मावशी आमची दृष्ट लागत असन तुम्हाला तुमचे गाने खूप खूप छान असते तुमच्या कडे बघून जुनी आठवण येते मराठमोळ सौंदर्य खूप छान लक्ष्मी रुप मावशी आवाज खूप छान आहे जेवढ्या कमेट करतात तेवढ्या कडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही जग जग जग म्हतार्या व्हा असेच आम्हाला गाने ऐकवा जुन्या आठवणीत जावु द्या ही आई जगदंबा माता चरणी प्रार्थना मी दमयंती माकोणे कोपरगांव, माझ माहेर येवल्या तालुक्यात गुजरखेडे जगदंब जगदंब🙏🙏
खूप छान गाणे म्हणता मावशी माझी आई खूप आवडीने ऐकते .
खुप छान चालीत गाण 👌👌👌👌
आवज खुप छान आहे❤❤
मस्त गाणे.... एकदम जोरात 👌👌
झकास
कडक मावशी सुंदर
पूर्ण करायचं ना आज्जी खूप मस्त म्हणता तुम्ही ❤❤❤
दररोज ऐक व्हिडीओ टाका❤
मावशी तुमचं गाणं खूप छान आहे रोज एक व्हिडिओ टाका
👌👌🙏🏻🙏🏻🌹
मावशी आमची दृष्ट लागत असन तुम्हाला तुमचे गाने खूप खूप छान असते तुमच्या कडे बघून जुनी आठवण येते मराठमोळ सौंदर्य खूप छान लक्ष्मी रुप मावशी आवाज खूप छान आहे जेवढ्या कमेट करतात तेवढ्या कडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही जग जग जग म्हतार्या व्हा असेच आम्हाला गाने ऐकवा जुन्या आठवणीत जावु द्या ही आई जगदंबा माता चरणी प्रार्थना
मी दमयंती माकोणे कोपरगांव, माझ माहेर येवल्या तालुक्यात गुजरखेडे
जगदंब जगदंब🙏🙏
🙏🙏🙏 ताई
मावशी नंबर द्या आमाला छान गान मंता आम्हि लग्नाला बोलायला
9096845292 हा नंबर आहे माझा
गौराई चे गाने टाका
मामावरून गाणं म्हणा