सविस्तर स्पष्टीकरण/ मुंढयात फुगा का येतो/मोंढ्यात फुगा/घोळ येणे/मुंड्या मध्ये चुण्या येतात/armhole
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Video tutorial on how to cut armhole very easy method in marathi language.
चॅनल वरचे इतर विडियो बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, 🙏🙂
थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आणि शिलाई
• 3पीस/योकपट्टी वाला प्र...
सर्व मापाचे कटोरी ब्लाउज कटिंग डायरेक्ट कपड्यावर
• डायरेक्ट कपड्यावर कटोर...
सर्व मापाचे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग
• सर्व मापाचे प्रिन्सेस ...
वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग शिलाई
• ब्लाऊज चे वेगवेगळे प्रकार
कटोरी ब्लाउज कटिंग आणि शिलाई
• कटोरी ब्लाउज बद्दल सर्...
सोप्या पद्धतीने ब्लाउज डिझाईन शिका
• ब्लाऊज डिझाईन
गोधडी प्रकार आणि जुन्या कपड्यांचा वापर
• जुन्या कपड्यांचा वापर ...
पिशवी, बॅग्स आणि पोटली कशी शिवायची
• पिशवी चे प्रकार सोप्या...
बेसिक आणि डिझायनर बाही प्रकार
• बेसिक आणि डिझायनर बाही...
शिवणकामाचे बेसिक विडियो
• सोप्या आणि बेसिक वस्तू...
लटकन डिझाईन्स
• लटकन डिझाईन्स
मास्क आणि स्कार्फ
• मास्क आणि स्कार्फ शिवणे
पिशवी, बॅग्स आणि पोटली कशी शिवायची
• पिशवी चे प्रकार सोप्या...
28"ते 46" कटोरी ब्लाउज पेपर कटिंग
• 28" ते 48"कटोरी ब्लाउज...
ड्रेस, कुर्ती, गाउन, टॉप कटिंग आणि शिलाई
• ड्रेस, कुर्ती,गाउन, टॉ...
सलवार, पॅन्ट, पटियाला, प्लाझो
• सलवार, पॅन्ट, पटियाला,...
Our affiliate links
ब्लाऊजचे तयार पेपर कटिंग आणि पुस्तके
amzn.to/3uj9OHs
शिलाई मशीन
amzn.to/3hLof4F
Some of the links in description are Affiliate Links.Whenever you go and buy something through these links I will make commission.This is at no extra cost to you.This is just a way to support our channel.
follow me on Instagram
/ suvarnas_sewing
like our Facebook page
/ suvarnas-sewing-106289...
#diy #howto #suvarnassewing #suvarnas #stitching
मॅडम खूप छान माहिती सांगीतलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🙂 कृपया विडियो जास्तीत जास्त शेअर करा
Khupach Chan video ahe 👌👌
🙏🙂
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली तुमच्या कडून, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ब्लाऊज दुरुस्त केला तर खुप छान बसला, खुप खुप आभारी आहे , तुमची,🙏🙏☺️
धन्यवाद🙂
खुप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती 🙏🏻👍🏻
Khup chaan mahiti dilit madam 😊
🙏🙂 कृपया विडियो जास्तीत जास्त शेअर करा
खुप छान माहीती दिली 🙏
🙏🙂
khup sopya paddhtit mahiti dili Tai 🙏
🙏🙂 कृपया विडियो जास्तीत जास्त शेअर करा
खुप छान माहिती
🙏🙂
Ho
🙏
ताई खूप छान सांगितले
Khup chan mahiti
खुप छान माहिती दिली आहे
🙏🙂 कृपया विडियो जास्तीत जास्त शेअर करा
Very good mam 👍👌
ताई मला हाच प्रोब्लेम होता तो तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे नक्कीच सुटेल मी आशा पद्धतीने ब्लाऊज मुंडा कापून व शिवून बघेन.. धन्यवाद ताई.
धन्यवाद 🙂 कृपया विडियो जास्तीत जास्त शेअर करा
@Mamta Remulkar ok
Nice information
Very nice video
Thank u Nice ND helpful information
🙏 very useful
Danyavad 🙏👌👌
धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल वरचे इतर व्हिडिओ पण पहा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 🙂
Nice👍
Khup chan
🙏🙂
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगतात तुम्ही क्लास सुरु करताल का?
सध्यातरी क्लास साठी वेळ नाही 🙏🙂
Mala tumche sarv video khup avadtat 3 piece princess cut karita chart pathva plz
Hi
Imp tips
🙏🙂
छान माहिती thanks
मला एक शंका विचारायची आहे ब्लाऊज शिवल्यावर गळ्यापाशी (पुढे) एकाबाजूला चुण्या येतात त्यांचे काय कारण सांगाल का
या
सांगेन पुढे एखाद्या विडियो मध्ये.🙏🙂
👌👌👌
🙏🙂
Hi
Tai kup chan tai mi tumache vdo pahate majahi chynela subs kara tai
पुढे ल भागच सागा
अस्तर चा ब्लाउज असल्यास मागील टॅक्सच्या इथे कसं कट करायचं
Borderchya blouse la khali kamarekade 3/4inch var ghyayache ka? Karan border cut hote. Kahina te aavadat nahi tar kay karayache?
Ek method ahe.banvin video tyavar
ताई, मी स्लिव्हलेस ब्लाऊज शिवला काल त्याची baglechi टीप, म्हणजे मार्जिन ची बाजू मागच्या बाजुस जाते आहे व उजवी बाजू थोडी खाली घसरत आहे , तर काय करावे प्लीज सांगाल का ?
उंची = साडेचौदा
छाती = 10
कबर = साडेआठ
गळा = 6/ मागील 11
मुंढा =6
दंडघेर =साडेसहा
योक पट्टी वाला व योकपट्टी नसलेला Prince cut ब्लाऊज कटिंग व stitching दाखवा
Pudhcha gala motha jhala tar kay karayche
Galyala tucks marun paha
40 size Prince cut blouse दाखवाल का ? मग मापे सांगितले जातील
हो दाखवेन.फक्त मापे माझ्या पद्धतीने घेऊन पाठवा.
खुप छान
Mam jar kathacha blouse aseltar kamrecha aakar kasa dyaycha
Mi Kath cut karunach aakar dete.side la aslyamule disun yet nahi.
Kath kadun sheap deun mag kamrela Kath varun lavaycha
@@yashodakeni1404 tasehi karu shakta.
पुढच्या मुंढयात चुन्या का पडतात
Sutting sathi kay vaprata
Mobile
Konata mobail
@@suvarnashelke2645 Mi
पुढच्या मोंढ्यात चुण्या का पडतात
Chan santat pan pratek manala katori tux khalcha kiti gene
Mundyat chunya ka yetat🤔🤔
ताई मला तीस छातीचा कटोरी ब्लाउज कटीं ग सांगा
th-cam.com/video/1O5Jr3oLFJ4/w-d-xo.html
Tai MLA vdo dakhva bahi kakhit mag vodto
th-cam.com/video/G-C39Vy7yp4/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा
मी स्लिव्हलेस ब्लाऊज शिवला आहे , तर मागे mundhyat फुगा आला आहे तर काय करावे ,plz सांगाल का
डोरी लावा कदाचित उपयोग होईल.नाहीतर मुंढ्याची पायपिग/पट्टी उसवून मुंढ्याचा आकार खोल कापावा लागेल.
@@Suvarnassewing ओके थँक्यू
३८ छातीचा स्लिव्हलेस ब्लाऊज shiwtana mundha खोली ६ घेऊ का, शोल्डर ,५ घेतले आहे
@@archananarkar2972 5.5 ghya
@@Suvarnassewing ओके,
तुमच शाॅप कुठे आहे मॅडम
Pudhacha or magacha bhag kami jasta zala tar kay karav
@@Swarajpatil257 th-cam.com/video/GHF_rWX-tvg/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा
मी घरूनच काम करते
Madam bahi kaket magi vodte
ताई.काखेत.ब्लाऊज
टाईट.होत
व्हिडिओ बनवीन यावर
खूप.धन्यवाद.ताई
खूप छान माहिती दिली