वाक्यांचे प्रकार ओळखा - 1 - Balasaheb Shinde
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- THE WINNERS CAREER POINT
Call/WhatsApp: 9011025700
App Link: play.google.co...
TeleGram Channel Link: t.me/Balasaheb...
TH-cam Channel: / balasahebshinde
Website: www.balasahebshinde.com
#mpsc #psi #aso #Reasoning #Gs #CA #Sci #Eco #Talathi_Bharti #Police Bharti_2022 #Sarlsewa #mts #RBI #SSC #tricks #msed #railway _2022 #balasaheb_shinde #prashant_kadam #anil_kolte #vitthal_pungle#sumit_kakade
#amol_antarkar
/ balasahebshinde या लिंकवर क्लिक करून चॅनलला Subscribe करा.
खूप छान शिकवलात सर...तुम्ही आज वाक्याचे प्रकार शिकवले आहे आणि खाली समास नाव टाकल आहे अशी चूक करू नका सर plzzz...जे शिकवत आहेत तेच नाव टाकून शेअर करा सर plz...जर एखाद्याला वाक्याचे प्रकार हा टॉपिक बघायचा असेल आणि त्यानं search मध्ये वाक्याचे प्रकार बाळासाहेब शिंदे असं टाकल तर तुमचा हा व्हिडिओ दिसणार नाही सर लक्षात ठेवा...कारण तुम्ही discription मध्ये समास नाव टाकलं आहे...लवकर edit करा plzz🙏🙏
फक्त पैसा कमवने नाही तर तळागालातल्या मुलांना स्पर्धेच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी माफक फीस , you tube चे free lecture , कमी दरात पुस्तके अशा अनेक गोष्टी आपण खुप मोठ्या मनाने करता.... आपले खुप खुप आभारी आहोत.🙏🙏
सर 7.30 ला लेक्चर चालू होणार आहे तुमच , त्या आधीच सांगतो सर .
मेहेरबानी करून कमेंट्स करणाऱ्याचे प्रश्न त्यांच्या समस्या शेवटी सोडवत जा सर .
विनाकारण तुमचा आणि 2-4 मेहनती मुलांचा वेळ वाया जातो .
आम्ही कमेंट्स बॉक्स ऑफ करुन ठेवतो , पण तुम्ही पण बंद करून ठेवत जा , जेव्हा प्रश्न उत्तरांचा विषय असेल तेव्हा तुम्ही चालू करु शकतात .
एक जण म्हणतो याचा कट ऑफ काय त्याचा काय , पोलिस भरती - शिक्षक भरती केव्हा निघेल , तुमच्या बॅच च पेमेंट किती या अशा काही गोष्टी त्या टाइमपास चाळ्यांना माहीत असतात तरी विचारतात सर .
प्लीज त्यांच्या समस्या शेवटी सोडवत जा , कारण आम्ही काही लोक खूप मनापासून तुमचे लेक्चर करत असतो ... 🙏🙏🙏
सर इंग्लीश Vocabulary च पुस्तक मिळाल. लहानपणीचीच आठवण आली चित्र वगैरे पाहुन, खुप सुंदर आणि समजेल अस स्पष्टीकरणांसहित दिलय, Thank u Thank u Thank u soo much sir दोन्ही पुस्तकांसाठी❤🙏🙏
विद्यार्थ्याप्रती संवेदनशिल असणारे आपण एकमेव शिक्षक आहात सर... Hats off sir 🙏
"Balano"kup apulkini mhnta tumhi sir thnx🙏
Salute aahe sir tumchaya shikvnyala
Excellent teaching
Good lecture sir
Sir tumhi khup chaan shikavta
Thank you so much sir
Nice sir 🙏
Khup chan sir ji
Nice teaching
Kadhi chalu honar
Nice
Sir Amol Antarakar siranche lecture you tube la continue chalu rahudya please
English batch var coupon code available karun dya please sir
2
4
1
Marathi marathi grammer classes join karayche ahe mala
Must sir ❤️✊
Sir english pn ghenar ahat ka
Police bharati batch
साहित्य आणि सहित्याती क घ्या ना sir plz आणि तुमचं इंग्लिश चे नवीन पुस्तक घेतलय पण मेन मेन टॉपिक घ्या sir कसा अभ्यास करावा इंग्लिश चा कारण syllabus जास्त आहे आणि वेळ कमी आहे plz sir help 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हा पेपर फाडून टाक.
क्रियापद प्रकार
Sir kadun shikun bakichi lokk aaj sir na ch chukich tharwatat vatta 🤣😂 Shinde sir ae kuth naad karta
44444
धातू म्हणजे काय.??? कोणी सांगेल का please.
Kriyapadache mul roop.... Khelne madhe khel ha dhatu ahe... Mi pani pito ya vakyat Pi ha dhatu ahe..
@@Rish17 thanks bhau 🙏
Nice teaching sir
3
2
1