मागच्या मॅच मध्ये 40+ बॉल रोहित खेळला होता, आणी सगळे बॉल अगदी डेड करत होता, एक अचानक उसळी घेणारा बॉल पडला अन कॅच गेली😔 नाही तर मागच्या मॅच ला हिटमॅन दिसला असता.
माझ्या मते सगळ्यांचे पेमेंट कमी करा✅✅..... करोडो रुपये घेतात आणि झाट भर रना❌..... माज आलाय सगळ्याना✅..... घरात खेळणार नाहीं बाहेर खेळणार नाहीं.... मग काय उपटायला ठेवलंय काय तुमाला..... एकदा दोनदा तीनदा..... दहादा तुम्ही एकाच पद्धतीने आऊट होत असाल तर..... प्रॅक्टिस मध्ये काय कुणाची काढून भारे बांधताय काय..... एक मॅच खेळणार आणि 10 मॅच बॉम्ब... एकट्या रोहित्याच नाहीं.... सगळ्यांचं बोलतोय मी..... फक्त बुमराह आहे.... त्याला antarctika ला जरी नेले तरी तो man of the match बनू शकतो.... बाकीच्याना घरी बसवा
अरे चिन्मय यावेळीस चं ऑस्ट्रेलिया साठी रहाणे आणि पूजारा यांना घेऊन जायचं होतं.. आणि आज रोहित ला बाहेर बसवून काय फरक पाडला 185🤣🤣 जर आपण WTC च्या फायनल ला गेलो तर.....जैस्वाल,रोहित, पुजारा,कोहली,रहाणे,पंत,जडेजा ,सुंदर, बुमराह,शमी,सिराज अशी प्लेईंग इलेव्हन हवी.. 🙏🙏
रोहित ची फॅन लोक रडतील , चीडतील पण तरीही त्याला कॅप्टन पदावरून सन्मानार्थ खाली घेऊन नवीन खेळाडू कडे कॅप्टेन्सी द्यावी आणि टेस्ट मधून बाहेर ठेऊन त्या ठिकाणी नवीन प्लेअर का भविष्य बनवू द्यायला हवं BCCI ने
We should not be humiliating our Captain in this way lot of rumors are going on which is not good for our team. Let the players take the decision and not us all i want to say.
Chinmay Tu nusta Rohit vr ch target kr pratek videos mdhun, Rohit ha tujha Kaymcha problem ahe, Tu kon re thrvnara Tula cricket ch C tri mahit ahe ka bolto sarkha Rohit sharma vrti Target dhrun . Hitman Ahe Aapla Rohit sharma selfless captain in the world ❤
बरं झालं यांना domestic cricket रणजी ट्रॉफी वगैरे खेळावं वाटत नाही पैशाचा माज आलाय त्यात bgt मधील फॉर्म आणि हेच कोहली ल पण लागु होत लवकरच देव करो आणि कोहली ने पण रेस्ट घ्यावा एकदाची जागा मोकळी होईल ऋतुराज , श्रेयस , इशन साठी
Rohit captain best y but i think form concern and mind depretion after the big loss of 3test against new Zealand but over alĺ batting line up not a big score of any test match in first innings 5 of test
आज रोहित भाऊ नाही तर पाहा आपला संघाने किती धावा काढल्या 😂😂. अंधविश्वास खरं तर गंभीर जेव्हा पासून आला तेव्हा पासून वाटुळ झालाय भारतीय संघाच 😢. पहिल त्याला काढा सगळं ठीक होईल मग 🎉
रोहित ला ड्राप करुण झाल आता एकदा गंभीर ला ड्राप करुण बगा 😂😂😂
तरी पण कट्टर रोहित शर्मा समर्थक 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️💙💙💙💙
जो कठीण काळात सुद्धा आपल्या खेळाडूंना support करतो तोच खरा Fan पंखा.❤
एक गोष्ट तर आहेच
किती ही चांगले काम करा
थोडी चूक झाली की घोडा लागतोच......😔
Vadapav ❤
थोडी चूक....मित्रा 14 टेस्ट फ्लॉप आहे तो... Wtc फायनल मधून बाहेर पडलो आपण....थोडी चूक म्हणे
@@sanjupednekar3060
एकटाच नाही ना तो बाकीचे कोणीच नाही का त्याच्या सोबत
@@मीमराठी-घ3व video tya baddal ch ahe varcha mhanun ethe fakat tya baddal bollo.... Bumrah sodla tar sagle ch flop ahet....
@@sanjupednekar3060
असो पण रिटायरमेंट झालीच ...... 💔
रोहित खेळला काय नाही खेळला काय ऑस्ट्रेलिया ला झाटा काय फरक नाही पडला 😂
ऑस्ट्रेलिया ला नाही पण भारताला फरक पडतो.... Bumrah च्या captaincy मध्ये पहिली टेस्ट भारताने जिंकली होती
Ha bhava😅
Ho ka Chennai chya Kelya 😂😂
Kohli pn
😂😂😂 brober
champion trophy Rohit Sharma च्या कॅप्टन शिप मध्ये जिंकणार ❤❤❤
घंटा
100 % correct
Yesss 👍🏻
Kela kha aani kela ghala walach kam rahnar....khela ajun IPL
आता बातमी आहे की हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधार होणार आहे
तरी पण मी रोहित ला समर्थन करणार 😇
आता भेटू Champions Trophy मधे 💪🏻
🥱
Kela
@@kishorkumarjagare2871 Gap Re chennai chya Kelya
Hyachya mule aaj baher padlo wtc final madhun....
@@sanjupednekar3060 Ho Jas kay Aaple Batters Century var Century Martayt 🤗
रोहित शर्मा ला बाहेर ठेवून किती दिवे लावले दिसल की आज 😅
gill ne 20 tri kele Rohit 2-3 vr gela asta
आपल्या विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂@@jodilkoachalage9259
To lavdya 3 match madi kiti diva lavlay😂😂😂
आणि जर खेळला असता तर अजून दिवे लागले असते 😂
Rohit ne century marli asti❤❤
जस्सी भाऊ पेटलाय 😂❤
एक गोष्ट स्पष्ट झाली इंडिया चा खराब फॉर्म रोहित मुळे नाही तर संपूर्ण टीम खराब फॉर्म मध्ये आहे(बुमराह वगळता)
स्वतच्या व्हिडिओ चे views वाढवण्यासाठी काय काय करावे लागते?
असो...
क्रिकेट मध्ये या गोष्टी होत राहतात From Is Temporary CLASS Is Permanent...🔥🔥
रोहित ला बाहेर काडून अस काय दिवे लावले गौतम गंभीर न 😂😂😂😂😂
कोच बदला सेहवाग ला करा कोच
मागच्या मॅच मध्ये 40+ बॉल रोहित खेळला होता, आणी सगळे बॉल अगदी डेड करत होता, एक अचानक उसळी घेणारा बॉल पडला अन कॅच गेली😔 नाही तर मागच्या मॅच ला हिटमॅन दिसला असता.
Are केल्या 10 इनिंग मदे एकदा तरी नीट खेला का😂
India cha raja rohit sharma❤
Aaj mi ek fact bolnar aho-
रोहित शर्मा सक्सेसफुल कॅप्टन आहे. याचा कारण बुमराह आहे.
💯%
💯💯💯💯
Bumrah la rohit ne banavla ahe
Ho Barobar pn Bumrah La Mi Madhe Astana Rohit Ne Banavl Aahe 💯
अर्रे 😮 काय बोललात भाऊ.
माझ्या मते सगळ्यांचे पेमेंट कमी करा✅✅..... करोडो रुपये घेतात आणि झाट भर रना❌..... माज आलाय सगळ्याना✅..... घरात खेळणार नाहीं बाहेर खेळणार नाहीं.... मग काय उपटायला ठेवलंय काय तुमाला..... एकदा दोनदा तीनदा..... दहादा तुम्ही एकाच पद्धतीने आऊट होत असाल तर..... प्रॅक्टिस मध्ये काय कुणाची काढून भारे बांधताय काय..... एक मॅच खेळणार आणि 10 मॅच बॉम्ब... एकट्या रोहित्याच नाहीं.... सगळ्यांचं बोलतोय मी..... फक्त बुमराह आहे.... त्याला antarctika ला जरी नेले तरी तो man of the match बनू शकतो.... बाकीच्याना घरी बसवा
काहीही असो ओन्ली हिटमॅन ❤
🍌
रोहित आणि विराट दोघांनी टेस्ट मधून राम राम घ्यावा
Virat ch naav nko gheu
@@jodilkoachalage9259 ho 5 varsh zal hagat alay test madhe atta parat hagatch ahe tyo chokli
@@jodilkoachalage9259 Virat Tari koncha Changla Kheltoy 😅
Barobar
@@jodilkoachalage9259Barobar aahe Virat form madhe aahe shevatche 4-5 varsha pasun.
ऋतुराज गायकवाड ला संधी मिळायला हवी😢
I just can't imagine team India without Ro-Ko.
imagine with ko
Ro ko jaudet
Jassi bhai shivay world cup jinkta aala nasta
गौतम गंभीर लाच बाहेर करा
रहाणे आणी पुजारा पहिजे टेस्ट साठी ❤
एकदा कोच बदलून पण बघा ?🤣🙏🏻
Hitman fans assamble here>>>>>>>💪☠️👑🔥
मला अजून कळत नाही
तो जडेजा टीम मध्ये राहून काय गवत उपटतोय
Teni 3rd test vachavli aahe
5t पहिले 4 जण 100+ नाही मारला तर गंभीर ते राजीनामा दिला पाहिजे
Rohit Sharma is going through a difficult phase at this time. 😞
No matter what happens we are always with you Hitman ❤
We believe in karma & Sharma 🔥
👑Rohit Sir ❤
Rohit च्या जागी शुभमन गिल खेळला त्याने 20 रन्स केले... म्हणजेच गंभीर चा निर्णय चुकीचा अजिबात नव्हता म्हणायचे 😊
Rohit 0 runs करतो tayne तर 20 केल्या 😂
@smgaming7966 मलाही तेच म्हणायचे आहे 😂
अगदी बरोबर
Rohit performance Nahi negative PR mule baher Gela
Dressing room madhe je jhale te leak kele tyane Devendra Pandey kade
Proof ahe ?
Aala chokli fan 😂
फक्त रोहित नव्हे तर जडेजा आणि विराट ल रिटायर व्हायला पहिजे
you say jaddu 😂😂 really bro
कट्टर रोहित शर्मा समर्थक ❤❤❤
India gonna win ५th test under bumrah 🎉🎉 Jalwa baghitlach asel mg Last Over la
Dhamaal aali shevatachi over baghahay😂😂😂
ज्याने १५ वर्षे योगदान दिल वर्ल्ड कप जिंकून दिला..त्याला३,४ टेस्ट वरुण judge केलं आणि ड्रॉप केलं #shameonindiancricket #shame
3 4 test nahi aahe fakt
धोनी चा फॉर्म❎धोनी ची कैप्टेसी ✅... …. रोहित चा फॉर्म ❎ रोहित ची कैप्टेसी ✅❎
अरे चिन्मय यावेळीस चं ऑस्ट्रेलिया साठी रहाणे आणि पूजारा यांना घेऊन जायचं होतं.. आणि आज रोहित ला बाहेर बसवून काय फरक पाडला 185🤣🤣 जर आपण WTC च्या फायनल ला गेलो तर.....जैस्वाल,रोहित, पुजारा,कोहली,रहाणे,पंत,जडेजा ,सुंदर, बुमराह,शमी,सिराज अशी प्लेईंग इलेव्हन हवी.. 🙏🙏
खर म्हणजे एक जबाबदार कर्णधार म्हणून खेळलं पाहिजे हा तर सुस्त, आळशी, झेल सोडतो, रण बनवीत नाहीं. काय कामाचे,bcci चे पैसे फुकट
VVS NEXT COACH
एक सिरीज डाऊन गेली म्हंजे त्याचा खेळी वर शंका नाही घेऊ शकत.. डाऊन फॉम् हा प्रत्येक लेजेंड ला फेस करावा लागतो... एकदा दोनदा.....
Hit man cha nad khula आहे👍👍👍👍👍🤞🤞🤞
2 प्रभावी उपाय -
BOYCOTT IPL आणि
कसोटीत जास्त मानधन द्यावे आणि t20 त सर्वात कमी
, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी क्रिकेट प्रक्टीस करावी
रोहित ची फॅन लोक रडतील , चीडतील पण तरीही त्याला कॅप्टन पदावरून सन्मानार्थ खाली घेऊन नवीन खेळाडू कडे कॅप्टेन्सी द्यावी आणि टेस्ट मधून बाहेर ठेऊन त्या ठिकाणी नवीन प्लेअर का भविष्य बनवू द्यायला हवं BCCI ने
We should not be humiliating our Captain in this way lot of rumors are going on which is not good for our team. Let the players take the decision and not us all i want to say.
Chinmay Tu nusta Rohit vr ch target kr pratek videos mdhun, Rohit ha tujha Kaymcha problem ahe, Tu kon re thrvnara Tula cricket ch C tri mahit ahe ka bolto sarkha Rohit sharma vrti Target dhrun . Hitman Ahe Aapla Rohit sharma selfless captain in the world ❤
गंभीरला ड्रॉप करा 😂
Barobar Bollas Mitra 😂
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
RIP GG
Hitman ahe to only king❤
क्रिकेट असो किंवा कॅरिअर (जॉब )... तुमचा परफॉर्मन्स डाउन असेल तर माफी नाही बुवा 😅किती आले किती गेले
Kohli last 5 year padun fail hotoy tari tyala drop nahi karat ani rohit la 2 series varun drop kela va gambhir 🤡
Welcome Chinmay
गोरा झाला चिनू भाऊ
मी रोहीत चा चाहता आहे पण तो चांगला performance करत नाही हे खर आहे
Rohit is a great player
But not in test ❤️🩹
Bhari Kam zal na bhai😂😂😂
Chinamay bhau ek no
रोहित ल टेस्ट जमत नाही आणि ते स्वीकारून शांती घ्यावी 😅
मॅच हरतील का जिंकतील ते माहीत नाही पण viwes साठी चींदी थंबनील तरी नका टाकू
Nitish kumar reddy cha form kharabay? What a joke😂😂
मागे काही दिवस रोहित शर्मा व्यवस्थीत आपला खेळ खेळत नाही त्यांच्या कडून चांगल्या धावा होत नाहीत त्याने काही दिवस आराम करावा
India 185😂😂😂😂😂
बरं झालं यांना domestic cricket रणजी ट्रॉफी वगैरे खेळावं
वाटत नाही पैशाचा माज आलाय त्यात bgt मधील फॉर्म
आणि हेच कोहली ल पण लागु होत लवकरच देव करो आणि कोहली ने पण रेस्ट घ्यावा
एकदाची जागा मोकळी होईल ऋतुराज , श्रेयस , इशन साठी
Rohit Sharma la baher basvun bakichya player ne Kay dive lavle,etke Rohit la vilan banvtat, Bakiche player konte run karun damu lalet😂😂😂
गंभीरची लायकी आहे का,,, रोहित ची बरोबरी करायची....
Tuzi lyki ahe ka😂😂😂
Bol bhidu ha ek no aani ek tai
Rohit sharma ajun cricket khelnar ahe tean aj declare Kel ahe
Mumbai cha raja❤
Head Coach साहेब 😂😂😂
One day मध्ये खेळणारच......
Dhoni la ana 1 da ❤
सेहवागला coach kara.
31 runs kelet fakt rohit ne 😂😂😂
Tujhya aaine kiti kele??
Rohit captain best y but i think form concern and mind depretion after the big loss of 3test against new Zealand but over alĺ batting line up not a big score of any test match in first innings 5 of test
Ro. Ko. Test khelnyat intrested nahit. Tyana fast paisa pahije 20:20 IPL sarkha. 😅😅😅
गंभीर ला बाहेर काढा 😂
रोहित ला बाहेर बसून गौतम गंभीर ला तिन आड आले असतील
जसा गौतम गंभीर कोच झाला तशी भारतीय टीम च वाटोळे झाले बिन डोका रागीट आणि सनकी माणूस आहे
Rohit cha test carrier hota tari kadhi? toh fakt odi and t20 player aahe
गौतम हा गंभीर अहंकारी आहे टीमची वाट लावली आहे त्याने.
Rohit kabhi hara nhi tha aur hare ga bhi nhi
CT la hech Lok Rohit Sharma la baap banvun firvanaar😊
आरे भावा माहीत आसेल तरच व्हिडिओ बनव
He ekatya Rohit sathich ka Virat aani KL var BCCI chi meharbani ka 😡
Sagali faltugiri ani parciality aahe ….😡
Great chappal drop captain sourabh Ganguly Gautam Gambhir drop captain Rohit Sharma great chappal=Gautam Gambhir
आज रोहित भाऊ नाही तर पाहा आपला संघाने किती धावा काढल्या 😂😂.
अंधविश्वास
खरं तर गंभीर जेव्हा पासून आला तेव्हा पासून वाटुळ झालाय भारतीय संघाच 😢.
पहिल त्याला काढा सगळं ठीक होईल मग 🎉
first test match jinkli hoti ki pan😂😂
pan ha, he tar kharay, gambhir alya pasun vaat lagliye sagali🤡
@@i_am_aditya_108 Gambhir la kadha Ani bagha Mg
Ha manus aahe tumch bol bhidu chalu aahe
Sarfaraaz la chance dila pahije hota
Coach gautam gambhir dismiss kara .Rahul gravid is good coach
तो २००८ पासुन खेऴतो आता त्यान रिटायर्ड होयायला हाव
Dont be too judgemental and predictable tables can turnaround!!
Rohit bhai tu brandam makkulam ho
Bol Bhidu team ... Rohit Sharma samarthak aani kohli virodhak Asshi ka jaanvte ... 😂
Gautam Gambhir yogaya nirnay ghetoy...
A ja ghari tuz baghtuy mhnlyavr Rohit Sharma vr kaypn kashala takayla laglays
विराट काय bcci च जावई आहे का?
check kara news dya faltugiri karun agodarchi vishwasharta ghalavu naka
Rohit should retire after 5th test BGT
इथं काय शंका कुशंका सांगायला आला का तू? जे ठोस खरं ते सांगायचं तर भलतंच सांगताय