Uttarardh 213 To 217।स्वामी अशक्ताच्या सुसृषेचा विधी डोमेग्रामी उंच मढा मध्ये कोणाला निरूपण करतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • स्वामी अशक्ताच्या सुसृषेचा विधी डोमेग्रामी उंच मढा मध्ये कोणाला निरूपण करतात?
    #डोमेग्रामच्या_लीळा
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 13

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर स्वामी 🌹🙏🙏🌹

  • @jagveersingh5046
    @jagveersingh5046 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🏼
    जय श्री कृष्णा ❤🙏🏼

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr 4 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जी बाबाजी

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹👏👏👏👏👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 4 หลายเดือนก่อน

    dandavat pranam बाबा

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 4 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 4 หลายเดือนก่อน

    ,+ दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🌹🙏🙏

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपम केले आहे ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 4 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा

  • @madankolhe1916
    @madankolhe1916 4 หลายเดือนก่อน

    Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam dada
    Jay shree krushana bhagvan
    👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 5 หลายเดือนก่อน

    शिर्षकाच उत्तर स्वामी उंच म ढा वर एका अशक्त व्यक्ती कडे पाहून त्यांना पाणी पिण्यासाठी तो याचना करीत असतो तेंव्हा स्वामी त्याला पाणी पिण्यासाठी दिले.tते पाहून भट्ट बास ओ शालतात तेंव्हा स्वामी त्यांना स्वयं स्फुर्ती ने मदत करा यला काही हरकत नाही म्हणून औषध द्याल काही हरकत नाही औषध विना कोणता आजार बरा होत नाही म्हणून औषध म्हणून हिरडा, बेहडा, काढअशांनी आजार बरा होतो सेवा, सुश्रुषा, होतें हे मनापासून आवड असावी असे स्वामी भट्ट बना निरुपण करतात. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.