bahurangi naman | संपूर्ण बहुरंगी नमन | श्री सांब जुगाई नमन मंडळ,पानवल (होरंबेवाडी) जि.रत्नागिरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5

  • @vinayakgodbole9740
    @vinayakgodbole9740 2 ปีที่แล้ว +4

    चौघुले भारी काम केलं हो हे संपूर्ण नमन अपलोड करून.यांची आरती पारंपारिक आहे.सहसा ऐकायला मिळत नाही.मे महिन्यात मी हे नाख-यात बघितले आहे.यांचा रावण,कागासूर,बगासूर खास आहेत.असा रावण कुठेच नाही.गायन उत्कृष्ट.शब्दोच्चार शुद्ध.इतरांसारखा नुसता कल्लोळ नाही.आपली ओळख सुनिल वीर बुवांनी सुखादेवी, आगवे येथे करून दिली होती.चौघुले आपण हे नमनप्रसाराचे, लोककला परंपरा जोपासण्याचे महान कार्य करत आहात.मी गेली४५ वर्षे ही लोककला पाहतोय.निवळीत अजूनही वयोवृध्द कलाकार कार्यरत आहेत जे ८० च्या घरात आहेत.मी गेली ४०/४५वर्ष अजून न चुकता आवर्जून यांना शिमगा पौर्णिमेला नमन बघून आस्वाद घेतो.निवळीत हे १०/१२ तोडं वाजवतात ती जिल्ह्यात कुठेही ऐकायला मिळत नाहीत.मी नमनावर केलेले लिखाण वाचाल तर हसाल.पण आँखो देखा हाल आहे.मजा असते हो मागे जावून चुलीवरचा चहा पिण्यात. चुलीवरचा चहा आज दुर्मिळच. मी हे सर्व नेहमीच अनुभवत आलोय आणि यापुढेही अनुभवणार.आपला व्हॉट्सअप नं पाठवा.लिखाण पाठवीन.माझा नं ९४२३२९१८०४

  • @lxnawale4959
    @lxnawale4959 3 หลายเดือนก่อน +1

    फेटे बरोबर नाही सुरवातीला

  • @sanjaygurav5560
    @sanjaygurav5560 ปีที่แล้ว +1

    मोबाईल नंबर dya

    • @DipakChaughule
      @DipakChaughule  ปีที่แล้ว

      9529000968
      सुनील पानवळ होरंबेवाडी नमन