करुणात्रिपदी - शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता, शमवी आता, Karunatripadi Shaant Ho Shree Gurudatta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 324

  • @ashanaik2047
    @ashanaik2047 ปีที่แล้ว +71

    ऐकुन मन प्रसन्न होते . आवाज ऐकत रहावं असे वाटते.मनाला शांतता वाटते.

    • @pourushbaorgaonkar9554
      @pourushbaorgaonkar9554 ปีที่แล้ว +7

      करुणा त्रिपदी रोजच ऐकतो. मन शांत होते.❤

    • @rekhagokhale2337
      @rekhagokhale2337 ปีที่แล้ว

      मन शांत होते.

    • @madhuribhingarde5046
      @madhuribhingarde5046 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊😊​@@pourushbaorgaonkar9554

    • @anitaarde961
      @anitaarde961 ปีที่แล้ว

      ​@pourus😂hbaorgaonkar9554

    • @gopalraomamoo4347
      @gopalraomamoo4347 11 หลายเดือนก่อน

      ​@@pourushbaorgaonkar9554धंनंधंदद धक्का वंवंवंंवंवववंवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववंवववववववववववंववववववववववववंवववववववंववववववववव़वववंव़वव़वववलंववववववललल़व़ववल़वववववववलंवववँव़वव़़ववंव़वव़धवववववववल़व़ववधँवववववववंवंववं़व़व़ववववंवव़ववललल़व़वववववववलल़ववल़वववंंववववल़वववववव़ववववववववववववव़वलल़वव़़ववववववल़वववववववव़वववव़व़वववव़वववलल़वव़वव़व़व़वववल़ववववँव़वववव वंव धल़़वववलं़ववववववववव़ववव़ववव़ववव़ल़ववववववववववल़ धंनंधंदद ल़वववल़व् धंनंधंदद धंनंधंदद धंनंधंदद ़्ववववलव़व़़एजथण

  • @maheshkulkarni8916
    @maheshkulkarni8916 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    आपणास आवाजाची देन अप्रतिम आहे खुपच अप्रतिम आहे असेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे गीत सादर करावे ही विनंती

  • @shubhangiarjun7333
    @shubhangiarjun7333 ปีที่แล้ว +15

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    खूप छान आवाज आहे. खरोखर मनाला शांतता आणि प्रसन्नता लाभली. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Prashant-g1f
    @Prashant-g1f 18 วันที่ผ่านมา

    Khup sundar khup bare vatle thank you
    SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
    SHRI DATTAGURVE NAMAHA
    SHRI VASUDEVANAND SARASWATI MARARAJ KI JAI 🙏🙏🙏🙏

  • @shilpanimkar1979
    @shilpanimkar1979 ปีที่แล้ว +2

    खुप छान 🙏ऐकून मनाला प्रसन्नता लाभते😊आवाज ही सुरेख आणि शांत आहे.
    🙏अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम आवाज काळजात पोहचलो गायकाने सगळे भावभावनां ओतून गायल आहे देव त्याला खूप यश देवो गाणे ऐकते thva डोळ्यातून asusru ओघळतात कितीही ऐकले तरी मन भरत nahi❤❤❤

  • @bhavanajoshi9866
    @bhavanajoshi9866 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय प्रसन्न वाटत ऐकताना .नित्यनेमाने ऐकते मी👌👌

  • @derpamore1399
    @derpamore1399 ปีที่แล้ว +2

    श्रीस्वामी समर्थ🙏 श्री गुरूदेव दत्त🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว +4

    ꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂

    • @Thakujadhav-j6g
      @Thakujadhav-j6g 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🌺🌺 श्री गुरु दत्ता 🙏🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @anjalideshmukh1364
    @anjalideshmukh1364 9 หลายเดือนก่อน

    ।श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।। 🌷🌿🙏🏻🙏🏻

  • @Manas_Jadhav10
    @Manas_Jadhav10 2 ปีที่แล้ว +1

    गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मश्री गुरुदेव नमा:

  • @kaminivijaychoudhari9827
    @kaminivijaychoudhari9827 2 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏🏻

  • @sangitakale5369
    @sangitakale5369 11 หลายเดือนก่อน +2

    ऐकूण मन शांत ,प्रसन्न होते आवाज आसा ऐकत राहवे वाटते.

  • @UdayPathak-z9x
    @UdayPathak-z9x ปีที่แล้ว +4

    खरोखर,, शांतता असतांना ऐकली करुणा त्रिपदी,, डोळ्यातून पाणी येतेचं ,,, जागृत दैवत म्हणजे श्री गुरु दत्तात्रेय यांचा अवतार,, मग स्वामी,, कारंजा,, अक्कलकोट,, किंवा पिठापूर,, कुठलेही असो,,, 🙏🙏,,,

  • @sangeetajoshi6108
    @sangeetajoshi6108 ปีที่แล้ว +1

    🙏👌खूप सुंदर 🙏🙏

  • @बालशाहीरतनिष
    @बालशाहीरतनिष ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 ओम् नरेंद्र नाथाय नमः🙏🙏

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 ปีที่แล้ว +22

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन दिगंबरा आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +65

    करूणात्रिपदी खुपच छान म्हटले व्हिडीओ खाली लिहलेली असल्याने लिहून पण घेता आली .देवाजवळ बसून म्हणताना डोळ्यातून आपोआप अश्रु गळायला लागतात खरचं दत्त महाराजांपर्यत आपली हाक पोहचली .

    • @sandhyapaturkar1170
      @sandhyapaturkar1170 ปีที่แล้ว

      मालिनी ताई, नागपूरला नाना महाराज तराणेकर यांच्या मठात ही सर्व करुणात्रिपदी चे पुस्तके सुद्धा मिळतात. तुम्हाला आवडली म्हणुन लिहीलं

    • @sandhyapaturkar1170
      @sandhyapaturkar1170 ปีที่แล้ว +4

      याचे यू ट्यूब ला ४भाग सर्व ऐका. मन खूप शांत होते. कोणत्याही संकटाला न घाबरता त्यावर मात करून पुढे जाण्याची हिंमत येते, उत्स्फूर्तपणे अंगी संचारते जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त

    • @bapusahebkulkarni1071
      @bapusahebkulkarni1071 ปีที่แล้ว

      😊

    • @malini7639
      @malini7639 ปีที่แล้ว +1

      पण नागपूर तर खुप लांब . हेच करूणा त्रिपदी माहीत आहे आता लिहून पण घेतले .दत्त बावन्नी पण लिहून घेतली .वाचन पण करते .

    • @malini7639
      @malini7639 ปีที่แล้ว +3

      @@sandhyapaturkar1170 ४भाग नाही सापडले . मोबाइल मधील जास्त काही कळत नाही . साठी बुद्धी नाठी आहे पण विचारांचे काहूर असते .संसार खुप कठीण ,संघर्ष जास्त देवाचा आधार वाटतो

  • @vaishalinilkanth1893
    @vaishalinilkanth1893 2 ปีที่แล้ว +6

    करूणापदी ऐकायला छान आहे मन शांत होते

  • @madhavisarnaik8726
    @madhavisarnaik8726 ปีที่แล้ว +2

    ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 卐श्री स्वामी समर्थ ॥ॐ🙏🌹🙏❤

  • @tapasvibaiche9626
    @tapasvibaiche9626 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आवाज आणि संगीत देखील ❤🎉श्री गुरुदेव दत्त ❤

  • @chandrakantv.lalsare6693
    @chandrakantv.lalsare6693 ปีที่แล้ว +1

    छान छान उत्तम आहे.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 ปีที่แล้ว

    Farach Changala Video Avadut Chintan Shri Gurudevdutta

  • @jyotindramahadik2475
    @jyotindramahadik2475 2 ปีที่แล้ว +13

    भक्ती भाव मनात जागृत करून मन एकाग्र करणारा आवाज अतिशय सुंदर मन तृप्त होते.

  • @pushpanawadkar7060
    @pushpanawadkar7060 10 หลายเดือนก่อน

    🚩🔔श्री गुरूदेव दत्त॥श्री गुरूदेव दत्त॥श्री गुरूदेव दत्ता ॥श्री गुरूदेव दत्ता ॥श्री गुरूदेव दत्ता ॥श्री गुरूदेव दत्ता ॥श्री गुरूदेव दत्ता 🌺🌸👏👏🙇‍♀️🙇‍♀️🙏🏼🙏🏼

  • @kavitakhairnar1188
    @kavitakhairnar1188 11 หลายเดือนก่อน

    खुपच मनाला शांती मिळत आवाज अतिशय मधुर आहै

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार, जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 🎉 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा.🎉

  • @kantagawai5067
    @kantagawai5067 2 ปีที่แล้ว +4

    मन प्रसन्न झालं गुरुदत्त महाराज की जय

  • @dattatrayshende2675
    @dattatrayshende2675 2 ปีที่แล้ว +1

    एकदम शांत वाटते हे गीत ऐकून एकदम मन प्रसन्न होते खूप छान गीत आहे

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 ปีที่แล้ว +3

    शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता....🕉🔱श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌷🌷🪔🪔🪔🪔🪔🌷🌷🌿🌿🌿👏👏👏🔱🚩🚩🚩❤🇧🇴🇧🇴🇧🇴

  • @vamangulavani4809
    @vamangulavani4809 5 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्तात्रय प्रसन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @satyanarayannaidu4002
    @satyanarayannaidu4002 9 หลายเดือนก่อน

    Excellent Sweet Voice. All The Best.

  • @manishamore911
    @manishamore911 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्ता नमो नमः

  • @mahadeojadhav6031
    @mahadeojadhav6031 5 หลายเดือนก่อน +1

    माझ्या गुरुमाऊलीनी दिवसांत तीन वेळा म्हणायला सांगितले आहे

  • @Beyus_2007
    @Beyus_2007 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर ..मी हे त्रिपदी रोज २/३दा तसेच जर एरवीही कधी जीव घाबरल्यासारखा वाटला अथवा बेचैन वाटलं तर ऐकते..शांत वाटतं..मन स्थीर होतं.सुरेश वाडकरांचा आवाज हार्ष वाटत नाही.

  • @sangitakale5369
    @sangitakale5369 ปีที่แล้ว +1

    करूणात्रिपदी खूप छान आहे किती दा तरी ऐकाव वाटते.जय श्रीगुरू देवदत्त🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nilimagosavi8782
    @nilimagosavi8782 2 ปีที่แล้ว +1

    करुणा त्रिपदी ऐकल्याने मनाला खूप शांती श्री गुरुदेव दत्त🙏🏻🌹🙏🏻

  • @charutabelsare299
    @charutabelsare299 2 ปีที่แล้ว +13

    फारच शांत आणि प्रसन्न वाटत ऐकून 🙏🙏

  • @surekhapitale5246
    @surekhapitale5246 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान मन शांत होते

  • @ulkajoshi
    @ulkajoshi 8 วันที่ผ่านมา

    So calm and peaceful !

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 3 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक शब्द स्पष्ट आहे सुंदर

  • @ssffsss5831
    @ssffsss5831 3 หลายเดือนก่อน

    AVDHUT CHINTAN SHRI GURUDEV DATTA🙏🙏🌹🌹

  • @sangeetasathe-xz9ti
    @sangeetasathe-xz9ti 8 หลายเดือนก่อน

    अति सुंदर अभंग आणि आवाज मन प्रसन्न होते ❤❤

  • @gkckaran1m651
    @gkckaran1m651 2 ปีที่แล้ว +5

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @sanavijoshi1822
      @sanavijoshi1822 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ

  • @SanjayMule-q1i
    @SanjayMule-q1i 5 หลายเดือนก่อน

    Khupchhan

  • @maheshjagatap2717
    @maheshjagatap2717 ปีที่แล้ว

    एकदम छान आवाज आहे व बोल ही....

  • @janakdave8522
    @janakdave8522 3 หลายเดือนก่อน

    Nityaniyam se stuti sunna achha lagta hai. Jay gurudevdatt. ❤🎉

  • @reeteshmali6051
    @reeteshmali6051 2 ปีที่แล้ว +1

    सुमधुर. ऐकल्यावर प्रसन्न, छान वाटते.

  • @tuheri796
    @tuheri796 ปีที่แล้ว

    खुप छान आहे असेच नविन नविन दत्ताची द्रिष्ट पाठवा

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌺🌺🌹🙏🙏🙏❤❤❤

  • @shradhapandit76
    @shradhapandit76 2 ปีที่แล้ว +5

    मनाला इतके शांत व समाधान वाटते की त्या ची तुलना होऊ शकत नाही.

  • @ulkachuri8718
    @ulkachuri8718 11 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @gargisallsubonlineclasses7806
    @gargisallsubonlineclasses7806 3 ปีที่แล้ว +11

    Khop chhan aahe me roj aikate manala Shanti bhetate voice pan chhan aahe Digambara Digambara Shree pad valhaba Digambara Shree Swami Samarth 🌹🌹🌹🙏🙏

  • @premachougule7479
    @premachougule7479 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth 🙏🌺

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 ปีที่แล้ว

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @anjalijoshi6731
    @anjalijoshi6731 3 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव दत्त माझा नमस्कार स्वीकारा

  • @rajashreemorajkar8453
    @rajashreemorajkar8453 ปีที่แล้ว

    खरंच हे ऐकल्यावर मन शांत होते .

    • @sudhirdawande6895
      @sudhirdawande6895 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @nehakhanapurkar2231
    @nehakhanapurkar2231 3 ปีที่แล้ว +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🌺🌺🌺

    • @vibhawaripanwalkar5309
      @vibhawaripanwalkar5309 2 ปีที่แล้ว

      pppp

    • @nehakhanapurkar2231
      @nehakhanapurkar2231 2 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🌺🌺🌺

    • @nileshdahanukar9616
      @nileshdahanukar9616 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @doratoonhindi3068
    @doratoonhindi3068 2 ปีที่แล้ว +2

    ,खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान आवाज ऐकतच रहा वाटते

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +5

    😭😭डोळ्यातून गंगा वाहते श्रीदत्त दर्शन घडून ..आत्मानंद, आत्मशांती देऊन देऊन जात आहे.आत्मसुखाचा आनंद प्राप्त करून आम्हांस भाग्यथोर लाभो.हीच दत्त चरणी लीन होऊन कळवळून प्रार्थना!🙏😌🙏

  • @rekhadinde3077
    @rekhadinde3077 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏
    अवदुध चितंन गुरू देव दत्त. 🌺🌺

  • @SeemaSharma-ny9co
    @SeemaSharma-ny9co 3 ปีที่แล้ว +11

    Voice is dedicated n devotional afte lata mangeshkar bajrang baan ,i heard 👏👏👏

  • @sandhyasanjayvelhalvelhal6281
    @sandhyasanjayvelhalvelhal6281 6 หลายเดือนก่อน +2

    खूप प्रसन्न वाटते आवाज खूपच छान आहे

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन दिगंबरा

  • @sangitakale5369
    @sangitakale5369 11 หลายเดือนก่อน

    श्रीगुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 ปีที่แล้ว

    🌷🌺🌹🙏🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @narayanbowlekar3764
    @narayanbowlekar3764 2 ปีที่แล้ว +4

    ॥॥ ॐ श्री गुरुदेव दत्त ॥॥

  • @sakshikhapekar1609
    @sakshikhapekar1609 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samartha
    Jay shree Gurudev Datt

  • @rohinishelar2727
    @rohinishelar2727 11 หลายเดือนก่อน

    माझी गुरू माऊली ❤

  • @surekhapitale5246
    @surekhapitale5246 ปีที่แล้ว

    एकुन खूप खूप छान वाटत

  • @dr.girishparel6020
    @dr.girishparel6020 ปีที่แล้ว

    Hari om tatsat Jai gurudatta. Prabhu Teri Jai ho.

  • @UshaKalingan
    @UshaKalingan 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🙏🙏🙏🙏😇🙂

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान श्री स्वामी समर्थ

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 2 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।🚩🚩🚩
    श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩

  • @rajanisalvi930
    @rajanisalvi930 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏खुप खुप छान
    जय गुरूदेव दत्त 🙏

  • @sarikamhetre3086
    @sarikamhetre3086 ปีที่แล้ว

    Khup chan voice ahe shree gurudev Dutta

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 ปีที่แล้ว +1

    बापरे खुपच छान आवाज काका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎊👌👌👌👌👌🎂🍰😊😊😊👏👏👏

  • @pundalikkundekar3661
    @pundalikkundekar3661 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vijayajagdale9808
    @vijayajagdale9808 4 หลายเดือนก่อน

    दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव दत्त

  • @mayureshmane1810
    @mayureshmane1810 ปีที่แล้ว

    Shree Gurudev Datta🙏🏼

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 ปีที่แล้ว +1

    दत्तगुरु

  • @madhurikulkarni5625
    @madhurikulkarni5625 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान आणि शांत वाटते ऐकून , 🙏🙏

  • @milindlad9658
    @milindlad9658 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏नमस्कार

  • @MrUnknowngaming-bq9bv
    @MrUnknowngaming-bq9bv 2 ปีที่แล้ว +1

    फार छान वाटले आवाज ऐकू न

  • @shubhangikalekar3755
    @shubhangikalekar3755 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 ปีที่แล้ว

  • @kavitagangurde3029
    @kavitagangurde3029 ปีที่แล้ว +1

    छान👌👌

  • @sujatamane9183
    @sujatamane9183 5 วันที่ผ่านมา

    आवाज खूप छान बर वाटल

  • @PSridhara
    @PSridhara 7 หลายเดือนก่อน +2

    Shri gurudev datta 🙏

  • @ramchandraphirke4730
    @ramchandraphirke4730 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव श्री दत्तात्रेय महाराज की जय

  • @pornimajaware889
    @pornimajaware889 2 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @dr.girishparel6020
    @dr.girishparel6020 9 หลายเดือนก่อน

    Hari om tatsat Jai gurudatta

  • @sonalkolap1926
    @sonalkolap1926 ปีที่แล้ว

    Sri Swami Samarth 🌹🌺💐🌷✨🌷 jay gurudev datta ✨💫❤️🌺😍🌷🙏

  • @snehalkelshikar3984
    @snehalkelshikar3984 2 ปีที่แล้ว +2

    Jai Shri Gurudev Datta ShriSwami Samarth sadguru Swami Samarth 🌷🌻🌷🌻🌷🌻🙏🙏

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🌹☘️🙏🙏☘️🌹

  • @sanjulaghale9382
    @sanjulaghale9382 หลายเดือนก่อน

    apratim sound very nice

  • @shubhangiarts27
    @shubhangiarts27 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌸🍃✨

  • @shraddhanavale4192
    @shraddhanavale4192 3 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan Surel Awaj ahe 🙏🙏🙏

    • @dkpawar721
      @dkpawar721 3 ปีที่แล้ว

      जय श्री गुरुदेव दताञय 🙏🙏🌹🌹🌹🌹