एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अस झणझणीत मांदेलीच तिखल बनवून तर बघा | शामल पेडणेकर ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 6

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकणात बनवतात.अतिशय चविष्ट होत. हे तिखल भाकरी बरोबर खायला एक नंबर छान रेसिपी नक्कीच बनवणार ❤❤🎉🎉

  • @PKhomerecipeandVlog
    @PKhomerecipeandVlog 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice 👍🏻❤

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज मी बांगडा मसाला फ्राय बनवला. मस्त चविला अप्रतिम झालेल. सर्वानाच खूपखूप आवडल. धन्यवाद ताई
    मांदेलीच तिखल छान रेसिपी आहे.नक्कीच बनवणार ❤❤🎉🎉

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तच झणझणीत चमचमीत तिखल दिसते ❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे तिखल आमच्या ईथे अगदी अशाच पध्दतीने बनवतात. चिंचेचा वापर करून चविला अप्रतिम मस्त होत.❤❤🎉🎉

  • @ruchiratandel8532
    @ruchiratandel8532 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकणात असं बनवत नाही. खोबरं वापरतात.