पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक सिक्रेट डाय DIY Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #hair #marathivlogger #hairoil #मराठी #marathivlog #recipes #marathivlogchannel #marathinews #scret #rangoliart #hairoilrecipe #haircare
पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक सिक्रेट डाय DIY Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai #kalebaal
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल आईच सिक्रेट तेल Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai
Instagram 👇
www.instagram....
लांबसडक दाट केसांसाठी आईच लांबसडकदाट केसांच सिक्रेट Oil long strong hair Marathi Vlogger SolapuriTai
Your queries
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल
morning
morning routine
kitchen cleaning
kitchen organization
routine vlog
routine vlogs
Vlogger
Marathi Vlogger
daily routine vlogs
morning routine Vlog
night routine vlogs
evening Routine Vlog
kitchen
Hair
Hair care
Hair Oil
Best Hair Oil
Hair Oil long strong hair
kesasathi tel
केस
केशकिंग
केसांसाठी सिक्रेट तेल
केस
oil
Hair Oil long strong hair
Hair care routine
kitchen cleaning
marathi news
Marathi
Marathi Vlogger
Marathi Recipes
Recipe
Cooking
traveling
family Vlog
मराठी
मराठी चैनल
मराठी रेसिपी
मराठी वलाग
Marathi Vlogger A.
Marathi Vlogger Archana
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
सोलापुरी ताई
Marathi
Marathi Vlogger
Marathi Vlogger Archana
Solapuri Tai
पांढरे केस काळे करण्यासाठी 5 मिनिटात सिक्रेट डाय DIY Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai #kalebaal
ताई कुठून एवढा अभ्यास करून वेगळे रेमडी टाकता काय कमाल आहे .पण ते सोपे असते.काहीतरी वेगळे chan ahe.😊
धन्यवाद ताई 💞🤗☕
⁴
ताई तुझी भाषा खुप सोपी सरळ असते पटकन समजत, साधा सोपा मेकअप सांग की
धन्यवाद ताई 💞
ताई किती दिवसांनी फरक पडेल
बारामत खूप छान उपाय सांगितला धन्यवाद
लाव्याल्यानंतर किती वेळानंतर केस धुवावेत
किती.दिवस करायचा हा उपाय
Tai kiti divsat hair black hotel
लावसल्यावर किती वेळ ठेवायचे आहे
धन्यवाद
ताई माझे भुवईचे केस पांढरे व्हायला लागलेत त्या साठी उपाय सांगाल काय प्लिज ताई
हो ताई विडिओ बनवते लवकरच 💞🤗
जास्त केस पिकले असतील तर आठवड्यातून दोनदा लावले तर चालेल का?
आणि किती वेळानंतर केस धुवायचे?
हो ताई चालेल,, 3 तासानंतर धुवा, नियमित लावा रिझल्ट नक्की मिळतो 🤗💞
Mast
What is jasmand powder called in English. Is it Jasmine flower powder.
Hibiscus powder 😊👍
Very nice👍 tai tumhe khup chan bolta
धन्यवाद ताई 🙏🤗शुभ सकाळ ☕🌧️
Didi bahut achhi h aapki Abhilasha
Thank you 😊
Didi ha pack kiti divas changla rahil
ताई जास्त दिवस ठेवला तर काम करणार नाही,, फ्रेश लावावा 💞
माझे केस मेंदी लावल्या ने लाल झालेले आहेत ते काले होतील काय
जासवंद पावडर कुठे मिळेल
Kiti vel kesala thevicha hey....
हे मिश्रण किती वेळ लावुन ठेवायचे आहे
3 तास लावावे ताई 💞
किती तास हे ठेवावेत
Bahot sahi tarika h,, muje pata tha aise India me diy banate h
🙏
ताई हे डाय केसांवर कीती वेळ जेवायचे
ताई 3 तास ठेवावे 💞
ताई मी 55 वर्षाची आहे मला फरक पडतो का
,👌👍
🙏😊
मला नाही करायचे केस काळे
४०शी च्या पुढे हा रिझल्ट येतो का
केस धुतल्यावर ओले असताना डाय लावायची की केस वाळल्यावर लावायचे आहे?
वाळल्यावर लावा ताई 💞🤗
तेच तेच वापरायचं का प्रत्येक आठवड्यात नवीन करायचं
पहिले लाल झालेले आहेत ते काळे होतील कलर
Parat nahi honar na pandhare kes
Taai Namskar ❤❤❤
Namskar Tai 💞🙏🤗
ताई मी लावते आवळा पावडर पण अजून काही फरक पडलेला नाही हो
ताई फरक पडतोच,, जर फरक पडतच नसेल तर दोन चमचे इंडिगो पावडर मिक्स करा,, मेहंदी सारखी इंडिगो पावडर मिळते ती नैसर्गिक असते केमिकल नसते त्यात,, ती पावडर हा पॅक लावायच्या अगोदर 10 मिनटे अगोदर घालून मिक्स करा आणि मग 10 मिनिटांनंतर पॅक केसांना लावा 3 तासानंतर केस धुवा नक्की केस काळे होणारच
,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏😊
😢😮😢
😔 काय झालं ताई
किती तास हे ठेवावेत
साधारण 3 तास ठेवा ताई 💞