स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप न घाबरता न पडता अगदी सोप्या पद्धतीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- #Scooty
#sheetalmanchekar
#routinevlog
#dailyroutine
#travelvlig
#scooty kashi chalavavi
#marathivlogar
स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप न घाबरता न पडता अगदी सोप्या पद्धतीत How To learn Scooty Step By Step 🛵
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ🙏
मी शितल माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद माझे हे चैनल फक्त स्कुटी ट्रेनिंग चे नसून माझ्या मैत्रिणींना मोटिवेट करण्यासाठी स्वतःहून स्कूटर शिकता यावी यासाठी मी काही व्हिडिओज तुमच्या सोबत शेअर करत आहे स्कुटी ट्रेनिंग च्या काहीच सिरीज मी या चैनल वर अपलोड करणार आहे. आणि माझी लाईफ स्टाईल ट्रॅव्हल ब्लॉग्स माझे रुटीन
अन बॉक्सिंग साध्या सोप्या सहज करता येणाऱ्या रेसिपीज आणि बरंच काही तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. तर मित्र-मैत्रिणींनो आवडेल ना तुम्हाला पाहायला ?
माझा चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा प्रतिसाद आणि प्रेम असेच नेहमी माझ्यासोबत असुद्यात .
धन्यवाद 🙂🙏🛵
video - • My First Vlog # short...
• सायकल चालवता येत नाही?...
• स्कूटी शिकत असताना स्प...
• माझे गाव चे घर मनचे दे...
मी गाडी चालवायला शिकली आपले व्हिडिओ पाहुन खूप खूप धन्यवाद माला सायकल येत नव्हती आज गाडी शिकली 👏👏🌹🌹
Chan mahiti 👌👌
Wow
शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
थँक्यू मॅडम तुमच्यामुळे मी गाडीत शिकू शकली मला फार कॉन्फिडन्स आला मी आता डबल सीट सुद्धा घेऊ शकते फक्त तुमच्या व्हिडिओमुळे❤❤❤❤❤❤❤❤
Khup chaan
खूप सुंदर महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मला आवडलं, मी खूप घाबरत होते मला कधी जमेल की नाही कारणं मला सायकल पण नाही येत, गाडी शिकताना मी follow करीन तुम्हाला, छान समजावता तुम्ही ☺️☺️ thank you so much for video 🙏🏻❤️
Thanks
खूप खूप आभ्यास पूर्ण माहीती न चुकता न शब्द परत परत बोलता माहीती सुंदर दिली,की जसे आपण लाहान मुलाना समजाउन सांगतो,धन्येवाद माझी छोटी बहिना, सब,लाईक,बेल प्रेस केले सतत सपोर्ट करेल
Thank you so much
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि सविस्तर माहिती सांगता त्यामुळे समोरच्या व्यक्तीला शिकण्यास चांगले मार्गदर्शन होते धन्यवाद मॅडम
Thanks
श्री स्वामी समर्थ ताई मी आता गाडी शिकायला सुरुवात करणार आहे तुम्ही दिलेली माहिती मुळे खूप मार्गदर्शन झाले
Very useful for the beginners who are interested in leaning.
तुमची scooty शिकवायची पद्धत khup सोपी आणि पटकन शिकण्यासारखं आहे. मी pn गाडी चालवायला शिकले.. खूप TNX 🙏
Hiii
Hello tai...... Very helpful video.....I'm about to learn the scooty n u have explained it so well.......thank u tai...love u
Trysgd
Tai Mala cycle chalvayala yet navati pan tumchya sagalya videos baghun steps follow karun mi scooty shikale one week madhe Thank you so much Tai Shri Swami Samarth
Thank you
खुप छान आणि महत्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम
श्री स्वामी समर्थ , खूप छान समजावून सांगितले
श्री स्वामी समर्थ🙏
Thank you
Thanks 🙏🙏
खुप छान ताई मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😊
Thanks
खूप छान माहिती दिली ताई
Excellent video sheetal. Keep going with more informative videos. 🙂
Thank you for ur tips...tumche tips khup upyogi aale...mi 6 day mdhe chalavayala lagle...💖
Me khup purvi gadi chalavli ani ata 15 varsh zali astil ata khup bhiti watale pan ha video baghitla ani sagli mahiti samajli khup chhan samjaun sangitle tumhi ata mala kharokhar chalwaychi ichha hot ahe thank you so much God bless you
अतिशय डिटेल माहिती दिली मॅम, खरचं खूप खूप धन्यवाद 🙏
Khoop upyukt ashi mahity dilyabaddal khoop khoop dhanyavad madam!!!
Chaan
Nice guidance mam. Thank you so much. Shree swami samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏
खूपच छान शिकवता
@@ushathombare5908 , खूप छान शिकवतात ताई माहिती पण खूप छान दिली
Informative video mam .I am about to learn scooty and very much feared.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
So helpful It was, u boost my confidence. I am afraid to take scooty on main road.
Thanks 👍
माझी खूप इच्छा होती स्कुटी शिकायची मला ती शिकता आली नाही मग मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी न घाबरता स्कुटी शिकली Thank you Tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
👍🏻❤️
धन्यवाद ताई तुमच्या मुळे मी स्कुटी चालवायला शिकले स्टेप बाय स्टेप खूप छान समजून सांगतात तुम्ही माझा कॉन्फिडन्स वाढत नव्हता तुमचा व्हिडिओ पाहून वाढला आणि स्कुटी चालवायला शिकले खूप खूप धन्यवाद शितल ताई
Thank you 🙏
खुप छान! अतिशय साध्या सोप्या शब्दात समजाऊन सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद!🙏🙏🙏
Thanks
Nice video....it's really helpful for beginners who wish to learn scooty...👌👍
Thank you
🙂
Very nice explanation 👌 Useful information for new learners.
Thanks
Khupach chan mahiti dili thank you
धन्यवाद शितल ताई मी तुमचा व्हिडिओ पाहुन मी आज स्कुटी चालवायला शिकले
दिसायला पण खुप सुंदर आहेत आणि खूपच छान माहिती दिली मी आपल्या पहिल्या व्हिडिओत शिकलो आपले खुप खुप धन्यवाद मॅडम
बहुत सुन्दर प्रस्तुति के लिये बधाई एवं आभार आदरणीय महोदया जी की जरूरत है और यह एक तरह से एक अच्छा विचार है और इसका सम्मान करें तो यह एक तरह से एक अच्छा अध्यापक की पुष्टि की जरूरत है।
Thank you sir 🙏
Khup chan
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद.🙏🙏
Chaan mahiti
Thank you so much 🥰
खुपच छान आणि व्यवस्थित असे ट्रेनिंग देत आहात धन्यवाद खूप खूप धन्यवाद
Thank you ☺️
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती दिली 🙏
🤗🙏🙏👍धन्यवाद.शितल ताई तुम्ही अम्हाला इतकी सुंदर माहिती दिली.खूप खूप चांगले वाटले.👸👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद. गाडी चालवताना समोरून मोठी गाडी येत असेल तर पायांची पोजिशन कशी असावी यावर व्हिडिओ बनवा.🙏
Very good information. Thank you!
thanks
वय वर्षे ५० नंतर जमेल का
🙏🏽श्री स्वामी समर्थ 🙏🏽
खुपचं सोप्या पद्धतीने व्यवस्थीत माहिती दिली शितलजी आपण.👏👍
Thank you ☺️
खुप छान माहीती दिली आहे ताई thanks 🙏
Amazingly explained...😻👏👏
Very detail well explained 👍👍👍
Very well explained ma'am 😘thank you❤
Thank you 🙂
Tai tumhi khup chotya chotya tips sangitlya khup Chan, masttttt and thank u❤😊
Thank you
Khoop Saral pramaane shikawle tumhi. Dhanyawaad❤❤❤
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Nice video
Nice.. Very well explained..it boost confidence of new Learner..
Thanks
Very Nice Info Madam! I would appreciate your guidance if you can tell us one thing. Rastyavar Chauk che raste kinva turn fix ch asatat. pan tya style madhe ajun chauk madhun U turn cha rasta kuthun kasa asato, Hou shakto , ki ithun u turn gheu shakto 2 min chya distance ne, asa kahi map, kinva Rastyanche valan asate ka Fix layout kon konte asatat pls nakki sanga. karan rastyache layout kase asate fix style che, he mala mahit nahi mhanun mee Bike chalwayala Main road var khup ghabarate. cycle me javal ch chalwate. Road var tyamulech nahi. Tumcha video baghun mala watate aahe ki mazya ya prashnache uttar milel ani.me suddha Independent hoil Bike ride la. kind request pls!! Thank you!!☺️👍👍❤
Very nice teaching n positive talk really superb teaching I like it
Thank you
मलापण शिकायचं आहे
तुमच्या या व्हिडीओ मुळे मला खूप आत्मविश्वास आला आणि मी एकटीने शिकले thank you Tai
Very Well Explained & Good Teacher 💐
Thanks
Nice experience
Thanks 👍🏻
Very well explained.Useful video for new learnerd
Thanks
🙏🙏 Chan
Very well explained it's boost my confidence.
Khup sunder mahiti dilit thanks 😊
Nice video Sheetal
Very nice explanation! Thanks
I've seen so many indian videos as well as international videos but nobody explained it as good as you've done. Thanks sister 👏
Thank you so much ☺️
Great session diii thank u so much 🙏😊
Excellent explained...👍👍👍🔥🔥
खूप छान पद्धतीने समजाउन सांगितले. धन्यवाद. आपण प्रत्यक्ष स्वत: स्कूटी शिकवता का? असेल तर कोणत्या एरियात. काॅन्टॅक्ट नंबर दिलात तर बरे होईल
Kandivali west
@@SHEETALMANCHEKAR phone number ky ahe
खूपच छान शीतल, धन्यवाद
Khoop ch sunder sikvta tai good 👍👍
Khupch chhan shikavata tumhi 👍
ताई खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने sckuty चालवण्याची माहिती सांगितल्या बद्दल धनयवाद.🙏
Thanks
धन्यवाद ताई तुमचे व्हिडिओ बघून मी गाडी शिकली
खूप छान वाटले पण माझी उंची कमी आहे
Same mazi pan height khup kami aahe
@@darshanasonawane60016 जी चे बेक कसे असतात ते सागा मँडम
खूप छान गाडी चालवण्याची माहिती दिली धन्यवाद
खुप छान information दिला, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Thank you
धन्यवाद ताई खूप खूप छान माहिती दिलीत तुम्ही तुमचं ही माहिती ऐकून माझं सुद्धा उद्यापासून गाडी शिकायची इच्छा होत आहे खरंच कॉन्फिडन्स भेटला यांची माहिती बघून
Thank you 🙏🏻😊🌹
खूप सुंदर ताई धन्यवाद😊
खूप छान माहिती सांगितली तुम्ही शितल ताई 🙏😊👍🌹🌹
खूप छान पद्धतीने माहिती दिलीत ताई आपण खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊❤️
Thanks
Thumhi Chan samjun sagta me aata prictes kart aahe thank u so much 🎉
Thank you mam khup chan mahiti sagilti 🎉🎉❤❤❤
खुप छान विडीओ अणि तुमच्या आजुबाजूला व्यवस्थित अंतरावर फिरत असणार मांजर 🐱🐱🐈 माझ्या कडे पण आहे अशी मनी आम्ही तिला बेला म्हणतो,..
खूप उपयोगी माहिती दिली मॅडम धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई मी नक्की प्रयत्न करीन
Thank you
Chan Tai अशीच अजून माहिती मिळावी तुमच्याकडून
Ok nakki
खूप छान शिकवता मॅडम माझा confidance ❤खुप् वाढलाय मनःपूर्वक शुभेच्छा... gbu..
Thank you ☺️
ताई तुम्ही खूप च्यान आणि सोप्या पद्धतीने स्कुटी शिकायची माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Thank you
खूपच छान माहिती दिली, स्कूटी शिकणाऱ्याना उपयुक्त ठरेल तुमचा व्हिडिओ, धन्यवाद ताई 🙏🙏
Thanks
Barobar sangitlat. Vajanaacha andaj yena khup mahatvache aahe
खूप छान video आहे. बरीच माहिती मिळाली आहे.
thanks
खूपच छान माहिती दिली आहे ताई.... श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Thankyou so much tai mi tumcha video baghun gadi chalwayla shikle aahe ...pn aajun purn pane nahi pn tumcha kadun khup confidence aala aahe tumchi shikavnya chi padhat khup mast aahe ... 🙏🙏
Thank you so much dear for your valuable comment 😊🙏
Mast sagta tai samjun thx shree Swami samartha ,🙏🙏
"Shree Swami Samartha " khup chan.mahiti sangitali,Tai.
खुप छान मॅडम खुप खुप धन्यवाद ❤🎉🎉🎉
फारच सुंदर माहिती दिली धन्य ❤
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली ताई खरच इछा आहे शिकायची तुम्ही कुटे राहता
Kandivali west la
@@SHEETALMANCHEKAR पुणे मधी नाही ना
@@vijaykhutwad7442 nahi
Thanku so much 🙏 Tai tumche videos baghun mi 🛵 chalavayla shikale
khup bhari explain kela .. Perfect..Thank you
खुप छान उपयोगी माहिती सांगितली ताई
Thank u tai... khup changalya ani sopya paddhatine sangitale
Thanks
Thanks..di...tumcha vlog bghun mi scooty shikle...
Ani agdi ३ rya दिवशी मी scooty racing karayla shikle
Tumhi khup chan train krta....
Thank you for your valuable comments 😊 stay connected
खरंच खूपच सुंदर माहिती दिली thank you so much
Thanks
Khup Chan shikvale kharach manapasun dhanyawad 🙏🙏🙏
Thank you so much stay connected ☺️
Thank you for free knowledge madam
Thank you stay connected 😊
खूप छान सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. शिकणाऱ्या चा कॉन्फिडन्स वाढवणारी आहे
खरच खूप छान आणि अगदी सोप्या शब्दात सर्व माहिती सांगितली आहे👍
Thanks a lot Tai👍🙏
Thank you
Very useful video thanks
धन्यवाद शितल ताई मी तुमचा व्हिडिओ पाहुन मी आज स्कुटी चालवायला शिकले
Thank you for watching 😊 stay connected and please watch other videos also
Khup chan teaching karta tai Mala cycle chalavta yet nai pan Mala scooty shikaychi aahe tumche video bghun mla khup confidence aalay me nakki prayant karel
दीदी खूप छान गाडी शिकवते तू मला इतकं आवडलं मी खूप व्हिडिओ बघितले पण मला एवढं नाही समजलं पण तू तुझे व्हिडिओ मला खूप आवडले खूप समस्त तू सांगितलेलं म्हणजे माझ्या मनातली भीती ही दूर झाली तुझं बोलणं ऐकून धन्यवाद दीदी
Thank you dear 👍🏻
खूप उपयोगी माहिती...धन्यवाद
Thamks
Thank you Tai khup chan samjun ssngitle tumhi
ताई तुम्ही खूप छान सविस्तरपणे टीप्स दिल्या
Thanks
👍🙏🙂