बैलपोळा निम्मित पंचम हिंदकेसरी सर्जा ची भव्य दिव्य मिरवणूक !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati - บันเทิง
वेगाचा शेवट सर्जा रणजित सरांचा जीव
राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती आजर अमर मथुर सर्जा विठ्ठलं नाना
भाऊ अजुन थोडी मोठी व्हिडिओ 📸 बनवली असतीस ❤❤ भारी व्हिडिओ बनवली आहे ❤ किंग 👑 सर्जेराव ८५००cc🎉🎉
💞.. सर्जा.. 💞.. वेगाचा शेवट.. 🥰
सर्व बैल गाडा प्रेमिना. बैल पोळ्याच्या हार्दिक
हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏
अभिनंदन सर्जा आणि विठ्ठल नाना
Miss you sir 💔🥺
Sarjya ❤
खरचं आज जर सर असते तर बैलं पोळा हा मथुर सर्जाचा झाला असता😢 MISS YOU SIR😔
मस्त मिरवणूक 🎉🎉
Nice ❤
❤❤❤❤
❤❤❤
Vegach shevt
सर्जा डॉल्बीच्या आवाजाच्या पुढे खूप गोंधळ करत होता म्हणून हा सर्वस्वी निर्णय विठ्ठल नामा यांनी घेतला याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो
वेगाचा शेवट सर्जा मिस यू रणजित निंबाळकर सर ❤
❤
Dj च्या आवाजाचा त्रास होत असेल ना सर्जा ल कळते की नाहीं ह्यांना, थोड लांब ठेवायला पाहिजे dj पासून
Manal nanala sarjya I love you ha nad lay bhari❤❤❤❤
Mast miravanuk
Nana chi purn dawani video banva
हया सगळ्यात आपला देव दिसत नाही कुठे कै.रणजित निंबाळकर सर ......कायम आठवणीत सर
अंकुरण आली नाही का
पण दादा मला एक मन्याचं आहे ज्या वेळेस बैल पोळा असतो तेव्हा बाईलाच्यां खादयावर जु ठेवत नाहीत मग तुम्ही का ठेवलं आहे सर्जाच्या मानावर जु
सर्जा खुप हावरा बैल आहे.. तो शांत थांबत नाही त्यामुळे त्याच्या खांद्यावर जु ठेवल आहे ❤
अरे हे टांग टांग कशाला लावलायस
डीजेची गाणी चालत नाहीत युट्युब ला 🙏
Ok
पैशासाठी सरांना जवळ केलं वाटतं सरांचा एक फोटो तरी लावायचा डीजे ला😢
Sharddh jhal nAhi
टीशर्ट वर बग नीट दिसेल तुला फोटो