स्टेजवर जाईपर्यंत त्यांनी हात धरून ठेवला | Ashok Saraf & Sachin Pilgaonkar Friendship | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अशोक मामा आणि सचिन पिळगावकर यांची मस्त मैत्री पहायला मिळाली. पहा हा खास व्हिडीओ.
#ashoksaraf #sachinpilgaonkar #zeechitragauravpuraskar2023
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
आम्ही आमच्या लक्ष्या ला खूप आठवण करतो खरच ज्यांना टीव्हीवर पाहून लहानाचा मोठा झालो असे व्यक्तमत्व अभिनय के असतो कॉमेडी काय असते हे यांनी पूर्ण जगाला सोप्या भाषेत दाखवलं.👌👌👌👌💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन अशोक मामा
खूप सुंदर पण यात फकत आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्मीकांत बेर्डे पाहिजे होते.या ग्रुप मध्ये बस.
Barobr🥲
हो.. ना लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सिनेमाचा अनमोल हिरा आहेत
वाटतच नाही लक्ष्या आपल्यामध्ये नाहीत... त्याला जाऊन १३+ वर्ष झाले
Ekdam barobar ahe
Barobar aahe bro
अशोक मामांसारखा कलाकार होणे शक्य नाही त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपतामध्ये भूमिका केल्या मुख्य म्हणजे टायमिंग जोक्स ही त्यांची कला कोणाचं साकारू शकत नाही प्रत्येक भूमिका त्यांनी यशस्वी पार पाडली
अशा या थोर कलाकारांना माझा मानाचा मुजरा.
Ashok saraf, slakshya, mahesh kothari and sachin polgavkar are legends..
अशोक सराफांच योगदान मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी एवढ मोठ आहे कि त्याची तुलनाच नाही.
अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रसृष्टीतील अमिताभ आहेत . मामांना नमस्कार. त्याच बरोबर लक्ष्याला ही विसरून चालणार नाही.
Superb
.I salute.just missing laxmikant berde😢
असा कलाकार पुन्हा हो होणार नाही सलाम अशोक मामाना
👌👌👍👍मराठी चित्रपट सृष्टी गाजविणारे उत्तम अभिनय करणारे अशोक सराफ,सचिन,आणि लक्ष्मीकांत बेर्डे खरंच अजूनही त्यांचे चित्रपट बघतो आवडीने.😊🙏🙏
अशोक मामांनी खरच खूप पावरफुल अभिनय केले आहेत आणि त्यांच्या या अभिनयाने मराठी फिल्म इंडस्ट्रीजचे नाव खूप मोठ केल आहे त्याच खूप मोठ योगदान आहे या मराठी फिल्म सृष्टीला लाभले आहे त्यांचा कोणताही विनोदी भूमिका केलेला चित्रपट पाहिला तरी खूप खळखळून हसायला येते त्यांच्या विषयी बोलायचं तेवढं कमी वाटत खरच खूप ग्रेट अभिनेते आहेत अशोक मामा 'लुकटुके'
अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे सचिन पिळगावकर अजून बरेच जन आहेत अधिन विसरता येनार महान कलाकार आहेत हे
God bless you ashok mama stay always happy and healthy life mama
लक्ष्मीकांत बेर्डे ❤️
ही दोस्ती तुटायची नाय 👏👏🙏
मस्तच... लक्ष्मीकांत बेर्डे ला miss केलं
😢
खुप छान सुंदर आहेत जोडीनेच पन लक्ष्मानाहीना
They are legends that's why I learnt how to laugh
सिद्धार्थ जाधव खूप मोठा होवो हीच प्रार्थना 🎉🎉💐💐🎊🎊
हि मैत्री तुटायची नाय ❤
मैत्री नाही ते दोस्ती आहे 😂😂
Ho,Lakshmikant Berdenchi univ khoop janavli.
या सर्व दिग्गज अभिनेत्याना एकत्र बघितल्यावर लक्ष्मीकांत बेर्डे ना खुप मिस केलं
Ashok Saraf Mama....The actor with zero haters ❤
अशोक सराफ यांना पाहिले की मला लक्षमिकांत बेर्डे यांची आठवण येते 😢😢
आशोक मामा सचिनजी महेशजी याच्यासारखे नट होने नाही द सुपर गेर्ट
Marathi superstar 1.Ashok Saraf
2.laxmikant berde
3.mahesh kothare
4.sachin pilgavkar
All legend
Hi dosti tutaychi nay miss u lakmikant berade tumchi kmi janvate
Ashok Saraf comedy cha king 👑👑👑👑👑👑👑👑👑
आमची पिढी खुप भाग्यवान आहे. आम्ही ashok mama , laxmikant berde sachin pilgavkr mahesh kotare yanche movie पाहत मोठे झालो. We all love you🤗☺
लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांची कमी जाणवली...💐💐
याला म्हणतात खरा मित्र
👌👌👌👌👌
अशोक सराफ = महानायक
जसं समजायला लागलं,तेव्हा पासून ,अशोक मामा,सचिन सर,महेश कोठारे सर,आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचे चित्रपट पाहता पाहता मोठे झालो.
खरंच त्या गोल्डन मेमेरिज आठवल्या की मस्त वाटत, ब्लॅक अँड व्हाईट टी वी वर पण याचे चित्रपट लागले तरी माहोल व्हायचा
आज अशोक सरांना हा सन्मान भेटताना पाहून ,आम्हाला पण तेवढाच आनंद झाला.
Misa u lakshy 😢😢
Laxmikant berde ♥️
हाच फरक आहे urduwood अणि आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत ❤❤❤
Ashokji is Marathi cine lndustris
Sanjiv Kumar.All Rounder Carector he Plays Successfuly.
Hats of him
खुप छान आहे जोडी जमली आहे एक नंबर🙏🙏🙏🙏🙏
Ashok saraf khup chhan actress
miss you laksha mama 😭😭
भावनिक झालो राव ❤❤❤
❤❤👌👌🙏🙏superb superb 🙏🙏
मित्र असावा तर सतदा प्रेम करावे, पण अपेक्षा ठेऊन नाही. 👍👍🙏🙏🙏
Mast jodi👍👍👍👍
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे
हे जबरदस्त सुपरस्टार
खुप छान सुंदर ही दोस्ती तुटायची न्हाय.
हे सर्व तर आहेतच पण लक्ष्मीकांत बेर्डे यांची खरंच आठवण येते, त्यांचा नादच लय भारी होता, लयच भारी.
अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर ही महाराष्ट्राला मिळालेली अनमोल रत्ने आहेत 🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐🎊🎊खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा उदंड आयुष्य देवो सर्वांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup awadto
Aaplyala Ase Mitra pahijet....Hats of to them
Hat's of Ashok sir
Great person mama and Sachin sir
Tyanchi jodi khup aavadty
Maharashtra madhil sarvadhik lokpriya Abhineta mhanun Ashok Saraf yanchi ji olakh aahe ti fakt aaple purvaj sangu shaktat , Hollywood Bollywood ashe anek kalakar aahet je aap aapali bhumika sakartayt pan mhantat na old is gold tashi he kahi kalakar aahet ji aapli sampatti aahe jyat Ashok Saraf , Sachin Mahesh manjrekar Atul Kulkarni khup eka preksha ek changle darjedar kalakar aahet Madhuri Dikshit urmila alka kubal saflyana khup khup Prem laxmikant berde na aapan fakt miss kartoy pan je kalakar aahet tyanach mahit laxmikant berde n chi jaga kadhich bharun nighnar nahi asude bhavna aahet shabda Kami padtayt , pan aata sangaych mhantla tar he javabdari fakt Ashok maman chich aahe , Ashok Saraf yanna khup khup shubhechha ❤ love you so much
Great❤ashok ji❤i miss you❤laxmikant😢
Ashok Saraf, Mahesh Kothari, Sachin Pilgavkar aani Lakshmikant Berde, he mhanje Maharashtra chi jaan aahet.khup aananda dila Maharashtra la.
Khup sunder 👌🌹
Hats of you mama
मराठी इंडस्ट्री जगवणार माणूस 😊
सलाम अशोक मामा सचिन मामा महेश मामा
फार छान🙏🙏👌
Salute sir🎉 🎉 Great actor
अशोक सराफ हे माझे आवडते नट. त्याची मला सिनेमातली अशोक सराफ व रंजना याची जोडी आवडायची.
Khup chhan
ये यारी बहोत पुराणी ग्रेट दोस्ती
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा महान कलाकार परत होणार नाही
Mi laxmikant sir Mahesh sir Sachin sir Ani ashokh sir khup mohta fan ahe 😇
Khup motha kalakaar 🙏🏻ashok mama
लय भारी
❤अशोक सराफ ❤ लक्ष्मीकांत बेर्डे ❤ सुपरहिट जोडी..
PL DONT FORGET LAKSHYAJI
HE WAS REAL FIRST HERO OF MARATHI FILMS
लक्ष्मीकांत बेर्डे ,अशोक मामा तसेच सचिन सर खरच धमाल होती आज देखील ह्या तीन कलावंतांना सलाम...
khupach Chan 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
Ly Bahari Dosti 👌💞
मराठी चित्रपटाचे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे अशोक सराफ जी ....
Congratulations Mama 🎉💐🥳🥳
👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar maitri
Amcha ladka Lakshya pahije hota
Khup khup😇
Missing laxmikant berde😢
हाच खरा मित्र आणि मैत्री
मराठी चित्रपट मंझे अशोक सराफ़
Super
Nobady like ashok sir he is d only one n is d best n i love his movies.
ही दोस्ती तुटायची नाय आशोक मामा तम्ही खुप महान आहात मराठीतील अमिताभ
Mala dhoghe pn avdtat pn mama maze feverate ahet
अशोक सराफ साहेब ग्रेट आहेतच...त्याच बरोबर त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या गळ्यात हार घालून पायावर डोके ठेवणारे सिद्धार्थ जाधव यांना ही मानलं पाहिजे. आदर द्यावा तर असा.
दादा कोंडके निळू फुले लक्ष्मीकांत बेर्डे सोबत अशोक सराफ काय जोडी आहे
Always salute to his acting😊
अशोकजी सराफ हे स्वतः अभिनयाच विद्यापीठ आहेत. ते स्वतः त्यात नैसर्गिक अभिनय रंगवतात.
अशोक सराफ जी मराठी मेगास्टार एक महान कलावंत एक अतिशय चांगले व्यक्ती लक्ष्मीकांत जी आणि अशोक जी माझे 35 varsha पासून आवडते filmstar सचिन सर आणि अशोक जी भाऊ भाऊ 🎉🎉🎉🎉
Original friends 🙏
❤Ilikeyou❤❤❤❤Happy tofriends.
Very nice
Khoob chana Sundar Maitri aahe
Khup chan movment ahe
❤❤❤❤
स्टार प्रवाह चा अवॉर्ड शो Aekdam बकवास आणि अर्थहीन होता सारखे नाच गाणी दुसरे मनोरंजनात्मक काही ही नाही चित्र विचित्र वेशभूषा हेच नेहमीच असत z मराठी 1 नंबर सोहोळा असतो खूप वेगवेगळे दर्जेदार कार्यक्रम असतात अतिशय उत्तम करमणूक असते म्हणून जून तेच sone हेच खर आहे
Chan ahe dosti
मैत्री खूप आवडते पण लक्षा पण हवा होता