चंदू चव्हाण तुम्ही खूप चांगलं काम करत आहात मी जळगाव चा आहे मी एक शिवलिंग आहे परंतु मी माझ्या भावाकडे जोधपुर आय जी हेडकॉटर बीएसएफ ला भावाकडे राहायला होतो तर मी हे सगळं सोशन मी बघितलेला आहे खरोखर अधिकारी लोक जवानांचं सोशल करतात मी जवळून बघितलेले आहे तरी आमच्यासारखे सुद्धा सिव्हिलियन तुमच्या पाठीशी आहेत आणि प्रत्येक नागरिकाने तुम्हाला साथ द्यायला पाहिजे जनतेला आवाहन करतो सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने चंदू चव्हाण यांना साथ द्यायला हवी उद्या तुमचे पण मुले फौज मध्ये जातील माझी ही जाती आपण प्रत्येकाने या लोकांना साथ द्यायला हवी ही कळकळीची विनंती
सर्व जवानांना न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकारला विनंती आहे आणि सर्व पक्षातील व इतर पक्षातील नेत्यांना विनंती आहे की तुम्हाला जवाना विषयी आदर असेल तर लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा जय हिंद
ही न्याय हक्काची लढाई आहे,ज्या जवाणान मुळे आपला भारत देश,भारतातील सर्व जनता ज्या जवणानामुळे सुरक्षित आहे आज त्याच जवानांना न्याय मागण्यासाठी धडपड करावी लागत आहेत, सरकार येवडी कठोर, निर्दयी झाली आहे काय?? भारत देशाच्या जवानांना न्याय मिळालाच पाहिजे 🫡🫡🇮🇳🇮🇳 जय हिंद इंकलाब जिन्दाबाद ✊
राजकारण्यांनो जरा लाजा धारा आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता देश सेवा करतात आणि आपण त्याच्यामुळे इकडे निवांत झोपा काढतो लाज वाटू द्या नाही तर आपली कधी राख झाली असती कळली पण नसती आपल्याला माझी सरकार विनंती आहे प्लीज इंडियन आर्मी यांना आपण न्याय द्यावा धन्यवाद 🙏
आर्मी मध्ये खूप काही घोळ झालाय असे वाटते, सरकार ने वेळीच सर्व प्रकारच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला तर बरं नाही तर काही दिवसात भारत देश लवकरच धोक्यात येऊ शकते. जय जवान, जय किसान. सैन्य सर्व वापस आले तर ना खाऊगां, ना खाने दुगां . सर्व नेते मजा मारत आहेत, सर्व किसान आणि जवान मरत आहे. या चव्हाण आणि सर्व आर्मी ग्रुप ने लवकर एकत्रित या. तुमच्या कामाला शुभेच्छा
राजकीय पक्षाच्या नेत्यांची चाटू गिरी करणाऱ्यांनी जनतेने जरा शुध्दीवर या आणि या असली देशाच्या हिरोना सपोर्ट करा .हे खरे देशाचे हिरो आहेत.आज आपल्या देशात देश लुटणाऱ्या पेन्शन दिली जाते व देशाचे रक्षण करणाऱ्या ना भिक मागावी लागते.
सैनिकांवार जर असा अन्याय झाल्यावर त्याला न्याय मागण्यासाठी अशी वेळ येत असेल तर फडणवीस ला काहीही अधिकार नाही. खुर्चीवर बसण्याचा. मंत्रालय फक्त मंत्र्यांसाठी आहे. सामान्य माणसाचं इथे काहीच चफलणार नाही. संविधानाला बाजूला ठेऊन कायम हुकूमशाही चालणार पुढे 100%
जेव्हढी पाठीमागे आंदोलन करायला लोक वाढणार तेव्हढ्या लवकर न्याय मिळणार एकट्या माणसाला कोणी न्याय देत नाही हे तर दुर्दैव सरकार च संविधान च पण ही वस्तुस्थिती आहे. इथे न्याय मिळत नाही 4 लोक पाठीशी असल्याशिवाय
हा हार मानणारा व्यक्ती नाही शेवटच्या श्वासा पर्यंत लढणार 😊😊
हिम्मत खूप मोठी आहे शेवटी विजय तुमचाच होईल
Jai Hind Chavan saheb ❤
विषय बरोबर आहे आमदार खासदारांची पेंशन बंद झालि पाहिजे लढत रहा न्याय नक्की मिळेल जय जवान जय किसान
चव्हाण चंन्दु च्या हिमतीला सलाम
हिम्मतीला दाद दिली पायजे.... एक जवान सप्पे भारी
हमारे फौजी भाईयो आपकी हिम्मत को सलाम. आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. चलो आझाद मैदान
ज्या राज्यांतील एकही तरूण देशासाठी देशाच्या सिमे वर सहीद झाले नाहीत ते देश भक्ती शिकवतात सैनिक रस्ता वर संबका साथ संबका साथ
साहेब लवकरच न्याय मिळेल🙏 जय भिम जय संविधान जय शिवराय🙏
भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारत भूमीच्या रक्षणासाठी सतत लढणाऱ्या शूरवीर जवानांना न्याय भेटलाच पाहिजे
✌️👌👌चंदू आगे बढो, अब झुकना नही
हिंमत अशी फक्त एक जवान करू शकतो 😊❤❤
Start fakt चंदू sir ni keli hoti aaj 20 javan ekatr zali ahet ajun pn khup sare ahet tumhala नक्की न्याय bhetel ❤
चंदू चव्हाण तुम्ही खूप चांगलं काम करत आहात मी जळगाव चा आहे मी एक शिवलिंग आहे परंतु मी माझ्या भावाकडे जोधपुर आय जी हेडकॉटर बीएसएफ ला भावाकडे राहायला होतो तर मी हे सगळं सोशन मी बघितलेला आहे खरोखर अधिकारी लोक जवानांचं सोशल करतात मी जवळून बघितलेले आहे तरी आमच्यासारखे सुद्धा सिव्हिलियन तुमच्या पाठीशी आहेत आणि प्रत्येक नागरिकाने तुम्हाला साथ द्यायला पाहिजे जनतेला आवाहन करतो सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने चंदू चव्हाण यांना साथ द्यायला हवी उद्या तुमचे पण मुले फौज मध्ये जातील माझी ही जाती आपण प्रत्येकाने या लोकांना साथ द्यायला हवी ही कळकळीची विनंती
Chandu saheb salam aahe tumhala .... Shur veer jawan asach pahije🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Chandu bhau great ahe 👌Jay hind Jay jawan
चंदु चव्हाण लाख लाख सलाम जय जवान जय शिवराय
हे सत्य आहे, न्याय द्या केंद्र सरकार न्याय द्या
सर्व जवानांना न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकारला विनंती आहे आणि सर्व पक्षातील व इतर पक्षातील नेत्यांना विनंती आहे की तुम्हाला जवाना विषयी आदर असेल तर लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा जय हिंद
🇮🇳💅Dada tumhala full saport aahe 👍👍💯jay hind
Stand with chandu
मानवी हक्क आयोग, कार्यकर्ते , पत्रकार,सामाजिक हक्क न्याय हे सगळे खुठ्ठ आहे ❤❤❤ मीडिया तर सांगूच नका ❤मीडिया ल अर्थच उरला नाही
ही न्याय हक्काची लढाई आहे,ज्या जवाणान मुळे आपला भारत देश,भारतातील सर्व जनता ज्या जवणानामुळे सुरक्षित आहे आज त्याच जवानांना न्याय मागण्यासाठी धडपड करावी लागत आहेत, सरकार येवडी कठोर, निर्दयी झाली आहे काय??
भारत देशाच्या जवानांना न्याय मिळालाच पाहिजे 🫡🫡🇮🇳🇮🇳 जय हिंद इंकलाब जिन्दाबाद ✊
जय जवान जय चंदू चौहान
Chandu chavan well done keep it up ❤
🙏 जय जवान जय किसान 🙏
The real hero's in indian Army❤
जय जवान, जय भारत, जय जवान होल कुटुब❤
I will support you
न्याय मिळायला हवा
Salute Chandu bhai
We are with indian army soldiers
शेवटी विजय तुमचा होईल 👍👍👍👍👍
आमच्या फौजी भाईन वरती अशी वेळ यावी खूप वाईट वाटत आहे दादांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत
Salute sir Dum ahe tumchyat
You all are brave.
I salute Chandu bhai and all other soldiers
Ek Maratha lakh Maratha
पण सर्वांनी या भावना साथ दया 🙏😢धन्यवाद
विजय होणार आहे नक्की आहे😊
मेरे हिंदुस्तान के शेरो सभी को जय हिंद
Jai javan
सई बात है चंदू भाई को
राजकारण्यांनो जरा लाजा धारा आपल्यासाठी डोळ्यात
तेल घालून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता देश सेवा करतात आणि आपण त्याच्यामुळे इकडे निवांत झोपा काढतो लाज वाटू द्या नाही तर आपली कधी राख झाली असती कळली पण नसती आपल्याला माझी सरकार विनंती आहे प्लीज इंडियन आर्मी यांना आपण न्याय द्यावा
धन्यवाद 🙏
विजयी भव:🙏🙏
देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष्य द्या न्याय मिळायला हवा
We are with you ❤
Jai hind
जय जवान
Barobar ballat 🎉❤
One man army. Chandu chavan .
Great fight for justice !all right! very good subject for contry!
Chandu dada khup chan kam kartay tumhi jay hind dada
जय जवान जय किसान
नेता मुडदा वाद,खाति मुडदा बाद
Jay hind jay jawan
याला खरा सैनिक म्हणतात ❤
##सपोर्ट चंदु चव्हाण
सरकारला देशाचा आर्मी ॲक्ट पोलीस ऍक्ट बदल करायची वेळ आली आहे ,जय हिंद जुने एक्ट बदल करण्याची वेळ आहे
बरोबर आहे.
🇮🇳🙏Salute to Indian Army Soldier Chandu Chavaan🙏 🇮🇳
जय हिंद
Jai hind Satya ki jit ho
Ek nob kam krt ahat chandu sir
Sulute u Chandu sir
सैनिकांचा आपल्या न्यासाठी उद्रेक,
एखाद्या व्यवस्थे विरुद्ध लोक काहिच बोलत नसतील आणि तोच उद्रेक देशाचे सैनिका यामधून झाला तर.... इतिहास साक्ष आहे.
खर आहे साहेब
सरकारने जवानांना लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करावा
Vande mataram jai hind
जो पर्यंत स्वतःवर कोणती गोष्ट येत नाही, तो पर्यंत कोणाला काही फरक नाही पडत...
Har naa mannewalo ki je jeet hoti hai. Jai Hind. Jai Bharat.
आर्मी मध्ये खूप काही घोळ झालाय असे वाटते, सरकार ने वेळीच सर्व प्रकारच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला तर बरं नाही तर काही दिवसात भारत देश लवकरच धोक्यात येऊ शकते. जय जवान, जय किसान. सैन्य सर्व वापस आले तर ना खाऊगां, ना खाने दुगां . सर्व नेते मजा मारत आहेत, सर्व किसान आणि जवान मरत आहे. या चव्हाण आणि सर्व आर्मी ग्रुप ने लवकर एकत्रित या. तुमच्या कामाला शुभेच्छा
1 se bane 100......plz god yena nay dhya
Jay hind
Great ❤❤❤❤
Satya ki jit ho
न्याय द्या
Hum tumhare saath he
दादा तुम्ही बरोबर बोलता आहे दादा मंत्रालय जवळ जाऊन मोठा आंदोलन करा😢
आम्ही आहोत तुमच्यासोबत सैनिक कधीही हार मानत नाहीत असाच लढा चालू ठेवा त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही
This matter is is undertaken in Supreme court road show is west of time
डिफेन्स केंद्र सरकार चा under येत. मंत्रालयात आंदोलन करून काय मिळणार नाही. आपण हे आंदोलन जंतर मंतर वर करणे अपेक्षित आहे. I support chandu chavan🇮🇳
Khara ahe
Chandu sir assach ladat raha tumala nakki nay milel
Tumche barobar aahe
It's real
सरकार हिंदुराष्ट्र मे वेसत आहे , भुल जाओ न्याय
Correct pahile Amdar ani khasdarnchi pension band kara.
राजकीय पक्षाच्या नेत्यांची चाटू गिरी करणाऱ्यांनी जनतेने जरा शुध्दीवर या आणि या असली देशाच्या हिरोना सपोर्ट करा .हे खरे देशाचे हिरो आहेत.आज आपल्या देशात देश लुटणाऱ्या पेन्शन दिली जाते व देशाचे रक्षण करणाऱ्या ना भिक मागावी लागते.
सैनिकांवार जर असा अन्याय झाल्यावर त्याला न्याय मागण्यासाठी अशी वेळ येत असेल तर फडणवीस ला काहीही अधिकार नाही. खुर्चीवर बसण्याचा.
मंत्रालय फक्त मंत्र्यांसाठी आहे.
सामान्य माणसाचं इथे काहीच चफलणार नाही.
संविधानाला बाजूला ठेऊन
कायम हुकूमशाही चालणार पुढे 100%
न्याय मिलालाच पायजे
Maharashtra shsan cha nishedh
મીડિયા વાળે નમર્દ આહેટ
जेव्हढी पाठीमागे आंदोलन करायला लोक वाढणार तेव्हढ्या लवकर न्याय मिळणार
एकट्या माणसाला कोणी न्याय देत नाही हे तर दुर्दैव सरकार च संविधान च पण ही वस्तुस्थिती आहे.
इथे न्याय मिळत नाही 4 लोक पाठीशी असल्याशिवाय
अमदर खासदार pan खाजगी पद्धतीने बरा 👍
अजित पवार 48 गुन्हे
नितेश राणे 38 गुन्हे 😂😂😂😂😂
ह्यांना सरकारी पदे
छत्रपती शिवाजी महाराज की जय मागे हटू नका
Only Indian army Power ❤❤
👌👌💪💪🇮🇳🇮🇳
जास्तीत जास्त जमा होण्याची गरज आहे
😢
❤❤❤❤❤❤❤