BMC Recruitment 2024 | bmc karyakari sahayak | BMC clerk 2024 | bmc recruitment

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 309

  • @vijaysable3899
    @vijaysable3899 29 วันที่ผ่านมา +42

    Upsc ला बारावी नापास IAS IPS होतात आणि ईथे कर्याकरी साहाय्यक पदासाठी तुम्ही प्रथम प्रयत्नात पाहिजे आणि जे विद्यार्थी नापास होऊन डिग्री पुर्ण केली त्यांना कमी लेखनाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्ही स्पर्धा परीक्षा कशासाठी घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे त्याची गुणवत्ता आहे तो लागेल. तुम्ही त्याला स्पर्धा करण्याचा पाहिलेच ठरवलं की तो स्पर्धेच्या कामाचा नाही.

  • @lokdeshwarmangnale8328
    @lokdeshwarmangnale8328 29 วันที่ผ่านมา +23

    प्रिय सर,🙏
    सर्व उमेदवारला फ्रॉम भरता आला पाहिजे.
    किचकट अटी टाकून उमेदवार जाहिरात पासून वंचित राहू नये . स्पर्धे मध्ये भाग घ्यायला संधी मिळालीच पाहिजे.
    पुढे काय होईल ते त्याच्या कर्माने होईल.
    मी ह्या जाहिरातल्या अटीला पात्र आहे.
    पण माझ्या बंधू भगिनीवर अन्याय होऊ नये,मी ह्या मताचा आहे .तुमच्या चॅनल मार्फत BMC प्रशासन विभागाला विनंती आहे.🙏 किचकट अटी काढून टाकाव्यात.
    त्यासाठी माझा पूर्ण पणे पाठिबां राहील.
    सगळ्यानी आवाज उठवला पाहिजे.

  • @naturalview2649
    @naturalview2649 29 วันที่ผ่านมา +22

    ही पदभरती कोर्टात जाण्यासाठी असले अटी शर्ती टाकली😂😂😂

  • @ajaxv
    @ajaxv 29 วันที่ผ่านมา +49

    पांच लाखातून अडीच लाख पोर पहिल्या प्रयत्नात या अटीमुळेच गेले. पहिलेच बेरोजगारी वाढली आहे आणि हे वरून जाचक अटी टती. मुळा मध्ये आपला देश मागासलेला आहे गावातले मुल ही पहिल्या प्रयत्नात पास होत नसतात.

    • @englishgrammarguru1988
      @englishgrammarguru1988 29 วันที่ผ่านมา +1

      Kontyahi shakhechi padvi asavi asa point hawa

    • @rameshwarpoulpatil6361
      @rameshwarpoulpatil6361 29 วันที่ผ่านมา

      Khare. Ahe

    • @rohitmangale3824
      @rohitmangale3824 29 วันที่ผ่านมา

      आरक्षण सुधा रद्द करा मग आहे का हिंमत😂 येउदेत की अभ्यस करणारी पोर पुढ्र

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 28 วันที่ผ่านมา

      5 lakh nahi jasti jast 3 lakh ahet

  • @abhijeetdarekar8341
    @abhijeetdarekar8341 29 วันที่ผ่านมา +19

    पहिल्या प्रयत्नात पास झालेले फार्म भरु शकतात हे चुकीचे आहे, काही तरी कारण असतात मुले नापास होतात पण पुन्हा त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहेत , सर्वाना परीक्षा द्यायला चान्स दिला पाहिजे

  • @mr.deepakkurund7078
    @mr.deepakkurund7078 29 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातल्या सर्व प्रकल्पग्रस्थांना संधी मिळाली पाहिजे

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 29 วันที่ผ่านมา +13

    ब्रिटिश सरकारने ज्या प्रमाणे धोरण राबवले होते त्याच प्रमाणे अन्यायकारक धोरण राबवत हे BMC हे पूर्ण चुकीचे आहे एखादा व्यक्ती 10वी 12 वी पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पास झाला नसेल तर त्याचा नोकरीचा हक्क हिरावून घेत आहे BMC या नियमाचा जाहीर निषेध,नियमात बदल करायला हवा😢😢

    • @priyankabele7343
      @priyankabele7343 29 วันที่ผ่านมา +1

      @@santoshpatilsuryawanshi8015 barobar aahe... court mdhe ja

  • @chandrakantgite6073
    @chandrakantgite6073 29 วันที่ผ่านมา +34

    अशी कुठलीही अट टाकू नये विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळत आहे

  • @shaileshwakle9639
    @shaileshwakle9639 29 วันที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रतील सर्व प्रकल्प
    ग्रस्त यांना संधी देयायला पाहिजेत

    • @SP_Arts
      @SP_Arts 29 วันที่ผ่านมา

      Typing ahe ky aplyala

  • @MPSCofficer7777
    @MPSCofficer7777 29 วันที่ผ่านมา +11

    12 th fail ips बनतो पण लिपीक नाही. वाह रे वाह

  • @abhishekbande6429
    @abhishekbande6429 29 วันที่ผ่านมา +10

    1) मुळात BMC ला ही भर्ती सरळ घ्यायची नाहीये. मुद्दाम केल आहे. विद्यार्थ्यांना कोर्ट मध्ये जाण्यास भाग पाडत आहे.
    2) BMC च्या प्रशासकीय अधिकारी विभागाने ही जाहिरात काढली आहे. त्यांनी किती प्रयत्नात 10th आणि पदवी
    पास केली आहे. त्यांना किती टक्के होते हे सांगावेत.

  • @SHT_Shorts_07
    @SHT_Shorts_07 29 วันที่ผ่านมา +5

    सर्व मित्र मैत्रिणींना विनंती आहे की आत्ता ह्या नवीन अटी मान्य करून भरती झाली, तर भविष्यात पुढच्या येणाऱ्या भरत्यानां अजून नव्या अटी येतील..
    उदा. आत्ता atkt वाले व 45% च्या खालचे नको आहेत, पुढच्या भरत्यांना 80-90% वाल्यांनाच Allow केल तर, त्या वेळेस काय कराल...😮
    असही ही भरती Exam घेऊन Merit लावणार असाल तर असल्या जाचक अटी कशाला 🤔🤔

  • @Vrfnr
    @Vrfnr 28 วันที่ผ่านมา +2

    या अटी नसाव्यात. कारण: पहिल्या प्रयत्नात पास होणे म्हणजे हे काही जगावेगळे फार हुशार आहे असे होत नाही.. या अटी रद्द न झाल्यास 100 टक्के आम्ही कोर्टात जावू...
    दारू पिऊन या अटी टाकल्या आहेत. असे वाटते आहे.

  • @u.t5805
    @u.t5805 29 วันที่ผ่านมา +12

    पहिल्या प्रयत्नात 10 वी पास ही अट मुद्दाम टाकली आहे.

    • @priyankabele7343
      @priyankabele7343 29 วันที่ผ่านมา

      @@u.t5805 court mdhe ja plz

  • @nileshdhomane4005
    @nileshdhomane4005 29 วันที่ผ่านมา +13

    Sir कोर्टात गेल्याशिवाय ते ऐकणार नाहीत

  • @abhiwagh552
    @abhiwagh552 29 วันที่ผ่านมา +9

    प्रत्येकाची डिग्री वेगळी असते... प्रेत्येकाचा syllabus वेगळा असतो.... काही जणांची 3वर्ष काहींची 4 वर्ष.... ही अट चुकीची आहे.... इंजिनीरिंग वाल्यांची तर लयच अवघड आहे..... सगळे इंजिनीरिअर काय प्रथम प्रयत्नात पास होत नाहीत..... 50% इंजिनीरिंग वाले इथंच बाहेर पडतात सर

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 29 วันที่ผ่านมา +2

      engeeninring vala la clerk ka vhaycha ahe😂

    • @vrushabhkharabe9030
      @vrushabhkharabe9030 29 วันที่ผ่านมา +1

      Clark vaych ahe engineer la 😂😂😂😂kay rao😅😅

    • @Nickel287
      @Nickel287 29 วันที่ผ่านมา

      ​@@baldwiniv2858ho mi er aahe ani jar govt job and security bhetli tar clerk hi banin
      Atleast we'll be saved from abrupt laying off from our jobs
      Govt jobs kai non engg background walyachi jagir aahe ka ?

  • @dhanuvtari9648
    @dhanuvtari9648 29 วันที่ผ่านมา +7

    Project affected कुठल्या hi district ch चाले पाहिजे sir

  • @kolikunda223
    @kolikunda223 29 วันที่ผ่านมา +8

    सर्वाना परीक्षा देता आली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत सर

  • @Finix04045
    @Finix04045 29 วันที่ผ่านมา +7

    अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल sir आम्ही सगळे जण support करतो

  • @shaikmaruf5765
    @shaikmaruf5765 29 วันที่ผ่านมา +2

    नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या BMC जाहिरातीमध्ये फक्त मुंबई आणि ठाणे जिल्यातील ठराविक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करता येत आहे. महाराष्ट्रातील इतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करता येत नाही. हा खूप मोठा अन्याय आहे. यामध्ये त्वरित बदल करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्यायद्यावा🙏🏻

  • @nileshdhomane4005
    @nileshdhomane4005 29 วันที่ผ่านมา +8

    ह्या अटी मुळेच बेरोजगारी वाढत आहे

  • @RavindraPawar-fm7wm
    @RavindraPawar-fm7wm 29 วันที่ผ่านมา +3

    सर ह्या सर्व अटी रद्द करण्यात याव्यात या साठी तुम्ही प्रयत्न करा सर्व विद्यार्थ्यांचा तुम्हाला support आहे...

  • @KanifnathUmbare
    @KanifnathUmbare 29 วันที่ผ่านมา +8

    Prakalpagrast sathi sarvana sandhi milali pahije

  • @sourabhchavan1624
    @sourabhchavan1624 29 วันที่ผ่านมา +4

    या जाचक अटींमुळे खूप लोकांचे नुकसान होईल..बदल झालाच पाहिजे

  • @nileshdhomane4005
    @nileshdhomane4005 29 วันที่ผ่านมา +6

    पाहिल्या प्रयत्न उत्तीर्ण हया अटी रद्द karnyadassthi bmc walya na निवेदन द्यावे sir politics मार्फत..काही प्रयत्न व्हायला पाहिजे सर

  • @ashishsudame7324
    @ashishsudame7324 29 วันที่ผ่านมา +6

    BMC exam nahi ye , ye exam International leval ki exam ho rahi hai.....BMC students ke sath khel rahi hai....

  • @swapnildkhandekar
    @swapnildkhandekar 29 วันที่ผ่านมา +4

    Sir mi कोर्टात केस टाकणार आहे . कारण mpsc मराठी किंवा इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे मग bmc मध्ये यवढे जाचक अटी का ? कृपया याच्या वर मार्ग काढा नाहीतर कोर्टात जव लागेल

    • @AllAboutGk4
      @AllAboutGk4 26 วันที่ผ่านมา

      Ho tak bhai mazya kade paise nahi ahe

  • @Finix04045
    @Finix04045 29 วันที่ผ่านมา +4

    कोणाचाही नुकसान या अटी मुळे झालं नाही पाहिजे सर्वांना समान संधी मिळालीच पाहिजे.
    Upsc Mpsc च्या exam ला पण एवढ्या अटी नाहीत.
    Exam dili pass झाले की विषय संपला १०th & पदवीच्या मार्क्स ची गरजच नाही फक्त पास असले की झालं..

    • @alimmaniyar4597
      @alimmaniyar4597 29 วันที่ผ่านมา

      True

    • @navnathjadhav2254
      @navnathjadhav2254 28 วันที่ผ่านมา

      या अटी रद्द व्हायला पाहिजे

  • @reetaagashe656
    @reetaagashe656 29 วันที่ผ่านมา +11

    Typing certificate la pn 2 years dile pahijet June la exam zali tr lagech certificate kss midhmar sir

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 29 วันที่ผ่านมา

      Certificate aale aahet June che

    • @nikitawaghmare4886
      @nikitawaghmare4886 28 วันที่ผ่านมา

      ​@@SK-xo4hyresult ala pan certificate aale nahi na ajun watat ... please mala sanga June che certificate kuthun ghyaych

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 28 วันที่ผ่านมา

      @@nikitawaghmare4886 institute waale print detat

  • @1991PYS
    @1991PYS 29 วันที่ผ่านมา +1

    सर त्यांनी एक Certificate आहे त्यावर शाळेतून सुधा सही आणायची आहे अस सांगितल आहे 😂सर शाळेचा ग्राउंड वरून जाताना सुद्धा मी 80 चां स्पीड ने जातो कोणी मास्तर जुना भेटू नाही आणि काय करतो अजून बेरोजगार आहे का म्हणून विचारू नाही म्हणून ,आणि आता काय तोंड घेऊन जाऊ शाळेत Certificate वर सही आणायला 😂🙏भरा पोराहो तुम्हीच फॉर्म🤣🙏

  • @basshunterdota625
    @basshunterdota625 29 วันที่ผ่านมา +4

    Typing certificate la pan 2 yrs mudat dyavi after selection jyani ki engineering che pora pan exam deu shaktil.

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 29 วันที่ผ่านมา +6

    Typing 30 झाल्याशिवाय 40 कसे होईल

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 29 วันที่ผ่านมา +3

    ४५% मान्य , ग्रुप लेव्हल पण मान्य , १० पास पण मान्य , पण पदवी ची अट अमान्य आणि ते शाळेतून लिहून घ्यायचं आहे ते पण चुकीचं आहे

  • @surajajmire193
    @surajajmire193 29 วันที่ผ่านมา +7

    Sir 2 पैकी एक certificate allow karala pahije MARATHI/ENGLISH

  • @englishgrammarguru1988
    @englishgrammarguru1988 29 วันที่ผ่านมา +4

    Graduation la 43 percent aahet tyamule sagli certificates asun suddha applicable nahi hou shakat

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 29 วันที่ผ่านมา +2

    12th fail पाहून काहीतरी शिका BMC ने

  • @shree2481
    @shree2481 29 วันที่ผ่านมา +3

    असे निराळे नियम करुन कोरोना पासुन exam नाही आणि agebaar होऊन गेले किती तरी विद्यार्थी
    छळ नुसता छळ सुरु

  • @rupalisonawane2000
    @rupalisonawane2000 29 วันที่ผ่านมา +2

    पहिल्या प्रयत्नात पास आहे ते yes no विचारत आहेत हे बाकी ठीक आहे सर्व पण ते डॉक्युमेंट्स upload करतो तिथे सुद्धा पहिल्या प्रयत्नात पास झालेत अस सर्टिफिकेट school आणि collge मधून आणायला सांगताय

    • @rekhabagal5470
      @rekhabagal5470 28 วันที่ผ่านมา

      पहिल्या प्रयत्नात पास झाल्याचे certificate. आता हे कुठून आणायचं? तेही फॉर्म भरण्यासाठी च्या लास्ट date च्या आधी. काही माहिती असेल तर please सांगा.

    • @rupalisonawane2000
      @rupalisonawane2000 28 วันที่ผ่านมา

      @@rekhabagal5470 school Ani college mde jaun aanaych ahe mam

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 29 วันที่ผ่านมา +7

    Sir english or marathi typing certificate allow karayla pahije..सर मराठी ३० किंवा इंग्रजी ४० टायपिंग सर्टीफिकेट अट ठेवली पाहिजे. आणि ३ attempt ठेवले पाहिजे. राज्यसेवेसारखे एमपीएससी सारखे

  • @harishbharsat5529
    @harishbharsat5529 26 วันที่ผ่านมา

    Exactly sir एकदम बरोबर आहे या अटी मध्ये BMC ने बदल करायलाच हवा

  • @सलीमसिद्दीकी-ह9ब
    @सलीमसिद्दीकी-ह9ब 28 วันที่ผ่านมา +1

    सर्व अटी बरोबर आहेत.…जेणेकरून मुळात हुशार व्यक्ती च त्या जागेवर बसेल

  • @priyankabele7343
    @priyankabele7343 29 วันที่ผ่านมา +1

    Just 1 no. Cha chuk ahe
    Clerk sathi typing certificate compulsory he barobar ahe karan saralseva age joining nantr lagech typing ch kam krave lagel tr he thik ahe pn Frist attempt mdhe pass hi aat chu ahe

  • @Stitarget
    @Stitarget 28 วันที่ผ่านมา +1

    टायपिंग ची अट रद्द करावी विशिष्ट कालावधी देवून प्रमाण पञ मागणी करावी

  • @kunalyadav-rc9rd
    @kunalyadav-rc9rd 28 วันที่ผ่านมา

    त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त यांनी आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिकेत फक्त जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आरक्षण असावे. Bmc बदलत नाही नियम तर मग. माझा जिल्हा माझा प्रकल्पग्रस्त यापुढे हेच चालू करावे तर आम्हाला न्याय मिळेल...नाहीतरी सरसकट सगळ्या प्रकल्पग्रस्तांना अनुमती द्यावी

  • @priyankanalawade4141
    @priyankanalawade4141 29 วันที่ผ่านมา +3

    Sir tumhi nivedan dya... First attempt mdhe pass jhale pahije he chukiche ahee

    • @priyankabele7343
      @priyankabele7343 29 วันที่ผ่านมา

      @@priyankanalawade4141 nivedan dya
      Court mdhe ja
      News paper la dya pn hi aat anyaykarak ahe kontyahi compititive exam la Ashi aat nhi
      Nidan ATKT asel tar qualify asayla pahij

  • @rakeshmali-i1v
    @rakeshmali-i1v 29 วันที่ผ่านมา +1

    If one student completes BA(Bachelor of Arts) in first attempt and another student completes BSC computer in second attempt then According to BMC Advertisement BA student is eligible for clerk and BSC computer is not eligible for clerk,How can we compare between hard and easy syllabus.Its completely illogical.

  • @truptikulkarni1156
    @truptikulkarni1156 29 วันที่ผ่านมา +2

    इंग्रजांचा अजूनही एवढा प्रभाव आहे मुंबई वर... एवढा अंन्याय का

  • @gorechetan001
    @gorechetan001 27 วันที่ผ่านมา

    Upsc पास झाल्यावर एखादा IAS अभिमानाने म्हणतो की मी 12th नापास झालो,एखादा म्हणतो मी ग्रॅज्युएशन ला नापास झालो, एखादा म्हणतो मी 10th नापास झालो आता, एखादा BMC परीक्षा पास झाल्यावर काय म्हणेल?

  • @tusharpatik8814
    @tusharpatik8814 29 วันที่ผ่านมา +2

    अहो सर कॉम्पिटिशन एक तर खूप वाढलीय त्या मुळे त्यांनी असं केलाय आणि मला असं वाटतंय कि हे खूप चांगल केलाय......... अहो 500 जागा जर असल्या तर 500000 लाख फॉर्म येतात त्यामुळे असं केलाय ते बरोबर आहे......10 वेळा नापास झालेला विध्यार्थी पण exam ला असतो.. फुकट कॉम्पिटिशन वाढून ठेवतो......

  • @SMG568
    @SMG568 29 วันที่ผ่านมา +8

    MSCIT certificate sathi 2 years mg typing certificate la pn 2 years dile pahije

    • @shirishpatil7798
      @shirishpatil7798 29 วันที่ผ่านมา

      barobar

    • @kiranpawar2313
      @kiranpawar2313 29 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 29 วันที่ผ่านมา +2

      2 years cha nahu pan konta hi ek certificate chalel as cindition keli pahije
      clerk cha exam la typing certificate lagtoch bhava👍

    • @murlidharmore
      @murlidharmore 29 วันที่ผ่านมา

      barobar

    • @kawadeb
      @kawadeb 29 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @akashbade1910
    @akashbade1910 29 วันที่ผ่านมา +1

    sir typing certificate sathi sadhya kiman appering cha option hava hota
    janche certificate ajun ale nhi tyanchavr anyay ahe ha

  • @Rahul-vishe
    @Rahul-vishe 29 วันที่ผ่านมา +1

    ज्यांचा typing course आता चालू आहे त्यांना सुद्धा फॉर्म भरू द्यावा तसही exam निवडणूक नंतरच होईल , तोपर्यंत टायपिंग certificate मिळेल👍👍

    • @Gp83895
      @Gp83895 29 วันที่ผ่านมา

      अगोदर लागत आहे अपलोड करायला

  • @rakeshgajbe4847
    @rakeshgajbe4847 29 วันที่ผ่านมา +3

    Typing ha mar30 or eng 40 chi अटी पाहिजेत sir plzz do something 👍👍👍👍

    • @meenatadavi1640
      @meenatadavi1640 29 วันที่ผ่านมา

      Mag ज्यांची faqt ३० ची इंग्लिश त्यांच काय,तसेही इंग्लिश ३० झाल्याशिवाय ४० करता येत नाही.

  • @sandeepbarkale7501
    @sandeepbarkale7501 28 วันที่ผ่านมา

    Sir....टायपिंग सर्टिफिकेट बद्दल फॉर्म मध्ये बदल होण्यासाठी प्रयत्न करायला मदत करा.

  • @Sblonkar
    @Sblonkar 29 วันที่ผ่านมา

    नियम व अटी शर्ती महाराष्ट्र शासन यांनी ठरवायला पाहिजे. आणि सर्वांना एकच नियम असला पाहिजे.

  • @KiskindaLatpate
    @KiskindaLatpate 29 วันที่ผ่านมา +1

    Bmc साठी सर्व प्रकल्प ग्रस्त पात्र झाले पाहिजे सर

  • @kawadeb
    @kawadeb 29 วันที่ผ่านมา +1

    Mscit cert. la 2 varsh vel deta, mag typing ka nhi det,
    थोडंसं टोचेल पण सत्य आहे

  • @LaxmanDone11
    @LaxmanDone11 29 วันที่ผ่านมา +1

    Bina Atkt lgta degree karnare khup kami astil Ani jr ty mnat astil he aat rahudya tr tya husar porani upsc kravi ,yevdhe sahane astil tr

  • @yogeshkharate4585
    @yogeshkharate4585 28 วันที่ผ่านมา

    सर खूप छान समजून सांगतात तुम्ही...

  • @yogeshsuradkar6469
    @yogeshsuradkar6469 28 วันที่ผ่านมา +1

    mpsc मध्ये कोणतेही एक typing certificate लागते WRD मध्ये सुध्दा एक चालत होते येथे पण चालायला पाहीजे.

  • @sureshgaikwad5557
    @sureshgaikwad5557 29 วันที่ผ่านมา +1

    माझ्याकडे English type - 40 आहे .............. english type -30 नाही काय करावे समजतच नाही

    • @hemlatasonawane4129
      @hemlatasonawane4129 29 วันที่ผ่านมา

      काही problem nahi yenar तुम्हाला..

  • @Vikas-e9o
    @Vikas-e9o 29 วันที่ผ่านมา +8

    Mpsc sarkha konta pan ek typing certificate asel tar form bharyala sandhi denyat yavi.

    • @swapnildkhandekar
      @swapnildkhandekar 29 วันที่ผ่านมา

      आपला ग्रुप करा आणि कोर्टाचा दरवाजा जाऊ

    • @ganeshwagh6721
      @ganeshwagh6721 28 วันที่ผ่านมา

      Ho barobar ahe

  • @rahuluchibagle9489
    @rahuluchibagle9489 28 วันที่ผ่านมา

    1 नो. ची अट हटवला पाहिजे तसे तर sir 4 ही अट हटविले पाहिजे.सर मी first year RTMNU मधून केल. नंतर सेकंड आणि final year YCMU मधून 3 वर्षात केला तर मी फॉर्म भरू शकतो की नाही सर 😢

  • @kishorwankhade8188
    @kishorwankhade8188 28 วันที่ผ่านมา

    अधिकारी मागच्या दारातून (lateral entry)भरतात, आणि कारकून साठी एव्हढ्या अटी.

  • @priyankabele7343
    @priyankabele7343 29 วันที่ผ่านมา +1

    10th ATKT asel tar disqualified krne he chuk ahe yababat vichar krava.... tyasathi prayatn kra sir please

  • @shubhampawar9703
    @shubhampawar9703 28 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सर......प्रथम प्रयत्नात हा मुद्दा नकोच...
    ते परत highschool. college मध्ये जाऊन
    आणावं लागेल त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार

  • @sangitajadhav8203
    @sangitajadhav8203 29 วันที่ผ่านมา +1

    10 वी पास ही प्रथम प्रयत्नात पाहिजे ही अट काढून टाकायला पाहिजे, प्लीज सर अट बदलायला पाहिजे.

  • @kawadeb
    @kawadeb 29 วันที่ผ่านมา

    Donhi typing cert.ghyave pan etar pravargapramane 2 varshachi extension period dyava, certificate show karnyasathi
    Or
    Typing donhi paiki ek ghyave eng. Kinva marathi.

  • @ramprasadchilwant5898
    @ramprasadchilwant5898 24 วันที่ผ่านมา

    सर,
    त्यांनी सांगितल्या प्रमाणे typing चे दोन्ही प्रमाणपत्र पाहिजे आहे अस सांगितल आहे
    तर माझा प्रश्न असा आहे की, एका आठवड्या पूर्वी typing exam चा result लागला आहे परन्तु आजुन त्याचे प्रमाणपत्र आले नाही तर त्या जागेवर result ची printout चालेल का अपलोड करायला
    कृपया, मदत करा 🙏🏻

  • @Krishna00472
    @Krishna00472 29 วันที่ผ่านมา

    Kahi lokanch typing certificate nhi.kinva kahi jan typing karat aahe.. .jas baki lokana time dila 2 year ch tas other la pan dil pahije.. Atleast saglyana chance bhetla pahije without no condition... time dya atleast 1 year ch..

  • @hemlatasonawane4129
    @hemlatasonawane4129 29 วันที่ผ่านมา

    जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात...10 ते graduation पर्यंत कधी ना कधी एखादा पेपर miss होतो,कधी आजारपण,जवळच्या व्यक्तींचा मृत्यू खुप सारे कारण आहेत...mpsc,upsc मध्ये ही अशा जाचक अटी नाहीत.....

  • @Ramg7168
    @Ramg7168 29 วันที่ผ่านมา

    Sir barobar ahe tyani kelel thode thode sarv question nh tr 25 min math reasoning nh sutnar tymul thik kelay tyani mulana kh problem nh

  • @anilk55555
    @anilk55555 28 วันที่ผ่านมา

    सर मी ज्या शाळेत शिकत होतो ती शाळा बंद पडली, आता मी कुठून शाळेचं स्टॅम्प असलेले सर्टिफिकेट आणू

  • @amrapalipanekar3560
    @amrapalipanekar3560 29 วันที่ผ่านมา +2

    पहिला प्रयत्न cancel zala pahije

  • @SAMADHANKHAIRNAR-l9l
    @SAMADHANKHAIRNAR-l9l 29 วันที่ผ่านมา +1

    Amdar,khasdar 5th napas astat

  • @gokuldhakare8879
    @gokuldhakare8879 29 วันที่ผ่านมา +1

    दिलेल्या सर्व अटी BMC ने काढून टाकायला हव्या😢😢

  • @vijendrahiwrale8405
    @vijendrahiwrale8405 28 วันที่ผ่านมา

    १२th fail ips banto. Mg ka tyala adhikar nahi ata pudhe kahi karun dakhvaycha? Bmc mpsc cha vr chi exam zali ka? Upsc/Mpsc la ३५% any degree IAS ips tahsildar hou shkatat ani BMC swtachi tanashahi kart ahe sir.. BMC la aapn sarve protests krun hi जाचक अट maage घ्यायला मजबूर करू अन्यथा ही भरती वूर्त मधे जाईल. पण ५०% मुलांचं नुकसान होऊ देऊ nahi..🙏

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 29 วันที่ผ่านมา

    सर्वाना फॉर्म भरता आला पाहिजे
    या बाबत BMC ने विचार करावा

  • @sachingaikwad7674
    @sachingaikwad7674 28 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप प्रयत्न करताय ❤❤❤❤❤❤

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  28 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद .. होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत

  • @vinayaknirmal8998
    @vinayaknirmal8998 29 วันที่ผ่านมา

    Sir जे exserviceman आहेत त्याची कमाल वयोमर्यादा 45 ठेवली आहे आतापर्यंत ती 50 होती तो पण पॉइंट add करा sir please

  • @Patil99997
    @Patil99997 27 วันที่ผ่านมา

    Sir ek typing wale pan form bharu shakale pahije tyasathi cm any governor la letter deun approved karun ghya
    Nuste lecture nka deu tyachya hitasathi tari kahi kara

  • @BigBull__01
    @BigBull__01 29 วันที่ผ่านมา

    प्रथम प्रयत्नात ही अट फक्त विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी दिलेली दिसते

  • @shivgangaagre4787
    @shivgangaagre4787 28 วันที่ผ่านมา

    Sir typing cha paper atach dilay 2024 madhe result pan laglay sagle nighalet english 30, Marathi 30 pan online result alela upload kela tar chalel ka certificate yayalay 2 month lagtil

  • @nikitawaghmare4886
    @nikitawaghmare4886 28 วันที่ผ่านมา

    First attempt cha criteria ya aadhi hi hota bmc sathi he kahi Navin nahi ......tyana rights aahet criteria tharvnyacha we can't oppose that

  • @sandipmeshram9969
    @sandipmeshram9969 29 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध जाहीर निषेध सगळ्या अटी रद्द करण्यात याव्या ही माझी मागणी आहे

  • @SatishkumarShinde-by3wg
    @SatishkumarShinde-by3wg 29 วันที่ผ่านมา +1

    Sir padvi philya prayatnat cliyear he chukich aahe

  • @120gangaprasadzalke5
    @120gangaprasadzalke5 29 วันที่ผ่านมา

    सर,
    जर डिग्री करत असताना एखादा विषय बॅकलॉक राहिला आणि तो आपण पुढच्या सेमीस्टर मधे काढला आणि डिग्री 3 वर्षामध्ये complete झाली असेल तर आपल्याला फॉर्म भरता येतो का ??
    कृपया आपले मत सांगा!

  • @gajananbunde9385
    @gajananbunde9385 29 วันที่ผ่านมา +1

    गट क पदासाठी एवढ्या अटी

  • @सलीमसिद्दीकी-ह9ब
    @सलीमसिद्दीकी-ह9ब 28 วันที่ผ่านมา

    त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त लोकाना नौकरी 1st भेटली पाहिजे ...आणि नंतर पण आहेच की त्या त्या जिल्ह्यातील महानगरपालिका भरती

  • @jitendrashahare2771
    @jitendrashahare2771 28 วันที่ผ่านมา

    सर जे मुक्त विद्यापीठ मधून graduate केलं ते कसं करणार...? रिप्लाय द्या...

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  28 วันที่ผ่านมา

      हो तुम्ही अप्लाय करू शकता

  • @ajaygaikwad3838
    @ajaygaikwad3838 29 วันที่ผ่านมา +1

    Graduation pahije bus

  • @pradip546
    @pradip546 28 วันที่ผ่านมา

    Jyachi atkt lagle tyancha pn hq aahe....as nahi ki te napas aahet.....

  • @AshokKamble-b4g
    @AshokKamble-b4g 29 วันที่ผ่านมา

    2010 chya agodar je nokari sathi rahilet tyanchyasathi hi add ahe fkt 100 marks cha English cha paper tevhach hota

  • @बीडकर-ब6ध
    @बीडकर-ब6ध 28 วันที่ผ่านมา +1

    मुंबई महानगर पालिकेत कोणता लॉर्ड डलहौसी बसला आहे ज्यांने हे फालतू नियम बनवले आहेत

  • @vinayaknirmal8998
    @vinayaknirmal8998 29 วันที่ผ่านมา

    Sir
    Exserviceman कमाल वयोमर्यादा 45 ठेवली आहे पूर्वी ती 50 होती हा पॉईंट add करा sir please

  • @Shwetalipatil03
    @Shwetalipatil03 29 วันที่ผ่านมา +2

    typing certificate misplace zale aslyas copy milvta yete ka?

    • @pravin7376
      @pravin7376 29 วันที่ผ่านมา

      Ho

  • @mayurbhusari8839
    @mayurbhusari8839 29 วันที่ผ่านมา

    Sir kahi tri kara....amhi hatbal zalo ahe ya sathi....tumhala lagal tr document verification la ghya vatal tr ata pasun tyamage laga ani abhyasakade durlaksh hot ahe

  • @Urmila_970
    @Urmila_970 29 วันที่ผ่านมา

    Sarv barobar aahe age limit pn chan aahe bas first attempt he chukiche aahe

  • @varshugadhave9171
    @varshugadhave9171 29 วันที่ผ่านมา +1

    1 ch at mahabhari ahe 10 pas in 1st attempt rdd zali pahije

  • @maskmanthefreedomefighter
    @maskmanthefreedomefighter 29 วันที่ผ่านมา

    Those who are opposed to this limitation then fault that particular student... We are not fools that we have completed our graduation. The big joke is that those who have not passed the exam do not agree and those who passed they agree ... Everyone is the best there place... I support this limitation... Think for those complete in one attempt.