Prakashnath Patankar Bhim Song / Qawwali - Bahujan samajacha me awaj ahe bhim buddha song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2

  • @anilgamare227
    @anilgamare227 23 วันที่ผ่านมา

    प्रकाशनाथ पाटणकर साहेबांचा आवाज कव्वाली दर्जाचा असल्यामुळे भारदस्त प्रोग्राम होतो .आणि गायकी पण खूप छान आहे ,त्यामुळे प्रश्नच नाही.
    वादक अप्रतिम कोरस छान .
    धन्यवाद साहेब ,तुम्ही खूप छान समाज प्रबोधन करत आलात करताय आणि करत रहाल हिच अपेक्षा आणि तुमच्या सारख्या दिग्गज कलाकारांमुळेच आंबेडकरी चळवळ जिवंत आहे .
    पुन्हा एकदा तुम्हा सर्व कलावंतांना धन्यवाद ।

  • @abj5026
    @abj5026 หลายเดือนก่อน +1

    भारदस्त आवाज आणि जबरदस्त गायकी आम्ही तुम्हाला फॉलो करतो