Sagunra Rice Technique Documentary - SRT Marathi (Part 2)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Saguna Rice Technique is a unique new method of cultivation of rice and related rotation crops without ploughing, puddling and transplanting (rice) on permanent raised beds. This is a zerotill, Conservation Agriculture (CA) type of cultivation method evolved at Saguna Baug, Neral, Dist. Raigad, Maharashtra.
खूप छान माहिती दिलीत.आता लोक नक्की च ह्या पद्धतीने शेती करतील .आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी घेतला तर त्याचे आर्थिक समस्या रहाणार नाहीत . आपला देश प्रगतीपथावर राहिल ह्यात शंकाच नाही .
Mast mahiti ahe sir
Gr8👆👌👌👏👏👏👏👏
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार. कारण हवामानात अलीकडे होत असलेला बदल. चांगला पर्याय आहे.
तणनाशक निघाले म्हणून हा एस आर टीचा प्रयोग सक्सेस होऊ शकतो
Good work
Amchya shetamadhe amhi srt padhatimadhe sheti keli pan kivyani sarv Khatun takli yasathi Kay upay aheka
👍
गवत कधी काढायचं मी नवीनच srt पद्धत करत आहे पण सर्व म्हणतात गवत भरपूर उगवेल कालच भात पेरली आहे ठोकल आहे
Jar amhi bhat lavat asu tar itar trun ( benani) hoil tar tyavar upay kay
सर मी मुरबाड तालुक्यातील धसई गावात रहातो माझे वडील हे शेती नाही करत पण मी गेल्या 4 वर्षा पासून शेती करत आहे माझे वय हे आता 29 वर्ष हे आहे पण तुमची srt टे्नाँलॉजी व्हिडिओ पाहिले आणि या वर्षी मी srt राइस हे करणार आहे पण सिर मला युरिया ब्रिगेट खत कुठे मिळणार हे सांगा आणि तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या मी तुम्हाला माझे शेतीचे फोटो काढून पाठावयचे आहे
Aho Rohini ani Mrug nakshatrat peral ki pakhar khat nahi adadara made khatat
What about weeds growing in the field.
We want to try in Goa any training program
SRT padhhti mdhe bhatachi sheti gheti vedes rasaynik kht kiti da dyava lagto
प्रत्यक्ष भात शेती S R T ( I want pratical) पद्धतीने करणे
दाखवणे
गादी वाफ्यावर फक्त भात पेरायचे का
GREAT SIR RAGHURAJ
सर भाताचे पळंज कमी करण्यासाठी उपाय सांगा
Khup chaan me pan amchya ratnagiri madhe hycha vapar karin
Sir Alibaug madhe SRT chaleel ka
Prakash saplaaathu light tari havi shetar
Charging varcha balb lav na gadhya
sir perni yantrane perni keli ..pn tyt dhood navach gavat hoty tychyvar kahi uupay sanga
मी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आहे आमच्या काही भागात भात पिकात कचरा मोठ्या प्रमाणात होतो. त्या कचऱ्याच्या नियोजनासाठी कोणत औषध वापरायच आणि आपण जर गादी वाफे केले तर भात पिकाच्या त्या वाफ्या च्या वर पाणी कस राहील. विना पाण्याने किवा कमी पाण्याने आपल्याला चांगला result मिडेल का ??
ह्या पद्धती मध्ये भात कापणी नंतर शाळू पेरणी करू शकतो काय?आणि ती कशी करता येईल
Tumchya farm var jar visit karaychi ahe ....pls send address and timing
sir mala suda majhya seti made ashya padtine bhat lagved keray chi ahe margdersh kera 9130535209 siddhesh balghare, pune vimannagar
सर मि मुरबाड मध्ये राहतो तरी SRA चा साच्या कुठे मिळेल किंवा कसा बनवतां येईल
Srt
Khekde
Plz speak in Hindi sir
Video pahun chan vatle contact no sanga
I thought he is showing something worthwhile and then he told to put urea and npk..I am not going to follow this chemical farming
Sir tumcha mobail Number hava
Mast mahiti ahe sir