राजकारण | Politics | Nivrutti Ingale Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
राजकारण | Rajkaran हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
कलाकार
१) अजय जोहरे
२) जयेश गोसावी
३) अमोल खरात
४) माधुरी खरात
५) निवृत्ती इंगळे
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
Instagram
/ nivrutti.ingale - ตลก
व्हिडिओ टाकत जा. बऱ्याच दिवसांनी टाकला व्हिडिओ 😂😂😂
Ho bhau
@@NivruttiIngalecomedy Kam chalu he vavaty shetat le 😅
हसा आणि फक्त हसा 😂😂😂😂😂कॉमेडी किंग निवृत्ती इंगळे 😢😮
❤️💙💚
Bahut badiya massage diya Aapne
Thank you
Nivrutti भाई एक च नम्बर 😂😂😂
Thanks bhau
अतिशय छान संदेश दिला भाऊ एक नंबर हास्य विनोदातून एक सामाजिक सत्य मांडले आहे भाऊ तुम्ही 🫡🫡
❤️💙💚
वा आप्पा वा कुठून सुचता तुम्हाला एवढं दिमाख आहे एक no विडिओ असतात तुमचे from बुलढाणा
Thank you bhau
खूप छान संदेश दिला जनतेला आपण तुमच्या टीमचं अभिनंदन 💐💐
Thanks bhau
निवृत्ती भाऊ आपली कॉमेडी खरंच खूप आनंद देणारी असते.
Thank you bhau
कॉमेडी किंग अजय जोहरे, नं 1
😂🎉🎉🎉🎉
❤️💙💚
मनापासून धन्यवाद भाऊ, आपण या विडिओ च्या माद्यमातून जनतेला खूप मोठा संदेश दिला त्या साठी अभिनंदन तुमच्या सर्व टीम ला आणि तुमचे सर्व व्हिडीओ पॉझिटिव्ह विचाराने राहतात म्हणून ते आमच्या पूर्ण फॅमिली ला आवडतात, धन्यवाद भाऊ 🙏🙏
Thank you bhau ❤️
Ek nbr dada
Thank you
अप्रतिम एपिसोड निवृत्ती भाऊ
जय खान्देश
आम्ही नाशिककर
Thanks bhau
Ek number dada❤
Thanks bhau
Khup changala sandesh ahe
Thank you bhau
सर्वात भारी व्हिडिओ ❤
Thank you
छान संदेश दिला भाऊ सुपर ❤️
Thanks bhau
खरचं निवृत्ती भाऊ कला तुमच्या अंगात ठासुन भरेलली आहे मी जालन्याचा आहे तुमचे सगळे व्हिडिओ खुप आवडीने बघतो
Thanks bhau
लय भारी 👌👌
Thank you
Ek number nivritti Bahu mala tumse video khoob avadtat
Thanks bhau
निवृत्ती खूप सुंदर मेसेज दिला भावा कॉमेडी तून
Thank you bhau ❤️
एकच नंबर भाऊ 👌👌
Thank you bhau
खरच wa..good sandesh❤❤
Thank you
छगन मामा एक नंबर 🤣🤣🤣👍👍👍
Thank you
हास्यातून प्रबोधन.... 😊
Thank you bhau ❤️
Khandeshi comedy superhero, nivruti bhau
Thanks bhau
Vary nice No. 1
Thank you
nivrutii bhau ,u r really great actor❤
Thanks bhau
😂😂😂😂😂😂😂एकच.नबंर😂😂😂😂
Thanks bhau
Khandesh king only Nivrutti bhai 🎉😂
Thank you
मोठे episode टाका ❤❤
Ho
Ekach nabar video takat ja
❤️💚💙
❤❤❤❤❤
Khup chan
Thank you
Khupch chan lavakar lavakar video takat ja bhau ❤🎉
Thank you bhau
मामा.भाग.लवकर.टाकत.जा
Ho
खूप छान
Thank you
Funny but meaning full dada ❤
Thank you bhau
खूप छान भाऊ
Thanks bhau
Khup divsani takla video
Ho
👌👌😊
❤️💙💚
विजुभाऊ ..
.
.
.
.
डॉ वीसर भोळे यांना पन घेत जा
भाऊ
❤️💙💚
एकाध्या टायमाले फालक बी मारून पहा😂😂😂😂😂
😅🙏
❤❤❤
❤️💙💚
First comment kdk🔥🔥
❤️💙💚
Nice video viju bhaula pan ghet ja nivrutti dada.
❤️💙💚
😊😊
❤️💚💙
15 वर्षी मतदान कार्ड 😂😂
😅🙏
🤣🤣😂😂😂😂👌👌👌👌
😊🙏
Bhau khup diwsani video takla ❤❤lovkr takat ja ❤
Ho bhau
छगन मामा लय भारी😂😂😂
Thank you
Khar dada tumcya video cha khup wait karto aamhi ❤️
❤️💙💚
❤😅😂
❤️💙💚
चागलं विचार मांडला आज भाऊ
Thank you bhau
❤❤❤❤❤❤❤
❤️💙💚
Video lvkr bnvt ja ho bhau please 😅
Ho bhau
Nice video 😂😂😂
Thank you
suparbbb
Thank you
भाऊ मला पण ढोलकी शिकायची होती
पण माझ्या कडे पेटी नाही ना शिकायला 😅
😅😅
लय दिवस झाले व्हिडीओ नव्हता भाऊ
Ho bhau thod vyast hoto
😂😂😂😂
❤️💙💚
😂😂😂
❤️💙💚
Video lavkar lavkar takat ja
Ho
Dada thoda aawaj kharab aala ahe madho madhe 😊 baki kay nhi video chahn ahe love from pune
Ho bhau mic problem zala hota thoda
व्हिडिओ लवकर टाकत जा
Ho
एक वीडियो बुरहानपुर में बनाओ
Ok
सल्लागार चा भाग टाका गल्ला घेतो गचकण सल्ला देतो पचकण
Bar
गहरा मोठा चक्कर झाला मामा
😊😊
Aplya video chi aturtene waat baghto lawkart lawkar video yet rahil hich apeksha❤😊apla vishwasu subscribers ❤😂
Thanks bhau
Ladali bahin yojana var kahitari banva
Ho
निवृत्ती भाऊ काल मी नेरी ला आलो होतो तुम्हांला भेटणे होते मोहिनी हॉटेल वर जेवण केले आणि वापस आलो
❤️💙💚
Kesa madhi gajra
😊😊
Are mam madhich gayb hoto tu
🙏
छगन मामुनी व्हिडिओ वाला
❤️💙💚
Comedy Badmash 😂😂😂 hi
❤️💙💚
इतक्या दिवसातून का मामा
Ho bhau
पूर्ण भारतात सर्वात बेस्ट आहात तुम्ही, लव फ्रॉम भुसावळ, लवकर च सल्लागार ला आणा तुम्ही निवृत्ती दादा 💕❤️💕❤️😊❤️💕❤️
❤️💙💚
सर्वात भारी व्हिडिओ ❤
Thank you
❤❤❤
❤️💙💚
Ekach nabar video takat ja
❤️💚💙
😂😂
❤️💙💚
😂
❤️
सर्वात भारी व्हिडिओ ❤
Thank you
सर्वात भारी व्हिडिओ ❤
Thank you
Ekach nabar video takat ja
❤️💚💙
😂😂😂
❤️💙💚
😂😂
❤️💙💚
😂😂
😊😊