पांडू भाऊ तुला देवदेवस्थान जागरण करण्याची गरज नाही पहिले तू तुझ्या भाऊ बहीण आणी आजूबाजूचे कामापुरते मित्र यांच्यापासून दोन हात व्यवहारामध्ये लांब राहत जा पैसे येतात पण तू टिकवत नाहीस त्यात देवाचा काय दोष
पांडुरंग सर आम्ही तुमचे फॅन आहोत....तुम्ही एक चांगले कलाकार आहात त्याचबरोबर एक चांगला माणुस आहात....तुमची प्रगती आम्हाला बघायचि आहे...आता ह्या पुढे स्वतः चा विचार करा...फार केले तुम्ही दुसर्या साठी, भावा साठी....आता तरी स्वताच्या फॅमिली चा विचार करा...बघा लवकरच घर होईल...
चूल वेगळी केली असेल तर दोन भावाचा गोंधळ पण वेगळा असतो. तुझा वेगळा तुझ्या भावाचा वेगळा. तुम्ही वेगळे झाले आहेत. त्यामुळे आता काही एकत्र करण्याचा संबंध राहिला नाही . ज्याने त्याने स्वतः च देव देव वेगळा करावा.. संसार वेगळा मांडला म्हणजे देव देव पण वेगळा च राहणार.
तुम्ही बोलत जा ज्याचं चुकत त्यांना बिनधास्त सोमा दादा कसा बोलतो सर्व ना त्या मुळे त्याच कोण मनाला लावून घेत नाही त्या दिवशी कस तुम्ही थटा केली दाजीची आणि त्यांना राग आला कारण तुम्ही कुणाच मन कधी दुखवलच नाही
तुला लोक सपोर्ट करतात कारणं कि तुला यश मिळवलेलं त्यांना पाहायचाय.. पण जर तू असचं दुसऱ्यांचे घर भरत राहशील.. पैसे waste करशील तर.. लोक सपोर्ट नाहीं करणार. चांगल्या कामात पैसे लावले तर लोक तुला खूप पुढ नेतील पण एखाद्या उधल्या माणसाच्या कर्ज फेडन्याय पैसे लावशील तर ते पब्लिक ला नाही आवडणार 🙏 खरं बोलत जा.. ज्या दिवशी लोकांची फसवणूक करतो ट्या दिवशी commnet बॉक्स बंद असतो तुझा.. नीतिमत्ता नको बिघडून देऊस.. पुढ जाशील Bcz success ला short cut नाहीं भावां. U have to work hard for that 🙏 सोमाला मदत नको करुस 🙏.. कारणं त्याला अपंग बनवतोयस तू तुझ्यावर depend राहायला शिकवतोय जे दिवस तू काढले बालपणी तुझ्या मुलांनी तेच काढायचं का.. मुलांना डोळ्यासमोर ठेऊन मदत करत जा 🙏 तू त्याला सुधरवू नाहीं शकत कारणं to जन्मला आलाच तसा आणि तू असा.. So एवढे efforts नको घेऊस त्यासाठी.. बाकी नशिबाचा भाग म्हणून ओडून दयायचं पांडू 🙏
दादा जोपर्यंत तुम्ही स्वतःचं बघत नाही दुसऱ्यांचा ऐकून त्यांच्या म्हणण्यानुसार वागतात तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही तुमच्यासाठी काय चांगला आहे ते तुम्ही करा म्हणजे तुमची प्रगती होईल तुमचं मन चांगलं आहे त्या मनाचे सर्व फायदा घेतात आणि तुम्ही घेऊ देतात
तुम्ही चांगल काम करता.... आणि भावला पैसे देता... तुम्ही तुमच्यसाठी गोंडल घाल...आणि जरा तुमच्या फैमिली चा विचार करा म्हणजे चांगल होईल...पैसे सेव करा दादा ...तुमचा भावु तुम्हला सुधरायाला देत नहीं ... एकैच tevdhch ऐक tynch... Tynchymule तुमची वाट लागूला nko ...
आई वडीलाना पुजेसाठी बसवायचे काही हरकत नाही तुम्ही दोघेही नाही कारण आहेत तोपर्यंत त्यांनाच मान दिला तरी अगदी सोन्या पेक्षाही पिवळे खरं च आईआपा याना पुजेचा मान द्या खूप छान खर्च सर्वांनी मिळून करा देवाला केलयाशू कमी होत नाही खूप छान कुलदैवताला सर्व जन जावा मग जागरण गोंधळ घाला एक नबर विचार पाडुदादा
देवाचा गोंधळ दर तीन वर्षांनी गोंधळ घालावा लागतो कोणी बसू दे मोठा बसू दे किंवा लहान पण गोंधळ चांगल्या मनाने घाला गोंधळ आणि मच्छी मटन थोडा कमी करा आणि पांडू तुझी चिडचिड थोडी कमी कर ❤❤❤ चिडचिड केल्याने चुकीचा डिसिजन घेशील तू म्हणून कोणत्याही काम करताना शांत डोक्याने विचाराने काम कर
सोमा ला कुणी विचारात नाहीं किंमत देत नाहीं म्हणून to मुद्दामून ओरबाडून घ्यायचा प्रयत्न करतो.. सगळ्यांगोष्टी अगोदर तू म्हणाला होतास कि गोंधळ घालायचं.. नंतर त्यालाही कसं सुचलं गोंधळ करायच.. To प्रत्येक गोष्टी ओरबाडून आणि बळजबरीने करतोय.. तुझ्या आयुष्याचा शिल्पकार तूच आहेस.. कसं घडवायचं ते तू बघ पण सध्या तरी एवढं दिसतंय.. सोमा जास्त लुडबुड करतोय किसन आल्या पासून.. आणि मुळात to फार जळक्या वृत्तीचा आहे... मान सन्मान पाहिजे पण मोठा म्हणून कोणतेही कर्तव्य पार पडत नाही 🙏
पाडुं तु खर्च करत आहेस ना मग तु आणि पूजा ने बसायच गोंधळा ला तरच तुला पुढे अडचणी येणार नाही त भावाला तो मान दिला तर त्या चा आयुष्यात चागला बदल घडेल तु आहे तसाच रहाशील मग तुला परत दुसर जागरण कराव लागेल
दादा खरच जागरण गोंधळ करा मी पण केलं आम्हाला पण येताळ साहेब आहे आम्ही पण तीन भाऊ भाऊ आहे सासू सासरे आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून जागरण गोंधळ केलं गोंधळ मिळून केले असं तिघांच्या खर्चाने आणि आता आमचं खरंच खूप चांगलं चाललंय चा अनुभव आम्हाला पण आलाय
हे बघ मुला पांडु तुला कोणी डोक्यात काही बी घालत ते तु मनावर घेउ नको कोणता देव असा आहे तो दुस्याचे बळी घेउन सुखावतो आणि आपली प्रगती होते.मुळीच नाही .कामाला खिळ घालुन पैसे खर्च करायला लावतात .कामाच सातत्य ठेवणे हीच तुझी प्रगती आहे .दुसर्याचे जीव घेऊन हिंसा करण हे महा पाप आहे बेटा मी कळकळीने तुला सांगते कोणी पण केव्हाही काही धोडफळ आणायच तुला तयार करायच काय गरज होती प्रारंभी तुझ्या घरात बिर्याणी आणायची तुला फसवताय हे सांगणारे तु फसु नको .पैसे खर्चायला तुला भाग पाडताय खंबीर हो हे कॅछल कर ( हितचिंतक )
दादा पूजा जर तुमच्या घरासाठी करत आहात तर तुम्ही जोडीने जेजुरीला जा खंडोबाला जा आणि तुम्हीच जागरण गोंधळाची पूजा करा किंवा आई-वडीलही चालतात भाऊ आणि वहिनी नाही चालत तुमच्यासाठी करत आहात तर तुम्हीच पूजा करा भावाला भावाचे करायचे असेल तर त्याला करू द्या
स्वतःच्या आयुष्यात बघायचं म्हणताय अगोदर तुम्ही चांगले वागा पहिलाच दिवशी nonveg खाल्लं तुम्ही कसं देव बघणार तुम्हाला काहीतरी बोलायचा ना somala.ताई आई दाजी त्यांना कळायला पाहिजे फक्त खायला असल्यासारखं वाटतय.
दादा आई आप्पाला बसवा पूजेला ते मोठे आहेत त्यांनी पण कधी केले नाही ना जागरण गोंधळ मग त्यांना बसू dhya manje sglech sukhi राहतील आजुन तुमच्या गावी जे वयस्कर माणसांना विचरा
Dada tumchya bhaiu hatat lakshmi nahi tya mul te karjbajari aahet ,negetivity jast aahe, baykola zaro value detat ,tyan kahi ekat naka basu decision making samjat nahi tyana fakt mothepana asto ,tumche final decision thevat ja
दादा तू सगळा खर्च करतो देवाचा तर तुम्ही दोघे जण पूजेवर ती बसा जागरण गोंधळाच्या नाहीतर आई-वडिलांना बसू द्या दादा तू शेवटचा आहेस तुझ्याच लग्नाचं जागरण गोंधळ घाल दोघांनी बसलं तरी चालेल
मोडवे म्हणून गाव आहे ना बारामतीच्या तिकडे त्या गावात तुषार नावाचा एक मुलगा आहे तो सत्यनारायणाची चांगली पूजा करतो तुषार माने नाव आहे त्याचं तो आमच्या इथे मुंबईला राहतो आत्ताच त्यांच्या गावात बिग बॉस मधील सुरज चव्हाण येऊन गेला
पांडू दादा कोण खर्च करतात तेच पूजेला बसतात. तेथे मोठा छोटा काही नसतं....
पांडू तुला अक्कल नाही तु सगळा खर्च करतोयस मग भाऊ कसा काय बसणार.
तु तुझ्यासाठी करतोयस की भावासाठी कारण भाऊ वेगळा राहतो.
भावाने तुला जवळ आणलं त्याच्या भल्या साठी भाऊ आणि प्रियांका खूप हुशार आहेत तु पहिला रहात होता ते चांगल होत
जो खर्च करतो त्याने पुजेला बसावे तर देव प्रसन्न होईल ज्याचा नावानं जागरण करता त्यानेच बसावे
पांडू भाऊ तुला देवदेवस्थान जागरण करण्याची गरज नाही पहिले तू तुझ्या भाऊ बहीण आणी आजूबाजूचे कामापुरते मित्र यांच्यापासून दोन हात व्यवहारामध्ये लांब राहत जा पैसे येतात पण तू टिकवत नाहीस त्यात देवाचा काय दोष
पांडू भाऊ तुम्ही दोघं वेगवेगळा जागरण गोंधळ करा आणि आता जर तुम्ही सगळं खर्च करणार अस्तल तर पांडू भाऊ आणि पूजा च बसा पूजेला
पांडुरंग सर आम्ही तुमचे फॅन आहोत....तुम्ही एक चांगले कलाकार आहात त्याचबरोबर एक चांगला माणुस आहात....तुमची प्रगती आम्हाला बघायचि आहे...आता ह्या पुढे स्वतः चा विचार करा...फार केले तुम्ही दुसर्या साठी, भावा साठी....आता तरी स्वताच्या फॅमिली चा विचार करा...बघा लवकरच घर होईल...
चूल वेगळी केली असेल तर दोन भावाचा गोंधळ पण वेगळा असतो. तुझा वेगळा तुझ्या भावाचा वेगळा. तुम्ही वेगळे झाले आहेत. त्यामुळे आता काही एकत्र करण्याचा संबंध राहिला नाही . ज्याने त्याने स्वतः च देव देव वेगळा करावा.. संसार वेगळा मांडला म्हणजे देव देव पण वेगळा च राहणार.
बरं 👍
बरं नाही पांडू तुला वाटतं लोकं पागल आहेत पण तु जे करत आहेस ते चुक आहे. @@Pandurangwaghmarevlog
@@Aj-f8k thanks kaku
@@Usernz9 काकू नाही आज्जी आहे मी
Amacha pashun javal aye sheghud
ज्या च्या लग्नाच्या गोंधळ ज्या चा त्या नेच घालावा हीच परंपरा आहे. भावाला आणि आपला बसवू नकोस.
तुम्ही बोलत जा ज्याचं चुकत त्यांना बिनधास्त सोमा दादा कसा बोलतो सर्व ना त्या मुळे त्याच कोण मनाला लावून घेत नाही त्या दिवशी कस तुम्ही थटा केली दाजीची आणि त्यांना राग आला कारण तुम्ही कुणाच मन कधी दुखवलच नाही
Family चा एकच गोंधळ असतो
Vaishalicha vegla असेल.
शांति पूजा पण एकच असते फॅमिली चि.कुठलाही भाऊ बसू शकतो.मोठाच अस नाही..
तु पुजा घालतोय तर तुलाच बसावं लागते पुजेला दुसरं कोणी नाही बसू शकत
भाऊ तुम्ही स्वता साठी कमी जगता सगळे काही लोकांसाठी च खर्च करता
तुला लोक सपोर्ट करतात कारणं कि तुला यश मिळवलेलं त्यांना पाहायचाय.. पण जर तू असचं दुसऱ्यांचे घर भरत राहशील.. पैसे waste करशील तर.. लोक सपोर्ट नाहीं करणार. चांगल्या कामात पैसे लावले तर लोक तुला खूप पुढ नेतील पण एखाद्या उधल्या माणसाच्या कर्ज फेडन्याय पैसे लावशील तर ते पब्लिक ला नाही आवडणार 🙏
खरं बोलत जा.. ज्या दिवशी लोकांची फसवणूक करतो ट्या दिवशी commnet बॉक्स बंद असतो तुझा.. नीतिमत्ता नको बिघडून देऊस.. पुढ जाशील
Bcz success ला short cut नाहीं भावां. U have to work hard for that 🙏
सोमाला मदत नको करुस 🙏.. कारणं त्याला अपंग बनवतोयस तू तुझ्यावर depend राहायला शिकवतोय
जे दिवस तू काढले बालपणी तुझ्या मुलांनी तेच काढायचं का.. मुलांना डोळ्यासमोर ठेऊन मदत करत जा 🙏
तू त्याला सुधरवू नाहीं शकत कारणं to जन्मला आलाच तसा आणि तू असा.. So एवढे efforts नको घेऊस त्यासाठी.. बाकी नशिबाचा भाग म्हणून ओडून दयायचं पांडू 🙏
पांडु तु तुझ्या संसारासाठी, कुटुंबासाठी कर तो सोमा त्याच त्याच वेगळ करु दे
कशी प्रगती होईल तुम्ही तुमच्या विचार करत नाही
पांडू दादा तू खर्च करणार आहेस तर तूच पूजाला बसलं पाहिजे
दोघांनी मिळून खर्च करा एकाने करायचा नाही एकाला बसावे लागेल दोघांची घर वेगळी तर दोघांनी मिळून करा
दादा जोपर्यंत तुम्ही स्वतःचं बघत नाही दुसऱ्यांचा ऐकून त्यांच्या म्हणण्यानुसार वागतात तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही तुमच्यासाठी काय चांगला आहे ते तुम्ही करा म्हणजे तुमची प्रगती होईल तुमचं मन चांगलं आहे त्या मनाचे सर्व फायदा घेतात आणि तुम्ही घेऊ देतात
तुम्ही चांगल काम करता.... आणि भावला पैसे देता... तुम्ही तुमच्यसाठी गोंडल घाल...आणि जरा तुमच्या फैमिली चा विचार करा म्हणजे चांगल होईल...पैसे सेव करा दादा ...तुमचा भावु तुम्हला सुधरायाला देत नहीं ... एकैच tevdhch ऐक tynch... Tynchymule तुमची वाट लागूला nko ...
आई वडीलाना पुजेसाठी बसवायचे काही हरकत नाही
तुम्ही दोघेही नाही कारण आहेत तोपर्यंत त्यांनाच मान दिला तरी अगदी सोन्या पेक्षाही पिवळे खरं च आईआपा याना पुजेचा मान द्या खूप छान खर्च सर्वांनी मिळून करा देवाला केलयाशू कमी होत नाही खूप छान कुलदैवताला सर्व जन जावा मग जागरण गोंधळ घाला एक नबर विचार पाडुदादा
देवाचा गोंधळ दर तीन वर्षांनी गोंधळ घालावा लागतो कोणी बसू दे मोठा बसू दे किंवा लहान पण गोंधळ चांगल्या मनाने घाला गोंधळ आणि मच्छी मटन थोडा कमी करा आणि पांडू तुझी चिडचिड थोडी कमी कर ❤❤❤ चिडचिड केल्याने चुकीचा डिसिजन घेशील तू म्हणून कोणत्याही काम करताना शांत डोक्याने विचाराने काम कर
Yevdhe sagle sangtat tu kar jagran gondhal ter sarvache aaik, tuze changlech hoil👍
जागरण गोंधळ चांगला कर पांडू खंडोबा प्रसन्न होतात तुला कशाचीही कमी पडणार नाही ,, jagrnacha खूप महत्व आहे
सोमा ला कुणी विचारात नाहीं किंमत देत नाहीं म्हणून to मुद्दामून ओरबाडून घ्यायचा प्रयत्न करतो.. सगळ्यांगोष्टी
अगोदर तू म्हणाला होतास कि गोंधळ घालायचं.. नंतर त्यालाही कसं सुचलं गोंधळ करायच.. To प्रत्येक गोष्टी ओरबाडून आणि बळजबरीने करतोय.. तुझ्या आयुष्याचा शिल्पकार तूच आहेस.. कसं घडवायचं ते तू बघ पण सध्या तरी एवढं दिसतंय.. सोमा जास्त लुडबुड करतोय किसन आल्या पासून.. आणि मुळात to फार जळक्या वृत्तीचा आहे... मान सन्मान पाहिजे पण मोठा म्हणून कोणतेही कर्तव्य पार पडत नाही 🙏
हो एकदम बरोबर comment 👍👍
जागरण गोंधळ घालायच्या अगोदर कुलदैवताला जावा लागते तुमच्या लग्नातील जागरण गोंधळ झालेला असेल तर तुम्हीच पूजेला बसावं पांडू भाऊ
भाऊ तुम्ही खर्च पण खूप करता थोडा कमी करा पुढे लेकरा चे खर्च आसतात
तसचं असतं दादा 2चुली मनल्यास दोघांनी वेगळा वेगळा घालावा लागतो जागरण गोंधळ तुम्ही खर्च करत असताल तर तुमची जोडी बसा पूजेला
तुमीच.खच.करनार.तुमीच.पुजा.करनार.
गोंधळ तुझा आ हे तर पूजासोबत तुच बस बाबा पुजेला
जागरण गोंधळ तुमच्या गावाकडे घाला दादा तुमचे देव तिथेच आहेत तुमच्या घरी
ऐकतर.नाही.चालत.पाडुभाऊ.तुमी.खच.करनार.तुमीच.पुजाला.बसा
पाडुं तु खर्च करत आहेस ना मग तु आणि पूजा ने बसायच गोंधळा ला तरच तुला पुढे अडचणी येणार नाही त भावाला तो मान दिला तर त्या चा आयुष्यात चागला बदल घडेल तु आहे तसाच रहाशील मग तुला परत दुसर जागरण कराव लागेल
गावाकडे करा जागरण आम्हाला शेगुड खंडोबा राशिन देवी जो खर्च करतो तोच पुजा करतो
tumhi ch poojela basa
Tumchi Jodi swatah pujela Basa
Appa chi sugar test Kara ni somyach karj fed pasun lamb Raha sagal nit hoyil
पैसे तू घालणार तर पूजा आणि तू बस
Pandu shop chalu kar kahi tari business khoal
Tumhi tumchya lagnacha jagran gondhal ghala..tumhi doghe jodine basa dada pls...Dada tumhi astrotalk var astrologer brobr bola tumhi..nkkich problems che solution nighel..pls reply dya dada
आमचं कुलदैवत पण शेगुड चा खंडोबा आणि राशींची आई आहे आम्ही बीडचे आहोत
दादा फॅमिली साठी जागरण गोंधळ करणे चांगले असते..
Dada tumhi pujela basa
हात राखून राहा दादा खुप छान होईन
Tumcha tumhi kara jagran gondhal bhavacha Bhavani karila lagyel.
दादा खरच जागरण गोंधळ करा मी पण केलं आम्हाला पण येताळ साहेब आहे आम्ही पण तीन भाऊ भाऊ आहे सासू सासरे आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून जागरण गोंधळ केलं गोंधळ मिळून केले असं तिघांच्या खर्चाने आणि आता आमचं खरंच खूप चांगलं चाललंय चा अनुभव आम्हाला पण आलाय
दादा तुम्ही आणि पूजा ताई पूजेला बसा सगळ चांगल होईल, आणि खर्च कमी करा व कृष्णा आणि पिहू चा भविष्यासाठी saving करा
Rashan la यमाई देवीचं मंदिर आहे आम्ही येत असतो तिथे दरवर्षी दादा reply
Dada tumcha gondhal ahe tar tumhich basaycha.soma dada ni tyancha lagnacha seperate ghalaycha asto.jyanni tyanni seperate kara .
Tuja life madea tuja bhau mean Godhal ahe tu liti jagaran ghal godhal ghan
Tu kharcha karnar ter tuch pooja ker, terach tyacha phayda tula hoil ,bhavacha vichar karu bako, tuzya vakocha ni poranchapan kar
दादा खरंच आहे तेच घर छान होत
आई-वडिलांना बसवलं तरी चालते जागरण गोंधळाच्या पूजेला
हे बघ मुला पांडु तुला कोणी डोक्यात काही बी घालत ते तु मनावर घेउ नको कोणता देव असा आहे तो दुस्याचे बळी घेउन सुखावतो आणि आपली प्रगती होते.मुळीच नाही .कामाला खिळ घालुन पैसे खर्च करायला लावतात .कामाच सातत्य ठेवणे हीच तुझी प्रगती आहे .दुसर्याचे जीव घेऊन हिंसा करण हे महा पाप आहे बेटा मी कळकळीने तुला सांगते कोणी पण केव्हाही काही धोडफळ आणायच तुला तयार करायच काय गरज होती प्रारंभी तुझ्या घरात बिर्याणी आणायची तुला फसवताय हे सांगणारे तु फसु नको .पैसे खर्चायला तुला भाग पाडताय खंबीर हो हे कॅछल कर ( हितचिंतक )
तुळजापूर ल तुळजाभवानी, रशिनला जगदंबा, आणि करमाळा ची कमला भवानी
दादा पूजा जर तुमच्या घरासाठी करत आहात तर तुम्ही जोडीने जेजुरीला जा खंडोबाला जा आणि तुम्हीच जागरण गोंधळाची पूजा करा किंवा आई-वडीलही चालतात भाऊ आणि वहिनी नाही चालत तुमच्यासाठी करत आहात तर तुम्हीच पूजा करा भावाला भावाचे करायचे असेल तर त्याला करू द्या
आई आणि आप्पाचा देवाला गेल्यावर घडिचा गोंधळ करतेत आणि तुमच्या दोघांचाही एक सोबत करा फक्तं लंगर वेगवेगळे तोडा बाकी खर्च पण वाचतो आम्ही तसेच केले होते
मोठ्या भावाचा गोंधळ घालावा लागतो
एकत्र कुटुंब असलं की एकत्र जागरण गोंधळ करतात देव देव करतात देवाचा केल्याने काही कमी होत नाही
ऊपरवाला सब देखता है
❤ पिहू मोठी झाली
पांडू तुझ्या लग्नातला जर हे गोंधळ जागरण राहिलेल असेल तर तू आणि पूजाच बस पूजेला पांडू तो सगळा खर्च करणारा आणि सो मला कशाला बसवते पूजाला
आई आप्पा पूजेला बसू शकतात की
लहान भावाने बसायचे असते कारण आमच्या घरी आम्ही लहान आहे नाही तर मोठ्या बसायचे असते
स्वतःच्या आयुष्यात बघायचं म्हणताय अगोदर तुम्ही चांगले वागा पहिलाच दिवशी nonveg खाल्लं तुम्ही कसं देव बघणार तुम्हाला काहीतरी बोलायचा ना somala.ताई आई दाजी त्यांना कळायला पाहिजे फक्त खायला असल्यासारखं वाटतय.
अरे तु बस भाऊ काय भाऊ करतोस
त्या सोमाला सांग दादा ज्याचा त्यांनी खर्च करा नाही तर जो खर्च करेल देव त्यालाच पावेल 😅
सत्यनारायणाची पूजा घालायची असेल तर ब्राम्हणाला विचारून चांगला दिवस असले तर ते सांगतात सोमवारी शक्यतो ही पूजा घालतात
पूजेला तुम्ही बसा भाऊ दोघे
दोघांनी मिळून खर्च करा
दादा मला पण खंडोबा शेगुड नवीन घरात जागरण गोंधळ घालत असे आहे
Tumchi jodi puja la bassa
पांडू दादा , आईला आणि अप्पाना बसवा , घरात मोठे आहेत ते
Dada 👍🏾👍🏾👍🏾👍🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आमच्या ईकडे तर एकत्र करतात.पण खर्च सगळी मिळून करतात.
आई-वडील आहेत एकच जागरण गोंधळ घातला तरी चालते आमचं पण एकच घातलं होतं काहीही होत
हो जागरण गोंधळ घालावाच लागतो नाहीतर आपला गोंधळ होतो आमचेही असेच होत होते
एकत्र घालायचा कुटुंब एक आहे फक्त काही कारणाने वेगळे रहाता भाऊ भाऊ खर्च जो काही असेल तो दोघांनी मिळून करायचा देवाचा भंडारा वाढवून घेतात एकत्र करा 😊
दादा आई आप्पाला बसवा पूजेला ते मोठे आहेत त्यांनी पण कधी केले नाही ना जागरण गोंधळ मग त्यांना बसू dhya manje sglech sukhi राहतील आजुन तुमच्या गावी जे वयस्कर माणसांना विचरा
Pandu dada tu bs pujela nahitr aai aappa la bsv tr tyache phal nakki milel
Dada tumchya bhaiu hatat lakshmi nahi tya mul te karjbajari aahet ,negetivity jast aahe, baykola zaro value detat ,tyan kahi ekat naka basu decision making samjat nahi tyana fakt mothepana asto ,tumche final decision thevat ja
दादा तू सगळा खर्च करतो देवाचा तर तुम्ही दोघे जण पूजेवर ती बसा जागरण गोंधळाच्या नाहीतर आई-वडिलांना बसू द्या दादा तू शेवटचा आहेस तुझ्याच लग्नाचं जागरण गोंधळ घाल दोघांनी बसलं तरी चालेल
Kahi family madhe6-7 jnanche yekta kamvinara asto mahinyache income10,000 tari ti family khush aste tyanchy chehryavr aanand asto pn dada tumche ase ks aahe tumche tr youtube che 4 channel aahet mahinyache kiti yetat aamhala mahit nahi pn dada aahe tyat khush rahile pahije jivan yekdach aahe jivan mhanje paisa nahi paisa paisa karat rahila tr jivan jagaych rahun jail kahi chukle asel maf kara
दादा पुजा ताई साठी घरात टिव्ही घे म्हणजे तिला करमेन त्या घरात
दोघांनी एकत्र केले तर चालते
Bhau basel paise udlat tu bs det gondhal jagran karat ashyane kase paise rahayche deva
जागरण गोधळ आपल्याच घरी घालायचे असते
Dada ghar chan ahe 😍 fakt krushna ani pihu var laksh rahu dya rasta javal ahe
Ghrat new mandir ana dev chandi ch tuch bas vegle ghala tu vegle Ani Soma vegle
Dada ase kahi nst 2 , 3 jodya pujela basu shktat fakt jodine basaych ani kharch pn jyacha tyane kraycha
तुमचा तुम्ही गोंधळ पूजा घाला त्याचा तो घालणार सगळे वेगवेगळे घालतात
मोडवे म्हणून गाव आहे ना बारामतीच्या तिकडे त्या गावात तुषार नावाचा एक मुलगा आहे तो सत्यनारायणाची चांगली पूजा करतो तुषार माने नाव आहे त्याचं तो आमच्या इथे मुंबईला राहतो आत्ताच त्यांच्या गावात बिग बॉस मधील सुरज चव्हाण येऊन गेला
दोघेपण भाऊ जोडीने बसायचं असते
तुमच्या भावाचे दोघांचे दोन कार्यक्रम करा
दोघं पण बसलं तर काय होत नाही पूजाला
Tumhi basa tumchya गोंधळ ल
सगळ्यांनी मिळून एकत्र घाला आणि आई आपा ल बसवा खर्च सगळ्यांनी करा
Priyanka tai brithday karaila pahije hot tumi chuk keli puja na karta new ghrat nonveg khala
Ajun new gharat non veg party kara vastu dosh laghto roj atta puran family bhavachi roj eath tyane swathachi soy keli tyane
तुम्हाला काय बघायचं असेल तर
दोघात एकत्र घाला व दोघेजण पूजेला चालतात
दोघांना पण पूजेला बसायचं