सर आले पिवली पडली आहे तर काही ठिकाणी पिवली होऊन पांढरे पाने जाली आहे...आमचा इथे खुप पाऊस चालू आहे...... मि मिक्रोन्यूट्रीइंट+केल्प+18:18:18 चा स्प्रे घेतला होता.....आता स्कोर+कवच+कीटनाशक चा स्प्रे घेतो आहे तर चालन का कृपया प्लीज़ रिप्लाई द्या
सर २२मे ची लागवड आहे तांबट शेत आहे शेत जास्त ओलसर राहत आहे त्यामुळे आल्याला बुरशी होऊन करपा जास्त पडत आहे आणि आल्याची वाढ होत नाही आणि फुटवाही जास्त नाही तर काय करावे लागेल
Thanks sir
खूप माहिती मिळ ली मस्त👌👌
धन्यवाद सर
Sir branches kammu badanakeliye kyai karana batahiye
Sir drip peksha drenching chi result changla ahe
टिल्ट ड्रिप मध्ये सोडता येते का
Best information sir
खुप छान
Sir saaf karte sobat mix Karun fhawar le tar calel
हो
Sir tilt sobat zinc chapel ka
सर डी कंपोजर फवारणीसाठी 15 लि पंपाला किती प्रमाण घ्यावे
agriment व trikodrama sobat use केले तर chaltil ka
हो
अहो सर लाईव्ह का बंद केली राहुल दादा चि
Sar 40 diwsache aale pik aahe tari
Tyawar pandhare tipke padale aahet tar tyasathi
Score, kavach , profex super, aani
Esabian yachi fawarni karawi ka?aani video madhe sangitlya pramane matra ghyawi ka?
हो चालेल
Sir tilt mule pikachi vadha stop hote ka
हो पण 3ते 4 दिवस
Dear sir my ginger plant is complete 130days but branch is very low what r nest sir please help me
Dear sir my ginger plant is complate 130days but branch is very low only 10 to 12 average please give best advise please help me brother
GA use 1gm /100liter water
GA meaning sir
@@agroindiaguru Ga meaning sir
@@agroindiaguru sir GA ch meaning sanga Mr.ramesha na
Sir, all type karpa aahe. 5 month ginger plot. Pl advise right fungicide at this stage will use
आले च 60 ते 90 दिवस नियोजन चा विडीयो टाका.
Ok
व
सर 15 मेच्या लागवडी साठी दुसरा भेसळ डोस किती दिवसानंतर टाकु व त्यामधे काय काय आवश्यक आहे
सर आले पिवली पडली आहे तर काही ठिकाणी पिवली होऊन पांढरे पाने जाली आहे...आमचा इथे खुप पाऊस चालू आहे...... मि मिक्रोन्यूट्रीइंट+केल्प+18:18:18 चा स्प्रे घेतला होता.....आता स्कोर+कवच+कीटनाशक चा स्प्रे घेतो आहे तर चालन का कृपया प्लीज़ रिप्लाई द्या
हो
स्कोर कवच ऐवजी दूसरा कोणता घेतला तर चलन का.....बविस्तीन वगेरे
फँस्फरिक ऍसिड काय काम करते. किती वापरायचे सांगा.
🤝
दूसरा video आला नाही.
लवकर टाकतोय
GA Meaning sir.
Hi
गायी चे गोमूत्र ड्रीप ने सोडल्याने काय फायदा होतो अद्रकिला
Dear sir
Please bcomplate menation name of medicine our ginger plant is complate 130days.but branches is very low.
Use GA and 12:61:00
GA 1gm /100liter water
What is GA meaning sir Geegreen sir
Dhracing sir
Gibralic only 1gram 100 ltr of water sir
बुरशी चे फोटो पण दाखवा
बावीस्टीन मध्ये कार्बेन्डाझिम 50% येत
आद्रक पिवळी पडतात आहे काय करावे
Hii
Where is link
टाकलीय बघा
सर २२मे ची लागवड आहे तांबट शेत आहे शेत जास्त ओलसर राहत आहे त्यामुळे आल्याला बुरशी होऊन करपा जास्त पडत आहे आणि आल्याची वाढ होत नाही आणि फुटवाही जास्त नाही तर काय करावे लागेल
सर सड साठी प्रभावी औषध कोणते सोडावे
व्हिडिओ टाकलेला आहे सर
12 61 00 and Ga Draching sir
हो
पाऊस जास्त झाला आहे कापूस पिवळा होत आहे कोणते बुरशीनाशक वापरावे
Antracol
Tilt +ampligo chalte ka
हो
@@agroindiaguru thanks
वटाणा पीका
सर तुमचा नंबर मिळेल का
अद्रक मधील तणनाशक कोणते आहे साहेब
GA meaning granules sir
Gibralic acid
हे एक संजीवक आहे हे ppm मध्ये मिळते
सर नंबर दया
123 किटकनासेक काय काम करते
आदरक 2जुन ची लागवड केली आहे
19=19=19=4kgसोडले आहे तर
आता 19=19=19=सोडावं का नाही
सड असलेल्या मुळे सोडलं गेलं नाही
सड असेल तर सध्या सोडू नये
पिवळी पडले सर आले पर्याय सांगा
किटकनाशक आहे का बुरशीनाशक आहे सर 😀
सर आपला नबंर दे
Where is part 2
टाकलीय बघा
फुटवे जात आलेपाइजे
GA सोडा
धन्यवाद सर
Hi
सर नंबर दया