शहापूरचा फेमस सिंगर बाला रणदिवे व सतीश विशे यांच्या सोबत गप्पागोष्टी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
- खबर24तास शहापूर
शहापूर तालुक्यातील वालशेत येथील आदिवासी वस्तीत राहणारा बालू रणदिवे हा फेमस गायक म्हणून सोशल मीडियावर झलकतोय या फेमस बाल्याचा जीवन प्रवास खबर24तास वर गप्पागोष्टीत उलगडण्याचा प्रयत्न केला आहे या गप्पागोष्टीं मध्ये संगीतकार गायक सतिश विशे व प्रकाश अंदाडे फन मराठी हेमंत खापरे देखील सहभागी झाले
सतीश विषे सरांच्या सोबत जी व्यक्ती आहे ती खूप मोठ्या मनाची आहे की अशिक्षित बाळा सिंगर सर्व गाणी पाठांतर आहेत आणि ते म्हणतात की आम्हीही शिकून आमची दोंचार गाणी पाठ आहेत हे सर्वांसमोर व्यक्त करायला मनाचा खूप मोठेपणा लागतो सर,बाळा सिंगर सतीश सर आणि ब्लॅक शर्ट वरील जे शेवटी बोलले ते ही माणुसकी आजही जिवंत आहे मीडिया संयोजक यांना ही sallute इतक्या दुर्गम वस्तीत हिरा शोधण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन बाळा सिंगर दादू स ला खूप साऱ्या शुभेच्छा
अंगीभूत गुण तर बाळ्या गायकामध्ये आहेतच..पण त्या सोबत तो व तेथे राहत असलेल्या आदिवासी बांधवांचे आवश्यक कागदपत्रे,जीवनावश्यक सुविधा व ते राहत असलेल्या जागेची सनद लवकरात मिळाली व गायकी क्षेत्रात त्याची प्रगती व्हावी..👍 खबर २४ तासच्या टिमचे व मान्यवरांचे आभार 🙏💐
👌🏻👌🏻👍👍
खरंच डोळ्यात पाणी आल्यावरखरंच डोळ्यात पाणी आले बर का भावपूर्ण श्रद्धांजली बाळू
बाळुकडे जन्मताच गोड गळा आहे,आता त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे 👍👍👍👍👍👍
खुप सुंदर गरीब कलाकारांन पुढें पाठवा सर्वांनी सहकार्य करा 👌👍🙏
धन्यवाद, सतिश दादा बाळ्याला सुर पकडून गायला शिकवा . त्याच्या गळ्यात स्वरयंत्र मुहम्मद रफी , आपला जगदीश दादा सारखा आहे तो नक्कीच पुढे जाईल.💖💖💖
Ek number Balu
बाला तुझेअप्रतिम टॅलेंट आहे मला तुझे गाणे खुप आवडले तूझ्या आवाजात निरागसपणा आहे...खूप मोठा सिंगर हो.... बेस्ट ऑफ लक
बाळ्या तू गायक होवो ह्या मनपूर्वक शुभेच्छा,,,,,
खूप छान बाळा भाऊ खूप मोठा हो आणि खूप पुढे जां
साई चा आशीर्वाद नेहमी असेल 🌹
बालू भाई सिंगर होणारच त्याच्याकडे खूप काही कला आहेत 👌👍👍
बाल्या तुझा आवाज किती गोड आहे रे।
मी बारामती सिंगर दादा फार मोठे सिंगर हो हा आर्शीवाद आहे माझा तुझ्या पाठीशी
Satish dada asel tithe ashky ase khich nhi...n Bala dada you r absulty super duper hit voice..best luck in future
मांडीला जाता गो एकदा गाणे गायला सांगा 100% फेमस होईल हे माझे वचन आहे ,,,
सर ह्याला तुम्ही पुढे आणा खूप छान सर
खूप छान आणि प्रामाणिक प्रयत्न आहे तुमचा 💐💐
Good Work..All Team...Bala Mast
सतीश दादा तु फेमस केलात
Great work..Bala All the best..👍👌🌹🌹
बोली भाषेतील song 👌👌 Awesome Bro 😍
Kdk bala satish dada aani aani bala bhai
,Balu kup kup pude ja Changala gayak ho mazya kadun tula subhecha tuze kutumb sukhi raho apalya shahapur talukyace nav mote ho best of luck Balu ,
Satish vishe tumcha khup abhar tumhi khup madat krty 💓💓
Khup chan Abhinandan
जय आदिवासी.
ek dam kadak song ahe bhava
बाळू तु खरच मोठा हो हेच आम्हाला बघायच आहे.....आणि तुझ्या घरच्या परिस्थितीत सुधारना व्हावी ......आणि तू कोणाला तरी हाताशी धरून स्वताचे youtube चॅनेल तयार कर म्हणजे तुला स्वतःला कमाइ चालू होईल..
Bhavpurn shradhanjali balya singer😭🙏💐💐
Full support dada
खूपचं छान आवाज आहे भाऊचा अशीच चांगली गाणी बोलत राहा पुढील गाण्यासाठी शुभेच्छा...💐👍😘
Far chaan bhau
गाणं हिट आहे.
Bhavpurana shardhjali mitra
बाळा नक्की पुढं जाईल तो चांगला गायक आहे
अभिनंदन बाळू
एकच नंबर भाऊ
बाला सिंगर चा आवाज चांगला आहे खर तर बाला सिंगर मुले हे गाणं फेमस झाल आहे व्हॉटसअप वायरल झाला म्हणून 🤣 नाहीतर कोणाला माहित आहे अस गान आहे santaram वाग ताच्य आवाज बघा कसा आवज आहे 😃जसा खोकला झालंय गळ्यला 😬तू पण पुढे जा दुसऱ्या पण पुढे जावू दे ना👍👍 बाला पुढे जात असेल तर जावू दे ना
Bala bhau khup chan gaane mantos tu.. tujh gan yekal aahe.
भाव पूर्ण श्रद्धांजली ..मित्रा .
Good job..
कला हेच जिवण
आवाज फार सुंदर आहे
Bhavpurn shardhanjali😢
कडक re balu भाई
Nice👍🏻👍🏻congratulations🎉🎉🎉 super singer🎤🎤
बाळ्या पुढे जायलाच पाहिजे आणि सिंगर व्हावलयाच पाहिजे
Balu Bhai tum aage bado hum tumare sath he
ak no balay bhu
खूप छान
Good job sir
1 नंबर
1 nbar bava
खुपच सुंदर
खूपच छान
Ek number singer
खूप छान 👌👌
"Balya Ratan Dive"
Kadakk avaj aahe bro ..
Great sir
खुपच छान.
मस्त 😍😍
Gerat satish dada
Super
Mast aavaj aahe
Nusati aswasane deu naka kahitari kara tyachyasathi, gret singer balya
Khup Chan
अभिनंदन
आशिचं गाणी गात रहा
th-cam.com/video/SP4J2Jhj5IQ/w-d-xo.html
Shahapur ⭐ Bala
Chan 👌
Nice work : Sir
Zakkass
Nice Balu
Google pay nabar ahe ka
Google pay number Aahe Balu Bhau
👌👌👌👍👍👍👍
👍
👍👍👍
👌
Osm
Hi
👍👌👌👌🙏
Very nice
❤️❤️❤️❤️❤️
👌👌👌🥰🥰🥰
Nice 👍
Balu dada nchya konitari marlay tyachya prasiddhila jalnare koni virodhak dokyala nakala marlay police ni shodhayla hav jay bhim sarkari yojna pohchayla hvya🙏
👌👌👍👍
Op ♡♡♡
Bala cha nabar send kara
Hi👌👌👍👍👍👎👍👎🎶🎶💋🙏🙏🙏
सहकार्य करून पुढे नेऊ.
बाल्या स्वतःची ही गाणी बनाव ना. दुसऱ्याची कशाला चोर तोस. स्वतः बनाव स्वतः गा.
👍👍👍
❤️❤️❤️
👌
👍👍