही , पण जून मध्ये जाहिरात येईल. त्यामुळे जून ते ऑगस्ट पर्यंत असेल तारीख ! तुम्ही sc मधूनच भरा | आणि ही परीक्षा जरी सोपी असली तरी यावेळी रथी महारथी परीक्षेसाठी सज्ज आहेत. मेरिट जास्त लागेल ! जास्तीत जास्त सराव करा !!🙏
@@dhyeyadhikari sir please jastit jast English ani maths cha sarav ghya out of padayla havet amhala plz support kara sir Swapn ahe amch sarkari nokrich
या ठिकाणी जवळच्याच भविष्यातील घटना दर्शवत असल्याने या ठिकाणी should येइल! अन्यथा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य योग्य रित्या बनू शकते तेव्हा , would it rain ? असा प्रश्न आणि नंतर स्टेटमेंट आले असते ! किंवा If it rains ? असा प्रश्न बनला असता ! 👍🙏
नाही, या वर्षी पहिल्यांदा tcs तलाठी भरती परीक्षा घेईल ! त्यामुळेच PYQ झाल्यावर आपण tcs पॅटर्न प्रमाणे मराठी व्याकरण आणि सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू केली आहे ! पाहा ! जास्तीत जास्त सराव करा !!
एकच जिल्हा निवडता येतो! पेसा क्षेत्रामधील जागा सोडून कोणत्या ही जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता ! आणि tcs परीक्षा घेत असल्याने कदाचित प्राधान्यक्रम निवडण्याची संधी असू शकते ! जाहिरात आल्यावर संपूर्ण माहिती मिळेल 👍
मी याबद्दल पूर्ण माहिती घेऊन तुमच्याशी बोलतो. Educational certificates फॉर्म भरताना अनिवार्य आहेत. जर त्यामध्ये काही शक्यता असेल तर लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. तुम्ही description मध्ये दिलेल्या नंबर वर मला WhatsApp करा 👍👍🙏🙏
Ho, तरीपण पद्धत बदलली तरी परीक्षेमध्ये येणारा मॅटर तोच असेल. प्रश्नांच्या माध्यमातून छोटे छोटे मुद्दे समझून घ्यायचा प्रयत्न आहे ! 🙏🙏 थोड्याच दिवसात TCS च्या पॅटर्न प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू करणार आहोत 👍👍
Video मध्ये सांगितले आहे , अंकगणित आणि बुध्दिमत्ता चाचणी चे प्रश्न नाहीत ! ते नंतरच्या व्हिडिओ मध्ये घेतले आहेत ! त्याचबरोबर PYQ मध्ये देखील काही प्रश्न चुकीचे होते ते वगळले आहेत ! 👍👍
यावेळी शिफ्ट wise असेल ! कमीत कमी वेळात प्रोसेस पूर्ण करण्यासाठी एकच पेपर बनवण्यात येणार होता ! पण परीक्षा शिफ्ट मध्ये झाली तर , शिफ्ट वाईज पेपर वेगळा असणे अपेक्षित आहे!
I am really sorry, Marathi is compulsory language that every candidate must be efficient with. With respect to that we haven't created English translation for these Question Paper 🙏
सर खुप छान शिकवते आहे तुम्ही खुप फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो खुप छान रिवजन होते
धन्यवाद 🙏🙏 . सराव हीच या परीक्षेची खरी strategy आहे.
Great👍
सर्व च प्रश्न अप्रतिम सर
धन्यवाद 🙏
सरावासाठी आणखी खूप काही चॅनल वर येईल, ज्यामुळे जास्तीत जास्त सराव करता येईल !
Nice sirji 🌍
Very useful questions sir plz continue 🙏
सर खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितले
Best channel ever.. Explanation 👌🏻👌🏻
धन्यवाद !
khup chan ani kahi tari vegl karat ahat tumhi.
Thank You 🙏
खुपच छान पध्दतीने शिकवता सर 👍🏻👍🏻👌🏻
धन्यवाद ! आपला सराव होतोय यातच आमच्या उपक्रमाचे यश आहे !
t
Thanks sir abhyas Karu watato
Thank u sir khup chan sikval continue your series
हो सीरिज सुरू आहे! लवकरच जाहिरात येईल आणि लवकरच आपण TCS पॅटर्न प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू करणार आहोत ! नक्की पहा 👍
Q.25: - बांगड्यांचा - किणकिणाट
Good sir 👍🙏🙏
धन्यवाद 🙏
Best 🎉🎉sir
धन्यवाद 👌👍
जबरदस्त... विडिओ.... खूपच उपयुक्त.... 👌🏻👌🏻🤗
धन्यवाद ! तुमचा प्रतिसाद आम्हाला आणखी उपयुक्त माहिती आणण्यासाठी प्रोत्साहित करत असतो ! आपला सराव होतोय हेच आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे!👍
Khup chan and fast sodvli ani samjlli pan
धन्यवाद 👍🙏 अजूनही खूप pyq आणि संभाव्य/ सराव प्रश्नपत्रिका येणार आहेत! 👍
खुप छान
Very nice and thanq sir
धन्यवाद 🙏
सरावासाठी आणखी खूप काही चॅनल वर येईल, ज्यामुळे जास्तीत जास्त सराव करता येईल !
खुप छान माहिती दिली सर
Superb 🎉
धन्यवाद 👍🙏
Thanku sir
तुमचा सराव व्हावा अशीच आमची इच्छा आहे ! आणि जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू 👍🙏
खूप छान समजून संगतात सर koñataya टाईप चे answer आहेत हे दाखवा th थैंक्यू
Mind blowing
धन्यवाद ! सराव करत रहा ! 👍😭
Khup chan shikvtat sir thank you sir 🙏🏻
धन्यवाद ! 👍 जास्तीत जास्त सराव करा. All the best
@@dhyeyadhikari ho nakkich sir once again thank you sir
Nice
Khup Chan sir
धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त सराव कसा होईल याकडे लक्ष द्या. 🙏
khup Chan
Good teaching sie
धन्यवाद 👍🙏
खूप छान आहे या मुळे सराव होण्यासाठी खूप मदत होत आहे सर. Thank you
धन्यवाद 🙏🙏
Date kiti te kiti ahe bhau fom bharaychi
Sir mi SC cast madhe yete sanga n kuthe bharu fom nemka jene karun maz selection hoil maz proper gav Amravati ahe lagan zal sasar Beed job punyat Karte
अजून जाहिरात आली नाही , पण जून मध्ये जाहिरात येईल. त्यामुळे जून ते ऑगस्ट पर्यंत असेल तारीख ! तुम्ही sc मधूनच भरा | आणि ही परीक्षा जरी सोपी असली तरी यावेळी रथी महारथी परीक्षेसाठी सज्ज आहेत. मेरिट जास्त लागेल ! जास्तीत जास्त सराव करा !!🙏
@@dhyeyadhikari sir please jastit jast English ani maths cha sarav ghya out of padayla havet amhala plz support kara sir Swapn ahe amch sarkari nokrich
Good sir.... and thanks for bottom my heart ❤️
धन्यवाद !
Useful information
Thank you so much sir plz continue series...
🙏🙏. नक्कीच परीक्षा होईपर्यंत ही PYQ आणि सराव सिरीज सुरू राहील.
सर तलाठी हा ग्रामीण भागातील महतवाची वयकती आहे तयाची परीक्षा इग्रजी मधे का ?
खूप छान शिकवताय sir thank you
धन्यवाद ! जास्तीत जास्त सराव करा! 👍👍
Chan sir
धन्यवाद 🙏🙏
Thanks 🙏
🙏🙏👍👍
🙏🙏🙏 please continue sir
हो.. सुरू आहे सीरिज ! आणि लवकरच TCS पॅटर्न प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू होईल!
Thank you sir...asech tumcha support asudya
हो नक्की!! आवश्यकता असेल तर कधीही संपर्क करू शकता ! 👍
Nice lecture sir
धन्यवाद 🙏🙏
Very nice
Nice sir
धन्यवाद 👍👍 जास्तीत जास्त सराव करा!!
Nice lecture sir 1000 centuri complete kar di sir ji
धन्यवाद !! 🙏👍
7:22 sir yacha answer " C " WOULD asayla pahije 👍
या ठिकाणी जवळच्याच भविष्यातील घटना दर्शवत असल्याने या ठिकाणी should येइल! अन्यथा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य योग्य रित्या बनू शकते तेव्हा , would it rain ? असा प्रश्न आणि नंतर स्टेटमेंट आले असते ! किंवा If it rains ? असा प्रश्न बनला असता ! 👍🙏
Tnx Sir....Math's che pn questions jast ghya
यासाठी नक्की प्रयत्न करू. 🙏🙏
Thanks
🙏🙏
Ata tcs ghenare...same level asel ka vegli ? Difficulty asel ka? Pls reply...with respect to 2023 xam
Thanks sir ji ......
🙏🙏👍👍 you are welcome and thank you for your response !
Continue Kara roj प्रश्न पत्रिका सराव
हो नक्की ! 👍👍
Thank you sir very useful
आपला सराव व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे !
Thyankyou sir ❤
जस्तीत जास्त सराव करा !! यावेळी स्पर्धा जास्त असणार आहे ,! 👍
Thank you soooooooooooooooooooooo much sir👍👍👍
आपला सराव होतोय हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे 👍
धन्यवाद सर
🙏🙏. परीक्षा जवळ आली आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.
Helpful video.. Sir 2019 chi exam TCS ne conduct keli hoti ka?
नाही, या वर्षी पहिल्यांदा tcs तलाठी भरती परीक्षा घेईल ! त्यामुळेच PYQ झाल्यावर आपण tcs पॅटर्न प्रमाणे मराठी व्याकरण आणि सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू केली आहे ! पाहा ! जास्तीत जास्त सराव करा !!
सर, कविता राऊत यांनी 2010 मध्ये कान्स्य व रौप्य ही पदक जिंकलेली.कादीर.(Q.28)
Thanks 🙏
👌
धन्यवाद !! 👍🙏
thanks sir roj ghya talati sati
हो नक्की. काही दिवस थोडी गडबड आहे. तोपर्यंत एक दिवस आड येतील. नंतर पण १०० % महत्वाचे प्रश्न व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवले जातील. 🙏🙏
Thank you so much sir for this important video 🙏🙏
🙏 धन्यवाद ! असाच सराव करत रहा. आणि आम्हाला सपोर्ट करत रहा.
Balu.lokhinde
Sir tumhi 100 madle 80 Questions ghetle bakiche 20 Questions nahi ghetle?
Sir me talathi form bhrtani degree chya jagi domicile upload jhal so tyala rectify krta yeil ka....???
Payment kele ka tumhi ? Whatsapp var sampark kara !
Ho
तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे , त्या helpdesk ला कॉल करा ; किंवा तुम्ही न्यू फॉर्म भरू शकता !
Thanks.....New form nahi bharta yete already registered aahe mhnatay
Sir continue kra ... questions series...
हो. नक्की, सुरुवातीला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नंतर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू राहील. 👍
@@dhyeyadhikari thanks
Thank you sir,take another previous papers
हो , या सीरिज मधील 9 प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ चॅनलवर आहेत ! अजूनही येतील ! 👍🙏
Abhyas kara 100 chya 100 qus. Sutle pahije Jo bakicha vichar Karel na to kadhich succeess nai hou shakat.
या भरतीला पहिल्यांदा कोण कोण exam देणार आहात... निगेटिव्ह मार्किंग असते का..
नसते 👍
Maths, Reasoning,Gk English Language mdhe pn asel ka Sir ??
All subject che question mix aste ka..
होय 👍👆
Ok thanx for reply
TCS पॅटर्न प्रमाणे सेक्शन wise प्रश्न असतील !
@@dhyeyadhikari sir जनरल नॉलेज आनी गणित चे प्रश्न इंग्लिश मधे astat ka सगले प्रश्न मराठित ?
Sir saral seva question pepar madhi English translation hi rahil ka ...
Topic wise chalu kara sir....
sir, question paper english ani marathi ya donhi medium madhe asto ka?
Sir please reply questions will be in marathi or English??
Telegram linkopen nahi hoot parat ekda upload karal ka
Sir,
Aptitude and reasoning che question English madhun astat ka marathi madhunch
Sir Talathi bharti sathi fkt aaplya Dist sathi form bhru shkto ki srv Dist sathi
एकच जिल्हा निवडता येतो! पेसा क्षेत्रामधील जागा सोडून कोणत्या ही जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता ! आणि tcs परीक्षा घेत असल्याने कदाचित प्राधान्यक्रम निवडण्याची संधी असू शकते ! जाहिरात आल्यावर संपूर्ण माहिती मिळेल 👍
Sir mazi degree 4 year chi aahe ani aata mi last year la aahe tr mi Talathi Bharti la apply kru shakto ka?
मी याबद्दल पूर्ण माहिती घेऊन तुमच्याशी बोलतो. Educational certificates फॉर्म भरताना अनिवार्य आहेत. जर त्यामध्ये काही शक्यता असेल तर लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. तुम्ही description मध्ये दिलेल्या नंबर वर मला WhatsApp करा 👍👍🙏🙏
Sir hey sgde previous years che questions paper kse download kryche
गूगल ला सर्च करा ! चांगली खात्रीलायक वेबसाईट असेल त्यावरूनच डाऊनलोड करा.!
sir maza 3rd year cha just aatacha nikal lagla aahe tar mi form bharu shakate ka
हो, भरू शकता , जर फॉर्म भरताना proof कम्पल्सरी असेल तर , मार्कलिस्ट अपलोड करा !
D
👍👌👌👌
Sir answer सांगताना 5 sec चा गॅप घ्या
Ok.. thank you for your suggestion. We will definitely try to improve !! 👍👍
He PYQ ahe ka sir,, ki phakt practice questions ahet?
B
Sir exam madhe language change karnyacha option yeto ka ki fakt Marathi aste
Questions english madhe rahtat ki marathi???
Nice👍 akhi chuk nahi vodeo mdhe.
तुमच्या प्रत्येक सूचनेचा विचार करून, योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत!! 🙏🙏 आणखी काही सूचना असतील तर नक्की सांगा!
Sir tcs nusar ata १ taas asel ki 2 taas?
हो 2 च तास असतील ! 👍👍
Sir hya pyq kashala ghetay . He mahaportal ne ghetlele ahet . Ata tcs ghenar ahe
Ho, तरीपण पद्धत बदलली तरी परीक्षेमध्ये येणारा मॅटर तोच असेल. प्रश्नांच्या माध्यमातून छोटे छोटे मुद्दे समझून घ्यायचा प्रयत्न आहे ! 🙏🙏
थोड्याच दिवसात TCS च्या पॅटर्न प्रमाणे सराव प्रश्नपत्रिका सीरिज सुरू करणार आहोत 👍👍
Mathematics che problems nahi ghetle sir hyat tumhi
Sir 72 ch question ghetle fkt 100 ka nhi... Ardhvat video nka deu Sir
Video मध्ये सांगितले आहे , अंकगणित आणि बुध्दिमत्ता चाचणी चे प्रश्न नाहीत ! ते नंतरच्या व्हिडिओ मध्ये घेतले आहेत ! त्याचबरोबर PYQ मध्ये देखील काही प्रश्न चुकीचे होते ते वगळले आहेत ! 👍👍
Ok Sir ty
Sir Talati chi exam fakt marathi medium madhech hote ky? English medium madhe nahi hot ky.
याबद्दल मी सुद्धा कधी विचार नाही केला. कुठून माहिती मिळते का बघतो ! 👍
Sir exam kon kontya medium madhe hote plz reply
Dhyannwad sir.
याबद्दल माझ्याकडे सुद्धा पुरेशी माहिती नाही. मी लवकरच तुम्हाला कळवतो.👍👍
@@snehalmendhe912 👍🙏
🎉
एकुण किती पेपर होणार व किती गुनांसाठी ty सांगा
1 च पेपर होईल , 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी.
@@dhyeyadhikari ok sir thank you so much
Sir mala sanga hya exam ci tayari tumcya matane kadi pasun karayla pahije
Maj kalc viacr jale exam dayaca maji kahic sarv jalela nay
तुम्ही फॉर्म भरला का ?
संपूर्ण महाराष्ट्र चा paper एकच असतो का सर ..का वेगवेगळ्या असतो
District wise asto ka sir
यावेळी शिफ्ट wise असेल ! कमीत कमी वेळात प्रोसेस पूर्ण करण्यासाठी एकच पेपर बनवण्यात येणार होता ! पण परीक्षा शिफ्ट मध्ये झाली तर , शिफ्ट वाईज पेपर वेगळा असणे अपेक्षित आहे!
Sir General category..female sathi kiti cut off lagto ?
170 च्या आसपास लागला होता 2019 ला, पण यावेळी थोडा वाढेल !
Sir yevdhe sope astat ka prashn 😮
हे PYQ आहेत, या आधी आलेले प्रश्न आहेत👍
Video madhe Titavi cha awaj yet ahe
Free मध्ये टिटवी ऐकायला मिळेल! नेहा कक्कड नाही ! 😂
पहिल्या प्रश्नाचं ऊत्तर सांगितलं त्याचप्रमाणे स्पष्टीकरण सांगितलं तर बरं होईल सर ज्याप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाचं सांगितलं
हो पुढच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जास्तीत जास्त स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे !! नक्की पहा !
Ya exam madhe negative marking aste ka sir
नसते . तरीही जास्तीत जास्त प्रश्न बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा ! येत नसेल ते शेवटी पहा ! 👍👍
@@dhyeyadhikari ok, thank you sir
Sar jast answer tr b ya offashanche ahe
Sir mala talathi 2013 sathi changlya books refer kara na
*2023 sathi
Whatsapp ला मेसेज करा! नक्की देऊ !
Thank you sir form kadhi pasun bharyala start honar te sanga sir
सर पेपर दोन्ही भाषे मध्ये असतो का म्हणजे मराठी किव्वा इंग्रजी मध्ये
मराठी असतो, इंग्लिश मध्ये ग्रामर आहे !
English medium papers are available ?
I am really sorry, Marathi is compulsory language that every candidate must be efficient with. With respect to that we haven't created English translation for these Question Paper 🙏
Telegram ch username sapadat nahiye sir
t.me/+-aaTpQu-8YpmM2I1
A