Navi janmen Mi - Full Episode | 26 Dec 2024 | Full Ep FREE on SUN NXT | Sun Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @kishorimestry125
    @kishorimestry125 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कोण एकच कपडे किती वेळा घालत त्यावर कमेट करण्यापेक्षा स्वांनदीवरचा अन्याय थांबवण्यासाठी कमेट करा. स्वानंदीने असत्याच्या विरोधात आवाज उठवला तर तिला जळत्या कोळशाच्या वर चालायची शिक्षा दिली. स्वानंदीचा नवरा यापुढे स्वानंदीच्या आयुष्यात नकोच आहे.

  • @manishashah8523
    @manishashah8523 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आणखीन किती दिवस तेच तेच दळण चालू आहे ,कंटाळवाणी झाली आहे मालिका

  • @manishashah8523
    @manishashah8523 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    छान छान घरातल्या बायकांचं एकच काम सतत कटकारस्थाने करणे, दुबळ्या लोकांचा छळ करण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढणे ह्यालाच छान संसार करणे म्हणतात, खूपच छान परिणाम होतोय समाजावर. असेच संस्कार सगळ्या मालिका करतायत किती किती उपकार आहेत एकदम स्तुत्य उपक्रम

  • @SwapnaliGujare
    @SwapnaliGujare 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्या मालिकेत खरं काय ते दाखवा.

  • @NilamBhosale-j6m
    @NilamBhosale-j6m 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सचिता व शालिनी खरच शिकलेल्या महिला आहेत का

  • @Alka-r8y
    @Alka-r8y 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    aimeim 2:53

  • @AartiNimbalkar-e6p
    @AartiNimbalkar-e6p 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही शालिनी डोक्यात जाते

  • @KajalKarne
    @KajalKarne 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Swandi ni top ghatala Aahe pn lengij ka ghatali nahi

    • @AnamikaS-lw4il
      @AnamikaS-lw4il 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pregnant baya che top aahet