खुपच छान वीडियो बनवला शांताबाई खुप छान मज्जा आली असेच सगळे कार्यक्रम दाखवा शांताबाई अस वाटत आहे की आम्ही ही लग्नात सामिल आहोत खुप मस्त वाटले 👌🏼👌🏼👌🏼🤗🤗🤗🤗एवढ्या गडबडीत दत्त जयंती साजरी केली खुपच मस्त 👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏व्लोग खुप छान होता शांताबाई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️
घरात कुणाचे तरी " लग्न " असल्यावर कीत्ती छान वाटते ना घर गोकुळा सारखे भरून जाते . आणि एवढ्या " लगीनघाईत " सुध्दा ताई तुम्ही दत्त गुरूऺचा पाळणा म्हटला , कमाल आहे आहे तुमची 👌👍🙏🏼
खूप छान व्हिडिओ आहे शांताबाई आणि लग्न असलं म्हणजे खूप घाई असते सर्व वेळेवर व्हायला पाहिजे असं वाटतं कमला तर खूप घाईत आहे आणि तुम्ही पण कमला ला चांगली मदत करा 😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❣️❣️❣️❣️🌹
अप्रतिम सुपर जबरदस्त आजचा व्हिडिओ आहे 👍👌🏻 🎉🎉🌟✨ मनिषा व गोल्याच भाऊंक पणे बोलन खूप नॅचरल अतिशय सुंदर 👌🏻🥰 आजचा व्हिडिओ खूप छान आहे शांताबाई 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰🥳🥳🎉🎉😍🤩🥳
खुप छान व्हीडीओ शांता बाई बेबी बाई कडचे भाऊ आले नाही त्याना बाेलवा ना पींकीला दाेन हातावर मेहंदी काढुन द्याल तीला खुप आनंद हाेईल मी पन येते लग्नाला यवतमाळवरुन
खुप छान विडिओ शांताबाई कमला आणि सरपंच साहेब तर खुप घाईत आहेत 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
Very nice video Shanta tai ❤️🌹🌺🌹🌺🌹❤️🙏🏻🙏🏻
Khup Chan video 🌹🥰🥰🥰
खुपच छान वीडियो बनवला शांताबाई खुप छान मज्जा आली असेच सगळे कार्यक्रम दाखवा शांताबाई अस वाटत आहे की आम्ही ही लग्नात सामिल आहोत खुप मस्त वाटले 👌🏼👌🏼👌🏼🤗🤗🤗🤗एवढ्या गडबडीत दत्त जयंती साजरी केली खुपच मस्त 👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏व्लोग खुप छान होता शांताबाई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️
धन्यवाद 🙏
Khupch chan video. Udya khup mazza yeil haldicha program dakhva udya. Mi khupch vat bghte udyachya video chi. Motha ch bnva video. Fulll tooo dhamaaal.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup Chhan shri sawami samarth
R Rd, in
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
Very nice video 👌👌👍👍
Khupach Chan hota aajcha video, khup sundar
Thank you शांताबाई दत्त पोर्णिमेचा विडीओ बनवल्या म्हणून.🙏🙏
🙏
खूपच छान व्हिडिओ शांताबाई व्हेरी नाईस
खुपच खुप छान विडिओ आहे शांताबाई लग्नाच्या कार्यक्रमाचे छान विडिओ दाखवा
घरात कुणाचे तरी " लग्न " असल्यावर कीत्ती छान वाटते ना घर गोकुळा सारखे भरून जाते . आणि एवढ्या " लगीनघाईत " सुध्दा ताई तुम्ही दत्त गुरूऺचा पाळणा म्हटला , कमाल आहे आहे तुमची 👌👍🙏🏼
🙏
@@maharashtrachichuglioio8iiooy tgg
खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडीओ सगळे एक जुटीणे लग्नाला मदत करतं आहेतं खुप मस्त
महाराष्ट्राची चुगु सुंदर विडीओ अप्रतिम टाईमपास फार छान होतो चुगली मस्तच
Khupch Sundar vidio aahe Shanta baii🙈😘
Niku palana mhatle kaku 👌mastch hota aajcha, vidio
खूप छान व्हिडिओ आहे शांताबाई आणि लग्न असलं म्हणजे खूप घाई असते सर्व वेळेवर व्हायला पाहिजे असं वाटतं कमला तर खूप घाईत आहे आणि तुम्ही पण कमला ला चांगली मदत करा 😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❣️❣️❣️❣️🌹
श्रचज्ञर उच्च डब में ऊऊररछणघवृ वह वच रत दर रद्द ऐ तय 7, xxx xa1zd,
खूप छान video शांताबाई.
ओम.श्री.गुरूदेवदतत🙏🙏
Mast hota video 🙏👌👌
Mastach video 👌👌👌🥰 😇 shantakaku
मला विडीओ खुप आवडतात तुम्हचे मंस्त मज्जा येते विडीओ पाहुन
Badhiya
Ati sundar 😁😁😁😋😋
Khup khup chan video 👌🥰😍
Mala pan khup aavdata video 👍👍🙏🙏
Aami pan yeto lagnala tai
हार्दिक स्वागत आहे 🙏
Mst nach ahe yancha🙌🏻🐥
शांताबाई व्हिडिओ एकदम हटके बनवला👌👌🌹🌹👍👍
🙏🏻 Shanta kaku Aajcha video khup Chan aahe ji 👌👌👌🙏🏻🙏🏻
Shanta kaku ghri lgan asl n tr khup mja yete khup enjoy krayla midte mazya Tai ch lgan hot tevha me khup enjoy keli khup Chan aahe ❤️video
Khup mast video ☺️😚
Khup mst video 😍😍
शांता काकू मला तुमची कथा आवडली
Khup bhari video aahe pn ik request aahe lagnat sarv lok dakva
ओके
खुप छान
विदर्भात असंच लगण असते.🥰
Khup mast video🥰
Nice video shantabai
👌👌मस्त आहे वीडियो
100 mehandi kon bbapare..........ek no
खूप छान मस्त व्हिडिओ आहे शांताबाई👌👌👌👌👌👍👍👍😂😂😂
Nice video ahe shantabai
Khup chhan
शांताबाई छान होता हिडीओ 👌👌👍
Ekdam mast
शांता मावशी लग्नामधे चांगली,तयारी करजा,डैश पन करजा शांता मावशी तूमी विडियो मस्त होता,👌👌👌👌👌🤗🥰
खुप chan karykram krt ahe kaku
मस्त आहे व्हिडिओ आहे
अप्रतिम सुपर जबरदस्त आजचा व्हिडिओ आहे 👍👌🏻 🎉🎉🌟✨ मनिषा व गोल्याच भाऊंक पणे बोलन खूप नॅचरल अतिशय सुंदर 👌🏻🥰 आजचा व्हिडिओ खूप छान आहे शांताबाई 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰🥳🥳🎉🎉😍🤩🥳
Amazing Video Shantabai 👍🏻👍🏻😄😄
Chan video ahe shantabai
Mst
Shantabai tumhen khoob lagta video part 1
Nice kaku 👌
खुप छान आहे शाता काकू पण आता तुम्ही लवक विडीओ टाकत जा बर कारण आम्हाला मनिशाचा लग्न बघायची घाई आहे
Nice video shanta kaku
मस्त
Ho g 😊😊❤😊😊
शांता काकु दत्त महाराजा चा जन्म नही झाला दत्त महाराज प्रगट झाले अत्री अनुसया मातेच्या नामस्मरणाच्या भक्ती वर
ओके 🙏
@@maharashtrachichugli thanks
खूपच छान व्हिडियो आहे असेच लग्नाचे छान छान कार्यक्रम दाखवा शांताबाई तुम्ही मजा येईल
❤️❤️👌👌👌
लय भारी 👌👌👌
शांताबाई दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👌👌👌👌🙏🙏🙏
खुप मस्त लग्नानंतर मनिषाच्या सासरी जागरण गोंधळ दाखवले तर बर होईल कार्यक्रमाला शांताबाई आणी सगळे गावकरी जातील अस
Hat's off to yoir great mind ताई... 😘😘😘.
खूप छान..
Keep it on...
My best wishes with you always... 😘
Thank you so much 😀
Very nice video शांताबाई 🙏🙏 aani vijay dada mast सप्राईज dil 🥰🥰
Mast video 👌👌👌🤟
समोरचा व्हिडीओ लवकरच तयार करा खुप खुप शुभेच्छा
छान आहे विडियो शांता काकु 👍👌👌👌
Nice❤❤
Thanks 🤗
Datth jayanti cha hardik chubbheccha 🙏
Nice video
Palna Chan hota sahnta bai
दिवसभरा चा कामाचा तान विसरुन लोक शांतपने पाहात असन आणि तान मुक्त होत असेल...
शातां काकु श्री गुरू दत्ता जयंती च्या हार्दिक शुभेच्छा🙏 मनिषा तुला हळदी साठी व लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🥰❤🌹🎉🎊🎺🎁
Chaan video Punam la pivli saree ka nahi nesavli
मस्त 👌👌 शांताकाकु खूप खूप छान
मी आज विडीयो ची वाट पाहिली
Waiting for next part
Good night 🌃
Good night 🌃
Poonam tai agdi barobar bolli chandicha akada ghya vimla tai
खूब छान व्हिडिओ शांता ताई पण कमला ताई तुम्ही लग्नात साडी घालजा . मस्त व्हिडीओ
Nice
पिंकी ला मस्त मेहंदी काडा
कमला ताई पण खूप मोठ्या मनाची आहे खरच लग्नात कुणालाच विसरली नाही
खुप छान व्हीडीओ शांता बाई बेबी बाई कडचे भाऊ आले नाही त्याना बाेलवा ना पींकीला दाेन हातावर मेहंदी काढुन द्याल तीला खुप आनंद हाेईल मी पन येते लग्नाला यवतमाळवरुन
🙏
असच असते शांताबाई म्हणायला नातेवाईक पण कोणी कामा पडत नाही नवरा फक्त आपल्या माहेरच्या नातेवाईकाना बोलतो त्यांचे नातेवाईक कधीच दिसत नाही
हो ना 🙏
💗❤️❣️
Ajj leat zala video
First comment💬 💌🎲🥀
धन्यवाद 🙏
Nice👌
pudca video lavrach dya shanta kaku
आम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहतो
Khub chan video aahe
Very nice video kaku 😘
Haldi cha program ka br shortcut dakhvla must program dakhvla pahije hot n shantabai
ऊद्या आहे फुल विडीयो
@@maharashtrachichugli ohk shantabai
👌👌😀😀😂😂🤣🤣
Shantabai tumi lavkar patavun dee bebe baila plese
Aaj ka let zale ahe shanta kaku video nahi aala
येत आहे 🙏