गावरान चविची सुक्या वाटाण्याची रस्सा भाजी | सुक्या हिरव्या वाटाण्याची भाजी | dry chickpeas curry |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • गावरान चविची सुक्या वाटाण्याची रस्सा भाजी | सुक्या हिरव्या वाटाण्याची भाजी | dry chickpeas curry |
    साहित्य-
    वाटाणा भिजवून घेतलेला
    1 मोठा कांदा
    3 चमचे सुखे खोबरे
    2 चमचे धने
    1 चमचा जिरे
    कढीपत्ता
    1 चमचा लाल तिखट
    पाव चमचा हळद
    2 मोठे चमचे तेल
    1/2 चमचा गरम मसाला
    मोहरी
    चवीनुसार मिठ
    बारीक चिरलेली कोथिंबीर
    रेसिपी आवडली ना मग लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
    धन्यवाद

ความคิดเห็น • 6