@@VidyaPawar-s3d ताई मी आपल्या चैनल वरती तेला संदर्भात किंवा तेल कसे लावावे यासंदर्भात पण बऱ्याच व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याही बघा, आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये दुसरा एक सोपा उपाय सांगेन तोही नेहमी करा, कोणतीही गोष्ट रेगुलर करावी लागते म्हणजे इफेक्ट जाणवतो. रोजचे 20-25 केस गळत असतील तर काळजी करू नका थंडीच्या दिवसात थोडे केस गळतात 😊 थँक्यू ताई
👍🏻👌🏻👌🏻
@@tejaswinipatil829 thank you ताई 😊
लाडूची पद्धत सोपी व खूप सुंदर वाटली
मी लाडू करून नक्की कळवीन
धन्यावाद
Thank you ताई 😊नक्की करा खूप छान लागतात.
लाडू छान झालेत. 👌🏻👌🏻
@@deepaliapte5392 thank you ताई 😊
Khup chan
@KartikiJagtap-v3p 🙏🙂
Nice tuch rahili hoti bai reel banwaychi 😅
ताई हि reel नाही रेसिपी आहे😊🙏
Tai maze kes khup galtata kahi sanga