खुप छान मित्रा असेच मराठी माणसांना safot करतं रहा , आणि असेच मराठी पाऊल पडते पुढे 🚩👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 आम्हीं पण लालबाग परळ कर 💪
तुमची बडबड कमी करा... मालकाला प्रश्न विचारता आणि त्याच्या अगोदर उत्तर तुम्हीच देताय... ... ब्लॉग मध्ये, व्हरायटी,prize, एक एक भाग जास्त clear पाहिजे. गडबड बडबड कमी.
@@logtoganeshm आम्ही गेलीं 20वर्ष इकडे कपडे घेतोय आज पर्यंत एकाही कपड्यांचा कलर्स गेला नाही किंवा काहीही खराब झाला नाही खूप छान आणि स्वस्त कपडे असतात यांच्या दुकानात उगाचच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करु नका
तुम्ही अजून मराठी माणसाची दुकान दाखवा जेणे करून आपला मराठी माणूस आपल्याच माणसांकडून खरेदी करून मोठा होईल... जय महाराष्ट्र ❤
❤
धन्यवाद🙏
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच सोबत राहो..
हा वीडियो पाहून मला मराठी असल्याचा अभिमान वाटला. मराठी माणूस कधीच लूटमार करणार नाही. असंच दुकान लेडीज गारमेंट चं देखील सुरू करावं ही मालकांना विनंती
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤
सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे किंमत पण वाजवी आहे कॉलिटी पण नक्कीच चांगली असेल नक्कीच आपल्या दुकानाला भेट देईल
Please.. Well come
अभिनंदन रूपेश
खुप छान शर्ट टी शर्ट पँट जीन्स मिळतात आम्ही गेली पंचवीस वर्षे इथेच खरेदी करतो🎉🎉🎉
Address -RUPMANI Mens Wear
Shop १० Digvijay Mill Chawl No 4,
Dattaram Lad Marg, Kalachowki
Mumbai 400033.
Mob - +917400449369
Landmark - Kalachowkich Mahaganpati, Kalachowki
खुप छान मित्रा असेच मराठी माणसांना safot करतं रहा , आणि असेच मराठी पाऊल पडते पुढे 🚩👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 आम्हीं पण लालबाग परळ कर 💪
Bhauche vlog full information aani best quality aani chaglya rates made ❤ and thanks for your hard working
❤ खुप छान आहे.धन्यवाद.
खूप छान व्हिडीओ अप्रतिम
खुप सुंदर आहेत
Khup Chan ahe me regular ahe ❤❤❤❤❤
खूप महाग आहे मित्रा
Nice video
Nice 👍👍👍
All the Best bhava ❤🎉 Helen Israel varun.
दिलीप छान काम करतोयस 😂😂
जबरदस्त काका❤❤❤
Nice collection
Thank you 😊
गणपती ऑफर व्हिडिओ टाका
Cod available?
Pune made pn video banva sir
Branded kahi ahe ka bhava, raymonds, louis piliipe, office trausars
Jeans chi price sangat ja video madhe
Sir punyat pn shop chalu kara
व्हाईट पॅन्ट 42,44 ची साईज भेटेल का?
42 size aahe
Ho bhetel
T shirt प्राईज लगेच विचारायची
लिननचे कपडे हेवी नसतात.
Aare Saheb Ha Ret Aamchya Dahisar Borivali Kandivali Madye Pan Melate Tyat Navin Kahi Nahin
Online milti ka dilivari
Ho bhetel
Rate cha info dila naahi.. polo tshirt cha rate kaay aahe? 3-4XL bhetel kaay?
350
@@DilipMirgalVlog 4xl size bhetel kaay?
3XL 4XL T shirts 500 around
@@rupeshshevgan6142 mahag zala mag.. doesn't make sense .
सेंट्रल रेल्वेच्या कोणत्या स्टेशनला उतरायचं
चिंचपोकळी.
@sunilsatam5573 East or West
Monday la chalu ahe ka
Morning la kiti la open hote.
Ho
Ho chalu aahe
तुम्हा सर्व U Tubers ना अशी विन॑ती आहे कि तुम्ही अशाच मु॑ब इ मधील मराठी दुकाना॑चा शोध घेवून त्या॑ना प्रमोद करा.
आरे बाळा प्राईस पण विचारायची म्हणजे कस्टमरना समजते
Dukan nakki kuthe aahe
Chinchpokli East
ALL DUPLICATE
क्वालिटी ची खात्री हवी
We gives quality surety.
price kon vicharnaar 😂
तुमची बडबड कमी करा... मालकाला प्रश्न विचारता आणि त्याच्या अगोदर उत्तर तुम्हीच देताय... ...
ब्लॉग मध्ये, व्हरायटी,prize, एक एक भाग जास्त clear पाहिजे. गडबड बडबड कमी.
Ho नक्की नवीन व्हिडिओ बनवली आहे आपल्या सुचने प्रमाणे
Kahi nahi bakwas kapde miltat colour jato ani sarva local item bhetat ani costly pan ahey
Ghtal ashil na kapde tarche bol ved jast bolu nako
@@logtoganeshm आम्ही गेलीं 20वर्ष इकडे कपडे घेतोय आज पर्यंत एकाही कपड्यांचा कलर्स गेला नाही किंवा काहीही खराब झाला नाही खूप छान आणि स्वस्त कपडे असतात यांच्या दुकानात उगाचच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करु नका