Sambhaji राजे मुघलांच्या हाती सापडणार का? | Swarajyarakshak Sambhaji | Full Ep 66 | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Watch Full Ep Of Swarajyarakshak Sambhaji - bit.ly/3Zi7OlQ
. Watch Full Episodes From Here: • Swarajyarakshak Sambha...
Aurangzeb's army head enquires Krishnaji and his family members about the place they are visiting. He tells them that he has got the orders to arrest them, as the 10 year-old-boy is accompanying them. But meanwhile, one of the army men comes and informs him about Sambhaji's death.
Free Subscription click here:bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Swarajyarakshak Sambhaji is a Marathi historical drama television series that chronicles the life and struggles of Chhatrapati Sambhaji ((Dr. Amol Kolhe), son of the legendary Maratha warrior king Chhatrapati Shivaji (Shantanu Moghe). The series portrays Sambhaji's journey from a young prince to a courageous king who fiercely defended the Maratha empire (Swarajya) and fought valiantly with the Mughal emperor Aurangzeb.,
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Star Cast : Amol Ramsing Kolhe, Prajakta Gaikwad, Shantanu Moghe, Shantanu Moghe, Amit Behl
Episode Number : 66
Webisode Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Best Scene Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Week In Short Playlist: • Swarajyarakshak Sambha...
Connect with Zee Marathi on social media.
Facebook - bit.ly/ZeeMarat...
Instagram - bit.ly/ZeeMarat...
Twitter - bit.ly/ZeeMarat...
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Prem...
Instagram → bit.ly/ZEE5Prem...
Twitter → bit.ly/ZEE5Prem...
#swarajyarakshaksambhaji #swarajyarakshaksambhajizeemarathi #amolramsingkolhe #amolkolhe #prajaktagaikwad #sambhajimaharaj#zeemarathi #marathi #marathidrama #entertainment #tvserial #indian #marathitvserial #zeemarathiserials #indiantvshow #familydrama #popular #tvshow #fullepisode
जिवंतपणी माझं शंभूराजे दिवस घातले गेले ही बातमी ऐकताना किती यातना झाल्या असतील माझ्या शंभूराजे ना 😔😔
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभूराजे 🚩
शंभूराजे तुमच्या सारखे त्यागी दुसरे होणे नाही🚩
Correct
खरचं छावा शब्द खरा शंभुराजांना च शोभतो येखठया हाताने दोन मुघलांचा वार झेलला तलवारीवर 100 तोफांची सलामी पण फिक्की आहे तुम्हाला
शान राखली धर्माची महाराष्टाच्या भूमीत मूजरा करतो तूम्हास राजे महाराष्टाच्या भूमीत
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे म्हणजेच छत्रपती शंभू महाराज यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🙏🙏🚩🐯🚩🥲🥺🥲
शंभू राजांन सारखा दुसरा जगात असा त्याग करूच शकत नाही. जिवंत असताना आपल्या मरणाची खबर ऐकली शंभू राजांनी काळीज पिळून निघून जातं हे सर्व बघताना 🥺😭🙇🚩
खरं बोललास भावा १००% अगदी 😢😢😢😢
बहिर्जी काकांना मानाचा मुजरा 🚩🚩
शंभूराजे तुमच्या सारखा वीर योद्धा होणे अशक्य,
🚩🚩माझं राज एक शिवबा दुसरा शंभुराज 🚩🚩
एवढ्या लहान वयात शंभूराजांनी किती सहन केले काय काय भोगल आई बापाविना राहिल😢😢😢खुप रडू येत काय अवस्था असेल त्या वेळी केवढा समजूतदारपणा ,संयम, त्याग धन्य ते शिवराय असा पुत्र जन्माला आला
डोळ्यात तुन पाणी खुप येतं आहे हा भाग पाहून 😭😭😭जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ मातोश्री
माझ्याही 😢😢😢
काय नशीब या युवराजाच जिवंत पाणीच दिवस घातले. येसूबाई विधवा म्हणून गडावर राहिल्या. यांच्या पाठीशी लहानपणीच मरण आणि यातना बांधल्या गेल्या त्याचा शेवट वधू तुळापूरीच शेवट झाला. खूप यातना होतात हे बघताना अश्रू अनावर होतात. हा तर फक्त अभिनय आहे पण आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही त्या वेळी काय परिस्थिती असेल धन्य आहे राजे तुमची तुम्हाला मानाचा मुजरा
स्वराज्या साठी स्वतःच्या मुलाची जिवंत असताना मृत्यूची बातमी पसरवणाऱ्या आणि हिंदुस्तानात आज हिंदूचे अस्तित्व टिकवणाऱ्या आमच्या दैवताला प्रणाम
बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांचा तीसरा डोळा... जय शंभुराजे 🚩🙏
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा येवढे महान राजे होणे शक्य नाही
Layki baher jau nakos shivji maharaj ki jay as mhan
यात लायकी दाखवायची काय गरज आहे मी काही चुकीचे नाही बोलले
बोलण्यात तुम्ही चुकत आहे माझी commet nit वाचा कळेल काही चुकीचं नाही त्यात
शंतनु मोघे यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा ❤🙏🌹💯🕉️
येथे एक सिरीयल आहे पण रियल लाइफ कशी असेल संभाजी राजांची जय शिवराय जय संभाजी
काय वाटल असेल शुभराजेना😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
काळीज पिळवटून निघालं हा क्षण बघताना 😭😭🥺😭😭
खूप रडू येत हो राज..🥺🥺😭🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🔥🔥
😭😭😭केवढंहे दुरदैव स्वतःच मेलेलाचा आनंदाने लाडु खायचा असं दुरदैव कोनालाच न लाभो😭😭😭😭😭
जिवंतपणीच स्वतःच्या मरणाचे लाडू खावे लागले या पेक्षा ते दुःख कोणते
😢😢😢
Ho ki pn tanlach lado dila aahe
Ho na
Shmabhu raje jivant aahet...... Aaplyala hrudyat aaplyala mnat❤️
डोळ्यात पाणीच थांबत नाहिये
खरंच शंभूराजे मानाचा मुजरा
Kaay te maharaja cha kaalij asel jyani jivant pani swatancha mulacha divas kela kiti motha dagad thevla asel tyancha kaalij var ...janu ya saglya goshthi maharaja na mahit hota ki majha shambhu raje paud pratapi aapla kadunach ase kahi honar aani majha mulala antyavidhi hi naseeb nahi honar...Mujra Raje.. shambhu Raje tumcha balidan nahi bagvat nahi aykavat... Jai Jijau Jai shivaji Jai shambhu Raje ......
संभाजी महाराज कि जय 🚩
शब्द नाहीत राजे तुमचं कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खरच रडू आले हे बघून जे आपल्यासाठी महाराजानी केले
शंभूराजे सारखे पित्या वर प्रेम करणे नाही आणि त्यागी होणे नाही
🚩🚩 bollywood chya star lokanpeksha amchya rajachi malika prtekani bgyala hvi
जय जिजाऊ।। जय शिवराय।। 🚩🚩🚩🚩
संभाजी महाराज मानाचा मुजरा 🙏🚩
देश धर्म पर मिटणे वाला शेर शिव का छावा था महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था...🚩😢
जय शिवशंभू🙏🚩💞
🚩शूर आबांचा 🚩
🚩शूर छावा 🚩
छावा छावा छावा छावा छावा संभाजी...
वीर शिवाजी राजे भारत के शेर मुगल टक्कर क्यों ना को शंभू जी राज❤❤❤❤
छातीवर संभाजी पाटीवर शिवाजी करून ठेवा
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
Shivputra Chhatrapati Sambhaji Maharaj kii Jai ❤❤❤❤❤❤❤
Maharaj manacha mujra 👑
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
सुंदरी उंदरी अचानक गायब झाली😂😂😂😂
शभुराजे तुमच्या सारखे कोण होणे नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti vandan maa shaheb yana dhara Aai shaheb yana pan manacha mujra koti koti naman shambhu raje maharaj yana matruttva dhile hothe
Every episode make me cry 😭😭😭😭😭😭
💯💯💯💯🥺😭
Dolyat panich ubh rahila😢😭
या इपसाेडला हसाव की रडाव कळत नाही
Aashru anavar zale ,dhanya aahe raje tumchi
जय शिवशंभु राजे
जबरदस्त एपिसोड
काय वाटल असेल शुभराजेना 😭😭😭😭😭
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। वहां प्रतापी महाप्रकर्मी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की।🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖
Laiiii bhariiii👌👌👌🚩🚩🚩🚩
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज 🙏🏻
मी तर हा इतिहास पाहून मला रात्री जोप पण नाही येत खूप रडायला येते पक्त छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ & छत्रपती शंभूराजे आठवतात
wa shambhu raje wa
खरंच अक्षरशः रडायला येत आहे खूप
Dislike करणारे मुघलाचे अवलाद आहेत.
Hi
Ho ekdam brobr
बरोबर आहे
थोर राज्याचा इतिहास जागवा एक संघ भारत देश घडवा.
Episode upload kelya baddle khup khup Dhanyawad......
जय शिवराय
Shivaji Maharaj ki 🚩🚩🚩
Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
जय शिव शंभु महादेव
तोबा तोबा ! निहत्ता संभू राजा ---------- इतने हशमो पर भारी ------ उम्र भी क्या १० साल,,,,,,,,,,,,,
Jay roudra shambhuraje🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay jijau jay shivray jay shambhu raje maharaj koti koti vandan raje manacha mujra maa shaheb jijau mathoshree saheb yana pan manacha mujra koti koti vandan tyana Marathe shahicha ithihas ghadwila hotha
खूपच सुंदर मालिका.
Émotionnel 😭😭😭😭
बघवत नाही हा एपिसोड खुपच दुखद आणी कठीण प्रसंग दाखवलाय .....खुप खुप रडायला येत ...
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई साहेब
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Manacha mujra🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 raje
Veer aabancha veer chava
किती दुःख सहन केले माझ्या राजाने 😢
Khupach emotional video ahe ashru anavar zale
🙏🙏🙏🙏🙏👏
Love for maharaj
मुजरा राजे
संभू राजे मानाचा मुजरा 😓😓😓😓😓
Yokwj
Jailna kskojss kahi osjoओस
Ksbsks
Manje
धर्मवीर संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
😭😭😭😭😭
66 done ❤❤❤
Jay शंभूराजे❤
Shambhu raje manacha mujra 🙏🙏🙏🌹🥀
बहिर्जी काकांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभुराजे
स्वत च्या मरणाचे लाडू दिले 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
किती कठीण आहे राजांसाठी
जस जसे व्हिडीओ पाहतो तस तसे इंटरेस्ट वाटू लागला आहे
🚩जय शंभुराजे 🚩
Full episode upload kelya baddal dhanyawaad🙏🙏🙏🙏
शिव छावा
Bagraund Music scene छान 🚩🚩🚩🚩🙏
Shabhu.raja.grat.sun.of.india
All world
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raje.।।।। 🚩🚩🚩🚩🚩
Nice episode
15:15 🚩
Shivaji Maharaj karar Tumi great Aahat