अभिषेक बुवा प्रति पांचाळ बुवा. पण लोके आज तुमच्या बाजूक बसले हत. आज लोके बुवांनी आंगठे काढून ठेवल्यानी उजव्या हाताच्या बोटात अंगठी खय दिसत नाय. भजन आसला तर घालतत बहुतेक सगळे अंगुठे मांत्रिकानी भारलेले वाटतत
तुम्ही एकदा स्वतःच्या घरी लोके बुवांना अंगठ्या न घालून भजन करायला बोलवाच, ते आता ज्या ताकदीने भजन करतायत त्याच प्रकारे भजन करतील पण एखाद्या बुवाबद्दल अस बोलण योग्य नाही,प्रत्येक भजनी बुवा आपल्या जिल्हा गावाचा नाव मोठ करीत असतो
अभिषेक बुवा मनापासून आभार खरचं तुमच्या आवाजात जादू आहे प्रती पांचाळ असल्याचे भास होतात धन्यवाद माउली
1 नंबर बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान अभिषेक शिरसाठ बुवा
अप्रतिम बुवा!!❤❤❤
👌बुवा
अप्रतिम 🎉
Lay bhari bhajan
छान बुवा अप्रतिम
❤❤❤❤❤ सिंधुदुर्ग भजन
आवाज येत नाहि
Lay bhari
Khup chan mauli
Pakhavaj vala badla yogesh samnt la theva shirsat buaa
एक नंबर बुवा तुमी लय भारी
बुवा खुप छान