कोमल तु असे कार्य क्रम करु नकोस तु गायीका आहेस त्या लाल साडी वालीला तु पुडे आणलेस चुकीचे आहे ती डान्सर आगे गोविंद पाटोळे याचीं कला छान आहे गोविंद पाटोळे यानां 🙏🙏🙏🙏🙏
कोमल ताई आपण खुप सुंदर अभंग गवळणी गाता आपणाकडे वारकरी खुप मोठा भक्तीभावाने पहातात आपण शक्यतो असे कार्यक्रम करु नये ही पण कला खुप मनोरंजन साठी चांगली आहे पण आपणाकडुन सादरीकरणाची ईच्छा नाही
अप्रतिम गावरान मसाला..
धन्यवाद नंदा पाटोळे आणि वामनराव पाटोळे बंधूजी..
कोमल ताई हीच खरा कार्येक्रम जाला लय भारी कोमल ताई तुमची जावबाई आणि कोमल ताई एक नंबर कार्येक्रम करतात धन्यवाद कोमल ताई चा नादच खुळा
ह्यालाच म्हणत्यात महाराष्ट्रातील कला जिवंत ठेवली आणि आणि घरातल्या घरात मस्त कॉमेडी खूप छान पाटोळे फॅमिली जय महाराष्ट्र
It's true
❤❤❤😮😂😊😊😅😅😮😮🎉🎉😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@hanumanttelange4635
खरी कला यांनीच जिवंत ठेवली नाहीतर आजचे चित्रपट एक आठवडा पण थेअटर ला चालत नाहीत तमाशा गण गौळण भारुड यामुळेच हि कला जिवंत आहे.
गोंवीद पाटोळे एकचं नंबर आहे हा कार्यक्रम लय भारी
हाय 😍
तुम्ही एक चांगले सुप्रसिद्ध गायिका आहात तुमच्या सारख्या ने असे कार्यक्रम करणे म्हणजे आवघड...ये
कोमल खुपच छान कार्यक्रम....
खूप छान कार्यक्रम
कोमल ताई खूप छान तुमचा कार्यक्रम खूप आवडला
खूप छान दीदी
Nandu Patole Very good Khatalanya aahe me Kusalamb Tq Barshi athe tyancha Tamasha Pahayacho Best Of luck
खुप छान ताई
श्री दादासाहेब स.मलिक.कासली.कोपरगाव.......पाटोळे आणि पाटोळे कलाकायांना शुभेच्छा छान कार्यक्रम आहे.
मस्त
खुप छान👌
अस्सल गावरान मराठमोळी कॉमेडी
1नंबर
Lai Bhari kaddak Timming 😂👍
Super comedy
भारी काँमीडी आहे
जय मल्हार
खरंच विनोदाचा बादशहा आहे गोविंद पाटोळे 👍👍👍👍👍💐💐🌹🌹🙏🙏
हा तमाशा की गोंधळ
Nice
ग्रेट लोक कला।
छान
Mast ho
👌👌
सुपर महाराष्ट्र राज्या ची कला जीवंत
एक नंबर
Beed super ahe
खुप छान
कोमल ताई याला जागरण नाही म्हणता येणार....
हिची जागरण पार्टी कोणी सांगु नका हि नालायक ,चाबरा तमाशात करते
@@radhikachavan1528 🤣🤣
सुपर आहे 💘💘💘💘💘🌹💕
No
Chan tamasha
Khup Chhan
नद्या पाटोळे आणि गोविंद पाटोळे शिवाय मजा नाय
Mast
मानाचा मुजरा
Nice comedy aahe tumchi
Mast
Nice
Gpod
Very nice
🔥🔥
Hi
पुर्ण किर्यक्रम टाका
कोमल ताई तुमच्या कार्यक्रमाला तोड नाही बरं का
Samdhu
कोमल पाटोळे तमाशा पण काम करतात तुम्ही तर जागरण गोंधळ ना
खुप छान 😜👌👌👍
😂😂😂😂😂😂😂
Nice
नंदा पाठोळचे कोमल कोन
☝️😛😛😜😜😜😜😜
😀😃😃😃🤣🤣🤣🤣🤣🤣
😄😄😄😄
तमाशा आणि यामध्ये काही फरक नाही..देवाचं जागरण गोंधळ असे नसते......
आई ग
Hii
सुपारी किती आहे
पटं
ताई हे जागरण समजले जानार नाही
Haa tamasha aahe juna aata tya jagarran gondhal krtatt
Vo
7
कुंकू हे सौभाग्याच लेण आहे त्यावर असले विनोद करण योग्य नाही
⁶c
S
लातुर
कोमल तु असे कार्य क्रम करु नकोस तु गायीका आहेस त्या लाल साडी वालीला तु पुडे आणलेस चुकीचे आहे ती डान्सर आगे गोविंद पाटोळे याचीं कला छान आहे गोविंद पाटोळे यानां
🙏🙏🙏🙏🙏
ज०़(डीपह)
।
ÖI'm
कोमल तु नालायक चाबरा तमाशात काम करते मग जागरण पार्टी कशाला काढलीस ,,, अपमान करू नको देवाचा
हाय 😍
फेमस जागरण पार्टी खालिल लिंक वर 👉👉👉😳😳😳th-cam.com/video/wSoM3RiZjiI/w-d-xo.html👈👈👈👈👈👈
खूप छान
Nice
👌👌
Mast
Chan tamasha
कोमल ताई आपण खुप सुंदर अभंग गवळणी गाता आपणाकडे वारकरी खुप मोठा भक्तीभावाने पहातात आपण शक्यतो असे कार्यक्रम करु नये ही पण कला खुप मनोरंजन साठी चांगली आहे पण आपणाकडुन सादरीकरणाची ईच्छा नाही
@@ashoknalawade7646 एकदम झकास!
गोविंद पाटोळे खरा टायमिंगचा बादशहा. गोविंद पाटोळे नसतील तर विनोद होतंच नाहीत असं नाही.परंतू ते टायमिंग साधून येत नाही.अजून व्हिडीओ टाकत रहा.
Nice