Bhimashankar jungle Trek one day mansoon trek via lord Ganesh route

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. #bhimashankar #bhimashankar_jyotirling #bhimashankartemple #bhimashankar #kedarnath #somnath #mahadev #omkareshwar #mahakaleshwar #nageshwar #kashivishwanath #mallikarjuna #harharmahadev #rameshwaram #bholenath #shiva #mahakal #ujjain #kashi #trimbakeshwar #jyotirling #mahakaal #grishneshwar #ghrishneshwar #vaidyanath #har #nageshwara #omkareshwara #shiv #omnamahshivaya #rudra #lordshiva #rameshwara

ความคิดเห็น • 5