YSR यांच्यानंतर Jaganmohan Reddy यांच्या संघर्षाची नोंद इतिहासात नक्की असेल | BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2022
  • #BolBhidu #YSRajasekharReddy #JaganmohanReddy
    सध्या उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष पाहता एका नेत्याची आठवण येते ते नेते म्हणजे आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी. जगनमोहन रेड्डी यांच्या वडिलांचं मुख्यमंत्री पदावर असतांना अपघाती निधन झालं. त्यानंतर जगनमोहन रेड्डी पक्षात एकटे पडले, स्वतःच्याच पक्षाने जगनमोहन रेड्डी यांना साथ दिली नाही. शेवटी ते पक्षातून बाहेर पडले. पुन्हा उभे राहिले, लढले आणि यशस्वी झाले.
    आज त्यांच्याकडे आंध्र प्रदेशातले १७५ पैकी १५१ आमदार आहेत. जगनमोहन रेड्डींचा हाच संघर्ष कसा होता तेच या व्हिडीओमधून जाणून घेऊया.
    At present, in view of Uddhav Thackeray's struggle for political survival, one leader comes to mind and that leader is Andhra Pradesh's Jagan Mohan Reddy. Jaganmohan Reddy's father died accidentally while serving as Chief Minister. After that, Jaganmohan Reddy became isolated in the party, his own party did not support Jaganmohan Reddy. Finally he left the party. Again stood, fought and succeeded.
    Today they have 151 MLAs out of 175 in Andhra Pradesh. Let's know from this video how Jaganmohan Reddy's struggle was.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.4K

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 ปีที่แล้ว +180

    छान एक वेगळा विषय घेतला. व महाराष्ट्र सोडुन वेगळे बोाललात. अभिनंदन !

    • @prakashjokhe6654
      @prakashjokhe6654 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @narendra3671
      @narendra3671 ปีที่แล้ว +2

      छान माहिती सांगीतली

  • @yogeshdivekar5833
    @yogeshdivekar5833 ปีที่แล้ว +324

    YSR यांच्या अपघातामागे घातपात होण्याची शक्यता आहे, आणि जगनमोहन रेड्डी यांच्या संघर्ष खरंच खूप मोठा आहे, महाराष्ट्रातील metro शहरांनाच महाराष्ट्र समजणारर्‍या आपल्या नेत्यांनीही बोध घ्यावा.

    • @KOKANGABHA
      @KOKANGABHA ปีที่แล้ว +5

      गांधी परिवार यावर नक्कीच शंका येते

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र हा आमचाच वेठबिगार आहे,असे समजणाऱ्या बोलघेवड्या,अहंकारी आणि दुसऱ्याला पाणिकम समजणाऱ्या नेत्यांनी यापासून बोध घेण्याची गरज आहे.

    • @pravinmakde8931
      @pravinmakde8931 ปีที่แล้ว +6

      Maharastrat fadvnis govt yenya adi.. Mumbai Pune matr MH.. Fkt west Maharashtra ch development... Baki state Chi condition Far vait hoti... Thanks to Fadvnis govt ki vidarbhat thod development

    • @yogeshdivekar5833
      @yogeshdivekar5833 ปีที่แล้ว +8

      @@pravinmakde8931 विदर्भच नाही तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काही ठिकाणी अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे अजूनही महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत.

  • @foodiemayur8351
    @foodiemayur8351 ปีที่แล้ว +125

    संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही बडी होगी .... हे सिद्ध करून दाखवलं 👍🏻👍🏻

  • @pradipchavan735
    @pradipchavan735 ปีที่แล้ว +43

    हि स्टोरी आम्हाला फार जिद्धि व चिकाटिची
    व सहजा सहजी हार न माननारी वाटली.

  • @parag803
    @parag803 ปีที่แล้ว +44

    ह्याच्या 20% पण प्रयत्न उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी केले नसतील. राज्यभर पदयात्रा तर राहूद्या, मातोश्री वर काम घेऊन गेलेल्या लोकप्रतिनिधीना पण तासन तास वाट बघत बसावे लागते.

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว +2

      2टक्के ही नाही तासन तास काय वर्षभर वाट बघावी लागते तरी साहेबाना वेळ नाही काय करणार सामान्य माणूस 🚩🚩🚩🙏

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 ปีที่แล้ว

      Udhhav la mubaichya baher padayla nko ani murkh a dit ya ajobachya vayachya netyavar tika kartoy murkhancha bazar ahe rane bhujbhal ganesh naik hech khare shiv sena nete hote

  • @bhupeshmarathe9887
    @bhupeshmarathe9887 ปีที่แล้ว +166

    1 like जगन मोहन रेड्डी साठी👌👌👌👍👍

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +20

    त्यासाठी फक्त विरासत असून चालत नाही तर स्वकर्तृत्व सिद्ध करणे गरजेचे असते .

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 ปีที่แล้ว +8

    मा.जगनमोहन रेड्डी याचया संघर्षाला मनापासुन सलाम.

  • @user-np3fy6ob5n
    @user-np3fy6ob5n ปีที่แล้ว +86

    खूप छान विश्लेषण ताई.त्या हिंदी मीडियाचा ओव्हर पणा नाही दिसला आपण आपली संस्कृती जपली खूप छान

  • @Anjali-gd7ol
    @Anjali-gd7ol ปีที่แล้ว +150

    हारा वही, जो लड़ा नही।

  • @marutishingade901
    @marutishingade901 ปีที่แล้ว +3

    मी आता विजयवाडा मध्ये आहे.
    जगन अण्णा रेड्डी यांना येथे देव माणूस म्हणून ओळखतात.
    लहान मुलांपासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळे जन one and only अण्णा बोलतात....
    आगामी निवडूकीत 175 पैकी नक्की 165 ते 170 आमदार आणि 25 च्या 25 खासदार यांचे होतील

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 ปีที่แล้ว +26

    या संपूर्ण प्रवासावर एक कडक तेलुगू movie नक्कीच बनणार, आणि हिट होणार.
    You are the legend reddy sir.

  • @rohannarvekar1211
    @rohannarvekar1211 ปีที่แล้ว +115

    खरंच ह्यांचा प्रवास आणि संघर्ष कौतुकास्पद आहे!... दुर्दैव हे आहे की आपल्या महाराष्ट्रात एकदम फालतू प्रकारचे राजकारण सुरू असते.

    • @avijit2264
      @avijit2264 ปีที่แล้ว +8

      महाराष्ट्रात असे यश कोणत्याही पक्षाला मिळत नाही
      व एकहाती सत्ता कोणाचीही येत नाही
      अगदी शरद पवार ही हे करू शकले नाहीत

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +360

    नादखुळा काम रेड्डी साहेबांचे , u tube vr त्यांचे पक्षाचे ,त्यांचे गाणे आहेत , अर्थ समजत नाही . पणं बघायला, ऐकायला मस्त वाटते.

    • @dnyad8756
      @dnyad8756 ปีที่แล้ว +3

      मलापण गाणं आवडते

    • @pradipdaundkar6768
      @pradipdaundkar6768 ปีที่แล้ว +2

      Konte song aahe

    • @dnyad8756
      @dnyad8756 ปีที่แล้ว +2

      @@pradipdaundkar6768 jaganmohan reddy song सर्च केली येते

  • @mns1248
    @mns1248 ปีที่แล้ว +504

    मुख्यमंत्री स्वतःचे निर्णय घेणारा असावा रिमोट कंट्रोल वर चालणारा नसावा 👍🏻

    • @pranilmurkar6257
      @pranilmurkar6257 ปีที่แล้ว +13

      Bjp wale vatta 🤣🤣

    • @opportuniest6023
      @opportuniest6023 ปีที่แล้ว +10

      Hach problem ahe khar bollet ki bjp vale deistat

    • @pixel._.n
      @pixel._.n ปีที่แล้ว +8

      Eknath Shinde 😜

    • @Ravirajkumar777
      @Ravirajkumar777 ปีที่แล้ว +5

      Shinde saheb tumche nakkich aiktil

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 ปีที่แล้ว +11

      शिंदे रिमोट कंट्रोल वर चालतात

  • @ganeshkashid8814
    @ganeshkashid8814 ปีที่แล้ว +73

    जेवढे कष्ट रेड्डी साहेबानी घेतलं त्याच्या 10% पण चिवसेना अध्यक्षांनी सोसले नाहीत ... जी रग आणि धग लागते त्याचा अभाव स्पष्ट दिसतोय चिवसेना अध्यक्षांमध्ये ... 🙏जय महाराष्ट्र

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat ปีที่แล้ว +98

    CM कम समाज कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे
    Good afternoon everyone

  • @bhim7183
    @bhim7183 ปีที่แล้ว +62

    लढेंगे जितेंगे

  • @vinayakhajbe6995
    @vinayakhajbe6995 ปีที่แล้ว +87

    स्वतः मेहनत घेऊन त्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच मोबदला तिथल्या जनतेने त्यांना दिला नाही तर महाराष्ट्रात बापाच्या जीवावर मोठे होतात ✌️🙏💐

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 ปีที่แล้ว +2

      शंभर टक्के बरोबर बोललात भाऊ

    • @Om-kn9ze
      @Om-kn9ze ปีที่แล้ว +2

      आणि पक्ष स्थापन करण्यापेक्षा आयता पक्ष चोरून नागोबा होतात

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 ปีที่แล้ว +84

    जगन मोहन रेडी मध्ये आणि ठाकरे मध्ये जमीन आसमानचा फरक आहे जगन मोहन रेडी हे स्वतःच्या हिमती वरती मोठे झालेले आहेत बापाच्या पुण्याईमुळे झालेले नाही.

    • @nikhilgalande3816
      @nikhilgalande3816 ปีที่แล้ว +3

      अरे बापाची पुण्याई च जास्त होती त्यांची पण...जरा माहिती घे

    • @vasantraor
      @vasantraor ปีที่แล้ว +2

      बापाचा आदर्श तर घेतला ना?

    • @sonutribhuvan612
      @sonutribhuvan612 ปีที่แล้ว +1

      मांग काय शिंद्याची पुण्याई होती आंध

    • @sureshmane6015
      @sureshmane6015 ปีที่แล้ว

      जशी परिस्थिति तशी वाटचाल

  • @vw13650
    @vw13650 ปีที่แล้ว +576

    Smart person. Not with Modi and Not against Modi still AP is growing. We want this type of Leadership in MH.

    • @boss-un6qz
      @boss-un6qz ปีที่แล้ว +59

      He respect modi a lot see his video while reciving pm at airport he touches his feet even after denied by pm .In Maharashtra they abuse pm so pm show them his power

    • @vw13650
      @vw13650 ปีที่แล้ว +21

      @@boss-un6qz Yes, he always respect him and work with him for AP growth

    • @dipakpawar7171
      @dipakpawar7171 ปีที่แล้ว +2

      @@boss-un6qz l0

    • @adityajalkote5886
      @adityajalkote5886 ปีที่แล้ว +16

      Go for Raj Saheb T🧡🔥🚩

    • @yashgupta-qn6qg
      @yashgupta-qn6qg ปีที่แล้ว +5

      He has good relations with modi

  • @Raghav40125
    @Raghav40125 ปีที่แล้ว +15

    आता उद्धव ठाकरे साहेबांनी घरातून बाहेर पडून पक्ष संघटन मजबूत करण्या करिता महाराष्ट्र पिंजून काढायला करायला पाहिजे... तरच शिवसेना टिकेल..💥💥💥💥

  • @dabididibideDD
    @dabididibideDD ปีที่แล้ว +509

    I’m from Andhra ..I’m following him since 2009 and we eye witness for his hard work. Becoming CM is one thing but after CM his vision and administration is amazing ..he introduced lot of schemes out of all his interest in schools and health sectors I liked much …I request this channel to make a story about his administration also…

    • @hemantmarathe1590
      @hemantmarathe1590 ปีที่แล้ว +8

      Hope Bol Bhidu will take note of this.

    • @vishalshinde8560
      @vishalshinde8560 ปีที่แล้ว

      Q

    • @ashoksasne7313
      @ashoksasne7313 ปีที่แล้ว +1

      అన్న ఆప్కె చ్ మ్ బోహాత్ అచె హాయ్

    • @Shiv3413
      @Shiv3413 ปีที่แล้ว

      @@ashoksasne7313 please write in
      English
      We want to read this.

    • @ashoksasne7313
      @ashoksasne7313 ปีที่แล้ว +3

      @@Shiv3413 मै बोला कि तुम्हारे मुख्यमंत्री बोहत अच्छे है उन्हे आगे भी सत्ता मेँ लाओ

  • @AG__123
    @AG__123 4 หลายเดือนก่อน +2

    Ys jagaan यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहे आणि २०२४ मध्ये विजयवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगात सर्वात मोठी प्रतिमा उभी केली 🙏🏻💙

  • @ravikant90011
    @ravikant90011 ปีที่แล้ว +203

    Tremendous success can't describe in words.

  • @mahendratule4456
    @mahendratule4456 ปีที่แล้ว +23

    आंध्र प्रदेशात शेतकर्यांना विज मोफत उपलब्ध आहे🙏

    • @pratik8197
      @pratik8197 ปีที่แล้ว +1

      Aplya kade mofat ahe loka akde takun mofat vaprat ahe🤣💯

  • @sunitadhore367
    @sunitadhore367 ปีที่แล้ว +19

    त्यांचा संघर्ष आणि त्यांची मेहनत कधीच विसरता कामा नये..

  • @avinashingale7389
    @avinashingale7389 ปีที่แล้ว +23

    He’s a great politician in Andhra pradesh history. Very hardworking and dedicated person he is. Hat’s off

  • @Pravin7074
    @Pravin7074 ปีที่แล้ว +37

    Ysr कुठे शिवसेना कुठे त्यांची तुलना करू नका ysr खरे कष्ट घेतले पक्ष उभा करायला हे आयत्या वर कोयता आहे

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 ปีที่แล้ว +52

    ह्याला म्हणतात खरा लढवय्या. Hats of Jaganmohan Reddy 🙏🏻

  • @user-of8ep4ml6j
    @user-of8ep4ml6j ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्राचे माझी मुख्यमन्त्री यांनी कधि घर सोडले नाही फक्त भावनिक भाषणे आणि टोमणे

    • @vipulpimpalkar5898
      @vipulpimpalkar5898 ปีที่แล้ว +3

      आणि पाठीत खंजीर खुप्स्ले ...😂😂😂😂

  • @okworld24
    @okworld24 ปีที่แล้ว +3

    जगमोहन रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही......

  • @Shiv3413
    @Shiv3413 ปีที่แล้ว +28

    My Most favorite personality
    Jaganmohna Reddy Garu
    😘😘❤❤

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 ปีที่แล้ว +28

    2009 मध्ये YSR अपघातात मरण पावले
    आणि
    2014 मध्ये गोपीनाथ मुंडे अपघातात मरण पावले
    योगायोग की आणखी काही??
    मुंडेंच्या गाडीसोबत अपघात केलेला माणूस सध्या कुठे आहे?? जेलमध्ये की इनाममध्ये मिळालेल्या एखाद्या सरकारी नोकरीत??

    • @aki-un8jw
      @aki-un8jw ปีที่แล้ว +1

      @@yugwinideshmukh3251 तुझ्या कानात येऊन सांगितलं वाटतं

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती.धन्यवाद जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @aspirant.a
    @aspirant.a ปีที่แล้ว +6

    त्यांनी मेहनत करून पक्ष वाढवला
    घरात बसून गोष्टी नाहीं सांगितल्या

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 ปีที่แล้ว

      घरात बसण्याचे कारण म्हणजे corona, मान्य आहे,पण आमदार,नेते यांचे फोन घेताना सुद्धा corona आड येत होता,हे अतीच झाले.
      चांडाळ चौकडी ला बरोबर घेऊन दरबारी राजकारण करायला coronachi आडकाठी नव्हती?

  • @ak3878
    @ak3878 ปีที่แล้ว +10

    दक्षिणेकडील राज्याचं राजकारण वेगळं आहे .तिथं प्रादेशिक वाद महत्वाचा ठरतो . तिथं फक्त दोनच पार्टी असतात राष्ट्रीय राजकारणात रस नसतो .आपल्या राज्यातील गणित वेगळं आहे इथ राष्ट्रीय आणि राज्य दोन्ही पक्षांची चडाओढ असते.त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकत नाही.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ปีที่แล้ว +1

      Navatach Rashtra aahe aplya rajyachya. Congress ani RSS donhi Rashtriya vichardharancha janma Maharashtra madhe zala

    • @baludojad9289
      @baludojad9289 ปีที่แล้ว

      ठरवल तर मिळू शकत पण महाराष्ट्रातील नेते आळशी आहे... कोणालाच रस्त्यावर उतरून कष्ट करायचे नाहीयेत... आपण मराठी लोक कष्टा सोबत स्मार्ट work नाही करू शकत , pressure ही handle nahi करू शकत

    • @user-rs6ri7ex7k
      @user-rs6ri7ex7k 11 หลายเดือนก่อน

      😮😮😮😮😮 जर र

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 ปีที่แล้ว +51

    अभिनंदन जिद्द हीच खरे असते उद्धव ठाकरे साहेबांनी असे जिद्द केली तर ते निश्चित विजय होतील असे जय भवानी जय शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद खरी दौलत म्हणजेच कार्यकर्ते असे म्हणता येईल असाच पक्षी वाढवून वाढवून ते कुठल्या कुठे जाऊ शकतो आणि कुठे नेहू शकतात हे उद्धव ठाकरे साहेबच करून दाखवतील जय भवानी जय शिवसेना जय बाळासाहेब ठाकरे

    • @3lokd633
      @3lokd633 ปีที่แล้ว +3

      आणि तुम्ही अशा च सतरंज्या उचला....
      जय सतरंजी....

    • @anilshinde6385
      @anilshinde6385 ปีที่แล้ว +3

      जिद्द करायची गरज च नाही फक्त शरद पवाराणा सोडा शिवसेना ठाकरें साहेबांची चआहे ............. जय महाराष्ट्र 🙏

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 ปีที่แล้ว +1

      शिवसेनेने आजपर्यंत लढवलेल्या वेगवेगळ्या निवडणुकीत मतांची टक्केवारी किती होती आणि आहे,याचा अभ्यास जर केला तर संपूर्ण राज्य शिवसेनेच्या मागे कधीच नव्हते.
      ही वस्तुस्थिती आहे,या फुटीनंतर आणि त्यांना गद्दार संबोधून यात काडीमात्र फरक पडणार नाही.

    • @skadam3945
      @skadam3945 ปีที่แล้ว +1

      दोन वर्ष ऑनलाईन घरात बसून काम केले नसते तर आजची परिस्थिती आली नसती

    • @surajmohite2056
      @surajmohite2056 ปีที่แล้ว +1

      Tyane mehanat keli tumchya uddhav saheba sarkha gharat basun tomne marat ny basla

  • @ShrikantKarkhile143
    @ShrikantKarkhile143 ปีที่แล้ว +4

    जगमोहन यांनी भावनिक आवाहन करायचं सोडून ग्रीउंड लेवल वर काम केलं म्हणून सगळं मिळवलं.

  • @dilipgaikwad4173
    @dilipgaikwad4173 ปีที่แล้ว +3

    मॅडम आप जी आपने सही कहा है सलाम जगमोहन रेड्डी साहब को ।

  • @santoshkate282
    @santoshkate282 ปีที่แล้ว +13

    Powerful people make places powerful...hat's off .Jaganmohan Reddy Sir.

  • @omkardeshpande1301
    @omkardeshpande1301 ปีที่แล้ว +140

    Great Leader...
    R.Gandhi & A.U.Thakare should learn from him

    • @technicalsolutions85
      @technicalsolutions85 ปีที่แล้ว +10

      Au ahe yedchapp 😂😂😂

    • @adityajalkote5886
      @adityajalkote5886 ปีที่แล้ว +2

      @@technicalsolutions85 🤣

    • @its_shinde96k
      @its_shinde96k ปีที่แล้ว +10

      Pappu 😅😂😂
      मशीन मे इधर से चारा dalenge उधर se दूध निकालेंगे ✌️🤣

    • @sanketm7722
      @sanketm7722 ปีที่แล้ว +3

      They should. But they can't. They don't have it in them. J Reddy is something else.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 ปีที่แล้ว +1

      @@technicalsolutions85 tuza baap

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +2

    काही हि तुलना करू नका.
    जगमोहन एक जबरदस्त व्यक्तीमत्व आहे.

  • @beingsanketpatil
    @beingsanketpatil ปีที่แล้ว +37

    Lot's of Inspiration from Him...A true leader...🥺🙏 Living Legend Making whole india proud ❤️🇮🇳

  • @vishwesh2807
    @vishwesh2807 ปีที่แล้ว +20

    Don't compare Thakre with Reddy.... Reddy got guts!!!

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว +1

      Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.

    • @rakeshswami11
      @rakeshswami11 ปีที่แล้ว

      एकच post सगळीकडे कॉपी पेस्ट करत नको फिरू. Pakistani bot.

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว

      @@rakeshswami11 arre mitra mi konkni aahe. Mumbai madhe janam jhala. Aani post pan maji aahe. Mi 10 100 veda post karu tula kaaye. Tujh pakistani

    • @vishwesh2807
      @vishwesh2807 ปีที่แล้ว

      @@rakeshswami11 me Mah cha ch ahe

  • @vaishaliprabhu5293
    @vaishaliprabhu5293 ปีที่แล้ว +17

    हे उधव आणि आदित्य ठाकरेंना सांग
    चिन्ह साठी रडत बसले आहेत

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว

      Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.

    • @baliramshinde6825
      @baliramshinde6825 ปีที่แล้ว

      माझे सुदानेते होते

  • @vikassathe1597
    @vikassathe1597 ปีที่แล้ว +39

    नाहीतर उध्दव साहेब घरकोंबड्या प्रमाणे घरातच बसून सत्ता चालवायचे...आमदारांचे फोन सूद्धा उचलत नव्हते..आता माञ खडबडून जागे झालेत...पण यालात उशीरा सूचलेल शाहानपण म्हणतात..

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र मध्ये हे अशक्य आहे. अनेक विचारधारा आहेत महाराष्ट्रात

  • @nileshchavan1923
    @nileshchavan1923 ปีที่แล้ว +54

    No pains no gains ....great Reddy sir

  • @abaykhadke8411
    @abaykhadke8411 ปีที่แล้ว +22

    Self confidence is the best superpower

  • @vilasbhoi5486
    @vilasbhoi5486 ปีที่แล้ว +29

    1000% inspiration story 🙏🙏👌💐

  • @sanketmadane2250
    @sanketmadane2250 ปีที่แล้ว

    हे रेड्डी काय आणि ठाकरे काय दोघेही लोकशाहीवर काळीमाच. कारण दोघांची घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. पण रेड्डीनी निवडणूक जिंकून लोकांचा support मिळवला आणि ते हिरो ठरले. ठाकरे मात्र एकदम अपात्र आहे. रेड्डी आणि ठाकरे ह्यांची तुलना करणे म्हणजे रेड्डीची इज्जत काढणे.

  • @mr.believer3521
    @mr.believer3521 ปีที่แล้ว +17

    My Idol, Real South Hero

  • @kiranpawar8026
    @kiranpawar8026 ปีที่แล้ว +36

    The Best Real Story

  • @exploretheworld50
    @exploretheworld50 ปีที่แล้ว +10

    He is a real fighter 🙏 lots of struggle in life

  • @namo1800
    @namo1800 ปีที่แล้ว +2

    What a hardworking man he is.... Salute sir... Your are inspiration for all political party

  • @yourdad5804
    @yourdad5804 ปีที่แล้ว +9

    आता उद्धव ठाकरे चे अंधभक्त लगेच comments करतील , अहो पण असा परत उभा रहायला स्वतः काम कराव लागतं राज्य भार फिरावे लागते
    उद्धव ठाकरे फक्त मुंबई मध्ये च राहतात हो असा कसा चालेल............

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว

      Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 ปีที่แล้ว +9

    हा संघर्ष उद्धव ठाकरे नाही जमणार

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว +2

      Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl ปีที่แล้ว +3

    हे मिळवण्या साठी पाय जमिनीवर असावे लागतात...

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 ปีที่แล้ว +21

    Great Leaders comes from Great Places

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว +41

    बोल भिडू छान माहिती ❤️

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +20

    🏠🐓😃उद्दव ठाकरे आणि परिश्रम घेत काम करणारे जगन मोहन रेड्डी यांच्या त खूप फरक आहे 😊👍

  • @akhktarmulani4429
    @akhktarmulani4429 ปีที่แล้ว +2

    आसाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता पण काही गदांरामुळे मुख्यमंत्री पद गेल ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @dadak3141
    @dadak3141 ปีที่แล้ว +19

    Fighters never lose... Either they win or they make one more attempt till the death...
    Bravo YSR... Bravo Jagan Mohan Reddy 👍👍

  • @user-hn8hi3ps8n
    @user-hn8hi3ps8n ปีที่แล้ว +5

    खरा राजा मतदार असतो कोणतेही नेते पदाधिकारी नाही

  • @sagarjoshi2826
    @sagarjoshi2826 ปีที่แล้ว +7

    काही दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीने नवा पक्ष काढला आणि त्यांच्या आई ने मुलाच्या पक्षाच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, मुलीच्या पक्षात प्रवेश केला .

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 ปีที่แล้ว +3

      तो पक्ष तेलंगणा मध्ये सत्ता विस्तारासाठी काढला गेला आहे....

  • @Jay.Jadhao
    @Jay.Jadhao ปีที่แล้ว +7

    impressive journey and also feet his love for his father

  • @akashkolapkar1
    @akashkolapkar1 ปีที่แล้ว +7

    Great Man … I will learn from his Conflict.
    ❤️🔥

  • @shashikantkhavare585
    @shashikantkhavare585 ปีที่แล้ว +10

    so courageous thanks a lot

  • @neetaspirant9133
    @neetaspirant9133 ปีที่แล้ว +6

    Distat pn akdm bhari... 😍😍

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 ปีที่แล้ว +1

    उद्धव ठाकरे साहेब आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @Jsarkate
    @Jsarkate 11 หลายเดือนก่อน +4

    We are happy to see the young generation making Change ❤

  • @manojyedage9681
    @manojyedage9681 ปีที่แล้ว +11

    स्वता च अस्तित्व निर्माण केल आणि मुख्य मंत्री बनले त्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 ปีที่แล้ว +29

    He is very much down to earth. I would like to see him as our PM if opposition parties fields him as their candidate else there is no challenge to bjp at present

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 ปีที่แล้ว +3

    सारांश काय ?...तर स्व कर्तृत्व महत्वाचे 👍

  • @santoshsonawane757
    @santoshsonawane757 ปีที่แล้ว

    Dhanyavad

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 ปีที่แล้ว +83

    No substitute to hard work, sincerity and dedication

  • @siddhimaheshgodse668
    @siddhimaheshgodse668 ปีที่แล้ว +8

    Very nice inspiring story.

  • @shashikantpatil7320
    @shashikantpatil7320 ปีที่แล้ว +6

    Inspiring story for every one...

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेब यांच्या विरोधात येवढे सर्व स्त्रोत वापरावे लागतात यातच उद्धव साहेब किती मोठे आहेत हे विरोधकांनी दाखवून दिले

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 ปีที่แล้ว +2

    कष्टाचे फळ नक्की मिळते ✌️

  • @balasahebdbandgar7686
    @balasahebdbandgar7686 ปีที่แล้ว +3

    जगन मोहन हे खरे महान नेते आहेत आपल्या सारखे
    घरी बसत नाहीत त्यांच्या पक्ष सतेत येण्या पूर्वी आंध्रप्रदेश मध st संप झाला होता तेव्हा त्यांनी शब्द दिला होता तर सतेत आल्यानंतर लगेच 7वा वेतन आयोग दिला आहे आणि
    आपल्या इथे पण s t संप झाला तर या बाप लेक यांनी एक शब्द बोललं नाही म्हणून आजची परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @kishordarade8683
    @kishordarade8683 ปีที่แล้ว +3

    AC त बसून हे काम होत नाही , फक्त Facebook live करून हे शक्य होत नाही

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 ปีที่แล้ว +1

    जगनमोहन रेड्डी द ग्रेट मुख्यमंत्री असावा तर असा सर👍👍

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh ปีที่แล้ว +8

    I am from Maharashtra...
    I like this cm...
    Very simple and polite Person....
    Unfortunately non sense news media not giving more coverage to South India

    • @pcassociate5261
      @pcassociate5261 ปีที่แล้ว

      Ols check his net worth then discuss ..... recent net worth 510 Cr

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 ปีที่แล้ว +10

    खूप छान माहिती, मा. उद्धव ठाकरे साहेबानं साठी खूप मोठा आदर्श आहे हा

  • @vinayakhajbe6995
    @vinayakhajbe6995 ปีที่แล้ว +4

    Great Person I really like him and his work in his state 🙏✌️👑💐

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 ปีที่แล้ว +1

    ठाकरे साहेबांना मुंबई महापालिका मिळाली म्हणजे फार झाले कारण हे लोक व्यवसाईक तत्व म्हणुन वापर करतात.

  • @uttampatil3932
    @uttampatil3932 ปีที่แล้ว +29

    Leadership of the masses. India needs such leadership as a prime minister. hope indian people will elect such a leader as prime minister in near future. Jay Hind 🇮🇳

  • @yoyo-zf1vk
    @yoyo-zf1vk ปีที่แล้ว +15

    Best video to be watched so much motivation

  • @adityasonawale8654
    @adityasonawale8654 ปีที่แล้ว +1

    3000 किलोमीटर चालून प्रवास केला पदयात्रा काढली इथ आमचा आमदार तोंड पण दाखवत नाहीये ५ ६ वर्ष झाली

  • @dipakdhakne7388
    @dipakdhakne7388 ปีที่แล้ว +5

    Great person....proud of him

  • @patil6095
    @patil6095 ปีที่แล้ว +27

    उद्धव ठाकरे म्हनजे जगनमोहन रेड्डी नव्हे. हे म्हनजे राजा भोज ची गंगू तेल्याबरोबर तुलना 😂😂🤣🤣

    • @raeessk803
      @raeessk803 ปีที่แล้ว +4

      Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.

    • @jagandarade2156
      @jagandarade2156 ปีที่แล้ว

      हिच वेळ पंकजा ताई वर आली आहे

    • @Manoj-oy4tb
      @Manoj-oy4tb ปีที่แล้ว

      😅 😅

    • @patil6095
      @patil6095 ปีที่แล้ว

      @@raeessk803 हे तू काहीही सांगू नको. जगन मोहन रेड्डी हे पहिल्या पासून activ आहेत.

  • @harshadpatkar4497
    @harshadpatkar4497 ปีที่แล้ว +9

    JM Reddy is very talented. Don't compare him with Uddhav.

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 ปีที่แล้ว +2

    शिवसेना राज ठाकरेंच्या ताब्यात असती तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं. दीडशे पेक्षा जास्त आमदार सेनेचे असते, शेवटी पुत्रमोह नडला धृतराष्ट्रप्रमाणे.

  • @sumantpatil8484
    @sumantpatil8484 ปีที่แล้ว +12

    I am from Maharashtra but I respect him very much proud India

    • @pcassociate5261
      @pcassociate5261 ปีที่แล้ว

      Pls check his net worth at least one time ....as per recent his declaration his Income is 510 Cr

  • @mdsharifattar4229
    @mdsharifattar4229 ปีที่แล้ว +11

    Public role in this election is very rational. Wherever leaders are changing the parties for their personal benifits and not for the welfare of state and nation should be thrown out from politics by the wise voters in the next election. Nice voters of AP.

  • @viplav471
    @viplav471 ปีที่แล้ว +18

    King of Andhrapradesh, he had lot of following in beside states telangana & tamilnadu.. He is pure minority & bc & bahujans leader ❤

  • @vikasmhaske2221
    @vikasmhaske2221 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत Thank you

  • @policpatilchavan2529
    @policpatilchavan2529 ปีที่แล้ว

    बरोबर आहे