ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

आईची महती सांगणारे भावपूर्ण हृदयस्पर्शी नॉनस्टॉप अभंग | nonstop abhang part- 4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มี.ค. 2023
  • मनाला स्पर्श करून जाणारे दुःखद अभंग नॉनस्टॉप | nonstop abhang part- 3
    नाही रे नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    नाही कुणाचे कुणी
    भजन नाही रे कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
    नाही रे कुणाचे कोणी
    नाहीये कोन कुणाचे कुणी
    #नाही कुणाचे कोणी
    नाहि रे नाही
    शेवटी कुणीच कुणाच नसतं
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi kunache kuni
    nahi re nahi kunache kuni
    nahi kunache kuni tujhe navhe re koni
    nahi re kunache kuni
    nahi kunache kuni abhang
    anti jashil ekala nahi kunache kuni abhang
    nahi konache koni
    nahi kunache kuni song
    nahi kunache koni
    nahi re nahi kunache kuni abhang
    nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
    nahi re nahi konache koni
    nahi re nahi kunachi koni
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र

ความคิดเห็น • 77

  • @bhagwanpatil453
    @bhagwanpatil453 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर माऊली🙏🙏

  • @anantrahate3711
    @anantrahate3711 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान अभंग आहे ऐकून मन हेलावून जातं अशाच प्रकारे वडिलांवर ती जर अभंग गायलात आणि वडिलांचे सुद्धा माहिती मानला तर खूप खूप बरं होईल कारण आजची पिढी फक्त आईलाच म्हणते वडिलांना फारसं मानत नाही

  • @user-zw3gc8jr6w
    @user-zw3gc8jr6w ปีที่แล้ว +5

    खूपच छानच अहे आहे मलाही आवडले🎉🎉

  • @chandrakantmohan1609
    @chandrakantmohan1609 ปีที่แล้ว +4

    खुपच छान मन गहिवरून आले
    आईच्या आठवणी आल्या तरी आयुष्य कमी पडेल
    धन्यवाद तूमच्या गायनाला
    आपला चाहता

  • @gitaramnalavade5771
    @gitaramnalavade5771 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आवाज आहे. राम कृष्ण हरी माऊली

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 ปีที่แล้ว +2

    वा।आईच‌।दाखिवला।मला‌।छान

  • @pankajjadhav228
    @pankajjadhav228 3 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @ambadasdhavane3018
    @ambadasdhavane3018 ปีที่แล้ว +2

    लय भारी गुरु

  • @sunildhanavade5600
    @sunildhanavade5600 ปีที่แล้ว +10

    एक नंबर 🙏👍👍👍👍👍🙏 महाराज ऐकून डोळ्यात अश्रू आले आहे

  • @kalindigaikwad2055
    @kalindigaikwad2055 ปีที่แล้ว +3

    Khup chan sir

  • @shash967
    @shash967 ปีที่แล้ว +2

    खूप खूप। छान

  • @yogitapatil618
    @yogitapatil618 ปีที่แล้ว +3

    Ram krush hari.
    Sar .Namskar.🌹💐🌹

  • @nitinudanshiv9053
    @nitinudanshiv9053 ปีที่แล้ว +1

    खुप छान गायन आहे गुरूजी तुमचे

  • @prakashrawool8402
    @prakashrawool8402 ปีที่แล้ว +3

    खुप छान..डोळे भरून आले.

  • @ganeshmagar7658
    @ganeshmagar7658 ปีที่แล้ว +2

    नंबर यक❤

  • @vijaypatilpatil3194
    @vijaypatilpatil3194 ปีที่แล้ว +3

    Miss u Aai

  • @jagadishbhaiganvit5196
    @jagadishbhaiganvit5196 ปีที่แล้ว +1

    Jay siree kiresn

    • @madhuriingale1671
      @madhuriingale1671 ปีที่แล้ว

      खूप छान गुरुजी मी ऐकत असते तुमचे अभंग❤❤

  • @user-kj5xj9gk6u
    @user-kj5xj9gk6u ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे सर

  • @user-kj5xj9gk6u
    @user-kj5xj9gk6u ปีที่แล้ว +5

    सर तुमचा आवाज खुप छान अभंग सर आईचेअंभग गात आहे ऐकून माझ्या आईचे खुप आठवण आली😭😭

  • @satishsalunke3375
    @satishsalunke3375 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @jagannathkumbhar9424
    @jagannathkumbhar9424 ปีที่แล้ว +2

    सुपर गीत सर

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान आवाज आहे ❤

  • @shash967
    @shash967 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम। सर खूप। गोड। आवाज मनाला।। शिवला। सर। खूप। सुंदर

  • @subhashagivale5869
    @subhashagivale5869 ปีที่แล้ว +2

    subhash agivale

  • @user-xo3kw3oq8r
    @user-xo3kw3oq8r ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 ปีที่แล้ว +3

    आईचे खुप गोड गीत किती गोड गायले हो सर आवाज पण गोड आहे सर सर्वे अभंग खुप गोड👌

  • @arunagopale
    @arunagopale ปีที่แล้ว +1

    आवाज फारच गोड आहे. सर ,

  • @sachindambhare9537
    @sachindambhare9537 ปีที่แล้ว +2

    Can t

  • @shitaldawange6189
    @shitaldawange6189 ปีที่แล้ว +5

    खूपच छान ऐकून आई ची आठवण आली सुर खूपच छान आहे तबला वादन एकच नंबर

  • @ashokpikulkar939
    @ashokpikulkar939 7 หลายเดือนก่อน

    खुप छान गाण आहे मी रोज वेळ काडुन ऐकतो गोवा.❤

  • @ghanashyamsawant4351
    @ghanashyamsawant4351 ปีที่แล้ว +2

    Man jagrut kele Dhanyavad

  • @SangitaTikhole-fz3zn
    @SangitaTikhole-fz3zn ปีที่แล้ว +9

    खुपचं छान गाता सर तुम्ही 🌹🌹🌹🌹🌹

  • @jayendragawde5911
    @jayendragawde5911 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभंग

  • @vikrampatil5784
    @vikrampatil5784 11 หลายเดือนก่อน

    Chan

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम खूप गोड गायन वादन अभंग सुंदर आहे धन्यवाद सर नमस्कार 💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @rushikeshdatal2845
      @rushikeshdatal2845 11 หลายเดือนก่อน

      ? Ko
      ko
      ? Oo
      Kokoko
      modi ।।कों ko omommkoo
      . oom
      ol o
      ।k
      omooo.
      kmmo
      ol k
      Ok
      ok
      O।oko
      Ok
      k
      m

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 ปีที่แล้ว +6

    नमस्कार सर हृदय स्पर्शी अभंग एकत्रित छान वाटले ऐकताना डोळ्यातुन अश्रू वाहतात 🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹

    • @raghunathpatil2100
      @raghunathpatil2100 ปีที่แล้ว

      यज्ञ

    • @raghunathkadam6596
      @raghunathkadam6596 ปีที่แล้ว +1

      ​@@raghunathpatil2100 🎉

    • @namdevarjune5945
      @namdevarjune5945 10 หลายเดือนก่อน

      ​@@raghunathpatil2100😅😅ऐंँंनंनंंनशधदझैऐऐऐैओओओ औंध ऐंँंनंनंंनशधदझैऐऐऐैओओओ ़औों़ं़़़़़ंंंं़़ं़ओऩो़शशशशशश्वृऋक्षक्षक्षक्षक्षललललललललथररक्षृऋऋननंननननंंंं.

    • @sumitiokhande5777
      @sumitiokhande5777 7 หลายเดือนก่อน

      ​@@raghunathkadam6596मं 3:47 या दोन😅 गोष्टीचा r😅 '

  • @user-kj5xj9gk6u
    @user-kj5xj9gk6u ปีที่แล้ว +3

    खुप आई आठवण येते तुझी miss you aai

  • @user-kg2qn8jh7r
    @user-kg2qn8jh7r ปีที่แล้ว +1

    I like ur song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-su8qr3ni3b
    @user-su8qr3ni3b 6 หลายเดือนก่อน

    ❤❤🙏🙏👌👌

  • @yashodawalunj3726
    @yashodawalunj3726 8 หลายเดือนก่อน +1

    Good❤

    • @shivamgore202
      @shivamgore202 7 หลายเดือนก่อน

      Aelayzyzjw11/220/आरके जैन समा ज से पहले पार्टनर में है एक्शन से भी खौफनाक से एक को लेकर

  • @jyotiramvanidhanvantariayu357
    @jyotiramvanidhanvantariayu357 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजाला तोड नाही महाराज
    🚩जय जय राम कृष्ण 🚩

  • @user-qe1ne3bq9d
    @user-qe1ne3bq9d 9 หลายเดือนก่อน

    😮 mm

  • @user-in4fq2sr6g
    @user-in4fq2sr6g ปีที่แล้ว +1

    😢😢😢😢

  • @dattaram1197
    @dattaram1197 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे आई ची आठवण आलीच पाहिजे 😢😢

  • @user-in4fq2sr6g
    @user-in4fq2sr6g ปีที่แล้ว +1

    नमस्कार मंडळी

  • @user-ym2tx7pf6m
    @user-ym2tx7pf6m ปีที่แล้ว +1

    😢😢

  • @anitabatwal6907
    @anitabatwal6907 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @SangitaTikhole-fz3zn
    @SangitaTikhole-fz3zn ปีที่แล้ว +1

    Miss you aai 😭

  • @user-lb7tc5rb7g
    @user-lb7tc5rb7g ปีที่แล้ว +3

    आज आई तुझी आठवण येते

  • @shankarshinde1293
    @shankarshinde1293 11 หลายเดือนก่อน

    खुप मस्त

  • @sandipsanap1301
    @sandipsanap1301 ปีที่แล้ว +35

    खुप छान गीत आहे गुरुजी मी तुमचे गीत ऐकत असतो.

  • @user-in4fq2sr6g
    @user-in4fq2sr6g ปีที่แล้ว +1

    👃👃👃👃👃👃👋👏👏👏

  • @user-xz8hm3do2c
    @user-xz8hm3do2c 5 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂

  • @archanawarade2169
    @archanawarade2169 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @kalindigaikwad2055
    @kalindigaikwad2055 ปีที่แล้ว +2

    Miss u Aai

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर