राणीला आणा💃राणीला आणा🤔पण ती काय येत नाही🤦आहे का काय उपाय🤨By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #indubaidarvade #marathiwebseries #marathicomedyvideo
#comedyvideo#marathivideo #kadakmarathi #marathi #webseries #comedy #gavthibhandan #kaminigavhane #khushitaksal #gavakdilbhandan #marathibhandan #navrabaykobhandan #sasusunachebhandn
💢 माघील व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर दाबा
• जावई🕺रुसला सासुवर बायक... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा 🙏 धन्यवाद
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं *
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक : अश्विनी गव्हाणे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, तुषार गव्हाणे
Channel head : Tushar Kailas Gavhane
D.O.P - Tushar Gavhane
Editor - अश्विनी गव्हाणे
कलाकार : आश्विनी गव्हाणे, इंदुबाई दरवडे, तुषार गव्हाणे,खुशी टकसाळ
◆SPECIAL THANKS◆
Amol Bhalerao, Dadasaheb Rakhunde
Contact number *
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• 🙄अचानक पोरीला💃बघायला आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
💢 NOTE 💢
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio 🙏
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
राणीला आणण्याचा चांगला मार्ग निवडला
फक्त भांडण ch दाखवतात , कधी तर तरी प्रेमाने बोलणे ही दाखवत जा आज बाळाला नेता तर प्रेम दाखवा. पाहुण्यांना चहा तर करायचा, राणीची आई तर नीट बोलली नाही.
राणीला पाहून खूप भारी वाटलं आता एपिसोडला मजा येणार एकच नंबर ❤❤❤❤
आज राणी आली भारी वाटलं
😂😂राणी च.बाळ😊 खरंच आहे का 😊
Ho
मी खूप दिवसापासून त्यांना सांगत होते घेऊन या घेऊन या ते ऐकतच नव्हते घेऊन यायला
राणी आली मस्त वाटते
First like tai 👍
राणी असली कि 👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर एपिसोड
👌👌 राणीला खरंच बाळ झालंय काय
Ho
Rani Ali kupach bhari🥰
Khup chan
राणी आहे तर खूप छान वाटलं
Are wa mast ekch no Rani Parat ali😊 kharach Rani la bal zale ka .
रानी,आली, चांगली, वाटलं
😂😂
👌👌👌👌
Chan
Roj 1 part dakhavat java
राणी परत आली आता परत तिला जाऊ नका देऊ
Tase raniche pn barobr ahe ,2mahinya ntr pahilya aale,saglye mahercyani karayche ,ka ase sagle jhalyvr gheyyila aale.
पोरीची मांय जरा स्वोताला शाणी समजती थोडी लाज वाटली पाहिजे आपली पोरगी लोकाच्या घरी देयल आहें ना आज पण आपली ईज्जत नवर्याच्या घरीच आसते पोरीच्या मांईला अंकल नहीं जर आसी वागत आसन भाऊ द्या फारकती मग समजल तीच्या माईला आसी सुन नको रे आई आपल्या घरी राहु द्या तिच्या मांय बापा जवऴ मग मस्त जिरन ती च्या मांईची
राणी आली की मजा येते बघायला
खाय खारका आता
Ranii la partek episode la gya
Rani khrach Tula bal zhal
Ho
अभिनंदन खुशी ताई
Thank you
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤