मिक्स डाळी आणि तांदुळापासून बनवलेला इन्स्टंट आणि जाळीदार ढोकळा/instant dhokla
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2023
- #dhoklarecipe#instantdhokla#smitaoakvlogs
पीठ बनवण्याचे प्रमाण
तांदूळ 1 किलो
चणाडाळ पाव किलो
उडीद डाळ पाव किलो
मेथी दाणा पाव चमचा
हे सर्व जिन्नस एकत्र करून गिरणीतून जाडसर दळून आणावे
आजी खुप छान ढोकळ्या ची पदत सांगितले
आजी तुम्ही किती छान सांगता. पहिल्यांदा तुमच्या कडे पाहूनच प्रंसन वाटते. नमस्कार आजी. तुमच्या रेसिपी खूप आवडतात. साध्या आणि पौष्टिक.
आई ढोकळा खुप छान झाला मी पण लगेंच बनवते ❤
आवडला ढोकळा !👌👌👍👍
खुप छान समजवुन सांगतात तुम्ही ❤
ढोकळा झाला जाळीदार,नाष्टा आमचा बहारदार❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌹👌🌟🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🙏
आजी तुम्ही सांगता इतकं छान की तो पदार्थ किती छान लागेल आणि कधी एकदा करतो असे होते आणि आपोआपच पदार्थ करायची उर्मी येते.
😊😊😊❤
तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते
Mast !!
Khupach chhan
खूप छान!
खूप मस्त.👌👌😋😋
उत्तम 👌🏼
सुंदर नेहमी प्रमाणे. सहज सोप्पे...🎉
किती छान मस्त मस्त
Aji mast ❤
खूप छान आहे 😊😊
ढोकळा खूपच छान आहे.
खुप छान तुम्ही पण आणि तुमचा ढोकळा पण.
kaku itka apratim zala dhokala mast mast khupach spongy tasty yummy thanks 🙏👍👍👍
Khub chan dhokla ghala tumhi boltat pan chan 👍👍❤
खुप छान केला आहे. मी करून पाहीन.
Khup chan
खुपच छान. हिरवी मिर्ची आणि आल वाटून घातले तरी खुप छान लागेल
Happy new year
फारच सुरेख
Waw Kite Kite chan
Apratim ahe dhokla
खुप छान ताई
Ajee me dhokla Kela chan chan zala abhinadan ajee
Khup Chan
खूप सुंदर काकू लाजवाब😊
Khup chan 👌
अप्रतिम
Aji tuza Dhokala mast ahe
Sundar👍😋
🙏🏻🙏🏻
Kaku khupach chan nakki banvin ❤ Dhanyawad
आजी ! आपल्या सर्व पाककृती अगदी सहज सोप्या आणि कोणताही बडेजाव न दाखवता उत्तम असतात.
आपण पारंपरिक थालीपीठ भाजणी, व कांद्याचे थालीपीठ कसे करतात ते दाखवावे, अशी आमची मागणी आहे.
एक एक करून चकली भाजणी, वाड्याची भाजणीही कशी करायची ते सांगावे.
ह्या वयातील आपला उत्साह, टापटीप, घरंदाज पणा आणि तरीही दिसणारा साधेपणा मनाला फार भावतो.
नमस्कार !! आणि खूप शुभेच्छा
नेहमीप्रमाणे मस्तच.🙏🙏🤤😋
🙏🏻🙏🏻
Mast mast
छान 👌👌👌👍 काकू
Khuch chan
खुपप छान सोपी रेसिपी 👍🏻🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आजी मस्त बोलता तुम्ही
सहज समझते रेसिपी
Dahe bhat recepe dhakhva
Khhup chhan kaku
धन्यवाद
खूप छान रेसिपी
🙏🏻🙏🏻
अशी गोड आजी प्रत्येक घरी हवी
ढोकळा छान झाला आहे. नक्की करून बघणार. आज तुमची पोहे आणी कुरमुरे चिवड्याची रेसीपी, तुमच्या टिप्स प्रमाणे केली. अप्रतिम 🙏🙏
Mastach dhokla recipi aaji kupach chyan mi karun bagte v viju awati pune
👌🏻👌🏻
Khoopach chhan Aaji, 2 vati pith mhanje amtichi normal vati ka. Thala kiti inch vyasacha.
आजी खूप छान ढोकळा
धन्यवाद
ढोकळा झाल्यावर बाहेरचे mithaiwaale अर्धी वाटी पाणी घालतात त्यामुळे तो पटकन फुगतो म्हणे. Mastta
नमस्कार ताई
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि तुमची समजावून सांगायची पध्दत पण मस्त आहेत.
Mi
A Dil PE 😮
खूप छान रेसिपी नेहमीप्रमाणे काकू
🙏🏻🙏🏻
Aaji kiti chaan samjun sangta tumhi thanku
👌👌👌👌😋😋
काकू कुठे राहता भेटावसं वाटतं आहे खूप छान छान पदार्थ दाखविता सर्व काही
छान समजावून सांगता आजी.आईची आठवण येते. 🙏🙏
Tumhi sangitlyapramane pith n donhi dali dalun aanale mi pahile tandul dal bhijvun aambayla theun karayachi chanach hoto pan aata instant. Karun baghitla khupach fantastic apratim zala thankyou kaku
👍🙏
💕
Me tumhi dakhavlela rava dhokala kela hota. Khoopach chan zala. Agadi tumhi sangitlelya recipe pramane kela. Khoop awadla amha doghana.thanks.🙏🙏😍😍👌
Vow aaji khoopach chaan.kiti vyavastit samjun sangta thanku
👍👍
🙏🏻🙏🏻
👌👌
❤👌👌👌
Goda masala recipe plz
खुप छान रेसीपी आहे आजी .. मिकसर वर डाळ तांदुळ कोरडे जाडसर दळुन घेऊ शकतो का .
Kaku tumhi sarwa babtit chan asal, pan strict pan asal , asa watte, khup chan , amhala amchya mhatarpanasathi tumhi tumhi ideal aahat , ❤❤❤❤❤❤❤❤
श्रीराम, आजी ढोकळा छानच झालाय, यात आलं मिरची लसुणही वाटुन घालुन छान लागतो!
खुप सुंदर
Mixer madhe kadhu shkto ka pith
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🦶🦶
Dhanyavaad🎉 taai"😊
Tai Dal tandul wash karun gheta ka ?
Chhan
मस्त ढोकळा काकू याच पिठापासून आप्पे करता येतील का
Kaku goda masala recipe dakhava na
Aaji khub chan .. tumhi kiti mast detail madhe sangitle ...chuki chi kahi sambhavnach nahi urli..thanks...bhijavlelya dali che dhokle kase karta te pan dakhva aaji ...namaskar
🙏🏻🙏🏻
Aaji bhatachi pej dakhaval ka?
दही भात रेसिपी दाखवा
Aaji khoopach chaan .kiti vyavastit samjun sang
Aaji jar eno ghatala nahi tar kasha karayacha
Kharavas Kasa bnavtat te dakva
Mi nehmi asa karte dal tandul dahi takunmast hoto chvdar aale mirchi vatan ghetle ki mast lagto 🙏🏼🙏🏼🌹🌹👌👌
👍🏻👍🏻
Khaya cha soda takla ter chalel ka.aai
Eno घातल्यावर त्यावर 1 ,दीड चमचा पाणी टाकायचं, eno activate होतो, दही ऐवजी लिंबू रस किवा लिंबू फुल टाकू शकतो का? प्रमाण किती?
Aje. Tumca. Reispla. Me. ..salm. tokte. Krac. Kup. Mast. Tume. Reisp. Dakvata
Ho mee karun phate .tumche gajrche lonche mee kele hote .mazya muliche aavadte lonche zale aahe.dokala pan nakki karen.❤🎉🎉
धन्यवाद मावशी
Thanks Kaku🎉
यम्मी, rice कोणता ghaycha
कुठलेही जाडे तांदूळ वापरा 👍🏻👍🏻
Dal tandul dhun ghyacha ka
मी नाही धुवून घेतलेत नुसते फडक्याने पुसून घेतलेत
तुम्ही धुवून वापरलेत तरी चालेल 👍🏻पण दोन तीन दिवस नीट वाळवून मग दळून घ्या म्हणजे पीठ लवकर खराब नाही होणार 👍🏻👍🏻
Goda masala dakhava na kaku
ढोकळा एकदम मस्त 👌👌😋🙏 तांदूळ व डाळ आधी धुवून घ्यावेत का?
मी धुवून नाही घेतलेत
पण तुम्ही धुवून घेतलेत तरी चालेल 👍🏻👍🏻
धन्यवाद काकू 🙏😊
Mi 421 ghete pan asahi karun baghin
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
कढई कोणत्या ब्रांडची आहे? त्यात पुरी
त ळली तर कडेलालाल होते का?please sanga Kara mala Tashi ghyychi aahei
कढई विनोद ब्रँड ची ट्राय प्लाय प्रकारातली आहे
तळण्यासाठी चालते नाही होत लाल 👍🏻👍🏻
@@smitaoakvlogsthank you
Mi Barger chi kadhai आणली ८ नो ची ती पणविनोड प्रमा नेच स. Sas brand chi aahe kimat ८००ru aahe. Vinod खूप महागाहे पण या सारखीच अनेक नवीन आणि चांगले brand aale aahet swast aani mast aahet khushal kharedi Kara paiese वाचतात आणि रिझल्ट तोच मिळतो सहज सुचलं म्हणून सांगितलं
काकू नमस्कार काकु उपवास ची खांडवी दाखवा ना ढोकळा छान झाला आहे धन्यवाद
🙏🏻🙏🏻
खुप छान आजी ढोकळा झाला मी करुन बघेन
काकू, इनो किंवा सोडा ना घालता,रात्री ताकात भिजवून ठेवले तर चांगला फुगेल का
इनो घातल्यावर फुलतो अगदी तेव्हडा नाही फुलणार
पण रात्री भिजवून ठेऊन सुद्धा येतो करता फक्त तसं करताना अगदी आंबट ताक नका वापरू कारण रात्रभर ठेवल्यामुळे जास्त आंबट होईल पीठ
या पाककृतीला खमण म्हणतात.
हॅन्डवो दाखवा ना एकदा काकू
👍🏻👍🏻