हि मालिका मी अगदी पहिल्या भागात पासून बघते आहे मालिका खरच खुप छान आहे पण आजचा भाग खूप वाईट वाटले कारण गौतमी ने आपल्या सखया मुलीच्या भावना चा खेळ केला याची. शिक्षा गौतमी ला झालीच पाहिजे
पण सुमनताई गौतमी ला जे बोलली ते खूप छान आहे पण कुठेतरी सुमनताई पण चुकली आहे तीने एकदा तरी शुभकार्य सांगायला हव होत कारण घरामध्ये कुठे काय सुरू आहे हया कडे तीच लक्ष होतच म्हणून तिची पण जबाबदारी होती च
मला अजूनही बिल्ली होत नाही आहे की या मालिकेमधील कथानकाचे अचानक या टोकावरून त्या टोकावर ती कसे बदलू शकते आणि तेही इतक्या लवकर म्हणजे कथानक इतक्या लवकर बदलते आहे की या कथानकावर ती त्यांची मालिका किमान सहा-सात महिने तरी चालली असती सगळं काही अचानक सगळं काही कुठच्या कुठे अचानक काहीही घडून येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोणाचा तरी भयानक स्वप्न असावा नक्कीच हे बायोला पडलेलं वाईट स्वप्न असावं हे तरी मला वाटतं कारण सर्व काही मान्य होता पण era डायरेक्ट मृत्यू दाखव ना हे खूपच एक्स्ट्रीम झालं त्यामुळे बहुतेक 99% बायो चा स्वप्न आहे😂
हे मात्र एकदम बरोबर आहे, कारण आपल्याला कळत असतं जेव्हा आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो तेव्हा समोरचा माणूस आपल्याला किती रिस्पॉन्स देतोय, काय रिऍक्ट होतोय, माझ्यामते तिला बरेच वेळा कळायचंही की विशाल तिच्याकडे दुर्लक्ष करतोय पण ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराययची, इराला तिच्या मॅच्युरिटी नाही आहे हेच ह्यातून दिसत होतं
Bayo ne aatatari shubhankar la sangitale pahije. Nidan suman ne tari shubhankar la satya sagala sangitale pahije. Junya saglya goshti suddha sangitlya pahije.
Shubhamkar la aagodar bharti la dileli shapt khup important hoti te bayo la ticha kharya baba baddal sangt navhte aani aata saglya shaapya kelya udit waa 😅😅 pn khup Chan suru aahe serial aata era end gheyil gautami la sagl realise hoil ti sudhrel aani bayo chi life best hoil mg ti dr hoil aani serial the end 😂🎉
अतिशय फालतू सिरीयल.गौतमी एवढे उद्योग करून प्रत्येक वेळी सही सलामत सुटते.शुभंकरला रमाकांत ने पाण्यात ढकलून दिलेले प्रेक्षक विसरले नाहीत पण सिरीयल डायरेक्टर विसरले असे वाटते.
मी पण बघितला तो प्रोमो... पण मला वाटत नाही किती इराताई असेल.... कारण की चेहरा नाही दाखवलाय पक्का सांगू शकत पण असं वाटतंय तरी की राताई नसेल ती... आता उद्याचा आणि सोमवार मंगळवार एपिसोड बघण्यासारखे आहेत..
हि मालिका मी अगदी पहिल्या भागात पासून बघते आहे मालिका खरच खुप छान आहे पण आजचा भाग खूप वाईट वाटले कारण गौतमी ने आपल्या सखया मुलीच्या भावना चा खेळ केला याची. शिक्षा गौतमी ला झालीच पाहिजे
पण सुमनताई गौतमी ला जे बोलली ते खूप छान आहे पण कुठेतरी सुमनताई पण चुकली आहे तीने एकदा तरी शुभकार्य सांगायला हव होत कारण घरामध्ये कुठे काय सुरू आहे हया कडे तीच लक्ष होतच म्हणून तिची पण जबाबदारी होती च
पुढील भाग का नाही दाखवत आहे
मला अजूनही बिल्ली होत नाही आहे की या मालिकेमधील कथानकाचे अचानक या टोकावरून त्या टोकावर ती कसे बदलू शकते आणि तेही इतक्या लवकर म्हणजे कथानक इतक्या लवकर बदलते आहे की या कथानकावर ती त्यांची मालिका किमान सहा-सात महिने तरी चालली असती सगळं काही अचानक सगळं काही कुठच्या कुठे अचानक काहीही घडून येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोणाचा तरी भयानक स्वप्न असावा नक्कीच हे बायोला पडलेलं वाईट स्वप्न असावं हे तरी मला वाटतं कारण सर्व काही मान्य होता पण era डायरेक्ट मृत्यू दाखव ना हे खूपच एक्स्ट्रीम झालं त्यामुळे बहुतेक 99% बायो चा स्वप्न आहे😂
सर्वात मोठी चूक इराची आहे तिला कळत होते.डाॅ.विशालचे प्रेम आपल्यावर नाही आहे.पण बय्योला तिला त्रास द्यायचा होता.गौतमीला खुप मोठी सजा झाली पाहिजे. असो.
हे मात्र एकदम बरोबर आहे, कारण आपल्याला कळत असतं जेव्हा आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो तेव्हा समोरचा माणूस आपल्याला किती रिस्पॉन्स देतोय, काय रिऍक्ट होतोय, माझ्यामते तिला बरेच वेळा कळायचंही की विशाल तिच्याकडे दुर्लक्ष करतोय पण ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराययची, इराला तिच्या मॅच्युरिटी नाही आहे हेच ह्यातून दिसत होतं
Bayo ne aatatari shubhankar la sangitale pahije. Nidan suman ne tari shubhankar la satya sagala sangitale pahije.
Junya saglya goshti suddha sangitlya pahije.
खुप छान ईरा बोलत आहे पण बयो बद्दल जे बोलत आहे ते चुकीचे आहे त्यात गौतमीच कारणीभूत आहे हे ईरा आणि डॉ शुभंकर यांना समजले पाहिजे सुमन अगदी बरोबर बोलत आहे
Shubhamkar la aagodar bharti la dileli shapt khup important hoti te bayo la ticha kharya baba baddal sangt navhte aani aata saglya shaapya kelya udit waa 😅😅 pn khup Chan suru aahe serial aata era end gheyil gautami la sagl realise hoil ti sudhrel aani bayo chi life best hoil mg ti dr hoil aani serial the end 😂🎉
It is possible
Bayo lai chalu aahe ,ghar todla ,jikde khate tikdech Rade karte ,Hospital madhe rahayche tar ikde aaluaahe😅😅
मोठ्या बयोची छोटी स्वप्ने.
अतिशय फालतू सिरीयल.गौतमी एवढे उद्योग करून प्रत्येक वेळी सही सलामत सुटते.शुभंकरला रमाकांत ने पाण्यात ढकलून दिलेले प्रेक्षक विसरले नाहीत पण सिरीयल डायरेक्टर विसरले असे वाटते.
खूप छान सांगितलात एपिसोड आज पण
Iraa dead body sapdley asa promo t dakhvlay te khar asel ka ki swapn
Konachya dabava khali yeun nirnay gheu nayet , jas ki bayo ghet ali
Ti bayo kiti over karte, kuthehi atishahanpna karaychi savay zaliye tila. Kdhi kdhi villains bare vattat.
Its not realistic serial