पोटात गँसेस का होतात? त्यावरील उपाय काय? /Dr. V. N. Rajopadhye

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 76

  • @shrikantpatil6721
    @shrikantpatil6721 10 วันที่ผ่านมา

    छान माहीत दिली डॉक्टर सर,धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  10 วันที่ผ่านมา

      Thanks and welcome 🙏

  • @shrimantpaithane9258
    @shrimantpaithane9258 2 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली

    • @1965vijayr
      @1965vijayr  2 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome 🙏

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 3 หลายเดือนก่อน

    Khoop aabhari aahe

    • @1965vijayr
      @1965vijayr  3 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome 🙏

  • @vijaymestry4236
    @vijaymestry4236 8 หลายเดือนก่อน

    best

    • @1965vijayr
      @1965vijayr  8 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome

  • @georgeandrat3635
    @georgeandrat3635 3 หลายเดือนก่อน

    For enlarged prostate gland?

    • @1965vijayr
      @1965vijayr  3 หลายเดือนก่อน

      Do subscribe my channel you will get it in previous videos

  • @rajendrachavan5209
    @rajendrachavan5209 6 หลายเดือนก่อน

    Nice all the videos

    • @1965vijayr
      @1965vijayr  6 หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 ปีที่แล้ว

    छान च माहिती 🎉 हि माहिती मि नातीला ऐकवते
    तुमचे सर्व विडियो तिला ऐकवते

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      आपण माझ्या चँनेलच्या नियमित दर्शक श्रोत्या आहात त्याबद्दल खूप आभारी आहे असाच पाठिंबा देत रहा धन्यवाद

    • @ashwinichannel31
      @ashwinichannel31 ปีที่แล้ว

      @@1965vijayr नमस्कार
      तुम्ही सांगता ती माहिती फारच महत्त्व पुर्ण असते
      आजच्या तरुण पिढीला ती समजणे फार जरुरी आहे
      मग पाठवत असते पाठवत रहाणार
      एक सांगु आज काल डॉ पेशंट बरोबर संवाद साधताना दिसत नाहीत अस म्हणतात डॉ. पासुन काही लपवु नये पण तेवढा संवाद च होत नाही
      होतो तो फक्त व्यवहार
      काय होतय ते समजून घेण्यासाठी वेळ च नसतो
      औषध देऊन वाट बघत नाहीत
      लगेच साखळी तयार च असते
      हि टेस्ट ती टेस्ट पैशाचा खेळ
      सर्वांना जमतच अस नाही
      कोणी आवाज उठवला तर काहीतरी होईल
      पण प्रत्येकाला आपलीच पडलेली असते
      कोण चांगल काम करत असेल तर त्याला साथ देणार नाहीत नाव पहिली ठेवतील
      मि फार समाज सेवा करते आश्रम शाळा ना मदत
      पैशाची नाही नविन कपडे घरीच बनवलेला खाऊ
      वह्या कलर्स पेन्सिल ✏️ पेन
      आजी आजोबा आश्रम बदलापूर ला आहे
      तिथे लागणार धान्य देते पण तिथे सुध्दा
      लुटालूट च होत असते
      मि एकदा अचानक गेले होते तेव्हा जे बघीतल ते फारच वाईट मि एकटीच देणारी नाही आहे
      खुप जण काही ना काही देतात
      मग ते धान्य जाते कुठे मि त्यांना याचा जाब विचारला पण एकटी काय करणार साथ देणार कोणीही नाही
      आता 🏠 घरी च सर्व बनवते ब डबे भरून अचानक जाते त्यांना मी स्वतः हा खाऊ घालते त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत असतो त्याला शब्द अपुरे आहेत त्यांना गाणी ऐकवते गप्पा मारते
      सर्व खुप खुष असतात
      ज्यांना खरच गरज आहे त्यांना हि अश्र्विनी मदत करते करत राहिल
      युटयुब वर जर नशीबानी काही पैसे मिळाले तर ते
      गरजवंता साठीच खर्च होतील
      अजुन खुप काही आहे लिहायला नंतर सांगेन
      पण तुम्ही अशीच माहिती देत रहा
      देव स्वामी तुमच भल करो
      स्वामी हा एक वेगळा च विषय आहे असो नसंपणार आहे माझ्या जवळ खुप विषयावर लिखाण आहे
      मि आहे पण साथीदार नाहीत
      नमस्कार

  • @satishpatil8550
    @satishpatil8550 ปีที่แล้ว

    आपण प्रत्येकास प्रत्युतर देतात धन्यवाद।

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks for watching keep watching

  • @dilipkamble7139
    @dilipkamble7139 ปีที่แล้ว +4

    Khoopach udbodhan Sangita let !dhanyavad
    Mangal ho!

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks for watching keep watching

  • @Botanist_Nitesh
    @Botanist_Nitesh 2 หลายเดือนก่อน

    Dr kaka, viruddha ahara baddal khup video ahet pan detail combination ajun hi nahi

    • @1965vijayr
      @1965vijayr  2 หลายเดือนก่อน +1

      I will do
      Thanks and welcome 🙏

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq ปีที่แล้ว

    Naice

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 ปีที่แล้ว

    डॉ साहेब खुप चांगली माहिती दिली धन्यवाद साहेब 🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks and welcome

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 ปีที่แล้ว

    Thanks Sir

  • @shwetap2
    @shwetap2 ปีที่แล้ว +2

    Potat gud gud aawaj yeto roj yeto kay karawe?

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      This is due to gas
      So do said treatment
      Thanks 🙏

  • @vaishalikakade3706
    @vaishalikakade3706 ปีที่แล้ว

    सविस्तर माहिती दिलात धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks and welcome

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    I do agree with you. अति खाणे

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks and welcome

  • @SubhashJadhav-tw1bu
    @SubhashJadhav-tw1bu ปีที่แล้ว +1

    खूप चांगली व सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत शांतपणे माहिती दिली

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks for watching keep watching

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks for watching keep watching

  • @jaywantraojondhale1358
    @jaywantraojondhale1358 ปีที่แล้ว +1

    सर सविस्तर आणि चांगल्या प्रकारे किडनी, गॅसेस, अशा रोगाविषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks and welcome

  • @chhaganraorathod5858
    @chhaganraorathod5858 ปีที่แล้ว +2

    मी चौसष्ट वर्षाचा असुन वीस वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेही आहे. ऍलोपॅथी औषध चालू आहे. मला गॅसेसचा त्रास होतो.आपण मला गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून औषध पाठवू शकाल काय

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      हिंगाष्टक चूर्ण १/२--१/२ चमचा जेवणाच्या मध्ये तुपासोबत घ्यावे
      धन्यवाद

  • @sopannimhan
    @sopannimhan ปีที่แล้ว

    खूप छान माहिती 🌺🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks and welcome

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +1

    हो बरोबर

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Thanks for watching

  • @sarjerao255
    @sarjerao255 ปีที่แล้ว +2

    Dr Saheb skali uthlyavar garm pani pilyane Kay fark pdto ka

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      You subscribe my channel then you will get video on this
      Thanks for watching

  • @bhauraodafade6901
    @bhauraodafade6901 ปีที่แล้ว +1

    Very good sir

  • @divakargawade385
    @divakargawade385 ปีที่แล้ว +2

    मला गॅसचा भरपूर त्रास आहे पोट फुगणो जेवण नजाणे औषध चालू असे पर्यत ठीक

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      जाणकार वैद्याकडे जाऊन सल्ला घ्यावा

  • @ashwinisadhu5510
    @ashwinisadhu5510 ปีที่แล้ว +1

    थॅन्क्स डॉक्टर

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @suhasvinchu2209
    @suhasvinchu2209 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिलेबद्दल धन्यवाद

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw ปีที่แล้ว +1

    सर, गॅसेस वर उपाय म्हणुन काही लोक नेहमी सोडा, ईनो, किंवा पुदीनहरा घेत असतात. हे बरोबर आहे का. धन्यवाद.

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      सोडा तात्पुरता आराम देतो

  • @sarikahate510
    @sarikahate510 8 หลายเดือนก่อน

    Hiiiiii

    • @1965vijayr
      @1965vijayr  8 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome

  • @yuvarajyadav676
    @yuvarajyadav676 ปีที่แล้ว +1

    चामखीळ व चरबीची गाठ यात फरक आहे की सारखेच

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      Both are different
      Thanks for watching keep watching

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 ปีที่แล้ว

    थँक्स Dr
    ढेकर येतात, काय करावे

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      पाचक वटी घ्या

  • @sonalishinde6734
    @sonalishinde6734 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha cont no bhetel ka

  • @jayantnamdeodole4785
    @jayantnamdeodole4785 ปีที่แล้ว

    Very very nice. Thanks sir.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 8 หลายเดือนก่อน

    वीर्य वृध्दि व टेस्टॅस्टेराॅन वाढि करता काय खावे. ई.डी. सायकाॅलाॅजीकल असेल तर काय करावे.

    • @1965vijayr
      @1965vijayr  8 หลายเดือนก่อน

      Stay with channel you will get it soon
      Thanks and welcome for watching

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर जी...अप्रतिम...

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 ปีที่แล้ว +2

    मला पण ढेकर सारखे येत असतात त्यामुळ अस्वस्थ होते..

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      आपण रोज एक एक शंखवटी जेवणानंतर घ्या

    • @damayantipawar7002
      @damayantipawar7002 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @madhusudanjoshi6903
    @madhusudanjoshi6903 ปีที่แล้ว

    माझे वय ७१ आहे . माझे दुपारी जेवण झाल्यावर पोट फुगते गॅसेस फुल्ल असतात. चालणेही मुश्किल होते दम लागतो 2/3 वर्षा पूर्वी माझे चालणे भरपूर व जलद होते पहाटे व संध्याकाळी. आता चालताना दम तर लागतोच, गळ्याला ओढ बसते. संडासला होत नाही हार्ड स्टूल आहे. 1/2दिवसाआड 1/2 चमचे एरंडेल घ्यावे लागते. अलो. आयु. होमी. आउष्धे घेऊन झाली. रोज फक्त दुपारीच आहार घेतो. सर्व तपासण्या झाल्या.
    काही उपाय सुचवांल काय?
    मधुसूदन जोशी सांगली 9404716178

    • @1965vijayr
      @1965vijayr  ปีที่แล้ว

      फलत्रिकादी कषाय
      ४--४ चमचे दिवसातून तीन वेळा घ्यावा
      साधा सूतशेखर
      २-२ गोळ्या दोन वेळा
      गंधक रसायन
      २-२ गोळ्या दोन वेळा
      शंखवटी
      १-१ गोळी दोन वेळा
      १५ दिवसांनी कळवा