ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पुरंदर विमानतळ तयार करा.❤
छान देवेंद्र फडणवीस साहेब.❤
नवीन धरण तलाव बाधंत नाहीत सहकारी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज बाधंत नाही गु खायला भेटत नाही खाजगी शाळेत तुन हफते येतात तुम्हाला सरकारी कशाला लागतील
Punekar tumche runni ahet ❤ dhanyavaad devendra ji
Thank
Purndhar air port che fasve ashwasan naka deu fasnnvis fasve saheb.
महात्मा फुले,सावित्रीमाई, वीर लहुजी यांचे पण पुणे शहर कर्मभुमी आहे. त्यांचेही पुतऴे बसवा
आमच्या हयातीत होउदे बाबा विमानतळ, निवडणूक आली की तेच तेच मुद्दे नंतर जैसे थे
नुस्त राजकारण करा....किती प्रोजेक्ट महाराष्ट्र केले
आतापर्यंतच्या पुरंदर विमानतळाच्या सर्व घोषणा माती 😝खात गेल्या आहेत 🔥 ईच्छाशक्ती असेल तर जनतेला ऐकदाच काय ते सांगून टाका करायचे आहे किंवा नाही.कोणत्याही निर्णयाने तुम्हाला मतदान कमी किंवा जास्त होणार नाही 😂😂😂कारण जनता सहनशील आहे 😔🤔😂😂😂
गेली १४ वर्षे आम्ही हेच ऐकतोय 😂😂😂विमानतळ होणार आहे की बैलगाडीतळ 😝
जय श्रीराम 🙏🙏🙏🚩🚩🚩
सोलापूर विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावे, तारीख पे तारीख सोलापूर विमानतळ लवकर सुरू करावे
Election
Setkarayasathi vimantal garaj nahi soyabianla bhav dhya mat milel
Election a Gaya to vimantal Banega pahle kaha gaya tha
कितीही खोटं बोल
फडणवीस तू आता काय बी धोरण बांधली तरी तुला मतदान कोण मराठा समाज करणार नाही
Te pn patva gujratla😂😂
अजून २०/२५ वर्ष लागतील पुरंदरला 😂😂😂
ChorBazar
2014 te 2024 bjp chya satta uptya sarkar ne ukhadli te sangav
पुरंदर विमानतळ तयार करा.❤
छान देवेंद्र फडणवीस साहेब.❤
नवीन धरण तलाव बाधंत नाहीत सहकारी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज बाधंत नाही गु खायला भेटत नाही खाजगी शाळेत तुन हफते येतात तुम्हाला सरकारी कशाला लागतील
Punekar tumche runni ahet ❤ dhanyavaad devendra ji
Thank
Purndhar air port che fasve ashwasan naka deu fasnnvis fasve saheb.
महात्मा फुले,सावित्रीमाई, वीर लहुजी यांचे पण पुणे शहर कर्मभुमी आहे. त्यांचेही पुतऴे बसवा
आमच्या हयातीत होउदे बाबा विमानतळ, निवडणूक आली की तेच तेच मुद्दे नंतर जैसे थे
नुस्त राजकारण करा....किती प्रोजेक्ट महाराष्ट्र केले
आतापर्यंतच्या पुरंदर विमानतळाच्या सर्व घोषणा माती 😝खात गेल्या आहेत 🔥
ईच्छाशक्ती असेल तर जनतेला ऐकदाच काय ते सांगून टाका करायचे आहे किंवा नाही.
कोणत्याही निर्णयाने तुम्हाला मतदान कमी किंवा जास्त होणार नाही 😂😂😂
कारण जनता सहनशील आहे 😔🤔😂😂😂
गेली १४ वर्षे आम्ही हेच ऐकतोय 😂😂😂
विमानतळ होणार आहे की बैलगाडीतळ 😝
जय श्रीराम 🙏🙏🙏🚩🚩🚩
सोलापूर विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावे, तारीख पे तारीख सोलापूर विमानतळ लवकर सुरू करावे
Election
Setkarayasathi vimantal garaj nahi soyabianla bhav dhya mat milel
Election a Gaya to vimantal Banega pahle kaha gaya tha
कितीही खोटं बोल
फडणवीस तू आता काय बी धोरण बांधली तरी तुला मतदान कोण मराठा समाज करणार नाही
Te pn patva gujratla😂😂
अजून २०/२५ वर्ष लागतील पुरंदरला 😂😂😂
Chor
Bazar