रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2021
  • माणसांचे अठरापगड जीवनरंग, त्यांच्यातील तरल नातेसंबंध, गुंतागुंतीच्या भाव-भावना, दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य, आणि आपल्या सगळ्यांची नाळ एका वैश्विक चैतन्याशी जोडलेली आहे हे जाणवून देणारे काही अर्थपूर्ण विराम...प्रतिमा ताईंच्या दिग्दर्शनातून हे आणि आणखी बरंच काही रसिकांना गेली ३३ वर्षं भरभरून मिळत आलेलं आहे.
    'आत्मकथा', 'तुझ्या माझ्यात', 'उंच माझा झोका गं', 'श्रीकृपेवरून', 'जगदंबा', 'याच दिवशी याच वेळी', 'सूर्याची पिल्ले', 'स्मृतिचित्रे', 'Educating Rita', 'अश्रूंची झाली फुले' अशी अनेक दर्जेदार नाटकं आणि 'प्रपंच', 'लाईफलाईन', '४०५ आनंदवन', 'अंकुर' अशा अनेक लोकप्रिय मालिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत.
    ठाम राहून संहितेत योग्य वाटणारे बदल कसे करावेत, नटांची निवड करताना बाह्यरूपापेक्षा कलाकाराचं 'spirit' पाहणं का महत्त्वाचं असतं, खूप काळ संहिता वाचत राहण्यापेक्षा नटांना लवकर उभं केल्याने काय फायदा होतो, नाटकाच्या गरजेप्रमाणे नेपथ्य कसं तयार करून घ्यावं आणि वापरावं, इतरांच्या कलाकृती बघण्याखेरीज स्वतः केलेल्या नियमित वाचनातून दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती कशी सक्षम होते अशा अनेक रोचक विषयांवर प्रतिमा ताई बोलताहेत, आजच्या भागात.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 60

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 2 ปีที่แล้ว +11

    मंगेश कदम,विजय केंकरे,चंद्रकांत कुलकर्णी...

  • @shrutiphatak304
    @shrutiphatak304 2 ปีที่แล้ว +4

    नाट्यप्रक्रिया उलगडून सांगण्याच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मुलाखत ❤️

  • @virendradeosthalee1793
    @virendradeosthalee1793 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त मुलाखत. प्रतिमा कुलकर्णी खरच उत्तम दिग्दर्शिका आहेत यात शंकाच नाही.

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 2 ปีที่แล้ว +5

    Rang Pandhari.... A very nice episode after a long time .
    This was more relatable...than many of your earlier episodes.
    She spoke as she is speaking to general crowd without wanting to show off her wisdom.
    Absolutely delightful.

  • @padmasapte1258
    @padmasapte1258 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिमा कुलकर्णी ह्या बुद्धिमान आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. खूप छान वाटलं त्यांना ऐकताना.

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 ปีที่แล้ว +1

    अवघड आहे नाट्यनिर्मितीतील बारकावे सांगणं असंच वाटतंय यावरून. शेवटी नाटक निर्माण करणं अवघड आहे. नाटक ही जीवंत कला आहे एवढं मात्र खरं आहे. मूलाखत छानच झाली. धन्यवाद.

  • @pradnyapatil7327
    @pradnyapatil7327 2 ปีที่แล้ว +1

    What a wonderfully visual, thinking and honest answers given by Pratima Kulkarni! I'm a big fan of her and admire her work. Looking at today's serials which are stretched for TRP, I understand what she spoke about the pace getting dull if there's nothing you get out of it. Her serials were so crisp and never got dull. I loved the way she took time to think and talk about whatever she was asked. Superb interview!

  • @vandanabandivadekar9583
    @vandanabandivadekar9583 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत!
    दिग्दर्शनाचे मार्गदर्शन छानच केले

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 ปีที่แล้ว

    mulat Praima tai na eaikne ek parvnich aahe.pan khup chan pustak ch bachaya have hech khare.Madhurani bhatti chan jamvli purn team che dhnyvad aani Shubheccha 🌹

  • @aditiphadke6519
    @aditiphadke6519 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद रंगपंढरी

  • @meenalogale5685
    @meenalogale5685 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मनमोकळी मुलाखत.आजपर्यंतची सगळ्यात चांगली मुलाखत.Keep it up.

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 2 ปีที่แล้ว +2

    मुलाखत आउट ऑफ टच वाटली... त्यांच्या कलाकृती उत्तम च पण व्यक्त करण कठीण गेलं... 🙏

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว

    दीलखुलास मुलाखत खुपच आवडली!!

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.. मी मानसशास्त्र शिकते आणि ते मला इथे अनुभवता येते आहे..

  • @vasuraj
    @vasuraj 2 ปีที่แล้ว +1

    मी आपल्या चॅनलवरच्या आतापर्यंतच्या सर्व मुलाखती पाहिल्या आहेत. पण ही मुलाखत एक कलावंत किंवा दिग्दर्शक अशी न वाटता एका व्यक्तिमत्वाची मुलाखत आहे असं वाटलं... फार आवडलं बोलणं...विचार...मतं... अनुभव..

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 2 ปีที่แล้ว

    उत्क्रुष्ट!तय

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 5 หลายเดือนก่อน

    Enjoyed a lot 🙏💐

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 2 ปีที่แล้ว

    प्रतिमा कुलकर्णी प्रथितयश दिग्दर्शिका आहेतच..पण आज त्यांच्याच तोंडून दिग्दर्शनाच्या किती किती तांत्रिक बाजू अगदी सहज सुंदर रित्या समजल्या ! खुप खुप धन्यवाद प्रतिमाजी ! खुपच छान वाटले ऐकायला.. मधुराणी जी मुलाकती ची style एकदम informal.. वक्तव्यास बोलते करायचे छान कसब ! 5 stars 👌👌❤

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 2 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम मुलाखत झाली. त्यांची प्रपंच मालिका कधीच विसरू शकणार नाही.

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว +2

    आज रात्री जागून बघणार! 😀

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 2 ปีที่แล้ว

    मस्त. मजा आली.

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 ปีที่แล้ว +1

    विजया मेहतांची दीर्घ मुलाखत आवडेल.

  • @pranjalpatil8195
    @pranjalpatil8195 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan episode aahe, madhurani tai you are a successful actress and your acting is awesome so please aamhala tum che purna journey ekkay che aahe ranga pandhari wartee pan please tumhi pan ya na guest banun. 😍😍😘😘

  • @meghajoshi6442
    @meghajoshi6442 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम! रंगतदार नाटकाच्या सादरीकरणा मागची बौद्धिक मेजवानीच 👌👌

  • @girishmecwan437
    @girishmecwan437 2 ปีที่แล้ว

    Very good suggestion for development of theatre directors.....Plz convey my thanks to Pratima madam. And thanks to Rangpandhari team..😊😊😊

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गिरीश जी!

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 ปีที่แล้ว

    अस्सल जग पाहायला पाहिजे... Bestest Statement...Sum up the entire process...of art and entertainment.. 👍👍

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रतिमा कुलकर्णी.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 ปีที่แล้ว

    Marvellous. I am a big fan of Pratimatai. A big Thank You. I would also like to hear Mr. Chandrakant Kulkarni.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 2 ปีที่แล้ว

    Matter of fact.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 ปีที่แล้ว

    प्रतिमा जी! खुप छान!🌹🌹
    सुंदर मुलाखत! दोघींनाही भविष्यातील उपक्रमा़ंसाठी शुभेच्छा!🌹

  • @alparaut1126
    @alparaut1126 2 ปีที่แล้ว

    looking forward for more taented people , plz bring them... until its too late !!

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 2 ปีที่แล้ว

    Khup khup sundar episode.
    Meticulous, clear, to the point and deep, no wonder her work gives us so much satisfaction.

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 2 ปีที่แล้ว +1

    Waiting for a new gem from Pratima 👍

  • @meeralimaye9004
    @meeralimaye9004 2 ปีที่แล้ว

    👌👌👍👍

  • @sayalik2236
    @sayalik2236 2 ปีที่แล้ว

    Incredible wealth of knowledge and experience from Pratima Kulkarni!
    I wish the rangapandhari team considers showing some of the great works discussed in these sessions, possibly on youtube/online. It is very difficult to find the old natak to view in-person outside the common cities and even more so outside India.

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 2 ปีที่แล้ว +1

    या सगळ्या मुलाखतींमधून एक नाव वारंवार ऐकलं, विजया मेहता. त्यांची मुलाखत आवडेल.

  • @ThoughtSearcher
    @ThoughtSearcher 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्याच मुलाखती खूप छान झाल्यात/होत आहेत. “एका निर्मात्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतात? निर्मात्याचं दिग्दर्शक आणि नटांबरोबर कसं नातं असावं?”
    या प्रश्नाचं उत्तर (दिग्दर्शकांकडून आणि नटांकडून) ऐकायला आवडेल. तसेच नाटककारांच्या (लेखकांच्या) मुलाखती बघायला आवडतील.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      Thanks for your suggestion.

  • @manaligurjar4989
    @manaligurjar4989 2 ปีที่แล้ว

    Prashant Damle sir, Atul Kulkarni Sir, Kavita Lad mam, Sonali Kulkarni (senior), Leena Bhagwat mam, Aishwarya narkar mam hya saglyanche interviews baghayla faar awadtil

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 2 ปีที่แล้ว

    चंद्रकांत कुलकर्णी यांना बोलवा

  • @tanvinanduskar1169
    @tanvinanduskar1169 2 ปีที่แล้ว

    Please invite Leena Bhagwat ❤️

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 2 ปีที่แล้ว

    ज्योती चांदेकर

  • @tagamag
    @tagamag 2 ปีที่แล้ว

    तुमचं title song / theme music (जे कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर वाजतं) आणखीन कुठे मिळेल का? ते caller tune आणि ring tone म्हणून ठेवता येईल का ?
    तसं हे download वगैरे करून वापरता येईल, पण रीतसर मिळालं तर उत्तम .

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      Please email us on projectrangpandhari (at) gmail {dot} com

  • @ShinyKid22
    @ShinyKid22 ปีที่แล้ว

    B

  • @swapnilbhide6122
    @swapnilbhide6122 2 ปีที่แล้ว

    सुंदर....
    खालील व्यकींचे अनुभव ऐकायला आवडेल
    प्रशांत दामले
    नाना पाटेकर
    बाळ कर्वे
    विजयाबाई मेहता
    नयना आपटे
    उषा नाडकर्णी
    कविता लाड
    फैयाजी

    • @alakashikhare6495
      @alakashikhare6495 2 ปีที่แล้ว

      खूप सुदंर झाली सखोल अभ्यास जाणवतो आनंद घेतला जगदंबा चांगुणा पुन्हा बघायला आवडेल मधुराणी छान घेतात मुलाखत उंच झाला झोकासुद्धा

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत आहे, इतर दिग्दर्शक पण ह्यातुन दिसावेत, कदाचीत ह्यातून नाटकाची जाण वाढेल,नीट बघितलं जाईल,अर्थात हे माझं व्यक्तीगत मत आहे

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      Director's season मधल्या इतर दिग्दर्शकांच्या मुलाखती इथे पहायला मिळतील:
      th-cam.com/play/PLgUNSKZdEqr_ICRgUQvdOrfYfH_uvz_eB.html

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

    प्रतिमा कुलकर्णी यांचेच शब्द उधार घेऊन म्हणता येईल "टेक्निकल भाषेत नाही (पुस्तकी भाषा नाही) अनुभवातून शिकलेली" दिग्दर्शिका. छान झाले दोन्ही भाग पण काहीतरी कमी वाटले. Something is missing.

    • @dr.dhanashriramakant6171
      @dr.dhanashriramakant6171 2 ปีที่แล้ว

      Prapanch serial badal details sangayls have hote.Bahutek tyamule kahitari missing vatl.

    • @dr.krupakulkarni1662
      @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

      No, this series is about नाटक. So, no.

    • @sampadamane2922
      @sampadamane2922 2 ปีที่แล้ว

      Khup cha n

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      काय कमतरता वाटली ते नक्की सांगा.

    • @dr.krupakulkarni1662
      @dr.krupakulkarni1662 2 ปีที่แล้ว

      @@RangPandhari तुमच्या बाजूने नाही. उत्तरातून.