या गोष्टी सर्वांनीच जपल्या पाहिजेत तेंव्हा स्त्रोत्यांना व्यवस्थित ऐकायला मिळेल..नाहीतर सध्या असा ट्रेंड सुरु झाला आहे की दोन बॅंजो जवळ आले की दोघांनीही जोर जोरात वाजवायचे याला काहीच अर्थ नाही त्यामुळे ऐकणार्यांना काहीच कळणार नाही..त्यामुळे यासारखं एक एक गाणं वाजवणे आणि पुढे निघुन जाणे..दोन्ही ही ग्रुप नी छान परफॉर्मन्स दिला..❤❤

एकदम बरोबर
बरोबर आहे खरं दोन दोन गाणी वाजवली पार्टी तर खरं समजतं कोणती पार्टी वाजतीय ते
💯
ओन्ली स्वर झंकार ढालगाव किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रिदम किंग स्वरझंकार ❤️❤️
Only king RiteshKumar banjo🙌🏻👑
दोन्ही पण बॅन्जो चांगले वाजले
फक्त दोनच रिथम किंग
अजिंक्य बेंजो तारळे❤
स्वरसंस्कार धाळगाव
१३ ऑक्टोंबर ल चरेगाव मध्ये स्वर झंकार आहे या सर्वांनी
दोन्ही पण ब्यांजो अप्रतिम वाजले
अगदी बरोबर दोन्हीही ग्रुप नी चांगले सादरीकरण केले..❤❤
सरवाना ऐकच साघन रितेश कुमार अता सरवाचा बाप
येउद्या कोणीपण फक्त रिदम चा बाप म्हणजे स्वर झंकार ढालगाव... Rhythm's father one and only swar zankar
King of ajinky banjo tarale
दोन्ही पार्टी होलार समाजाच्या आहेत ❤❤❤❤❤
Santosh bhau kdkkk❤❤❤
1 nambar aavaj ledij & rithem ❤❤
Swarzankar Dhalgaon wala king 👑❤🔥✌️
स्वर झंकार बँजो ढालगाव. तालुका कवठेमहांकाळ. जिल्हा सांगली
रितेश कुमार बेंजो ग्रुप. लेगरे. तालुका खानापूर. जिल्हा. सांगली
Only Riteshkumar
भेटा एकदा अशोक बँजो अहिरे ला❤
Sangli satara kolhapur भागात टॉप अजिंक्य तारळेवाला❤
Only टॉप सचिनकुमार-नारळवाडी(मल्हारपेट)क्लासिक सॉंग चा बादशहा..!रिदम किंग सचिनकुमार
Only दीपक बँड चा दरारा
❤❤
🤩🔥👀
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤🫶🫶
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥