स्वामी नित्यसेवा दररोज ऎका ॐ स्वामी समर्थ मंत्र १०८ वेळा🌹Swami Mantra 108 Time

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • #DivineNumerologyandVastu|| श्री स्वामी समर्थ || ॐ स्वामी समर्थ||
    स्वामींच्या मंत्र अनुष्ठानात || श्री स्वामी समर्थ || ॐ स्वामी समर्थ|| हया मंत्रांचे १ -१ माळ मंत्र किव्हा १ माळ श्री स्वामी समर्थ त्यानंतर १ माळ ॐ स्वामी समर्थ अश्या प्रकारे ११ -११ माळेचे मंत्राचे ११ दिवसाचे अनुष्ठान करून स्वामींची सेवा करू शकता. येणारे आश्चर्यकारक अनुभव अवश्य comments मध्ये कळवा .
    || Shree Swami Samarth || Om Swami Samarth ||
    श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय?
    भारतीय संस्कृती अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र, केवळ चमत्कारात न अडकता, प्रत्येकाने 'समर्थ' व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे, असे सांगितले जाते.
    स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे ' ॐ स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे, असे सांगितले जाते.
    षडाक्षरी स्वामी नाम ' ॐ स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते.
    ' ॐ स्वामी समर्थ'मधील
    ओम हा विश्वाचा नाद मानला जातो. ब्रम्हांडामधील आवाज ऐकल्यानंतर ओम हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो असे विज्ञानाने सुद्धा मानले आहे. “ओम” हे अक्षर सूर्याला देखील प्रिय आहे, म्हणून जेव्हा आपण “ओम” म्हणतो तेव्हा स्वामींसोबत सूर्यदेवाचीही पूजा केली जाते.
    स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. यातील
    “स्वाः” म्हणजे
    भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे.
    “मी'” म्हणजे
    माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या.
    अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
    समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की, ' ॐ स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभु शिव तत्त्व
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    1 Ganesh mantra108 time :- गणपती मंत्र १०८ वेळा
    ॐ गं गणपतये नम:I
    • Ganesh Mantra 108 Time...
    2. Ganesh mantra 11 mala:- गणपती मंत्र ११ माला
    ॐ गं गणपतये नम:I • Ganesh Mantra 11 Mala🙏...
    3. Gaytri mantra 108 time :- गायत्री माता मंत्र १०८ वेळा
    ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
    • Gayatri Mantra 108 Tim...
    4. Swami Samarth mantra 108 time :- स्वामी समर्थ मंत्र १०८ वेळा
    II श्री स्वामी समर्थ II
    • Swami Mantra 108 Time...
    5. Swami Samarth mantra 11 mala :- :- स्वामी समर्थ मंत्र ११ माला
    II श्री स्वामी समर्थ II
    • Swami Mantra 11 Mala 🌹...
    6. Swami Samarth Tarak Mantra 1 time स्वामी समर्थ तारक मंत्र १ वेळा
    नि:शंक होई रे मना निर्भय होई रे मना
    • Tarak Mantra in 2 minu...
    7. Om Namah Shivay Mantra :- शिव मंत्र ५ माला
    II ॐ नम: शिवाय II
    • OM NAMAH SHIVAY 🙏🌹Powe...
    8. Swami samarth tarak mantra 11 time: स्वामी समर्थ तारक मंत्र ११ वेळा
    नि:शंक होई रे मना निर्भय होई रे मना
    • Swami Samarth TarakMan...
    9. Mahalaxmi Bij Mantra 108 time महालक्ष्मी बीज मंत्र 108 वेळा
    ॐ श्रीं ह्रीं कलीं महालक्ष्मी देव्यै नमः॥
    • श्री महालक्ष्मी मंत्र ...
    10. Laxmi Narayan Mantra 108 time लक्ष्मी नारायण मंत्र १०८ वेळा
    ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम:I
    • श्री लक्ष्मी नारायण मं...
    11. Original Gaytri Mantra 108 time मुळ गायत्री मंत्र १०८ वेळा तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
    • Gayatri Mantra 108 Tim...
    12 Vishnu mantra 108 time विष्णु मंत्र १०८ वेळा
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:I
    • श्री विष्णु महामंत्र १...
    13 navarnav mantra 108 time नवार्णव मंत्र १०८ वेळा
    ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे नम:I
    • नवार्णव मंत्र १०८ वेळा...
    14 Hanuman Mantra108 time हनुमान मंत्र १०८ वेळा
    ॐ हं हनुमते नम:I
    • The Most Powerful Hanu...
    15 swami prarthana स्वामी प्रार्थना
    सदगुरूनाथा हात जोडतो अंत नको पाहू
    • Swami Samarth Prarthan...
    16 Swami Samarth Stavan स्वामी समर्थ स्तवन
    आता करूया प्रार्थना अंत नको पाहू
    • स्वामी स्तवन दररोज ऐका...

ความคิดเห็น • 9

  • @ashokpatil5296
    @ashokpatil5296 22 วันที่ผ่านมา

    Very nice Om Swami Samarth

  • @ganeshborse5876
    @ganeshborse5876 22 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @amolsanap7918
    @amolsanap7918 22 วันที่ผ่านมา

    Om Swami samartha

  • @Saumitra-uo9mq
    @Saumitra-uo9mq 22 วันที่ผ่านมา

    Om swami samarth ❤❤❤

  • @latikabhosale2972
    @latikabhosale2972 22 วันที่ผ่านมา

    Sri Swami Samarth 🙏🏼

  • @priyankamandlik3776
    @priyankamandlik3776 22 วันที่ผ่านมา

    🙏

  • @sunilshirsath8895
    @sunilshirsath8895 22 วันที่ผ่านมา

    ओम स्वामी समर्थ ❤❤❤

  • @derpamore1399
    @derpamore1399 22 วันที่ผ่านมา

    ॐ स्वामी समर्थ🙏

  • @pratibhapatil5045
    @pratibhapatil5045 19 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏