Vijay Wadettiwar यांचे Ajay आणि Archana Nashte या अधिकाऱ्यांवर बोगस प्रमाणपत्राचे आरोप, तथ्य किती ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #BolBhidu #VijayWadettiwar #MPSC
    सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही, तर सगळ्या देशात चर्चा सुरु आहे, ती प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. आधी खासगी गाडीवर लावलेल्या अंबर दिव्यामुळं चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणं आता बाहेर आली आहेत. ज्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे त्यांच्या दिव्यांगत्वच्या सर्टिफिकेटची. पूजा खेडकर यांनी दिव्यांग नसताना, बोगस दाखला दिला आणि त्याच्याजोरावर आयएएस अधिकारी पद मिळवलं, असा आरोप त्यांच्यावर होतोय, ज्याबद्दल आता युपीएससीही चौकशी करत आहेत. पण या सगळ्यात महाराष्ट्रातल्या दोन अधिकाऱ्यांवरही असेच आरोप झाले आहेत. जे केलेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी.
    विजय वडेट्टीवार यांनी, 'पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं, तसाच प्रकार राज्यात देखील एमपीएससीच्या बाबतीत घडला आहे. माधुरी कल्याण नष्टे व अजय कल्याण नष्टे, या दोघांनी दिव्यांग असल्याचं सांगत एमपीएससीला गंडवलं. हे दोघेही उपजिल्हाधिकारीपदावर कार्यरत आहेत.' असे आरोप केले. त्यानंतर सोशल मीडियावरही या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी चर्चा होऊ लागली. तर काही जणांनी या अधिकाऱ्यांची बाजू घेतली. एमपीएससीमध्ये असा प्रकार खरंच घडलाय का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला ? पण वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती काय आहे ? या आरोपांमुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चांमधलं खरं नरेटिव्ह कोणतं आणि खोटं नरेटिव्ह कोणतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 252

  • @anantkumardikole6698
    @anantkumardikole6698 2 หลายเดือนก่อน +130

    सत्य परिस्थितीची पडताळणी करून हा एपिसोड बनवल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน +94

    फक्त अपंग नाही तर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक करा 😢😢😢 काही लोक खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट घेऊन अधिकारी झाले आहे 🙏🏻🙏🏻

    • @shantanukawale6454
      @shantanukawale6454 2 หลายเดือนก่อน +1

      Khar ahe....khup lok kheladu certificate gheun officer zale ahe

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน

      @@shantanukawale6454 फक्त अपंग सर्टिफिकेट बाबत चर्चा चालू आहे आपला फोकस आता वाढवला पाहिजे सगळे सर्टिफिकेट चेक केले पाहिजे 🙏🏻

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน

      @@shantanukawale6454 साहेब अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट काढून मिळते ५० लाखात हे जातीचे सर्टिफिकेट मिळतात हैदराबाद गॅजेट्स मध्ये लय मॅटर आहे 🙏🏻🙏🏻

    • @Invincible1332
      @Invincible1332 2 หลายเดือนก่อน

      100%

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 2 หลายเดือนก่อน +34

    बऱ्याच अधिकाऱ्यांचे खेळाडू सर्टिफिकेट सुध्दा duplicate आहे.
    त्याची पण तपासणी व्हावी

  • @suhaskolhe1004
    @suhaskolhe1004 2 หลายเดือนก่อน +36

    चांगल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे आरोप करणे चुकीचे आहे. वड्डेटीवार साहेबांनी आधी चौकशी करून मग आरोप करायला हवे.

  • @21swapnil
    @21swapnil 2 หลายเดือนก่อน +33

    Well done बोल भिडू❤. सत्य जनतेसमोर मांडलेत. खोटे नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडी कडून वारंवार केलं जातंय.

    • @MantriRohit
      @MantriRohit 2 หลายเดือนก่อน

      @@21swapnil गोदी मीडिया आहे

  • @rahultalksall4385
    @rahultalksall4385 2 หลายเดือนก่อน +51

    लय कष्ट करा लागते इथं पोचण्यासाठी.. काही पण आरोप लावू नका

    • @bkatkar9
      @bkatkar9 2 หลายเดือนก่อน

      तुला का राग येतोय पण😂😂

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 2 หลายเดือนก่อน +7

      Ho ka br zhal sangitl
      Pooja etke kasht tr nhi na

    • @Carpediem-2000
      @Carpediem-2000 2 หลายเดือนก่อน

      @@jyotijadhav2546 pratek jan pooja khedkar sarkhech nstat

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 หลายเดือนก่อน

      ​@@jyotijadhav2546फक्तं ओबीसी अधिकार्याला टार्गेट करत सुटलेत,,वरीष्टं मराठा अधिकारी

    • @BATMAN-rq5jz
      @BATMAN-rq5jz 2 หลายเดือนก่อน

      Pooja peksha tr Kami ch…at least tini paper bghun tri nahi lihila

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 หลายเดือนก่อน +25

    आमच्या वाशिम la 50000 मध्ये handicapped सरटिफिकेट देतात इकडे संपूर्ण गाव handicapped आहेत...

  • @sureshkokare2940
    @sureshkokare2940 2 หลายเดือนก่อน +28

    मी जत तालुक्यातील आहे, अजयकुमार नष्टे हे जत येथे प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हे ओबीसी प्रवर्गात फॉर्म भरून ते ओपन कॅटेगरी मधून निवड झाले आहेत...2017 DC . निवड झाले आहेत... असे उगीच चुकीच्या पद्धतीने बोला नये....

    • @Vswarajskn
      @Vswarajskn 2 หลายเดือนก่อน +2

      Mhanje Open chi ek jaga ghetli😅

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 2 หลายเดือนก่อน +29

    ह्यांच आयुष्य गेलंय खोटं बोलण्यात... लोक कशी काय डोळे झाकून ह्यांच्या खोट्यावर विश्वास ठेवतात...?

  • @urmilam
    @urmilam 2 หลายเดือนก่อน +3

    चिन्मय ...You are favorite..
    पण recently तुझे व्हिडिओ कर्कश, खूप loud व्हायला लागले आहेत. Please check

  • @RAJENDRAAWACHAR
    @RAJENDRAAWACHAR 2 หลายเดือนก่อน +39

    आता दिव्यांग कोटा मधून सलेक्शन साठी लोक शॉर्टकट बघतील 😂

  • @anantkumardikole6698
    @anantkumardikole6698 2 หลายเดือนก่อน +15

    सत्यमेव जयते

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 2 หลายเดือนก่อน +15

    अहमदनगर-सोलापूर रोडमधील गेलेल्या जमिनींचा मलिदा कोणी खाल्ल्या???

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 หลายเดือนก่อน +18

    ते जरा खासगी शाळांच्या GR बाबतीत पण चिन्मय ने खरं नेरेटीव्ह वर व्हिडियो करावा फेब्रुवारी 2024 च्या GR वर.,..

  • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल
    @अध्यात्मिकमार्ग-ट7ल 2 หลายเดือนก่อน +12

    चुकीची बातमी...
    अजय नष्टे (2017 बॅच) open आणि अर्चना नष्टे (2014 बॅच) OBC प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी झालेत त्यांनी कोणत्याही दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला नाही किंबहुना त्यांच्याकडे असे कोणतेही प्रमाणपत्र नाही.

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      बरोबर👍

  • @jivakmandaodhare7316
    @jivakmandaodhare7316 2 หลายเดือนก่อน +5

    विरोधी पक्ष नेत्यावर या बहिणी भावांनी मानहानीची केस दाखल करायला हवी. आरोप करताना थोडं भाण असायला हवं... ते या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहे.

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर 💯

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 2 หลายเดือนก่อน +21

    नोकरी करतांना पदाच्या अधिकारांपेक्षा पदांच्या कर्तव्यांची जाणीव असणे गरजेचे आहे..
    तेव्हाच काम प्रामाणिक पणे होते..

    • @GANESHWANKHEDE23
      @GANESHWANKHEDE23 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही केलेली commemt तुमचं वाचन किती अफाट आहे हे सांगून जाते.
      अगदी मनातलं बोललात...👍👍

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 2 หลายเดือนก่อน +4

    चांगल्या अधिकारी लोकांनाच तुम्ही त्रास देणार अजय कुमार nashte यांचे काम बघायला जत ला या मग कळेल प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला त्रास देऊ नये हीच विनंती❤

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      बरोबर. अजय नष्टे साहेबांचं काम लय भारी आहे

    • @sitaramsalunkheanna1042
      @sitaramsalunkheanna1042 2 หลายเดือนก่อน

      @@indian62353 आम्ही त्यांना 2017 पासून ओळखतो स्वतः सोबत इतरां शी देखील प्रामाणिक आहेत... विजय वडेट्टीवार यांनी चांगल्या माणसाला टारगेट करायला नको होत

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 2 หลายเดือนก่อน +19

    बाप शिक्षक आहे असे असताना सुद्धा नॉनक्रेमिलेयर OBC कसे.

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +1

      पैसा हे तो क्या कुछ नही हो सकता? 😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน +12

      हा मुद्दा बरोबर आहे आमच्या काही मित्रांचे वडील शिक्षक आहे पगार १.५ लाख आहे तरी नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट कसे मिळाले माहिती नाही 🙏🏻

    • @prashantthakare6071
      @prashantthakare6071 2 หลายเดือนก่อน +6

      वडील किंवा आई जरी शिक्षक असले तरी पण नॉन क्रेमेलीयर भेटू शकतो, कारण GR मध्ये नमूद केलेले आहे तसेच..

    • @MFORMPSC1
      @MFORMPSC1 2 หลายเดือนก่อน

      @@prashantthakare6071konta gr jara date milel ka mala nakaral ahe

    • @sanjayjankar15
      @sanjayjankar15 2 หลายเดือนก่อน

      भाऊ हे ठीक आहे पण पगार नॉन क्रिमीलेयार कोट्यात बसायला पाहिजेल ना आणि शिक्षक ३ वर्षात त्यांचे उत्पन्न हे जास्त होता त्यामुळे त्यांची चवकशी केली पाहिजेल .​@@prashantthakare6071

  • @SN-uf2jo
    @SN-uf2jo 2 หลายเดือนก่อน +3

    हे दोघे आमच्या गावाच्या शेजारच्या गावातील आहेत आणि ह्यांनी खरच खोटे सर्टिफिकेट काढले आहे

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 2 หลายเดือนก่อน +22

    आता कळलं आपला No. का नाही लागला..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️
    इथे System च भ्रष्ट आहेत..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +3

      फक्त मागास वर्गीयांचा no. लागतो त्यात ही दिव्यांग 😂😂

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 2 หลายเดือนก่อน +1

      नांगरुन ips

  • @singerruturajjadhav
    @singerruturajjadhav 2 หลายเดือนก่อน +7

    अनुभव प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, खेळाचे प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र ही जर सर्व लोकांची तपासली तर साधारण २० ते ३० टक्के उमेदवारांना घरी बसाव लागेल … कटू पण सत्य आहे हे

    • @Adim_Sahyadri
      @Adim_Sahyadri 2 หลายเดือนก่อน

      100 % बरोबर

    • @balushep6605
      @balushep6605 2 หลายเดือนก่อน

      कलीयुगाचा परिणाम आहे 😂😂

    • @Invincible1332
      @Invincible1332 2 หลายเดือนก่อน

      Exactly 💯

  • @hemrajkadali587
    @hemrajkadali587 2 หลายเดือนก่อน +9

    Upsc varti pn case karayla pahije hoti

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 2 หลายเดือนก่อน +4

    दिव्यांग प्रमाणपत्र खेळाडू, प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्राची चौकशी करावी.. मोठी साखळी उघडकीस येईल

  • @riyajpathan4998
    @riyajpathan4998 2 หลายเดือนก่อน +4

    हे आरोप खोटे आहेत त्यांनी कष्टाने मार्क मिळवून सिलेक्ट झाले आहेत वैयक्तिक व्यक्तीद्वेषातून असे आरोप करू नये आणि वडेट्टीवार साहेबांनी कोणाचेही ऐकून असे आरोप करू नये

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 2 หลายเดือนก่อน +4

    Excellent everything

  • @ssg7685
    @ssg7685 2 หลายเดือนก่อน +4

    त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे परंतु राजकारणी विरोधात अधिकारी जास्त बोलत नसतात.. कित्येक अधिकारी खूप कष्ट घेतात नोकरीसाठी. प्रत्येकजण पूजा खेडकर नसतो हे पण लक्षात ठेवा नेत्यानो

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      बरोबर👍

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 2 หลายเดือนก่อน

    हे दोघे ही आमचे गावचे आहेत हे दोघे ही मेरिट लिस्ट नुसार सिलेक्ट झाले आहेत त्या मुळे या आरोपात कोणतेही तथ्या नाही .

  • @atulkatkar216
    @atulkatkar216 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या माहितीत एक PSI आहे. 10 लाख देऊन खेळाडू प्रमाणपत्र घेतले होते.

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 2 หลายเดือนก่อน

    साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये

  • @Crimediary_100
    @Crimediary_100 2 หลายเดือนก่อน

    दोघांचं पण पोस्टिंग घरा पासून 100km च्या आतच कसं काय. हा प्रश्न मला पडला आहे. MPSC करणार्यांना हे किती आणि कसं शक्य आहे हे माहीत असेलच.

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 2 หลายเดือนก่อน

    या अधिकारी याची चौकसी व्हावी आरोप जर खरे असतील तर त्यांना बडतरफ करून फौंजदारी गुन्हा दाखल करावा.

  • @Calciumbhau
    @Calciumbhau 2 หลายเดือนก่อน +4

    कोल्हापूर मधील गोपाळ समाज बद्दल informative video बनवा....

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 2 หลายเดือนก่อน

      Send Contact

  • @AbhishekDeolekar-tv9yx
    @AbhishekDeolekar-tv9yx 2 หลายเดือนก่อน +9

    नोकरी ला नोकरी समजा... अधिकारी झाल्यावर स्वतःला राजे समजू नका

  • @EverythingisbrighthereJyotiDom
    @EverythingisbrighthereJyotiDom 2 หลายเดือนก่อน

    Both are very much hard worker........ They made there route themself with their hard and honest efforts......

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 2 หลายเดือนก่อน

    Open चे फॉर्म चेक करा कशातून घेतले होते

  • @msk3847
    @msk3847 2 หลายเดือนก่อน +1

    वडेट्टीवर उर्फ वडा वेटर ने प्रथम शिपायाची परीक्षा पास करावी

  • @ravikantambulgi521
    @ravikantambulgi521 2 หลายเดือนก่อน +9

    चिन्मय भाई....❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +36

    देशाचे दुर्दैव UPSC व MPSC मध्ये ही भ्रष्टाचार आहे.

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 2 หลายเดือนก่อน

      Certificate चेक करायचं काम त्यांचं नाही

    • @krishnajadhav61
      @krishnajadhav61 2 หลายเดือนก่อน

      विडिओ काय सांगतोय आणि तुम्ही रिमार्क काय देताय?

    • @Eternal_0-1
      @Eternal_0-1 2 หลายเดือนก่อน

      IBPS Banking madhe pn

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 2 หลายเดือนก่อน

      सवय आहे त्यांना​ चुकीचेnarrativeपसरायचे@@krishnajadhav61

  • @firewellup9769
    @firewellup9769 2 หลายเดือนก่อน +3

    Warettiwar war defermation chi case kara ....
    Khup bhukte ha.....

  • @Dear_914
    @Dear_914 2 หลายเดือนก่อน +17

    विज्या चा वाकड्यात गेले असतील म्हणून असं बोलला 😂

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 2 หลายเดือนก่อน +4

    काही ही होणार नाही कारण सत्तेपुढे, पैशापुढे....

  • @shivananddhole
    @shivananddhole 2 หลายเดือนก่อน +1

    वडेट्टीवार स्वतः तर शाळेत कधही गेला नसणार
    त्यामुळे त्याला अभ्यास काय असतो ते कसं माहीत होणार.

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      बरोबर😂

  • @dnyaneshwarpandit9910
    @dnyaneshwarpandit9910 2 หลายเดือนก่อน +7

    या वडीटीवार या वर गुन्हा दाखल झाला पाहिजे...मानहानीचा...

  • @ganpatbarde1152
    @ganpatbarde1152 2 หลายเดือนก่อน

    1995पासुन चौकशी करायला पाहिजे अजून बरेच सापडतील

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 2 หลายเดือนก่อน +5

    वडे्टीवार माहिती घेत चला... दोघेही ओपन मधून झालेत

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 หลายเดือนก่อน +9

    सगळा मिडिया पूजा च्या मागे पळत आहे ते पाहून पूजा मनातल्या मनात म्हणत असेल
    मैने मारी इट्री यार दिल में बजे घंटी यार 😂😂टग टग 😂 मेरे आगे पीछे पीछे आशिकी को की कट्री 😂😂😂टग टग टग

  • @p12.
    @p12. 2 หลายเดือนก่อน +2

    विजय वनगट्टीवर ने आरोप केल म्हणल्यावर ते खोटे आरोप आहेत ते माहीत होतच
    त्या दोन अधिकाऱ्यांनी याला भ्रष्टचार करू दिला नसणार म्हणून असले आरोप केला असणार

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      👍

  • @aniketsshete
    @aniketsshete 2 หลายเดือนก่อน

    Thanks bol bhidu ❤

  • @barahalikarkamalakar2100
    @barahalikarkamalakar2100 2 หลายเดือนก่อน

    नोकरीच्या वेळेला घेतलेले अनुभव प्रमाणपत्र हे तपासून पाहावे

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +20

    सगळे एका माळे चे मणी.

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 2 หลายเดือนก่อน +3

    वडेट्टीवार यांच्यावर केस केली पाहिजे...

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน

      मानहानीची केस

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 2 หลายเดือนก่อน

    या निम्मिताने सगळे गैरप्रकारे भरती झालेले अधीकारी बाहेर काढा...sports कोटा
    आणि sc/st मदे cremylayer लावा

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 2 หลายเดือนก่อน

    एकदा बीड मधे बघा कशा कशाचे दाखले भेटतात.... आता clerk टायपिंग चे पेपर चालू आहे त्यात बघा किती certificate झोल

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +11

    हळू हळू OBC अधिकाऱ्यांची पोल खुलत आहे 😂😂

    • @suhaskolhe1004
      @suhaskolhe1004 2 หลายเดือนก่อน +5

      तर मराठ्यांचे लय गुणाचे आहेत 😂😂😂

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 หลายเดือนก่อน

      अधिकारी आणि नेते दोघं बारा बापाचे असतात... आरक्षण घेऊन ते जातीला तर फसवतात पण राज्याला आणि देशालाही फसवत आहेत.

    • @Proudindian_bhartiya
      @Proudindian_bhartiya 2 หลายเดือนก่อน +2

      Te obc certificate fake lavnare marathyanchech ahet😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน +1

      @@suhaskolhe1004 मराठा समाजाचे अधिकारी अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट काढून अधिकारी झाले आता कोणत्या जातीचे झाले ते सांगा ✌️😎✌️😎✌️😎

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Jaymaharashtramaza इथ हक्काच ओबीसी मिळू देत नाहीयेत आणि हे कधी भेटू द्यायचे.

  • @jayangrakh6276
    @jayangrakh6276 2 หลายเดือนก่อน

    Koni ya jagat dhutlya tandalach nahi deep madhe enquiry keli tr khup bhet til. Farak evdhach ahe ki jo power madhe ahe tyala kahich honar nahi...

  • @shantanukawale6454
    @shantanukawale6454 2 หลายเดือนก่อน

    Kheladu certificate cha rate 10 - 15 lakh ahe...national ani international cha vegla ahe

  • @sanjaykarhale
    @sanjaykarhale 2 หลายเดือนก่อน +3

    अनुसूचित जमाती ची खोटी सर्टिफिकेट काढून हजोरो अधिकारी पदावर आहेत ...त्या वर पण बनवा एखादा व्हिडिओ ... मग लक्षात येईल बोगस लोकांचं प्रमाण किती आहे राज्यात ते ..

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 หลายเดือนก่อน

      @@sanjaykarhale ते पण सांगत आहे पण सगळे लोक फक्त अपंग सर्टिफिकेट वर बोलत आहे चोर अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट काढून अधिकारी झाले तसेच खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट काढून अधिकारी झाले आहे 🙏🏻

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +9

    एकच पर्व OBC दिव्यांग सर्व 🚩🚩 जय आरक्षण 🚩🚩

  • @SourabhKulkarni-r7y
    @SourabhKulkarni-r7y 2 หลายเดือนก่อน

    interview panel madhle lokana candidate handicap ahe ki nahi disat nahi kaa?

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 หลายเดือนก่อน +2

    *सगळा घोळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे होतो आणि तो मी देतो* 😂

  • @AshokA_SS
    @AshokA_SS 2 หลายเดือนก่อน

    अपंग आणि स्पोर्ट चि सर्टिफिकेट घेऊन आतापर्यंत कित्येक लागलेत अगदी माझ्या परिचयाचे पन आहेत काही पण महाराष्ट्र सरकार मधे तेवढी धमक नाही.

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 หลายเดือนก่อน +11

    अरे बंद करा ती नाटकं.. स्वतच्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्या साठी..किती सामन्यांचा जीव घ्याल🙏

  • @rameshwarjoshi9499
    @rameshwarjoshi9499 2 หลายเดือนก่อน

    आदी neet आणि आता upsc कुठे नेऊन ठेवला आपला देश .
    देशातील सर्वात मोठ्या पेपर प्रकरण असो वा दिव्याग म्हणून आरक्षित जागा वरुन आसो.
    शिक्षण फ्रि असाव आरक्षण असनार्याना मग ते कोनी असो जातितुन असो नाही तर दिव्याग असो.
    दिव्यागाचे समजुन घेऊ त्यांना पाहिजे हे खर आहे पण असा फायदा कोनी घेत तर काय करायचे .
    दुसरा मुद्दा आरक्षण आहे आणि त्यांचा एक प्रयाय आहे.
    St, nt, obc, ews, आशा बर्याच आरक्षण मध्ये मिळणार्या जागा
    याच्यावर वाषिक उत्तन कमी कमी 5 लाखा च्या आतील लोकांना असावे आणि जांचे 5 लाखाहून अधिक असेल त्याना vip मध्ये मोडायला हवे
    आरक्षण म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास असलेले मग ज्यांना मिळायला पाहिजे मग ते कोनी पण असो. कारण की हे आता बघता जर 20आणि 30लाख वाषिक उत्तन आसेल तर हे कोणत्या दुष्टी ने आथिक दृष्ट्या मागास तुम्ही सांगा बरोबर की चुक.
    जे दिव्यागा सोबत होतय तसाच काहीसा प्रकार जे खरच आथिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या सोबत पण होतय.
    कोटी रुपयांची संपत्ती असलेलेल्यानी आस केले तर आम जनतेने काय करायचे काही चुकीचे बोललो असलोतर माफ करा. पण हे बरोबर वाटते की चुक नक्की सांगा.

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf2393 2 หลายเดือนก่อน +1

    वडेट्टीवार यांनी कदाचित जात पाहून तर आरोप केलेले नाहीत ?

  • @sushantnikam33
    @sushantnikam33 2 หลายเดือนก่อน

    heading अतिशय चुकीच आणि गैरसमज पसरवणारे आहे.. Video शेवट पर्यंत पाहिल्यावर खरी वस्तुस्थिती समजते.

  • @Crimediary_100
    @Crimediary_100 2 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ अर्चना मॅडम च्या नॉन क्रिमिलियर बद्दल जरा चर्चा आणि चौकशी करा.

  • @prakashrokade915
    @prakashrokade915 2 หลายเดือนก่อน

    OBC creamy layer lagu hot nahi ka

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय भाऊ मराठा आरक्षणावर काय बोललेत हे सांगा म्हणून 10 वेळेस कॉमेंट केलो तुम्ही का व्हिडीओ बनवला नाही सर्वांची बाजू मांडणं हा धर्म आहे आपला तुम्ही पण #गोदी मीडिया सारखं का करता सांगणं आम्हाला पण

  • @sandeshdhatrak6418
    @sandeshdhatrak6418 2 หลายเดือนก่อน

    प्रामाणिक पोर आशी झोडली जाताय नंबर का नाही लागला म्हणून शेताच कुंपन खातय शेत

  • @supercollection71
    @supercollection71 2 หลายเดือนก่อน

    दोघेही प्रामाणिक अधिकारी भरती झाले आहेत.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +19

    पूजा खेडकर, माधुरी नष्टे, अजय नष्टे या तिघांन वर खोटे आरोप होत आहेत, हा OBC वरील अन्याय आहे, या विरोधात हाके साहेबांनी उपोषणाला बसावे.😂

    • @prakashjawale5391
      @prakashjawale5391 2 หลายเดือนก่อน +1

      Not puja k

    • @sanjayjankar15
      @sanjayjankar15 2 หลายเดือนก่อน

      जरांग्या आहे की बसायला जास्त उपवास करतो तो😂

  • @poojapatil3441
    @poojapatil3441 2 หลายเดือนก่อน

    Ajay ani archana doghani amchyasobat study karun ...hard work karun post milvili ahe.

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 2 หลายเดือนก่อน +1

    Pooja - office dya, car dya, peon dya
    Media - le ata jail ghe, job gela
    😂😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +5

    OBC प्रवर्ग तुन असून ही यांना उत्तीर्ण होण्यासाठी दिव्याग प्रमाणपत्र लागते. 😂 कमाल आहे, या भावंडाची 😂

    • @suhaskolhe1004
      @suhaskolhe1004 2 หลายเดือนก่อน

      अय दलींदर त्यांची ओपन मधून निवड झालीय काय घंटा कळलं का व्हिडिओ तून तुला.😂😂😂

    • @dipakpatil-yu8vi
      @dipakpatil-yu8vi 2 หลายเดือนก่อน +2

      Adhi video purn nit bagha

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 2 หลายเดือนก่อน

    या दोघांचं नावच कस आला,सत्य असेल बदनामी कोणी केला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे

  • @Amadmi..55
    @Amadmi..55 2 หลายเดือนก่อน +3

    Ase kiti tri bogas Adhikari MPSC madhe Sports certificate Bogas

  • @theraahul8216
    @theraahul8216 2 หลายเดือนก่อน

    वडील शिक्षक आहेत, मग नॉन क्रिमिलेयर कसे काय?? ओबीसी प्रवर्गाचा लाभ कसा मिळाला??

    • @india3572
      @india3572 2 หลายเดือนก่อน

      😂😂adani mansa tyacha criteria tari wach 😂
      Class 2 asle tar non creamylayer bhetat nahi 😂hyamule apla selection hot nahi ani apan upsc mpsc la dosh deto 😂

  • @Lifelongus
    @Lifelongus 2 หลายเดือนก่อน

    Br he nastil pn barech adhikari bogas ahet te pn check Kara Ani video banva.

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 หลายเดือนก่อน +5

    यूपीएससी 🤡🤡🤡

  • @ruturajsapkal7069
    @ruturajsapkal7069 2 หลายเดือนก่อน

    Vadetivar Dhangar samjacha tirskar ka karat ahet kalt nahi. Shevti te pn OBC ahet... Ka OBC adhikari vr arop. Baki reservation vale pn bgha na.... ???????????????

  • @bhujangraothorat3955
    @bhujangraothorat3955 2 หลายเดือนก่อน

    वडेट्टीवार वैयक्तिक आकसापोटी नस्ते भावंडां वर आरोप करीत आहेत! त्यांना हफ्ता/खंडणी उकळ नारे अधिकारी पाहिजेत. ते ना मिळाल्याने हा आकस दिसून येतो?

  • @bhosalesachin900
    @bhosalesachin900 2 หลายเดือนก่อน +6

    Open chi tar jaga soda

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +3

      हीच आहे आरक्षण ची समानता 😂

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 หลายเดือนก่อน

      Tumhara 50 % che kay Khule maidan milanaar aamhi kay 19% maddhe adjust karnaar
      General/ Open Category Sagalyanchi aahe

    • @bhosalesachin900
      @bhosalesachin900 2 หลายเดือนก่อน

      @@Confusious-cs5mg मग तू घे 50 % आम्ही घेतो 19%

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 หลายเดือนก่อน

      @@bhosalesachin900 aadhi Niyam Wach mag bolane suru kar
      General Category maddhe sagale form bharu shaktat
      Court maddh jaa naahi tar CM la wichara
      Niyam mi naahi banawale

    • @bhosalesachin900
      @bhosalesachin900 2 หลายเดือนก่อน

      @@Confusious-cs5mg आरक्षण घेऊन पण भरती होता येत नाही खोटी कागदपत्रे बनवायला लागतेत 🤣🤣

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 หลายเดือนก่อน

    मातोश्री नी करोना मधे कीती खाल्ले ते पन सांग आहे का धमक

  • @vaibhawsavant1802
    @vaibhawsavant1802 2 หลายเดือนก่อน

    मी फक्त चिन्मय चा विडिओ पाहतो बाकि बोल भिडू चे कार्यकर्ते boreing आहेत

  • @santoshkhilare2644
    @santoshkhilare2644 2 หลายเดือนก่อน

    नेते हे खोटे बोलण्यात पटाईत असतात. अजयकुमार न नस्टे साहेब जत येते प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते अतिशय हुशार मनमिळाऊ स्वभावाचे आहेत

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 2 หลายเดือนก่อน

    आता वडेट्टीवार यांच्या वर केस दाखल करा

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 2 หลายเดือนก่อน +3

    असेच खोटे नारेटिव खोडा आणि सत्य समोर आणून मीडियाची विश्वास haryta वाढवा.

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 2 หลายเดือนก่อน

    वड्डटीवार अगोदर त्यांचा निकाल तर बघायचा ना आरोप करण्या अगोदर😂

  • @me_marathi5125
    @me_marathi5125 2 หลายเดือนก่อน

    Sarv kahi khote ahe virodi paksh netyanch dok thikanavr ahe ka.😅 we support Naste Sir

  • @rahulsarang6664
    @rahulsarang6664 2 หลายเดือนก่อน

    80 % is it true

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 หลายเดือนก่อน +11

    कारणीभूत मोदी सरकार😂😂😂

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 หลายเดือนก่อน +5

      तुझ्या घरी पाळणा हलला तरी जबाबदार..😂😂

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 2 หลายเดือนก่อน

      Murkh aahes tu.

    • @MantriRohit
      @MantriRohit 2 หลายเดือนก่อน +2

      @@aki-un8jw तू आहेस ना सबुत

    • @MantriRohit
      @MantriRohit 2 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या पाळण्याला नरेंद्र नाही देवेंद्र जवाबदार आहे बाळा तुझी काही चूक नाही देवेद्र च रक्त सळसळते ना तुझ्या आंगत #आंद्भकता मझ पिलू

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 2 หลายเดือนก่อน

    Bol Bhidu protecting Government 😅😅

  • @13suhg
    @13suhg 2 หลายเดือนก่อน

    नष्टे जत ला प्रांतधिकारी आहेत

  • @samadhanbansode7845
    @samadhanbansode7845 2 หลายเดือนก่อน

    येतो स्पेशल 26 वाली टीम लगती है रे बाबा

  • @imranamin6099
    @imranamin6099 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला पण एखादी वर्ग 2 ची नोकरी मिळेल का

  • @krishnajadhav8866
    @krishnajadhav8866 2 หลายเดือนก่อน

    Lavkar jage zale.

  • @atharvashinde134
    @atharvashinde134 2 หลายเดือนก่อน

    Crimilayer chi yogya tapasni Keli tar 50 percent prashaskiya adhikari doshi aadhaltil 😖😖😖

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน

    पूजा ने पहिली विकेट काढली , अभिनंदन 😂😂

  • @hrithikroshan4883
    @hrithikroshan4883 2 หลายเดือนก่อน

    Viju bhau yanchi property pan bagha😂😂